𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.1K subscribers
3.82K photos
57 videos
3.03K files
5.8K links
Download Telegram
5_6199598864425561265 (2).pdf
452.1 KB
Final AnsKey संयुक्त गट ब पूर्व

🎯 जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ -अंतिम उत्तरतालिका.

📱 जॉईन @Notes_Katta

📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Final AnsKey संयुक्त गट ब पूर्व 2026

📨 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta

📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 २८ जून २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १. राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो?
➠ २८ जून

🎯 स्पष्टीकरण: दरवर्षी २८ जून रोजी राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस (National Insurance Awareness Day) साजरा केला जातो.
कुटुंबांसाठी आणि व्यवसायांसाठी विम्याचे काय फायदे आहेत, तसेच विम्याचे महत्त्व काय आहे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
प्रश्न २. भारताने भूकंपग्रस्त व्हेनेझुएला देशाच्या मदतीसाठी कोणती मोहीम (Operation) सुरू केली आहे?
➠ ऑपरेशन अमिस्ताद (Amistad)

🎯 स्पष्टीकरण: नुकतेच व्हेनेझुएला देशात ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन लागोपाठ मोठे भूकंप आले आहेत.
या संकटसमयी व्हेनेझुएलाला मदत करण्यासाठी भारताने 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरू केले आहे.
व्हेनेझुएलाची राजधानी कराकस (Caracas)
मारिया कोरेना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे, ज्या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आहेत.
प्रश्न ३. 'द सेकंड ऑर्बिट' (The Second Orbit) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, ज्याचे प्रकाशन हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंह यांनी केले?
➠ शुभांशु शुक्ला

🎯 स्पष्टीकरण: 'द सेकंड ऑर्बिट' हे पुस्तक शुभांशु शुक्ला यांनी लिहिले आहे. भारताच्या हवाई दलाचे प्रमुख अमरप्रीत सिंह यांनी या पुस्तकाचे अनावरण केले.
शुभांशु शुक्ला हे भारतीय अंतराळवीर (Gaganyaan Mission चे भाग) असून त्यांच्या सन्मानार्थ लखनऊमध्ये एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.


प्रश्न ४. भारतात कोणत्या राज्यात एका रस्त्याचे नाव अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्या नावावर (डोनाल्ड ट्रम्प एव्हेन्यू) ठेवण्यात आले आहे?
➠ तेलंगणा

🎯 स्पष्टीकरण: तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या (US Consulate) बाहेरील रस्त्याला 'डोनाल्ड ट्रम्प एव्हेन्यू' असे नाव देण्यात आले आहे.


प्रश्न ५. भारताने अलीकडेच कोणत्या देशाच्या नागरिकांसाठी 'टूरिस्ट व्हिसा' (Tourist Visa) सेवा पुन्हा सुरू केली आहे?
➠ बांगलादेश

🎯 स्पष्टीकरण: भारताने बांगलादेशच्या नागरिकांसाठी पुन्हा एकदा पर्यटन व्हिसा (Tourist Visa) सेवा सुरू केली आहे.
बांगलादेशची राजधानी ढाका असून चलन 'टाका' आहे.

प्रश्न ६. 'राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलन २०२६' चे आयोजन कोठे केले जात आहे?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलन २०२६ चे आयोजन देशाची राजधानी नवी दिल्ली येथे केले जात आहे.
या संमेलनाचे अध्यक्षपद भारताचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान भूषवत आहेत.

प्रश्न ७. 'राजू लिंबाडा डायव्हर्जन प्रकल्प' (सिंचन प्रकल्प) हा अलीकडेच कोणत्या राज्यात तुंगभद्रा नदीवर उभारण्यात आला आहे?
➠ कर्नाटक

🎯 स्पष्टीकरण: राजू लिंबाडा डायव्हर्जन हा एक महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प (Irrigation Project) आहे. हा प्रकल्प कर्नाटक राज्यात कृष्णा नदीची उपनदी असलेल्या तुंगभद्रा नदीवर बांधण्यात आला आहे.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू असून भारतात सर्वाधिक हत्तींची संख्या कर्नाटक राज्यातच आढळते.

प्रश्न ८. अलीकडेच जागतिक बँकेने (World Bank) कोणत्या देशासाठी १ अब्ज १० कोटी डॉलरच्या आपत्कालीन आर्थिक सहाय्याला मंजुरी दिली आहे?
➠ बांगलादेश

🎯 स्पष्टीकरण: जागतिक बँकेने (World Bank) बांगलादेश या देशासाठी १ अब्ज १० कोटी डॉलरच्या (1.1 Billion Dollars) आपत्कालीन आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे.
जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे.

प्रश्न ९. अणू ऊर्जेवर (Nuclear Heat) चालणारा हायड्रोजन प्लांट सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: अणू ऊर्जेचा वापर करून हायड्रोजन प्लांट सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.
हा प्लांट तामिळनाडूच्या कल्पक्कम (Kalpakkam) येथे सुरू करण्यात आला आहे.
प्रश्न १०. अलीकडेच मध्य प्रदेशच्या रेवा येथील कोणत्या आंबा प्रजातीची पहिली आंतरराष्ट्रीय खेप संयुक्त अरब अमिरातीला (UAE) पाठवण्यात आली आहे?
➠ सुंदरजा आंबा

🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशच्या रीवा येथील प्रसिद्ध 'सुंदरजा आंबा' (ज्याला आधीच जीआय टॅग मिळाला आहे) याची पहिली आंतरराष्ट्रीय खेप संयुक्त अरब अमिरातीला (UAE) पाठवण्यात आली आहे.
ही खेप जवळपास १ टनाची असून यामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रति किलो १५० रुपयांचा चांगला दर मिळाला आहे.
UAE ची राजधानी अबू धाबी असून चलन युएई दिरहाम आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————————

📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
कामगार विभाग  सराव पेपर बॅच -  2026🔥🔥

❗️TEST WALA टीम ची विशेष सराव पेपर बॅच ❗️

📝सराव पेपरची वैशिष्ट्ये

👼 सर्व पेपर TCS पॅटर्न नुसार
👼 एक (०१) पेपर कितीही वेळा सोडवू शकता
👼 बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 कायद्यावर आधारित महत्वपूर्ण प्रश्नांचा समावेश
👼 अभ्यासू टीमकडून प्रश्नांची मांडणी

💥 एकमेव सराव पेपर batch 💥

🗓 Batch Start - 28/05/2026

🙃बॅच घेण्यासाठी खालील app download करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

📞संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
घटना आणि देशातील पहिले राज्य

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #CurrentAffairs
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1
राज्यशास्त्र नोट्स

टॉपिक : केंद्र राज्य संबंध

✔️ सरकारिया आयोग

१. १९८३ साली केंद्र सरकारने केंद्र राज्य संबंधात शिफारसी सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश आर.एस. सरकारिया (अध्यक्ष), बी. शिवरमण (सदस्य), एस.आर. सेन (सदस्य) हि त्रिसदस्यीय समिती नेमली.

२. या कामासाठी आयोगाला एका वर्षाचा वेळ देण्यात आला होता. परंतु याचा कार्यकाल चार वेळा वाढविण्यात आला. अंतिमतः १९८७ मध्ये आयोगाने अहवाल दिला. तर जानेवारी १९८८ मध्ये तो अहवाल अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला.

३. या आयोगाने घटनेत मूलगामी रचनात्मक बदल करण्याची गरज नसून प्रचलित घटनात्मक व्यवस्था व तत्वे योग्य आहेत. अशी भूमिका घेतली.

४. आयोगाने स्पष्ट केले कि संघराज्य हि ताठर स्वरुपाची संस्थात्मक व्यवस्था नसून लवचिक स्वरुपाची कार्यवादी व्यवहार्य व्यवस्था आहे. केंद्राला देण्यात आलेले अधिकार कमी करून राज्यांना अधिकारांचे विकेंद्रकरण करण्यास ठाम विरोध केला.

५. तसेच आयोगाने फुटीरतावादी प्रवृत्तींनी आव्हान निर्माण केल्याने राष्ट्राचे ऐक्य व अखंडत्व अबाधित राखण्यासाठी प्रबळ केंद्राची गरज स्पष्ट केली. पण प्रबळ केंद्र म्हणजे अधिकारांचे केंद्रीकरण नाही. अधिकारांच्या केंद्रीकरणाने राज्य निर्णयविहीन बनतात.

६. केंद्र सरकारने डिसेंबर २०११ पर्यंत या आयोगाच्या २४७ पैकी १८० शिफारसी लागू केल्या. त्यातील सर्वात महत्वाची शिफारस म्हणजे १९९० मधील कलम २६३ नुसार केलेली केंद्र राज्य परिषदेची स्थापना होय.

✔️ सरकारिया आयोगाच्या शिफारसी

१. केंद्राने प्रभावी अधिकार कायम ठेवावेत. कराशिवायचे उर्वरित अधिकार समवर्ती सुचित समाविष्ट करावे.

२. एक स्थायी अंतरराज्य परिषद असावी, जिचे नाव आंतर शासकीय परिषद असे असायला हवे. याची स्थापना कलम २६३ नुसार व्हायला हवी.

३. अखिल भारतीय सेवा संस्थानास अधिक मजबूत बनविले गेले पाहिजे. व अशाच इतर सेवांची निर्मिती केली गेली पाहिजे.

४. केंद्रसूचीतील विषय राज्यसुचीत हस्तांतरित करण्यास विरोध दर्शविला. समवर्ती सूची महत्वाची सूची मानली. समवर्ती सूचीतील महत्वाच्या भागावरच केंद्राने कायदे करावे इतर बाबींवर राज्याला कायदे करू द्यावेत.

५. संबंधित घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राज्यपालाची नियुक्ती करावी.

६. कलम ३५६ चा वापर कमीतकमी प्रमाणात व अखेरचा मार्ग म्हणून करावा.

७. केंद्राला राज्यांच्या सह्मतीविनाही सैन्य दलाच्या तैनातीचे अधिकार प्राप्त असले पाहिजे. तरीही एखाद्या घटक राज्यात केंद्रीय लष्करी दले नियुक्त करण्यापूर्वी संबंधित राज्यांशी सल्लामसलत करावे.

८. राष्ट्रपतींनी एखाद्या राज्य विधेयकास मंजुरी देणे प्रलंबित ठेवल्यास राज्याकडे त्याचे कारण स्पष्ट करावे.

९. संघराज्यीय कार्यपद्धती वृद्धिंगत व्हावी यासाठी क्षेत्रीय परिषदा कायम ठेवाव्यात पण त्यांची नव्याने प्रस्थापना करावी.

१०. प्रचलित घटकराज्य शासन कोणत्याही कारणाने अल्पमतात आल्यास विधानसभेच्या पटलावर त्याची खातरजमा करावी. त्यानंतर पर्यायाचा शोध घ्यावा व नंतरच विधानसभा बरखास्तीचा निर्णय घ्यावा.

११. राज्यसभेचे प्रचलित स्थान कायम ठेवावे त्यात बदल करू नये.

१२. वित्त आयोग व नियोजन आयोग आतील प्रचलित कार्यविभागणी योग्य असून कायम राहावी.

१३. एखाद्या प्रबळ कारणाशिवाय राज्यपाल पदास मुदतपूर्व बडतर्फ केले जाऊ नये.

१४. राष्ट्रीय विकास परिषदेचे राष्ट्रीय आर्थिक आणि विकास परिषद असे नामकरण करावे.

१५. नियोजन आयोगावरील राजकीय नेत्यांचे नियंत्रण कमी करून त्यास तज्ज्ञ, तठस्थ व स्वायत्त यंत्रणेचा दर्जा द्यावा.

१६. पंचवार्षिक योजना निर्मिती प्रक्रियेत राज्यांना दिले जाणारे दुय्यमत्व नष्ट करावे व राज्यांना रास्त सहभाग द्यावा.

१७. योजना निर्मिती हि केंद्र व राज्य यांच्या संयुक्त सहकार्यातून केली जावी.

१८. केंद्राद्वारे राज्यांना दिल्या जाणाऱ्या योजना सहाय्याच्या बाबतीत वस्तुनिष्ठ निकष स्वीकारावेत.

१९. त्यासाठी वित्त आयोग, नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद या परस्पर व्याप्त व परस्परांना छेद देणारी यंत्रणा बाजूला सारून योजना निर्मितीत एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारावा.

२०. राज्यांना निधी पुरवठा करताना घटक राज्यांची सामाजिक, आर्थिक वैशिष्ट्ये आणि त्यांच्या विकासात्मक गरजा लक्षात घ्याव्यात.

२१. घटक राज्यांच्या पातळीवर उदारीकरणाच्या प्रक्रियेला जुळवून घेता यावे यासाठी योग्य त्या कर सुधारणा जलद गतीने स्वीकारणे अत्यावश्यक आहे.

२२. काही मर्यादित काळासाठी विशिष्ट परिस्थिती वगळता केंद्राद्वारे आयकरावर अधिभार वसूल केला नाही गेला पाहिजे.

२३. अशा रीतीने सहकार्यात्मक संघराज्याची निर्मिती करावी लागेल.

२४. त्रिभाषा फॉर्म्युला समान रुपात लागू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु करावेत.

२५. रेडिओ व टेलीव्हिजन यांना स्वायत्ता नसावी परंतु यांच्या कार्याचे विकेंद्रीकरण

#Polity #GK #Notes

📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
19₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF उपलब्ध 😍

जानेवारी, फेब्रुवारी & मार्च 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात उपलब्ध

🗓 जानेवारी 2026 PDF 19₹ ⬜️
🗓 फेब्रुवारी 2026 PDF 19₹ ⬜️
🗓 मार्च 2026 PDF 19₹ ⬜️

🌏 3 महिन्यांची PDF केवळ 49₹ मध्ये उपलब्ध ⬜️

लवकरच इतर महिन्याचे PDF उपलब्ध होतील

📝 या चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध

शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध चालू घडामोडी वनलायनर नोट्स

📔 The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध ✔️

🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा

📞 संपर्क 8329654502

📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
👆 ही ऑफर लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी असेल.. त्वरा करा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌐 महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य
➡️ कर्नाळा ( रायगड )

🌐 महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प
➡️ खोपोली ( रायगड )

🌐 महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प
➡️ जमसांडे ( सिंधुदुर्ग )

🌐 महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना
➡️ बेलापूर ( अहमदनगर ) 1920

🌐 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना
➡️ प्रवरानगर ( अहमदनगर ) 1950


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Detailed-Notification-CRP-SPL-XVI_Final_V1_30.06.2026.pdf
1.2 MB
Agriculture File officer जाहिरात.

Exam पॅटर्न मध्ये आज पर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल.
Pccf ITP Letter - 264.pdf
2.6 MB
नागपूर येथील महाराष्ट्र बांबू विकास मंडळात विविध पदांच्या 43 जागा!

👉 पात्रता:- B.Sc. Forestry / B.Sc. Agriculture / Diploma in Bamboo Technology (BRTC)!
गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ निकाल आज लागण्याची शक्यता.

सूत्र 😍

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ निकालाबाबत

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
RRB Mumbai Group_D.pdf
1.4 MB
RRB Mumbai Result List

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
RRB Mumbai Cut off Marks

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM