Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
आदिवासी विकास विभाग(चौकीदार) सराव पेपर बॅच - 2026
❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️
✍️ सराव पेपर batch ची वैशिष्ट्ये
👼 सर्व पेपर IBPS आणि नवीन जाहीर झालेल्या दोन्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील.
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
👼 नवीन पॅटर्नची भीती दूर करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय.
👼 गणित - बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
पहिले 02 दिवस ऑफर मध्ये ऍडमिशन केले जातील...🔥 🔥
🗓 Batch Start - 21/05/2026
🙃 बॅच घेण्यासाठी खालील app download करा.⤵️ ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
😔 संपर्क - 9119501377
👉 Offer फक्त आज आणि उद्या राहील.
पहिले 02 दिवस ऑफर मध्ये ऍडमिशन केले जातील...
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
आदिवासी विकास विभाग(चौकीदार) सराव पेपर बॅच - 2026 ❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️ ✍️ सराव पेपर batch ची वैशिष्ट्ये 👼 सर्व पेपर IBPS आणि नवीन जाहीर झालेल्या दोन्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील. 👼 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 👼 नवीन पॅटर्नची…
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
आजच आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीला पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
🌾 १० फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन
🛍️ १५ मार्च : जागतिक ग्राहक दिन
💧 २२ मार्च : जागतिक जल दिन
☁️ २३ मार्च : जागतिक हवामान दिन
🌍 २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
🥛 ०१ जून : जागतिक दुग्ध दिन
🌳 ०५ जून : जागतिक पर्यावरण दिन
👨🌾 ०१ जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)
🍎 ०१ जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन
👩🌾 १५ ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन
🥣 १६ ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन
🐄 २६ नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन
👨🏫 ०३ डिसेंबर : कृषी शिक्षण दिन
🌐 ०५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन
👨🌾 २३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन
🛍️ २४ डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन
Save
#Notes #CurrentAffairs #Day
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
21 ते 30 जूनपर्यंत Telegram प्लॅटफॉर्मवर बंधने घालण्यात येणार आहेत... तरी ज्या मुलांना महत्वाचे Updates, नोट्स, टेस्ट वगैरे पाहिजे असतील त्यांनी आपले खाली दिलेल्या दोन्ही 📞 Whatsapp चॅनेल लगेच 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करून ठेवा...
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
सर्व_महत्त्वाच्या_घटनादुरुस्त्या_Polity_.pdf
8.7 MB
Save
#Notes #Polity
━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
◾️आंध्र प्रदेश : 1 नोव्हेंबर 1953
◾️अरुणाचल प्रदेश :20 फेब्रुवारी 1987
◾️आसाम : 26 जानेवारी 1950
◾️बिहार : 26 जानेवारी 1950
◾️छत्तीसगड : 1 नोव्हेंबर 2000
◾️गुजरात : 1 मे 1960
◾️महाराष्ट्र : 1 मे 1960
◾️उत्तर प्रदेश : 24 जानेवारी 1950
◾️हरियाणा : 1 नोव्हेंबर 1966
◾️हिमाचल प्रदेश : 1971
◾️झारखंड : 15 नोव्हेंबर 2000
◾️उत्तराखंड : 9 नोव्हेंबर 2000
◾️कर्नाटक : 1 नोव्हेंबर 1956
◾️केरळ : 1 नोव्हेंबर 1956
◾️त्रिपुरा : 21 जानेवारी 1972
◾️पश्चिम बंगाल : 1950
◾️सिक्कीम : 16 मे 1975
◾️तामिळनाडू : 1 नोव्हेंबर 1956
◾️मध्य प्रदेश : 1 नोव्हेंबर 1950
◾️मणिपूर : 21 जानेवारी 1972 (19 वे)
◾️तेलंगणा : 2 जून 2014
◾️मेघालय : 21 जानेवारी 1972
◾️राजस्थान : 30 मार्च 1949
◾️मिझोराम : 20 फेब्रुवारी 1987
◾️नागालँड : 1 डिसेंबर 1963
◾️ओडिशा : 1 एप्रिल 1936
◾️पंजाब : 1 नोव्हेंबर 1966
➖
◾️पुद्दुचेरी : 1 नोव्हेंबर 1954
◾️दिल्ली : 1 नोव्हेंबर 1956
◾️लक्षद्वीप : 1 नोव्हेंबर 1956
◾️अंदमान आणि निकोबार बेटे : 1 नोव्हेंबर 1956
◾️चंदीगड : 1 नोव्हेंबर 1966
◾️जम्मू आणि काश्मीर :31 ऑक्टोबर 2019
◾️लडाख : 31 ऑक्टोबर 2019
◾️दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव : 26 जानेवारी 2020
Save
#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4👍1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3649
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3651
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3650
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन (International Olympic Day) कधी साजरा केला जातो?
➠ २३ जून
प्रश्न २. नुकतेच दोन दिवसीय 'ब्रिक्स सुरक्षा परिषद' (BRICS Security Conference) कोठे आयोजित करण्यात आली होती?
➠ नवी दिल्ली
प्रश्न ३. भारताचे सॉलिसिटर जनरल (Solicitor General of India) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ तुषार मेहता
प्रश्न ४. नुकतीच चर्चेत असलेली 'कादियन व्यास रेल्वे लाईन प्रकल्प' (Kadiyan Vyas Railway Line Project) कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
➠ पंजाब
प्रश्न ५. नीती आयोगाच्या शिक्षण गुणवत्ता अहवाल २०२६ (NITI Aayog Education Quality Report 2026) नुसार शालेय शिक्षणात कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावले आहे?
➠ पंजाब
प्रश्न ६. भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी कोठे NAFED च्या 'NAFEX.in' या ऑक्शन (लिलाव) पोर्टलचा शुभारंभ केला?
➠ नवी दिल्ली
प्रश्न ७. २०० आंतरराष्ट्रीय टी-२० (T20 International) सामने खेळणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे?
➠ हरमनप्रीत कौर
प्रश्न ८. फुटबॉल वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारे खेळाडू कोण बनले आहेत?
➠ लिओनेल मेस्सी
प्रश्न ९. नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान कीर स्टारमर (Keir Starmer) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
➠ इंग्लंड (युनायटेड किंगडम)
प्रश्न १०. भारतातील पहिल्या व्यावसायिक पातळीवरील 'कोळशापासून अमोनियम नायट्रेट' (Coal-to-Ammonium Nitrate Project) प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी कोठे केले?
➠ ओडिशा
प्रश्न ११. नुकतेच आयोजित 'FIH नेशन्स कप २०२६' (FIH Nations Cup 2026) चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
➠ भारत
प्रश्न १२. नुकतेच कोणत्या राज्याशी संबंधित 'खुरासानी चिंच' (Khorasani Imli) ला भौगोलिक संकेत म्हणजेच GI टॅग देण्यात आला आहे?
➠ मध्य प्रदेश
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ असून मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आहेत.
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
आदिवासी विकास विभाग(चौकीदार) सराव पेपर बॅच - 2026
❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️
✍️ सराव पेपर batch ची वैशिष्ट्ये
👼 सर्व पेपर IBPS आणि नवीन जाहीर झालेल्या दोन्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील.
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
👼 नवीन पॅटर्नची भीती दूर करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय.
👼 गणित - बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
पहिले 02 दिवस ऑफर मध्ये ऍडमिशन केले जातील...🔥 🔥
🗓 Batch Start - 21/05/2026
🙃 बॅच घेण्यासाठी खालील app download करा.⤵️ ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
📞 संपर्क - 9119501377
👉 Offer फक्त आज आणि उद्या राहील.
पहिले 02 दिवस ऑफर मध्ये ऍडमिशन केले जातील...
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
आदिवासी विकास विभाग(चौकीदार) सराव पेपर बॅच - 2026 ❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️ ✍️ सराव पेपर batch ची वैशिष्ट्ये 👼 सर्व पेपर IBPS आणि नवीन जाहीर झालेल्या दोन्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील. 👼 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 👼 नवीन पॅटर्नची…
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
आजच आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीला पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
. ✔️ महाराष्ट्रातील प्रमुख संस्था ✔️
1️⃣ प्रार्थना समाज :-
- स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र
सुरू करण्यात आले.
2️⃣ सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
असोसिएशन) :-
- स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक : न्या. रानडे & गणेश
वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी
3️⃣ सत्यशोधक समाज :-
- स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक : महात्मा फुले
- ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
नकोच मध्यस्थी
4️⃣ आर्य समाज :-
- स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
- स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र
सुरू करण्यात आले.
असोसिएशन) :-
- स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक : न्या. रानडे & गणेश
वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी
- स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक : महात्मा फुले
- ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
नकोच मध्यस्थी
- स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
Save
#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. नुकताच मुत्सद्देगिरीतील आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Day of Women in Diplomacy) कधी साजरा करण्यात आला आहे ?
➠ २४ जून
➠ ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.
२. सातवी वायुसेना अर्जुन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा कोठे सुरू झाली आहे?
➠ बेंगळुरू
➠ बेंगळुरूमध्ये भारताची अंतराळ संस्था 'इस्रो' (ISRO) चे मुख्यालय देखील आहे.
३. मेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत WhatsApp चे ग्लोबल हेड (जागतिक प्रमुख) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ कुणाल शाह
४. कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांना सरकारी विभागांमधील वर्ग-३ (Class Three) च्या पदांवर थेट भरतीमध्ये २०% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे?
➠ गुजरात
➠ गुजरातची राजधानी गांधीनगर असून, मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल आहेत.
५. नुकतेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात एकल-वापर प्लास्टिक (Single-use plastic) आणि कचरा पसरवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे?
➠ लद्दाख
➠ लद्दाखमध्ये नुकतेच ५ नवीन जिल्हे (जास्कर, द्रास, साम, नुब्रा आणि चांग) अधिसूचित करण्यात आले असून आता तेथे एकूण ७ जिल्हे झाले आहेत.
६. 'बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर' (Best Male Athlete of the Year) या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
➠ नीरज चोप्रा
७. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारताची कितवी 'नवरत्न' कंपनी बनली आहे?
➠ २८ वी
८. भारत कोणत्या देशाकडून ९ निवृत्त (Retired) 'जॅग्वार' लढाऊ विमाने प्राप्त करणार आहे?
➠ ब्रिटन (UK)
९. 'उल्लास' (ULLAS) उपक्रमांतर्गत भारताचे सहावे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे?
➠ उत्तराखंड
➠ उत्तराखंडची राजधानी डेहराडून असून, तेथे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान) आहे.
१०. जगातील सर्वात मोठा 'जहाज पुनर्चक्रण' (Ship Recycling) करणारा देश कोणता बनला आहे?
➠ भारत
११. भारतातील पहिला '3D प्रिंटेड आर्टिफिशियल रीफ मॉड्यूल' (3D Printed Artificial Reef Module) कोणत्या राज्यात बसवला जाणार आहे?
➠ तमिळनाडू
१२. कोणत्या बँकेने केकी मिस्त्री (Keki Mistry) यांचा अंतरिम अध्यक्ष (Interim Chairman) म्हणून कार्यकाळ वाढवला आहे?
➠ HDFC बँक
➠ ICICI बँकेने गिफ्ट सिटीमध्ये एनआरआय ग्राहकांसाठी यूएसडी (USD) डेबिट कार्ड लाँच केले आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
तीनही पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (CBT Based) घेण्यात येतील
तीनही पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (CBT Based) घेण्यात येतील
❤3
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
ॲप डाऊनलोड करून एकदा डेमो पेपर सोडवा.
खतरनाक PYQ प्रश्नांचा समावेश.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM