𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29K subscribers
3.81K photos
57 videos
3.03K files
5.79K links
Download Telegram
शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन

🌾 १० फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन

🛍️ १५ मार्च : जागतिक ग्राहक दिन

💧 २२ मार्च : जागतिक जल दिन

☁️ २३ मार्च : जागतिक हवामान दिन

🌍 २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन

🥛 ०१ जून : जागतिक दुग्ध दिन

🌳 ०५ जून : जागतिक पर्यावरण दिन

👨‍🌾 ०१ जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)

🍎 ०१ जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन

👩‍🌾 १५ ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन

🥣 १६ ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन

🐄 २६ नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन

👨‍🏫 ०३ डिसेंबर : कृषी शिक्षण दिन

🌐 ०५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन

👨‍🌾 २३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन

🛍️ २४ डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #CurrentAffairs #Day
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
21 ते 30 जूनपर्यंत Telegram प्लॅटफॉर्मवर बंधने घालण्यात येणार आहेत... तरी ज्या मुलांना महत्वाचे Updates, नोट्स, टेस्ट वगैरे पाहिजे असतील त्यांनी आपले खाली दिलेल्या दोन्ही 📞 Whatsapp चॅनेल लगेच 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करून ठेवा...

📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सर्व_महत्त्वाच्या_घटनादुरुस्त्या_Polity_.pdf
8.7 MB
✏️ राज्यशास्त्र शॉर्ट नोट्स

➡️ सर्व महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या

👨‍💻 By प्रमोद चौगुले सर

⬜️ महत्वाची PDF आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Polity
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन ⬇️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स साठी Whatsapp चॅनेल नक्की Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3

📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्य आणि त्यांचे स्थापना वर्ष

✔️ भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत

🎯 राज्य : स्थापना वर्ष ⤵️

◾️आंध्र प्रदेश : 1 नोव्हेंबर 1953
◾️अरुणाचल प्रदेश :20 फेब्रुवारी 1987
◾️आसाम : 26 जानेवारी 1950
◾️बिहार : 26 जानेवारी 1950
◾️छत्तीसगड : 1 नोव्हेंबर 2000
◾️गुजरात : 1 मे 1960
◾️महाराष्ट्र : 1 मे 1960
◾️उत्तर प्रदेश : 24 जानेवारी 1950
◾️हरियाणा : 1 नोव्हेंबर 1966
◾️हिमाचल प्रदेश : 1971
◾️झारखंड : 15 नोव्हेंबर 2000
◾️उत्तराखंड : 9 नोव्हेंबर 2000
◾️कर्नाटक : 1  नोव्हेंबर 1956
◾️केरळ : 1 नोव्हेंबर 1956
◾️त्रिपुरा : 21 जानेवारी 1972
◾️पश्चिम बंगाल : 1950
◾️सिक्कीम : 16 मे 1975
◾️तामिळनाडू : 1 नोव्हेंबर 1956
◾️मध्य प्रदेश : 1 नोव्हेंबर 1950
◾️मणिपूर : 21 जानेवारी 1972 (19 वे)
◾️तेलंगणा : 2 जून 2014
◾️मेघालय : 21 जानेवारी 1972
◾️राजस्थान : 30  मार्च 1949
◾️मिझोराम : 20 फेब्रुवारी 1987
◾️नागालँड : 1 डिसेंबर 1963
◾️ओडिशा : 1 एप्रिल 1936
◾️पंजाब : 1 नोव्हेंबर 1966

🎯 केंद्रशासित प्रदेश : स्थापना वर्ष ⤵️

◾️पुद्दुचेरी : 1  नोव्हेंबर 1954
◾️दिल्ली : 1 नोव्हेंबर 1956
◾️लक्षद्वीप : 1 नोव्हेंबर 1956
◾️अंदमान आणि निकोबार बेटे : 1 नोव्हेंबर 1956
◾️चंदीगड : 1 नोव्हेंबर 1966
◾️जम्मू आणि काश्मीर :31 ऑक्टोबर 2019
◾️लडाख : 31 ऑक्टोबर 2019
◾️दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव : 26 जानेवारी 2020


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

📱 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स साठी Whatsapp चॅनेल नक्की Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👍1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
📢 नगरपरिषद भरती Update 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3649

📢 लातूर DCC बँक भरती Update 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3651

📢 TET 2026 Update 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3650


📞 असेच सर्व स्पर्धा परीक्षांचे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1
🗓 २३ जून २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन (International Olympic Day) कधी साजरा केला जातो?
➠ २३ जून

🎯 स्पष्टीकरण: २३ जून १८९४ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची (IOC) स्थापना झाली होती, म्हणूनच दरवर्षी २३ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो.

प्रश्न २. नुकतेच दोन दिवसीय 'ब्रिक्स सुरक्षा परिषद' (BRICS Security Conference) कोठे आयोजित करण्यात आली होती?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: दोन दिवसीय ब्रिक्स (BRICS) सुरक्षा परिषदेचे आयोजन भारताची राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.

प्रश्न ३. भारताचे सॉलिसिटर जनरल (Solicitor General of India) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ तुषार मेहता

🎯 स्पष्टीकरण: तुषार मेहता यांची पुन्हा एकदा भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रश्न ४. नुकतीच चर्चेत असलेली 'कादियन व्यास रेल्वे लाईन प्रकल्प' (Kadiyan Vyas Railway Line Project) कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
➠ पंजाब

🎯 स्पष्टीकरण: कादियन व्यास रेल्वे लाईन प्रकल्प हा पंजाब राज्याशी संबंधित आहे.
🎯 पंजाबची राजधानी चंदीगड असून मुख्यमंत्री भगवंत मान आहेत.

प्रश्न ५. नीती आयोगाच्या शिक्षण गुणवत्ता अहवाल २०२६ (NITI Aayog Education Quality Report 2026) नुसार शालेय शिक्षणात कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावले आहे?
➠ पंजाब

🎯 स्पष्टीकरण: नीती आयोगाने जाहीर केलेल्या शिक्षण गुणवत्ता अहवाल २०२६ नुसार शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात पंजाब राज्याने देशभरात पहिले स्थान मिळवले आहे.

प्रश्न ६. भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी कोठे NAFED च्या 'NAFEX.in' या ऑक्शन (लिलाव) पोर्टलचा शुभारंभ केला?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) च्या NAFEX.in या नवीन ऑक्शन पोर्टलचे उद्घाटन केले.

प्रश्न ७. २०० आंतरराष्ट्रीय टी-२० (T20 International) सामने खेळणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे?
➠ हरमनप्रीत कौर

🎯 स्पष्टीकरण: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही २०० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

प्रश्न ८. फुटबॉल वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारे खेळाडू कोण बनले आहेत?
➠ लिओनेल मेस्सी

🎯 स्पष्टीकरण: अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांनी फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण १८ गोल करून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

प्रश्न ९. नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान कीर स्टारमर (Keir Starmer) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
➠ इंग्लंड (युनायटेड किंगडम)

प्रश्न १०. भारतातील पहिल्या व्यावसायिक पातळीवरील 'कोळशापासून अमोनियम नायट्रेट' (Coal-to-Ammonium Nitrate Project) प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी कोठे केले?
➠ ओडिशा

🎯 स्पष्टीकरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये देशातील पहिल्या कमर्शियल स्केलवरील 'कोळशापासून अमोनियम नायट्रेट' बनवण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले.
🎯 ओडिशामध्ये सरकारी विभागांसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे.

प्रश्न ११. नुकतेच आयोजित 'FIH नेशन्स कप २०२६' (FIH Nations Cup 2026) चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: भारतीय संघाने फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून 'FIH नेशन्स कप २०२६' वर आपले नाव कोरले.

प्रश्न १२. नुकतेच कोणत्या राज्याशी संबंधित 'खुरासानी चिंच' (Khorasani Imli) ला भौगोलिक संकेत म्हणजेच GI टॅग देण्यात आला आहे?
➠ मध्य प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील खुरासानी चिंचेला नुकताच जीआय (GI) टॅग मिळाला आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ असून मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आहेत.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
आदिवासी विकास विभाग(चौकीदार)  सराव पेपर बॅच -  2026

❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️

✍️सराव पेपर batch ची वैशिष्ट्ये

👼 सर्व पेपर IBPS आणि नवीन जाहीर झालेल्या दोन्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील.
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
👼 नवीन पॅटर्नची भीती दूर करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय.
👼 गणित - बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण

पहिले 02 दिवस ऑफर मध्ये ऍडमिशन केले जातील... 🔥🔥

🗓Batch Start - 21/05/2026

🙃बॅच घेण्यासाठी खालील app download करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

📞संपर्क - 9119501377

👉 Offer फक्त आज आणि उद्या राहील.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
. ✔️ महाराष्ट्रातील प्रमुख संस्था ✔️


1️⃣ प्रार्थना समाज :-
   - स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
   - संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
   - प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र   
     सुरू करण्यात आले.

2️⃣ सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
     असोसिएशन)
:-
   - स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे  
   - संस्थापक : न्या. रानडे & गणेश
     वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
   - पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

3️⃣ सत्यशोधक समाज :-
  - स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
  - संस्थापक : महात्मा फुले
  - ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
     नकोच मध्यस्थी

4️⃣ आर्य समाज :-
   - स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
   - संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
🗓 २४ जून २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. नुकताच मुत्सद्देगिरीतील आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Day of Women in Diplomacy) कधी साजरा करण्यात आला आहे ?
➠ २४ जून

🎯 स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय संबंध, शांतता प्रस्थापित करणे आणि जागतिक निर्णय प्रक्रियेत महिलांचे योगदान सन्मानित करण्यासाठी आणि लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी दरवर्षी २४ जून रोजी हा दिवस साजरा केला जातो.
➠ ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.

२. सातवी वायुसेना अर्जुन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा कोठे सुरू झाली आहे?
➠ बेंगळुरू

🎯 स्पष्टीकरण: सातवी वायुसेना अर्जुन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा बेंगळुरू येथे सुरू झाली आहे.
बेंगळुरूमध्ये भारताची अंतराळ संस्था 'इस्रो' (ISRO) चे मुख्यालय देखील आहे.

३. मेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत WhatsApp चे ग्लोबल हेड (जागतिक प्रमुख) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ कुणाल शाह

🎯 स्पष्टीकरण: 'क्रेड' (CRED) चे संस्थापक कुणाल शाह यांची मेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत व्हॉट्सॲपचे नवीन ग्लोबल हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

४. कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांना सरकारी विभागांमधील वर्ग-३ (Class Three) च्या पदांवर थेट भरतीमध्ये २०% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे?
➠ गुजरात

🎯 स्पष्टीकरण: गुजरात सरकारने अग्निवीरांना त्यांच्या सरकारी विभागातील वर्ग-३ च्या पदांच्या थेट भरतीमध्ये २०% आरक्षण जाहीर केले आहे.
गुजरातची राजधानी गांधीनगर असून, मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल आहेत.

५. नुकतेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात एकल-वापर प्लास्टिक (Single-use plastic) आणि कचरा पसरवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे?
➠ लद्दाख

🎯 स्पष्टीकरण: लद्दाख केंद्रशासित प्रदेशात एकल-वापर प्लास्टिक आणि कचरा पसरवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
लद्दाखमध्ये नुकतेच ५ नवीन जिल्हे (जास्कर, द्रास, साम, नुब्रा आणि चांग) अधिसूचित करण्यात आले असून आता तेथे एकूण ७ जिल्हे झाले आहेत.

६. 'बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर' (Best Male Athlete of the Year) या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
➠ नीरज चोप्रा

🎯 स्पष्टीकरण: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला 'बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

७. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारताची कितवी 'नवरत्न' कंपनी बनली आहे?
➠ २८ वी

🎯 स्पष्टीकरण: चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) ला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला असून, ही भारताची २८ व्या क्रमांकाची नवरत्न कंपनी बनली आहे.

८. भारत कोणत्या देशाकडून ९ निवृत्त (Retired) 'जॅग्वार' लढाऊ विमाने प्राप्त करणार आहे?
➠ ब्रिटन (UK)

🎯 स्पष्टीकरण: आपला देश भारत, ब्रिटन (युनायटेड किंगडम) कडून ९ जुनी निवृत्त झालेली जॅग्वार लढाऊ विमाने घेणार आहे, ज्याचा वापर सुटे भाग (Spare parts) म्हणून केला जाईल. ब्रिटनची राजधानी लंडन आहे.

९. 'उल्लास' (ULLAS) उपक्रमांतर्गत भारताचे सहावे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे?
➠ उत्तराखंड

🎯 स्पष्टीकरण: 'उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम' अंतर्गत उत्तराखंड हे भारताचे ६ वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे.
➠ उत्तराखंडची राजधानी डेहराडून
असून, तेथे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान) आहे.

१०. जगातील सर्वात मोठा 'जहाज पुनर्चक्रण' (Ship Recycling) करणारा देश कोणता बनला आहे?
➠ भारत

११. भारतातील पहिला '3D प्रिंटेड आर्टिफिशियल रीफ मॉड्यूल' (3D Printed Artificial Reef Module) कोणत्या राज्यात बसवला जाणार आहे?

➠ तमिळनाडू

१२. कोणत्या बँकेने केकी मिस्त्री (Keki Mistry) यांचा अंतरिम अध्यक्ष (Interim Chairman) म्हणून कार्यकाळ वाढवला आहे?
➠ HDFC बँक

🎯 स्पष्टीकरण: HDFC बँकेने त्यांचे अंतरिम अध्यक्ष केकी मिस्त्री यांचा कार्यकाळ वाढवण्यास मान्यता दिली आहे.
ICICI बँकेने गिफ्ट सिटीमध्ये एनआरआय ग्राहकांसाठी यूएसडी (USD) डेबिट कार्ड लाँच केले आहे.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
📌सुरहा ताल - उत्तर प्रदेश - भारतातील 100 वे रामसर स्थळ
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

तीनही पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (CBT Based) घेण्यात येतील
3
सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💣राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) सराव पेपर बॅच - 2026

❗️नवीन पॅटर्न नुसार असलेली एकमेक बॅच ❗️

📔 सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार

नकारात्मक गुणदान (Negative marking ) असेल.
मागील वर्षी झालेल्या तसेच TCS (PYQ) प्रश्नांचा सर्वाधिक समावेश
PDF notes
Topic Test
गणित- बुद्धिमत्ता प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
सर्व विद्यार्थ्यांतून आपली रँकिंग पाहता येते

👉 बॅच जॉईन करण्यासाठी ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

📞 संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📢 महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीबाबत (Retotaling) प्रसिद्धीपत्रक

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🗓 २५ जून २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: आंतरराष्ट्रीय नाविक दिवस (International Day of the Seafarer) कधी साजरा केला जातो?
➠ २५ जून

🎯 स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय नाविक दिवस दरवर्षी २५ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार आणि जागतिक अर्थव्यवस्थेत जगभरातील नाविकांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.
🎯 याशिवाय, २५ जून १९७५ रोजी भारतात आणीबाणी लागू, म्हणूनच २५ जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणूनही पाळला जातो.

प्रश्न २: २६ वी अखिल भारतीय फिंगरप्रिंट परिषद (All India Fingerprint Conference) आणि NCRB अभिज्ञानचे आयोजन कोठे करण्यात आले?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: २६ व्या अखिल भारतीय फिंगरप्रिंट परिषदेचे आणि 'एनसीआरबी (NCRB) अभिज्ञान'चे आयोजन देशाची राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आले.
या परिषदेचे आयोजन भारत सरकारच्या गृह मंत्रालयाद्वारे (Ministry of Home Affairs) करण्यात आले होते.


प्रश्न ३: 'IIT: The Story of India's Most Prestigious Educational Ecosystem' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
➠ प्रभात कुमार

🎯 स्पष्टीकरण: 'IIT: The Story of India's Most Prestigious Educational Ecosystem' या नामांकित पुस्तकाचे लेखक प्रभात कुमार आहेत.
हे पुस्तक भारतातील सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक परिसंस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकते.

प्रश्न ४: भारताची सर्वात जड '१२० मिमी व्हेईकल माउंटेड मॉर्टर प्रणाली' (120 mm Vehicle Mounted Mortar System) "गरुडास्त्र" ची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यात घेण्यात आली?
➠ मध्य प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: भारताची आतापर्यंतची सर्वात जड १२० मिमी वाहनावर बसवलेली मॉर्टर प्रणाली म्हणजेच 'गरुडास्त्र' ची यशस्वी चाचणी मध्य प्रदेशातील 'महू' (Mhow) येथील इन्फंट्री स्कूलमध्ये करण्यात आली.
मध्य प्रदेश मुख्यमंत्री: मोहन यादव; राज्यपाल: मंगूभाई सी. पटेल


प्रश्न ५: व्यावसायिक कामकाजाला सुरुवात झालेली भारताची पहिली खासगी (Private) सोन्याची खाण कोठे स्थित आहे?
➠ कर्नूल (आंध्र प्रदेश)

🎯 स्पष्टीकरण: भारताच्या पहिल्या खासगी सोन्याच्या खाणीत अधिकृतपणे व्यावसायिक कामकाजाला (Commercial operation) सुरुवात झाली आहे.
ही सोन्याची खाण आंध्र प्रदेशातील 'कर्नूल' (Kurnool) येथे स्थित आहे.
प्रश्न ६: ॲलन ग्रीनस्पॅन (Alan Greenspan) यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
➠ अर्थशास्त्र

🎯 स्पष्टीकरण: ॲलन ग्रीनस्पॅन हे जगातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि नामांकित अर्थतज्ज्ञ (Economist) होते.

.
प्रश्न ७: खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे "निर्भय चेतना कार्यक्रम" (Nirbhay Chetna Program) सुरू करण्यात आला आहे?
➠ पंचायती राज मंत्रालय


🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाद्वारे 'निर्भय चेतना कार्यक्रम' सुरू करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पंचायतींमधील निवडून आलेल्या पुरुष प्रतिनिधींना महिलांची सुरक्षा, त्यांची प्रतिष्ठा, हक्क आणि लैंगिक समानतेबद्दल अधिक संवेदनशील व जागरूक बनवणे हा आहे.


प्रश्न ८: लडाखने भारताच्या पहिल्या 'उच्च उंचीवरील फ्लोरीकल्चर पार्क' (High-Altitude Floriculture Parks) चा शुभारंभ कोठे केला आहे?
➠ लेह

🎯 स्पष्टीकरण: लडाखमध्ये भारताच्या पहिल्या उच्च उंचीवरील दोन फ्लोरीकल्चर पार्कचा (फुलशेती पार्क) शुभारंभ करण्यात आला आहे.

प्रश्न १०: नुकतेच भारताच्या पहिल्या 'खाजगी हायब्रिड २जी इथेनॉल प्रकल्पा'ला (Private Hybrid 2G Ethanol Project) कोणत्या राज्यात मंजुरी मिळाली आहे?
➠ उत्तर प्रदेश

प्रश्न ११: अलीकडील 'QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स २०२७' मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
➠ १३ वा

प्रश्न १२: नुकतेच 'खेर भवानी मेळा' (Kheer Bhawani Mela) चे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
➠ जम्मू आणि काश्मीर

🎯 स्पष्टीकरण: प्रसिद्ध खेर भवानी मेळ्याचे आयोजन दरवर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले जाते.
जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल (Lieutenant Governor) मनोज सिन्हा हे आहेत.
याशिवाय, नुकतेच जम्मू येथे भारताच्या ७ व्या प्रादेशिक हवामान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
श्रीनगरमध्ये आशियातील सर्वात मोठ्या ट्युलिप गार्डनचे उद्घाटन करण्यात आले आहे.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🥹🥹 NOT COMFORTABLE AND AFLUENT IN MARATHI MEDIUM ... 👉NOW DROP ALL WORRIES!!!!!!! 🥳🥳

YOU CAN OPT ENGLISH MEDIUM FOR MPSC WITH OUR MENTORSHIP.... 🎯🎯

🛡 COURSE FEATURES ⤵️⤵️
1. English as medium of instruction along with the support of Marathi and Hindi ..
2. course validity - 3 years.
3. fees broken in small INSTALLMENTS
4. Personal mentorship is provided
5. major emphasis on QUALITY *IMPROVEMENT**
6. MATERIAL provided in downloadable format
7. Regular topic wise tests for prelims and mains..

🤳 Course Link ⤵️⤵️
https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/850593?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

📞 Contact - 9529613317

📱 Whatsapp msg ⤵️
https://wa.me/918446496467
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM