𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.1K subscribers
3.82K photos
57 videos
3.03K files
5.8K links
Download Telegram
Plant Tissues - 2.pdf
777.7 KB
  वनस्पती ऊती - 2.pdf

#Science #Notes

❤️ अधिक नोट्ससाठी नक्की जॉईन करा आपले चॅनेल 👇
https://t.me/Notes_Katta
https://t.me/Notes_Katta

➡️ (आपल्या सर्व मित्रांना पाठवा.)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दि.२० जुलै २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
566b6b96-27c1-465a-a10e-3efa7c5d09b0.pdf
488.2 KB
संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2025 पेपर 1 Answer Key

⚙️ मराठी व इंग्रजी

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
a7c2d67e-7d1e-49e4-87bb-6b7bc58e2391.pdf
497.5 KB
संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2025 पेपर 2 Answer Key

⚙️ सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 १४ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: नुकतेच कोणत्या राज्यात खाजगी शाळांच्या फी नियंत्रणाशी संबंधित सुधारणा अध्यादेशाला मंजूरी देण्यात आली आहे?
➠ पंजाब

🎯 स्पष्टीकरण: पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी खाजगी शाळांच्या शुल्कावर (फी) नियंत्रण ठेवण्यासाठी सुधारणा अध्यादेशाला मंजूरी दिली आहे.
यामुळे आता सरकार खाजगी शाळांच्या फी रचनेवर देखरेख ठेवू शकेल जेणेकरून शाळा मर्यादेपेक्षा जास्त फी वाढवू शकणार नाहीत.

प्रश्न २: नुकतेच नवी दिल्लीतील 'सेंट्रल व्हिस्टा' क्षेत्राचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
➠ कर्तव्य भवन क्षेत्र

🎯 स्पष्टीकरण: नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानाच्या आसपासच्या परिसराला 'सेंट्रल व्हिस्टा क्षेत्र' म्हटले जायचे. त्याचे नाव बदलून आता 'कर्तव्य भवन क्षेत्र' (Kartavya Bhawan Area) करण्यात आले आहे.

प्रश्न ३: सीएसआयआर - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने (CSIR-IICT) भारताचे पहिले स्वदेशी 'ग्रीन रेफ्रिजरंट' तंत्रज्ञान कोठे विकसित केले आहे?
➠ हैदराबाद

🎯 स्पष्टीकरण: CSIR - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ Chemical टेक्नॉलॉजीने भारतातील पहिले पूर्णपणे स्वदेशी आणि पर्यावरणपूरक ग्रीन रेफ्रिजरंट तंत्रज्ञान (Green Refrigerant Technology) हैदराबाद येथे विकसित केले आहे.

प्रश्न ४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ जुलै रोजी भारतातील पहिल्या 'हायड्रोजन ट्रेन'चा शुभारंभ कोठे केला जाणार आहे?
➠ जींद, हरियाणा

🎯 स्पष्टीकरण: भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणाच्या जींद रेल्वे स्टेशनवरून सुरू केली जाईल. ही ट्रेन जींद-सोनीपत मार्गावर धावणार आहे.

प्रश्न ५: भारताचे पहिले 'हाय अल्टिट्युड मेडिसिन अँड Public Health Research Center' कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे?
➠ हिमाचल प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: उंचावरील प्रदेशातील आरोग्याचा अभ्यास करण्यासाठी भारतातील पहिले 'हाय अल्टिट्युड मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ रिसर्च सेंटर' हिमाचल प्रदेशमध्ये स्थापन केले जाणार आहे.
हिमाचल प्रदेशला भारताचे 'अ‍ॅपल स्टेट' (Apple State) असेही म्हटले जाते.

प्रश्न ६: कोणत्या राज्य सरकारने दरवर्षी १६ ऑगस्ट हा दिवस 'आयुष्मान दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे?
➠ पश्चिम बंगाल

प्रश्न ७: विम्बल्डन टेनिस टूर्नामेंट २०२६ मध्ये पुरुष एकेरीचे (Men's Singles) विजेतेपद कोणी जिंकले आहे?
➠ यानिक सिनर

🎯 स्पष्टीकरण: इटलीचा स्टार टेनिस खेळाडू आणि जगातील नंबर १ खेळाडू यानिक सिनर (Jannik Sinner) याने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले आहे.
विम्बल्डन ही जगातील एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे जी नैसर्गिक गवताच्या कोर्टवर (Natural Grass) खेळवली जाते.

प्रश्न ८: नुकतेच निधन झालेले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते 'पूवाणी' हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध लेखक होते?
➠ तमिळ

🎯 स्पष्टीकरण: प्रसिद्ध तमिळ लेखक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते पूवाणी यांचे नुकतेच वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे.

प्रश्न ९: नुकतेच अवघ्या एका तासामध्ये ३,६१,००० हून अधिक झाडे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोठे बनवण्यात आला आहे?
➠ अहमदाबाद (गुजरात)

प्रश्न १०: शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या देशाचे माजी अमीर (शासक) होते?
➠ कतार

🎯 स्पष्टीकरण: शेख हमद बिन खलिफा अल थानी हे कतार देशाचे माजी अमीर होते, ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे.
कतार राजधानी :- 'दोहा'
कतार चलन :- 'कतरी रियाल'

प्रश्न ११: इटलीतील लोनाटो येथे नुकत्याच झालेल्या ISSF शॉटगन वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय शॉटगन नेमबाज नीरू धांडा हिने कोणते पदक जिंकले ?
➠ सुवर्ण

प्रश्न १२: अलीकडेच कोणत्या देशाने 'आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड २०२६' (International Physics Olympiad 2026) मध्ये स्थान मिळवले आहे ?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५६ व्या 'आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड २०२६' मध्ये पाच सुवर्णपदके जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे अभिनंदन केले आहे.

प्रश्न १३: चीनमध्ये नुकत्याच झालेल्या 'अंडर-२३ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप'मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली ?
➠ १६

🎯 स्पष्टीकरण: चीनमधील 'अंडर-२३ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप'मध्ये भारताने तीन सुवर्णपदकांसह एकूण १६ पदके जिंकली.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
📱 CMO Maharashtra Tweets:

सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे घेतली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्‍या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
*मराठी व्याकरण Test 1️⃣3️⃣ उपलब्ध* ⤵️

🤳 *मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓*
1️⃣3️⃣ ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-13/
🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-13/

👆 वरील लिंकवर क्लिक करून *आजची मराठी व्याकरण Test* सोडवा.
———————————

🎯 *याधीच्या Test सोडवल्या का* ⤵️⤵️

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣2️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-12/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣1️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-11/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣0️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-10/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 9️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-9/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 8️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-8/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 7️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-7/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 6️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-6/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 5️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-5/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 4️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-4/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 3️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 2️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/

⬆️ उद्या रात्री 12 पर्यंत 🆓 Test उपलब्ध; लगेच सोडवा 😳 मित्रांना पाठवा 📲
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६

✔️ मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे.

✔️ तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै  २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 भावी पोलीस टॉपर्स सराव पेपर बॅच 2026 🚨

🔥अनलिमिटेड सराव पेपर बॅच🔥

❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार

2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश

☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल

जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक 🏆

🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील ॲप्लिकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यशास्त्र शॉर्ट नोट्स

✏️ घटनात्मक संस्था (Constitutional Bodies)

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🤩 भारतातील प्रमुख धरणे, नदी, राज्य :-

1)  इडुक्की धरण
🤩 पेरियार 🤩 केरळ

2)  उकई प्रकल्प
🤩 तापी 🤩 गुजरात

3)  काकरापार प्रकल्प
🤩 तापी 🤩 गुजरात

4)  कोल्डेम प्रकल्प
🤩 सतलज 🤩 हिमाचल प्रदेश

5)  गंगा सागर प्रकल्प
🤩 चंबळ 🤩 मध्य प्रदेश

6)  जवाहर सागर
🤩 चंबळ 🤩 राजस्थान

7)  जायकवाडी प्रकल्प
🤩 गोदावरी 🤩 महाराष्ट्र

8)  टिहरी धरण प्रकल्प
🤩 भागीरथी 🤩 उत्तराखंड

9)  तिलैया प्रकल्प
🤩 बराकार 🤩 झारखंड

#GeneralKnowledge #GK #Geography

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
'केवढी मोठी इमारत ही !' या वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य कोणते होईल ?
Anonymous Quiz
40%
ही इमारत खूप मोठी आहे.
19%
ही इमारत मोठी नाही का ?
14%
इमारत मोठी असावी.
27%
किती मोठी इमारत आहे ही !
मुळे , करवी , द्वारा , कडून , हाती ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत ?
Anonymous Quiz
23%
संबंधवाचक
29%
स्थलवाचक
40%
करणवाचक
8%
साहचर्यवाचक
खासगी संस्थेकडून परीक्षा नाही
पोलीस भरती - वयवाढ अपडेट..

वयोमर्यादा ओलांडलेल्या पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष संधी मिळावी यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न केले जातील..

गृहराज्यमंत्री योगेश कदम
विद्युत निरीक्षणालय कार्यालयाची सुधारित
आकृतीबंधानुसार मंजूर पदसंख्या..

गट_अ राजपत्रित:- 133
गट_ब (राजपत्रित व अराजपत्रित):- 434
गट_क :- 280

गट अ+ ब+ क एकूण:- 847 पदे
पूर्व परीक्षा सुधारित तारीख - 25 ऑक्टोबर

मुख्य परीक्षा सुधारित तारीख - 27 डिसेंबर

मुख्य साठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी.
🤔🫡
सातारा DCC बँक - जुनियर क्लर्क

सिलेक्शन and वेटिंग लिस्ट ✔️
बॅच इच्छुक सर्वानी पहिल्यांदा खालीलप्रमाणे APP  INSTALL करुन घ्यावे.

📲 FOR ANDROID PHONE
       ( सुशासन क्लासेस ) 

📌 APP LINK ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=co.sheldon.pcjwq

📱 FOR I-PHONE
       (USE CLASS PLUS APP)

😀APP LINK ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=my.classroom.app

    👼  USE ORG CODE – EEAAXU


☎️ संपर्क-        
📞 Whats App Contact- 9766232179 

📱 TELEGRAM  OPEN group  -
  https://t.me/LABOURINSPECTOREXAM2026

📱 WHATS APP  OPEN Group - 
https://chat.whatsapp.com/Hqf6rYjdcsq0DxLHRNOEuN
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
राज्यशास्त्र शॉर्ट नोट्स

✏️ अघटनात्मक संस्था (Non-Constitutional Bodies)

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1