𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29K subscribers
3.81K photos
57 videos
3.03K files
5.79K links
Download Telegram
महाराष्ट्रातील आंतरराज्य प्रकल्प

#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
भारतातील_प्रमुख_संशोधन_केंद्रे_Telegram_जॉईन_@Notes_Katta.pdf
450.6 KB
भारतातील प्रमुख संशोधन केंद्रे (Research Institutes in India)

✔️ कृषी आणि अन्न संशोधन (Agriculture & Food Research)

✔️ विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science & Technology)

✔️ वैद्यकीय आणि आरोग्य संशोधन (Medical & Health Research)

✔️ पर्यावरण आणि इतर महत्त्वाच्या संस्था (Environment & Earth Sciences)

✔️ भारताची अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्रे (Polar Research Stations)

⬜️ महत्वाची PDF आहे,
Save 🤳 करा & होऊद्या Viral 😍 📨

#Notes #GK #Geography
#Science #Environment
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन ⬇️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स साठी Whatsapp चॅनेल नक्की Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर 📮

🥳 यादी क्र. 4 जाहीर

Post Office GDS Bharti 2026 Result | भारतीय डाक विभागात 28000+ जागांच्या मेगाभरतीचा निकाल जाहीर ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/

👆 वरील लिंकवर क्लिक करून 🔖 निकाल
⚙️PDF ⬇️Download करा

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
✍️फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच

🚨🚓🚓महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच...

👮‍♂️पोलीस भरती 2025

✍️संपूर्ण मराठी व्याकरण ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच

👼25 पैकी 25 मार्क्स मिळवून देणारी बॅच.
👼अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण
👼व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश
👼महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स
👼प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील
👼पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते
👼बॅच Validity 6 महिने असेल
👼लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील

🔥🔥 ₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये

📱 Batch बद्दल संपूर्ण माहिती ⤵️⤵️

https://youtu.be/WihL8QPy3lM?si=sjWJsFVt-2C45oBY

-----------❀ꗥꗥ❀-------------

🤳 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ...⤵️

🚨संपूर्ण पोलीस भरती बॅच फक्त 199 रु.
🚨पोलीस भरती PYQ बॅच फक्त 99 रु.

📱 जॉइन करा.
https://t.me/Lakshyadeep_policebharati

📱App Link ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy

📞संपर्क - 8329603029
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रातील_इतिहासकालीन_वर्तमानपत्रे_जॉईन_@Notes_Katta.pdf
813.1 KB
महाराष्ट्र इतिहास शॉर्ट नोट्स

📰 महाराष्ट्रातील महत्त्वाची इतिहासकालीन वर्तमानपत्रे ✔️

⬜️ महत्वाची PDF आहे,
Save 🤳 करा & होऊद्या Viral 😍 📨

#Notes #GK #History
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन ⬇️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स साठी Whatsapp चॅनेल नक्की Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥

❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥

पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी
पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.
अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार.
महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.

🗓 Batch Start - 15/06/26

❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.❗️

🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 99 /- ( Unlimited Test )

📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+919765201377
http://wa.me/+919765201377

Offer फक्त पहिले 05 दिवस असेल.💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1🎉1
निकाल : MJP & बॉम्बे हायकोर्ट भरती निकाल जाहीर

Bombay High Court Bharti 2025 Result | मुंबई उच्च न्यायालय भरती निकाल जाहीर (सर्व पदे) ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-result/

MJP Bharti 2025 Result | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती निकाल जाहीर (सर्व पदे) ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/mjp-bharti-2025-all-post-result/

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🤵 अर्जाचा आज अखेरचा दिवस;

🛠 कामगार आयुक्तालय जाहिरात ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-kamgar-ayuktalay-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-kamgar-ayuktalay-bharti-2026/

👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🤵 अर्ज करण्यास मुदतवाढ;

🛠 कामगार आयुक्तालय जाहिरात ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-kamgar-ayuktalay-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-kamgar-ayuktalay-bharti-2026/

👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नाशिक कारागृह पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
esm_2526_m.pdf
37.2 MB
महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2025-26

#Notes #Economics
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥

❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥

पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी
पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.
अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार.
महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.

🗓 Batch Start - 15/06/26

❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.❗️

🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 99 /- ( Unlimited Test )

📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

Offer फक्त पहिले 05 दिवस असेल.💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🤳 महत्वाचे साहित्यिक व टोपण नावे

🔥 मराठी भाषेचे पाणिणी 🟰 दादोबा पांडुरंग तरखडकर

🔥 मराठी भाषेचे शिवाजी 🟰विष्णूशास्त्री चिपळूणकर

🔥 मराठी भाषेचे जॉन्सन 🟰कृष्णशास्त्री चिपळूणकर

🔥 बालकवी 🟰त्र्यंबक बापूजी ठोंबरे

🔥 केशवसुत 🟰कृष्णाजी केशव दामले

🔥 केशवकुमार 🟰 प्रल्हाद केशव अत्रे

🔥 बी 🟰नारायण मुरलीधर गुप्ते

🔥 गोविंदाग्रज /बाळकराम 🟰राम गणेश गडकरी

🔥 लोकहितवादी 🟰गोपाळ हरी देशमुख

🔥 कुसुमाग्रज 🟰विष्णु वामन शिरवाडकर

🔥 अज्ञातवासी 🟰दिनकर गंगाधर केळकर

🔥 महाराष्ट्र कवी 🟰यशवंत दिनकर पेंढारकर

🔥 छोटा गंधर्व 🟰सौदागर नागनाथ गोरे

🔥 बालगंधर्व 🟰श्रीपाद नारायण राजहंस

🔥 रामदास 🟰नारायण सूर्याजीपंत ठोसर

🔥 निसर्ग प्रेमी 🟰बा. सी. मर्ढेकर

#GK #GeneralKnowledge

➡️ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा Official Whatsapp👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 १२ जून २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: दरवर्षी 'बालकामगार विरोधी दिन' (World Day Against Child Labour) कधी साजरा केला जातो?
➠ १२ जून

🎯 स्पष्टीकरण: बालकामगारांच्या समस्येकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आणि ही प्रथा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (ILO) २००२ मध्ये या दिवसाची सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी १२ जून रोजी हा दिवस साजरा केला जातो.

प्रश्न २: दालचिनीच्या व्यावसायिक शेतीला चालना देण्यासाठी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले?
➠ उत्तराखंड

🎯 स्पष्टीकरण: दालचिनीच्या व्यावसायिक उत्पादनाला आणि शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तराखंडमध्ये या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
🎯 उत्तराखंडबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे:
राजधानी: डेहराडून, मुख्यमंत्री: पुष्कर सिंह धामी, राज्यपाल: गुरमीत सिंह.
🎯 हरिद्वार येथे जगातील सर्वात मोठे ५२१० किलोग्रॅमचे 'पारद शिवलिंग' स्थापित केले गेले आहे.

प्रश्न ३: दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी 'नियो' (Nio) नावाच्या जगातील पहिल्या व्यावसायिक मेंदूच्या चिपला (Brain Chip) कोणत्या देशाने मान्यता दिली आहे?
➠ चीन

🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेतील एलॉन मस्क यांच्या 'न्यूरालिंक' (Neuralink) प्रकल्पाप्रमाणेच चीनने 'नियो' (Nio) नावाची चिप विकसित केली आहे.
ही चिप अर्धांगवायू (लकवा) किंवा इतर शारीरिक समस्यांमुळे अपंग झालेल्या व्यक्तींच्या मेंदूमध्ये बसवली जाईल, ज्यामुळे त्यांना त्यांचे हात-पाय हालचाल करण्यास मदत होईल.

प्रश्न ४: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'विनिमय' (Vinimay) नावाच्या भूमी बंदरगाह व्यवस्थापन प्रणालीचे (Land Ports Management System) उद्घाटन कोठे केले?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: देशातील भूमी बंदरांचे (Land Ports) व्यवस्थापन अधिक डिजिटल आणि कार्यक्षम करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 'विनिमय' प्रणालीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

प्रश्न ५: नुकतीच 'ए चाथाला कैंडा एकगिंडा' (A. chathala kendaekginda) नावाच्या माशाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधण्यात आली आहे?
➠ केरळ

🎯 स्पष्टीकरण: केरळच्या पश्चिम घाटातील जलस्रोतांमध्ये माशाची ही नवीन वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे.

प्रश्न ६: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातातीलग्रस्तांच्या मदतीसाठी 'राहवेर योजना' (Rahwer Yojana) अंतर्गत कोणासोबत भागीदारी केली आहे?
➠ रॅपिडो

🎯 स्पष्टीकरण: रस्ते अपघातातील बळींना किंवा जखमींना वेळेवर मदत आणि वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने रस्ते मंत्रालयाने 'राहवेर योजना' सुरू केली आहे. यासाठी त्यांनी 'रॅपिडो' या बाईक-टॅक्सी आणि वाहतूक सेवा देणाऱ्या कंपनीसोबत करार केला आहे.

प्रश्न ७: २३ व्या फिफा विश्वचषक २०२६ चे उद्घाटन खालीलपैकी कोठे करण्यात आले?
➠ मेक्सिको

🎯 स्पष्टीकरण: यजमानपद संयुक्तपणे तीन देशांकडे: अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. यापैकी स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा मेक्सिकोमध्ये पार पडला.
मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी; चलन 'मेक्सिकन पेसो' आहे.

प्रश्न ८: नुकतेच ११४ व्या 'आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेचे' आयोजन कोठे करण्यात आले?
➠ जिनेव्हा, स्विट्झरलँड

🎯 स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय कामगार आणि कामगार हक्कांशी संबंधित धोरणांवर चर्चा करण्यासाठी ११४ व्या आंतरराष्ट्रीय श्रम परिषदेचे आयोजन स्विट्झरलँडमधील जिनेव्हा येथे करण्यात आले.

प्रश्न ९: आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी भारताच्या 'एजे कनेक्ट मॉडेल' (AJ Connect Model) अंतर्गत समाविष्ट होणारे पहिले शहर कोणते बनले आहे?
➠ वाराणसी

🎯 स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय प्रवासाला अधिक सुलभ आणि जोडणी वाढवण्यासाठी भारताच्या 'एजे कनेक्ट मॉडेल'ची अंमलबजावणी सुरू झाली असून, या मॉडेलअंतर्गत देशातील वाराणसी हे पहिले अधिकृत शहर बनले आहे.

प्रश्न १०: नुकतेच १० व्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ चे यजमानपद कोणाला मिळाले आहे?
वेल्स & इंग्लंड

प्रश्न ११: केंद्र सरकारने कच्च्या तेलाचे (Crude Oil) आणि नैसर्गिक वायूचे अन्वेषण व उत्पादनासाठी नागालँडसह कोणत्या राज्यासोबत करार केला आहे?
➠ आसाम

🎯 स्पष्टीकरण: ईशान्य भारतातील इंधन साठ्यांचा शोध (Exploration) व उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नागालँड आणि आसाम या राज्यांशी महत्त्वपूर्ण करार केला.
समान नागरी कायदा (UCC) विधेयक संमत करणारे आसाम हे देशातील तिसरे राज्य बनले आहे.
गुवाहाटी येथे भारताची पहिली एआय-चालित (AI-powered) फिजिकल बँकिंग शाखा सुरू झाली आहे.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
महत्त्वाचे चालू घडामोडी नोट्स

💘 कोणत्या राज्याने साओरा आदिवासींना अधिवासाचे हक्क दिले आहेत ? - ओडिशा ⭐️

⚡️ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या ठिकाणी सशस्त्र सेना महोत्सवाचे उद्घाटन केले ? - लखनौ ⭐️

💘 फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (FICCI) कोणाला भारताचे युवा आयकॉन म्हणून सन्मानित केले आहे? - आयुष्मान खुराना आणि नीरज चोप्रा ⭐️

⚡️ 2024 ची प्रो कबड्डी स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली ? - हैद्राबाद, ग्रेटर नोएडा आणि पुणे ⭐️

💘 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चोंडी हे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? - अहमदनगर (अहिल्यानगर) ⭐️

⚡️ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केलेला लुईस सुआरेझ कोणत्या देशाचा आहे? - उरुग्वे ⭐️

#GK

📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा Official Whatsapp👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM