𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29K subscribers
3.81K photos
57 videos
3.03K files
5.79K links
Download Telegram
GMC मुंबई भरती अंतिम निवड यादी जाहीर | GMC Mumbai Final Result⤵️⤵️

https://chalughadamodimpsc.com/gmc-mumbai-bharti-2025-result/

👆 वरील लिंकवर क्लिक करून सर्व पदांचा अंतिम निकाल Download करा

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
📢 SR कनिष्ठ लिपिक 2026 Group C 2026 मधून किती जागा येतील

📣 पहा महत्वाची Update ⤵️⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3570
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🚂 RRB NTPC UG 13 June City Intimation Out ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ntpc-under-graduate-city-intimation-admit-card/

↖️वरील लिंकवर क्लिक करून City Intimation Slip 📍 & हॉल तिकीट Download 📥 करा

🚂 RRB NTPC Mock Test Link ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ntpc-under-graduate-city-intimation-admit-card/

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ

० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)
० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर
० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)
० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)
० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)
० महात्मा फुले- पुणे
० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)
० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)
० गोपाळ हरी देशमुख- पुणे
० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)
० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)
० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)
० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)
० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)
०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)
० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)
० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)
० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)
० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)
० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)
० साने गुरुजी- पालघर (रायगड)
० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)
० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)
० संत ज्ञानेश्वर- आपेगाव
०संत एकनाथ- पैठण-
० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)
० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🛑 रामसर महत्त्वाच्या माहिती

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔸जागतिक पाणथळ दिन - 2 फेब्रुवारी
🔸रामसर कराराची तारीख - 2 फेब्रुवारी 1971
🔸करार अमलात आला= 1975
🔸रामसर मुख्यालय = ग्लैंड, स्वित्झर्लंड
🔸जगातील एकूण रामसर स्थळे = 2539
🔸एकूण क्षेत्रफळ = 257.989.648 हेक्टर
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🛑भारतातील प्रमुख राज्यांतील रामसर स्थळे

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔺तमिळनाडू = 20 रामसर स्थळे
🔺उत्तरप्रदेश = 13 रामसर स्थळे
🔺ओडीसा = 6 रामसर स्थळे
🔺पंजाब = 6 रामसर स्थळे
🔺बिहार = 6 रामसर थळे
🔺महाराष्ट्र = 3 रामसर स्थळे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🛑एकूण भारतीय रामसर स्थळे - 100

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🚀एकूण क्षेत्रफळ = 13,60,805 हेक्टर
🚀भारतातील पहिले रामसर स्थळ = चिल्का सरोवर (ओडिशा, 1981)
🚀राजस्थानातील पहिले = केवलादेवी राष्ट्रीय उद्यान (1981)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🛑क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठी रामसर स्थळे

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✔️सुंदरबन पाणथळ (प. बंगाल)= 4230 किमी
✔️काझुवेली पक्षी अभयारण्य (तामिळनाडू) =1513 किमी
✔️वेम्बनाड-कोल वेटलैंड (केरळ)= 1512.5 किमी
✔️चिल्का सरोवर (ओडिशा) = 1165 किमी
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🛑जगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
1. UK = 176 रामसर स्थळे (प्रथम क्रंमांक)
2. मेक्सिको =144 (दुसरा क्रमांक )
3. भारत =100 (तिसरा क्रमांक)

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Environment
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨

❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....❗️

👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥

सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील.
गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्ट
महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
🔥 सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार.

🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 160/- ( Unlimited Test )

📔 मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥

📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌐 पृथ्वीशी संबंधित काही बाबी (GK) 🌐

🔰 मध्य त्रिज्या - 6371 km

🔰 ध्रुवीय त्रिज्या - 6356.8 km

🔰 वस्तुमान - 5.972 x 1024 kg

🔰 सरासरी घनता - 5514 kg/m³

🔰 आकारमान 1.083 × 1021 m³

🔰 अक्षवृत्तीय त्रिज्या - 6378.1 km

🔰 सुर्यापासूनचे अंतर - 1.496 × 1011

🔰 चंद्रापासूनचे अंतर - 3.84 × 10° m

🔰 गुरुत्वाकर्षण बल - 9.806 65 m/s²


#GK #Notes #Geography #Science
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
🔰 जॉईन
@Notes_Katta
🔰 जॉईन
@Notes_Katta
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ नोट्स कट्टा Official Whatsapp👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
🚨 भावी पोलीस टॉपर्स सराव पेपर बॅच 2026 🚨

🔥अनलिमिटेड सराव पेपर बॅच🔥

❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार

2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश

☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल

जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक 🏆

🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील ॲप्लिकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
आकृतिबंध 2026.pdf
649.1 KB
♦️कृषी विभाग..🌳🌿🌿

👉 सुधारित आकृतिबंध 2026
1
✔️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ✔️

💘 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

💘 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश

💘 मूलभूत हक्क : अमेरिका

💘 न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

💘 न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

💘 कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

💘 संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

💘 मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

💘 संघराज्य पद्धत : कॅनडा

💘 शेष अधिकार : कॅनडा'

💘 सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

💘 कायदा निर्मिती : इंग्लंड

💘 लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

💘 संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

#GeneralKnowledge #GK #Polity

📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
.    ✏️ जीवनसत्वे  व त्याचे स्त्रोत ✏️

  🎯  सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावला.

🔰 1. जीवनसत्व – अ  

🤩 शास्त्रीय नांव – रेटीनॉल  
➡️ उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
🤩 अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा
😺 स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

🔰 2. जीवनसत्व – ब1

🤩 शास्त्रीय नांव – थायमिन  
➡️ उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य
🤩 अभावी होणारे आजार – बेरीबेरी
😺 स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,

🔰 3. जीवनसत्व – ब2

🤩 शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  
➡️ उपयोग – चयापचय क्रियेकरिता
🤩 अभावी होणारे आजार – पेलाग्रा
😺 स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे

🔰 4. जीवनसत्व – ब3

🤩 शास्त्रीय नांव – नायसीन
➡️ उपयोग – त्वचा व केस
🤩 अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे
😺 स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी

🔰 5. जीवनसत्व – ब6  

🤩 शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  
➡️ उपयोग – रक्त संवर्धनाकरिता
🤩 अभावी होणारे आजार – अॅनामिया
😺 स्त्रोत – यकृत व पालेभाज्या

🔰 6. जीवनसत्व – ब10  

🤩 शास्त्रीय नांव – फॉलीक  
➡️ उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
🤩 अभावी होणारे आजार – अॅनामिया
😺 स्त्रोत – यकृत

🔰 7. जीवनसत्व – क  

🤩 शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  
➡️ उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    
🤩 अभावी होणारे आजार – स्कर्व्ही, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   
😺 स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि

🔰 8. जीवनसत्व – ड  

🤩 शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  
➡️ उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
🤩 अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
😺 स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे

🔰 9. जीवनसत्व – इ  

🤩 शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल
➡️ उपयोग – योग्य प्रजननासाठी  
🤩 अभावी होणारे आजार – वांझपणा
😺 स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या

🔰 10. जीवनसत्व – के
 
🤩 शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  
➡️ उपयोग – रक्त गोठण्यास मदत
🤩 अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही
😺 स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Science
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
सुधारीत_आकृतीबंध_मार्गदर्शक_सुचना.pdf
1.2 MB
मृद व जलसंधारण विभागाची सुधारित आकृतीबंधाची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना..


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रातील आंतरराज्य प्रकल्प

#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
भारतातील_प्रमुख_संशोधन_केंद्रे_Telegram_जॉईन_@Notes_Katta.pdf
450.6 KB
भारतातील प्रमुख संशोधन केंद्रे (Research Institutes in India)

✔️ कृषी आणि अन्न संशोधन (Agriculture & Food Research)

✔️ विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science & Technology)

✔️ वैद्यकीय आणि आरोग्य संशोधन (Medical & Health Research)

✔️ पर्यावरण आणि इतर महत्त्वाच्या संस्था (Environment & Earth Sciences)

✔️ भारताची अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्रे (Polar Research Stations)

⬜️ महत्वाची PDF आहे,
Save 🤳 करा & होऊद्या Viral 😍 📨

#Notes #GK #Geography
#Science #Environment
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन ⬇️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स साठी Whatsapp चॅनेल नक्की Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर 📮

🥳 यादी क्र. 4 जाहीर

Post Office GDS Bharti 2026 Result | भारतीय डाक विभागात 28000+ जागांच्या मेगाभरतीचा निकाल जाहीर ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/

👆 वरील लिंकवर क्लिक करून 🔖 निकाल
⚙️PDF ⬇️Download करा

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
✍️फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच

🚨🚓🚓महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच...

👮‍♂️पोलीस भरती 2025

✍️संपूर्ण मराठी व्याकरण ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच

👼25 पैकी 25 मार्क्स मिळवून देणारी बॅच.
👼अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण
👼व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश
👼महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स
👼प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील
👼पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते
👼बॅच Validity 6 महिने असेल
👼लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील

🔥🔥 ₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये

📱 Batch बद्दल संपूर्ण माहिती ⤵️⤵️

https://youtu.be/WihL8QPy3lM?si=sjWJsFVt-2C45oBY

-----------❀ꗥꗥ❀-------------

🤳 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ...⤵️

🚨संपूर्ण पोलीस भरती बॅच फक्त 199 रु.
🚨पोलीस भरती PYQ बॅच फक्त 99 रु.

📱 जॉइन करा.
https://t.me/Lakshyadeep_policebharati

📱App Link ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy

📞संपर्क - 8329603029
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM