Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1) सासवडचे पठार - पुणे
2) पाचगणीचे पठार - सातारा
3) खानापूरचे पठार - सांगली
4) यवतमाळचे पठार - यवतमाळ
5) बुलढाणाचे पठार - बुलढाणा
6) गाविलगडचे पठार - अमरावती
7) औंधचे पठार - सातारा
8) अहमदनगर पठार - अहमदनगर
9) तलेगावचे पठार - वर्धा
10) मालेगाव पठार - नाशिक
11) तोरणमाळ पठार - नंदुरबार
#GeneralKnowledge #GK #Geography
#GK #GeneralKnowledge #Notes
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Maharashtra_Civil_Services_Gazetted_Combined_Preliminary_Examination.pdf
15.4 MB
#Paper #RS #Rajyaseva
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
उद्यापासून सराव पेपर बॅच नियमित चालू होणार...
अनलिमिटेड सराव पेपर आहेत पोलीस भरती गाजवायची असेल तर पहिल्या पेपर पासून सराव करावाच लागेल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Remote Sensing Printable Notes @Notes_Katta.pdf
7.9 MB
printable copy
#RemoteSensing #Notes
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: 'जागतिक तंबाखू विरोधी दिवस' (World No Tobacco Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?
➠ ३१ मे
🎯 स्पष्टीकरण: तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या जीवघेण्या आरोग्य धोक्यांबद्दल आणि सामाजिक-आर्थिक नुकसानाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
➠ 2026 संकल्पना: "Unmasking the appeal – countering nicotine and tobacco addiction.
प्रश्न २: प्रतिष्ठित 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी 2026' (Scripps National Spelling Bee 2026) चे विजेतेपद कोणत्या भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याने जिंकले आहे?
➠ श्रेय पारीख
🎯 स्पष्टीकरण: श्रेय पारीख या भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याने प्रतिष्ठित 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी 2026' चे विजेतेपद पटकावले आहे.
प्रश्न ३: नुकतीच 'अमोलोप्स कमल' (Amolops kamal) नावाच्या बेडकाची एक नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधण्यात आली आहे?
➠ नागालँड
🎯 स्पष्टीकरण: नागालँड राज्यामध्ये 'अमोलोप्स कमल' नावाच्या बेडकाची नवीन प्रजाती शोधण्यात आली आहे.
➠ नागालँडची राजधानी कोहिमा असून, मुख्यमंत्री नेफ्यू रिओ आणि राज्यपाल नंदकिशोर यादव आहेत.
➠ याशिवाय नागालँडमध्ये 'होया नागाएन्स' नावाच्या वनस्पतीची नवीन प्रजातीही सापडली होती.
प्रश्न ४: कोणत्या देशाचे गिर्यारोहक 'टायलर अँड्र्यूज' (Tyler Andrews) यांनी अवघ्या 9 तास 55 मिनिटांत माउंट एव्हरेस्ट सर करून एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे?
➠ अमेरिका
🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेचे गिर्यारोहक टायलर अँड्र्यूज यांनी अवघ्या 9 तास 55 मिनिटांत माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे.
➠ जागतिक पातळीवर संरक्षण खर्चाच्या (Defense Expense) आणि 'ग्लोबल एआय इंडेक्स' मध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे.
प्रश्न ५: कोणत्या देशाने अधिकृतपणे ताज्या भारतीय आंब्यांच्या (Fresh Indian Mangoes) आयातीवर तात्पुरती बंदी घातली आहे?
➠ जपान
🎯 स्पष्टीकरण: काही अटी आणि शर्ती (Terms and conditions) पूर्ण करण्यात भारतीय आंबे अपयशी ठरल्यामुळे जपानने भारतामधून येणाऱ्या ताज्या आंब्यांच्या आयातीवर तात्पुरती बंदी घातली आहे.
प्रश्न ६: 'अहमद अल अमीन ओलो' यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ सेनेगल
प्रश्न ७: विमानांच्या उड्डाणास होणारा उशीर कमी करण्यासाठी भारतातील पहिली 'स्काय कास्ट सिस्टम' (Sky Cast System) कोणत्या विमानतळावर सुरू करण्यात आली आहे?
➠ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: विमानांच्या उड्डाणामध्ये होणारा उशीर नियंत्रित करण्यासाठी आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतातील पहिली 'स्काय कास्ट सिस्टीम' लाँच करण्यात आली आहे.
प्रश्न ८: 'India's First Olympic Gold Hockey Triumph at Amsterdam' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
➠ के. अरुमुगम
🎯 स्पष्टीकरण: 'India's First Olympic Gold Hockey Triumph at Amsterdam' हे नवीन पुस्तक के. अरुमुगम यांनी लिहिले आहे.
➠ 'Better Never Stops' हे पुस्तक श्याम श्रीनिवासन यांनी आणि 'All Time Favorite Friendship Stories' हे पुस्तक रस्किन बॉन्ड यांनी लिहिले आहे.
प्रश्न ९: 'आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027' चे आयोजन कोणत्या शहरात केले जाणार आहे?
➠ चंदीगड
🎯 स्पष्टीकरण: 2027 मध्ये होणाऱ्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन चंदीगड येथे केले जाईल.
➠ चंदीगड हे भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त (Slum-free) शहर बनले आहे, तसेच ते लडाखनंतर भारताचे दुसरे पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनले आहे.
प्रश्न १०: भारतीय नौदलाचे (Indian Navy) 48 वे उपप्रमुख (Vice Chief) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ अजय कोचर
🎯 स्पष्टीकरण: व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची भारतीय नौदलाचे 48 वे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न ११: भारत-चीन सीमा प्रकरणांवर सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या कार्यकारी यंत्रणेची (WMCC) 35 वी बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
➠ बीजिंग
प्रश्न १२: डीआरडीओ (DRDO - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ राजेश कुमार सिंह
🎯 स्पष्टीकरण: राजेश कुमार सिंह यांची DRDO चे नवीन अध्यक्ष (Chairman) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
➠ यापूर्वीचे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांचा कार्यकाळ 31 मे 2026 रोजी संपल्याने ही नियुक्ती झाली.
➠ DRDO ची स्थापना 1958 मध्ये झाली असून याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
https://wa.me/919130405103
किंवा
https://wa.me/919137205103
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
📖 योग्य दिशा • योग्य अभ्यास • निश्चित यश 🚀
🚨 MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!📔 🚨
📘 “चालू घडामोडी”
✍️ By MADHURI BAHADURE
🗓 सन 2026 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आता उपलब्ध! 🔥 🔥
✅ विशेषतः खालील परीक्षांसाठी अतिशय फायदेशीर :
✅ राज्यसेवा वर्णनात्मक परीक्षा
✅ संयुक्त गट ब व गट क
✅ PSI / STI / ASO
✅ सरळसेवा भरती
✅ इतर सर्व स्पर्धा परीक्षा
📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये :
⚙️ संपूर्ण चालू घडामोडींचा परीक्षाभिमुख अभ्यास
⚙️ वर्णनात्मक उत्तरलेखनासाठी उपयुक्त मुद्देसूद मांडणी
⚙️ झटपट उजळणीसाठी विशेष स्वरूप
⚙️ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, पुरस्कार, योजना यांचा समावेश
⚙️ कमी वेळेत जास्त अभ्यास होण्यासाठी सोपी भाषा व स्मार्ट नोट्स
💡 राज्यसेवा वर्णनात्मक व संयुक्त गट ब परीक्षेचा सखोल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत प्रभावी ठरणार आहे.
✅ विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून Booking ला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.
⏳ कॉपीज झपाट्याने बुक होत आहेत!
📌 त्यामुळे तुमची कॉपी लवकरात लवकर बुक करा.
💰 किंमत : फक्त ₹349/-
📔 योग्य दिशा • योग्य अभ्यास • निश्चित यश 🚀
⭐️ राजद्रिष्टी लोकसेवा अकॅडमी, ऐरोली, नवी मुंबई.
बुकिंग साठी संपर्क :-9137205103/ 9130405103
घरपोच सेवा उपलब्ध.
📲 झटपट उजळणी चालू घडामोडी संच घरपोच मागविण्यासाठी Whatsapp द्वारे ऑर्डर स्विकारली जाईल.
📱 Whatsapp Message 👇 👇
https://wa.me/919130405103
किंवा
https://wa.me/919137205103
📘 “चालू घडामोडी”
💰 किंमत : फक्त ₹349/-
बुकिंग साठी संपर्क :-9137205103/ 9130405103
घरपोच सेवा उपलब्ध.
https://wa.me/919130405103
किंवा
https://wa.me/919137205103
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
https://wa.me/919130405103
किंवा
https://wa.me/919137205103
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
घटनात्मक विकास @Notes_Katta.pdf
492.3 KB
#History #Notes
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
आपल्या पोरांसाठी काहीपण 🔥 🔥
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आजच्या दिवस ऑफर चालू ठेवली आहे.
आपल्या चॅनल मधून कोणी राहिला असेल तर लगेच जॉईन करून घ्या.👍
फक्त 99/- मध्ये अनलिमिटेड सराव पेपर🔥
✍️ ऑफर फक्त 5 वाजेपर्यंत 🎁
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आजच्या दिवस ऑफर चालू ठेवली आहे.
आपल्या चॅनल मधून कोणी राहिला असेल तर लगेच जॉईन करून घ्या.
फक्त 99/- मध्ये अनलिमिटेड सराव पेपर
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
🥗🧅 कृषी क्षेत्रातील विविध क्रांत्या 🍅🥔
✅ क्रांती ➡️ पीक/क्षेत्र
◆ हरित क्रांती अन्नधान्योत्पादन
◆ पित क्रांती तेलबिया उत्पादन
◆ लाल क्रांती मांस/टोमॅटो
◆ करडी क्रांती खते उत्पादन
◆ श्वेत क्रांती दूध उत्पादन
◆ निळी क्रांती मत्स्योत्पादन
◆ सोनेरी क्रांती फळे/मध
◆ गोल क्रांती बटाटे उत्पादन
◆ काळी क्रांती पेट्रोलियम
◆ चंदेरी क्रांती अंडी उत्पादन/ कुक्कुटपालन
◆ तपकिरी क्रांती चामडी उद्योग, कोको उत्पादन
◆ गुलाबी क्रांती कांदे, कोळंबी,औषधे
◆ तपकिरी क्रांती चामडी उद्योग, कोको उत्पादन
◆ गुलाबी क्रांती कांदे, कोळंबी, औषधे
◆ Black-Brown अपारंपरिक ऊजास्त्रोत
◆ Silver Fibre कापूस उत्पादनक
◆ Golden Fibre ज्यूट उत्पादन
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
📣 अशाच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नोट्स @Notes_Katta चॅनेलवर दररोज Share करू.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
◆ हरित क्रांती अन्नधान्योत्पादन
◆ पित क्रांती तेलबिया उत्पादन
◆ लाल क्रांती मांस/टोमॅटो
◆ करडी क्रांती खते उत्पादन
◆ श्वेत क्रांती दूध उत्पादन
◆ निळी क्रांती मत्स्योत्पादन
◆ सोनेरी क्रांती फळे/मध
◆ गोल क्रांती बटाटे उत्पादन
◆ काळी क्रांती पेट्रोलियम
◆ चंदेरी क्रांती अंडी उत्पादन/ कुक्कुटपालन
◆ तपकिरी क्रांती चामडी उद्योग, कोको उत्पादन
◆ गुलाबी क्रांती कांदे, कोळंबी,औषधे
◆ तपकिरी क्रांती चामडी उद्योग, कोको उत्पादन
◆ गुलाबी क्रांती कांदे, कोळंबी, औषधे
◆ Black-Brown अपारंपरिक ऊजास्त्रोत
◆ Silver Fibre कापूस उत्पादनक
◆ Golden Fibre ज्यूट उत्पादन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
393f90ca-5b7c-4ab7-8220-73ece2186f37.pdf
1.6 MB
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
पेपर क्र.1 सामान्य अध्ययन (GS)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
443c1c96-72c0-4df3-aae4-0763e3ab6c86.pdf
2 MB
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
पेपर क्र.2 : CSAT
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दरवर्षी 'जागतिक दूध दिवस' (World Milk Day) केव्हा साजरा केला जातो?
➠ १ जून
🎯 स्पष्टीकरण: दरवर्षी १ जून रोजी 'जागतिक दूध दिवस' (World Milk Day) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश मानवी आहारात दुधाचे असलेले महत्त्व आणि त्याचे फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, तसेच डेअरी क्षेत्राला (दुग्ध व्यवसाय) प्रोत्साहन देणे हा आहे.
प्रश्न २. भारतीय जनसंचार संस्थेने (IIMC) मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अकादमी'चा शुभारंभ कोठे केला आहे?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: भारतीय जनसंचार संस्थेने (Indian Institute of Mass Communication) मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा आधुनिक वापर वाढवण्यासाठी नवी दिल्ली येथे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता अकादमी सुरू केली आहे.
प्रश्न ३. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकासाठी 'वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाइड कार्ड' सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत?
➠ तेलंगणा
🎯 स्पष्टीकरण: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी 'वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाइड कार्ड' सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
➠ हे एकच कार्ड असेल, ज्याच्या माध्यमातून सरकारच्या सर्व लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना ट्रॅक करता येईल आणि योजनांचे लाभ खऱ्या व गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
प्रश्न ४. भारतीय रेल्वेने मानव संसाधन प्रशासनाला (Human Resource Administration) आधुनिक बनवण्यासाठी AI आधारित कोणते केंद्र हैदराबाद येथे सुरू केले आहे?
➠ चिराग सेंटर (CHIRAG Center)
🎯 स्पष्टीकरण: भारतीय रेल्वेने आपल्या मानव संसाधन (HR) प्रशासकीय कामकाजाला अधिक गतिमान आणि आधुनिक बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित असणारे 'चिराग सेंटर' (CHIRAG Center) हैदराबाद येथे लॉंच केले आहे.
प्रश्न ५. म्युनिक येथे आयोजित ISSF विश्वचषक २०२६ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कोणी सुवर्णपदक जिंकले आहे?
➠ सुरुची इंद्र सिंग
🎯 स्पष्टीकरण: जर्मनीच्या म्युनिक (Munich) शहरात आयोजित केलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक २०२६ (ISSF World Cup 2026) स्पर्धेत भारताच्या 'सुरूची इंद्र सिंग' हिने उत्कृष्ट कामगिरी करत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात देशासाठी सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे.
प्रश्न ६. 'आदर्श शहर समृद्धी योजना' कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे?
➠ छत्तीसगड
प्रश्न ७. अलीकडेच कोणत्या देशाने लेबनॉनच्या ९०० वर्षे जुन्या किल्ल्यावर ताबा मिळवला आहे?🎯 स्पष्टीकरण: छत्तीसगड राज्यामध्ये 'आदर्श शहर समृद्धी योजना' सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य हेतू राज्यातील छोटी शहरे आणि निमशहरी भागांमधील पायाभूत सुविधांचा (Infrastructure) विकास करणे आणि त्यांना आधुनिक बनवणे हा आहे.
➠ छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय आहेत.
➠ इस्रायल
प्रश्न ८. कॉमनवेल्थ गेम्स २०३० (Commonwealth Games 2030) चे आयोजन कोठे केले जाणार आहे आणि त्यामध्ये कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात आला आहे?🎯 स्पष्टीकरण: इस्रायलने लेबनॉनमधील एका ९०० वर्षे जुन्या ऐतिहासिक किल्ल्यावर ताबा मिळवला आहे.
➠ इस्रायलची राजधानी जेरुशलेम असून त्याचे चलन 'इस्रायली न्यू शेकेल' आहे.
➠ सध्या तेथील पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्रपती इसाक हरझोग आहेत.
➠ अहमदाबाद - योगासन
🎯 स्पष्टीकरण: २०३० चे कॉमनवेल्थ गेम्स भारतामध्ये 'अहमदाबाद' येथे आयोजित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यावेळेस 'योगासन' या खेळाचा एका नवीन खेळाच्या रूपात अधिककृतपणे समावेश करण्यात आला आहे.
प्रश्न ९. अलीकडेच सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले, त्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
➠ गायिका (संगीत)
प्रश्न १०. इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?🎯 स्पष्टीकरण: सुमन कल्याणपूर या भारताच्या एक अतिशय प्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका होत्या. यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांनी संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते.
➠ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)
🎯 स्पष्टीकरण:आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू' (RCB) ने 'गुजरात टायटन्स' या संघाचा पराभव करून IPL 2026 चे विजेतेपद (Title) आपल्या नावावर केले आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
गाठाळ_सरांचे_इतिहास_बुक_430_प्रश्नोत्तरे_2.pdf
4 MB
📜 गाठाळ सरांचे इतिहास
🎯 430 प्रश्नोत्तरे .pdf
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Save
#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202606011320043519.pdf
196.7 KB
नोंदणी व मुद्रांक विभागातील अस्थायी पदांचे स्थायी पदात रुपांतर करणेबाबत
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️ ⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
GR दिनांक - 01 जून 2026
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM