𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.1K subscribers
3.82K photos
57 videos
3.03K files
5.8K links
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र पोलीस रिक्त जागा

● PSI रिक्त पदे : 2800
● पोलीस शिपाई : 21000

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥

🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा!
2026 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण

🔖 960+ पानांचे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक
🔖 नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयारी
📔 एकाच पुस्तकात सर्व पदांचा समावेश: 🚔

🎯 2027 पोलीस भरतीत यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा!

📱 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक ⤵️
https://www.amazon.in/dp/B0H662F1KC

https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1


📱 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा! ⤵️
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

    
🔘 परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे 🔘

◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह


#GeneralKnowledge #GK

📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛡 LDO/ACАН INTERVIEW SUCCESS MANTRA

🖥 PREPARATION THROUGH MPSC INTERVIEW PYQ

✔️ TURN FAILURE INTO SUCCESS

Course ची वैशिष्ट्ये ⤵️⤵️
1. VETERINARY AND ANIMAL SCIENCE -टेक्निकल आणि सामान्य क्षेत्राची संपूर्ण तयारी...
2. गतवर्षीच्या मुलाखतींच्या प्रश्नांच्या धर्तीवर अभ्यास..
3. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सर्व ज्वलंत विषयावर चर्चा...
4. तुमच्या MPSC प्रोफाइल चा सखोल अभ्यास..
5. Live तसेच recorded सत्र उपलब्ध...
6. महाराष्ट्राचा भूगोल ,इतिहास , लोकसंख्या , अर्थशास्त्र इत्यादी विषयांवर चर्चा...

🤳 App Link ⤵️⤵️
https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/741694?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

☎️ Contact - 9529613317

📱  Whatsapp msg ⤵️
https://wa.me/918446496467
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
.            इतिहास शॉर्ट नोट्स 


            
➡️ विविध खटले ⬅️


‼️ स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांवर विविध खटले दाखल केले होते. खाली या सर्व खटल्यांची माहिती दिलेली आहे.

1️⃣ माणिकतोळा खटला/अलीपूर कट :- 1908
➡️ बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष.

2️⃣ नाशिक कट :- 1910
➡️ वि.दा. सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर.

3️⃣ दिल्ली कट :- 1912
➡️ रासबिहारी बोस.

4️⃣ लाहोर कट :- 1915
➡️ विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस.

5️⃣ काकोरी कट :- 1925
➡️ सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन.

6️⃣ मीरत/मेरठ कट :- 1928
➡️ मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे.

7️⃣ लाहोर कट :- 1928
➡️ भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद.

8️⃣ चितगाव कट :- 1930
➡️ सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष.


➡️ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🖋 नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)परीक्षा हॉलतिकीट उपलब्ध झाले आहे..

📌 हॉल तिकीट ⬇️ Download लिंक ⤵️
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
⚖️ बॉम्बे उच्च न्यायालय लिपिक भरती 2026 –टायपिंग टेस्ट सिरीज ⚖️.

🚀 सोमवार, 13 जुलैपासून दररोज
टायपिंग टेस्ट सुरू!



 आता पुढील 20–25 दिवसच निर्णायक आहेत!

🖥️  टायपिंग स्किल टेस्टमध्ये यश मिळवण्यासाठी दररोज टेस्ट देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Exam Pressure ची सवय होते.
Speed व Accuracy मध्ये सातत्य राहते.
Time Management सुधारते.
चुका त्वरित समजून सुधारता येतात.
आत्मविश्वास वाढतो

टेस्ट स्लॉट्स

सकाळी.

• 9:30 AM
• 10:00 AM
• 10:30 AM
• 11:00 AM
• 11:30 AM

सायंकाळी

• 4:30 PM
• 5:00 PM
• 5:30 PM

💰 10 टेस्ट पॅकेज – फक्त ₹400 📢 प्रवेश सुरू आहे!


🖥️ दैनिक टायपिंग प्रॅक्टिस • 15 दिवस – ₹400 • मासिक प्रॅक्टिस – ₹750


25 मिनिटांची परीक्षा
Court Judgments व Legal Drafting आधारित Passages
Instant Result
Speed, Accuracy व Error Analysis
Live Ranking व Performance Analysis
अनुभवी मार्गदर्शकांकडून वैयक्तिक Feedback.


💻 घरबसल्या ऑनलाइन प्रॅक्टिस करा!


🌐 www.typingteacher.in

250+ Practice Passages
Daily Live Typing Tests
Live Leaderboard
Performance History
Speed, Accuracy व Error Analysis
24×7 Online Practice

📱 New Savitri Typing Skill Centre 6th Floor, Vidyadhar Heights (Above OPPO Showroom), Garud Ganpati Chowk, Laxmi Road, Narayan Peth, Pune – 411030.

📱Location: ⤵️

https://maps.app.goo.gl/pkgYJHEDH22xLEsZ8


📞 संपर्क: 9527360321.

🎯 नियमित टेस्ट + सातत्यपूर्ण प्रॅक्टिस + ऑनलाइन सराव = यशस्वी तयारी!

आजच प्रवेश घ्या आणि बॉम्बे उच्च न्यायालय टायपिंग परीक्षेसाठी आत्मविश्वासाने तयारी सुरू करा! ⚖️

https://t.me/newsavitri
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🚂 1️⃣8️⃣ रेल्वे विभाग आणि त्यांचे मुख्यालय



रेल्वे विभाग          🏢 मुख्यालय

🚞 मध्य रेल्वे                   मुंबई (CST)

🚞 पूर्व रेल्वे                   कोलकाता

🚞 उत्तर रेल्वे                नवी दिल्ली

🚞 उत्तर-पूर्व रेल्वे           गोरखपूर

🚞 पश्चिम रेल्वे               मुंबई (चर्चगेट)

🚞 दक्षिण रेल्वे             चेन्नई

🚞 दक्षिण मध्य रेल्वे     सिकंदराबाद

🚞 दक्षिण पूर्व रेल्वे       कोलकाता

🚞 पूर्व किनारी रेल्वे       भुवनेश्वर

🚞 पूर्व-मध्य रेल्वे           हाजीपूर

🚞 दक्षिण-पश्चिम रेल्वे     हुबळी

🚞 दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे  बिलासपूर

🚞 दक्षिण तटीय रेल्वे      विशाखापट्टण

🚞 उत्तर-मध्य रेल्वे         प्रयागराज

🚞 उत्तर-पश्चिम रेल्वे      जयपूर

🚞 पश्चिम-मध्य रेल्वे      जबलपूर

🚞 मेट्रो रेल्वे                 कोलकाता

🚞 उत्तर-पूर्व सीमा रेल्वे  मालिगाव-गुवाहाटी


➡️ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी

👇👇👇👇👇👇👇👇👇👇


➡️ अशोक ➖️ देवानाम प्रिय प्रियदस्स

➡️ समुद्रगुप्त ➖️ भारताचा नेपोलियन

➡️ चंद्रगुप्त मौर्य ➖️ सॅन्ड्रीकोटेस

➡️ बिंदुसार ➖️ अमित्रोकोटेस

➡️ कनिष्क ➖️ देवपुत्र

➡️ गौतमीपुत्र सातकर्णी ➖️ त्रीसमुद्रतोयपितवाहन

➡️ राजराजा ➖️ शिवपाद शिखर

➡️ राजेंद्र प्रथम ➖️ गंगाईकोंडचोल

➡️ चंद्रगुप्त द्वितीय ➖️ विक्रमादित्य

➡️ कुमार गुप्त ➖️ महेंद्रादित्य

➡️ चंद्रगुप्त प्रथम ➖️ महाराजाधिराज

➡️ धनानंद ➖️ अग्रमिस

➡️ नागार्जुन ➖️ भारताचा आईन्स्टाईन

➡️ हर्षवर्धन ➖️ शिलादित्य

➡️ पुलकेशी द्वितीय ➖️ परमेश्वर

➡️ अश्वघोष ➖️ भारताचा कांत, वॉल्टेअर

➡️ बल्बन ➖️ उगलु खान

➡️ मुहम्मद बिन तुघलक ➖️ जुना खान

➡️ गियासुद्दीन तुघलक ➖️ गाजी मलिक

➡️ जहांगीर ➖️ सलीम

➡️ शेरशाह ➖️ शेरखान

➡️ मलिक सरवर ➖️ मलिक उस शर्क

➡️ जगत गोसाई ➖️ जोधाबाई

➡️ शहाजहान ➖️ शहजादा

➡️ औरंगजेब ➖️ जिंदा पिर

➡️ बहादुर शहा प्रथम ➖️ मुअज्जम

➡️ व्योमेशचंद्र बॅनर्जी ➖️ नखशिखांत इंग्रज

➡️ उमाजी नाईक ➖️ आद्य क्रांतिकारक

➡️ राजा रणजितसिंग ➖️ आधुनिक भारताचा नेपोलियन

➡️ बाळाजी बाजीराव ➖️ नानासाहेब

➡️ माधवराव नारायण ➖️ सवाई माधवराव

➡️ जवाहरलाल नेहरू ➖️ चाचा

➡️ खानअब्दुल गफारखान ➖️ सरहद्द गांधी

➡️ चित्तरंजन दास ➖️ देश बंधू

➡️ सुभाष चंद्र बोस ➖️ नेताजी

➡️ जयप्रकाश नारायण ➖️ लोकनायक

➡️ अण्णाभाऊ साठे ➖️ लोकशाहीर

➡️ सरोजिनी नायडू ➖️ गानकोकिळा

➡️ के केप्पलन ➖️ दक्षिणेकडील गांधीजी

➡️ वीरेशलिंगम पंतलु ➖️ दक्षिणेकडील राजा राम मोहन राय

➡️ ई.व्ही.रामास्वामी ➖️ पेरियार

➡️ वल्लभभाई पटेल ➖️ लोहपुरुष

➡️ छत्रपती शाहू महाराज राजर्षी


➡️ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🛡 LDO/ACАН INTERVIEW SUCCESS MANTRA

🖥 PREPARATION THROUGH MPSC INTERVIEW PYQ

✔️ TURN FAILURE INTO SUCCESS

Course ची वैशिष्ट्ये ⤵️⤵️
1. VETERINARY AND ANIMAL SCIENCE -टेक्निकल आणि सामान्य क्षेत्राची संपूर्ण तयारी...
2. गतवर्षीच्या मुलाखतींच्या प्रश्नांच्या धर्तीवर अभ्यास..
3. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सर्व ज्वलंत विषयावर चर्चा...
4. तुमच्या MPSC प्रोफाइल चा सखोल अभ्यास..
5. Live तसेच recorded सत्र उपलब्ध...
6. महाराष्ट्राचा भूगोल ,इतिहास , लोकसंख्या , अर्थशास्त्र इत्यादी विषयांवर चर्चा...

🤳 App Link ⤵️⤵️
https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/741694?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

☎️ Contact - 9529613317

📱  Whatsapp msg ⤵️
https://wa.me/918446496467
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Group C Mains GS Paper2025 @ChaluGhadamodiMPSC.pdf
13.1 MB
आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025

✏️ पेपर क्रमांक 2 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर


🖋 Set 🔤

🗓 दिनांक : 12 जुलै 2026

#QuestionPapers Combine #Mains

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta


📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Group C Mains 2025.pdf
11.5 MB
आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025

✏️ पेपर क्रमांक 1 (मराठी व इंग्रजी)


🖋 Set 🔤 Without Tickmark

🗓 दिनांक : 12 जुलै 2026

#QuestionPapers Combine #Mains

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta


📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🗓 ११ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: दरवर्षी 'जागतिक लोकसंख्या दिन' (World Population Day) केव्हा साजरा केला जातो?
➠ ११ जुलै

प्रश्न २: भारतीय शिष्टमंडळाने (Indian Delegation) नुकतेच 'मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय सभ्यता अध्ययन केंद्र' याचे उद्घाटन कोठे केले?
➠ बिश्केक (किर्गिस्तान)

प्रश्न ३: 'उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार २०२५' ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
➠ रणछोड लाल गोस्वामी

प्रश्न ४: आठव्या 'खेलो इंडिया युथ गेम्स' (8th Khelo India Youth Games) ची यजमानपद कोणते राज्य भूषवणार आहे?
➠ तेलंगणा

प्रश्न ५: 'मी भूमी, मी हक्क' (Mee Bhoomi Mee Hakku) या कार्यक्रमाचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला आहे?
➠ आंध्र प्रदेश

प्रश्न ६: खालीलपैकी कोणत्या राज्याने शासकीय किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये 'वंदे मातरम' आणि 'जन गण मन' अनिवार्य (Compulsory) केले आहे?
➠ त्रिपुरा

प्रश्न ७: 'ग्लोबल एआय समिट २०२७' (Global AI Summit 2027) चे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे?
➠ जिनेव्हा

प्रश्न ८: ११ व्या-१२ व्या शतकातील ग्रॅनाइट दगडापासून बनवलेली भगवान शिवाची सवारी 'नंदी' ची मूर्ती कोणता देश भारताला परत करणार आहे?
➠ ऑस्ट्रेलिया

प्रश्न ९: भारताचे पहिले 'इनडोअर बोटेनिकल गार्डन' (Indoor Botanical Garden) कोणत्या राज्यात स्थापन केले जात आहे?
➠ बिहार

प्रश्न १०: आयसीसी (ICC) 'हॉल ऑफ फेम' मध्ये समाविष्ट होणारे १० वे भारतीय क्रिकेटपटू कोण बनले आहेत?
➠ सौरव गांगुली

प्रश्न ११: अलिकडेच बोने टायलर (Bonnie Tyler) यांचे पुर्तगालमध्ये निधन झाले, त्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
➠ गायिका व गीतकार

प्रश्न १२: 'AITIAGA' (आशियान-भारत वस्तू व्यापार करार - ASEAN-India Trade in Goods Agreement) संयुक्त समितीच्या बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवत आहे?
➠ भारत

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥

🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा!
2026 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण

🔖 960+ पानांचे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक
🔖 नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयारी
📔 एकाच पुस्तकात सर्व पदांचा समावेश: 🚔

🎯 2027 पोलीस भरतीत यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा!

📱 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक ⤵️
https://www.amazon.in/dp/B0H662F1KC

https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1


📱 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा! ⤵️
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1