Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
मुंबई पोलीस शिपाई & कारागृह पोलीस निवड & प्रतीक्षा यादी जाहीर
✅ मुंबई पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी & CutOff ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ मुंबई कारागृह पोलीस निवड यादी व प्रतीक्षा यादी & CutOff ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
👆 इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल याच लिंकवर उपलब्ध
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
01 जून पासून अनलिमिटेड स्वरूपात चालू होत आहे.
आगामी पोलीस भरती गाजवायची असेल अशा आपल्या मित्राला-मैत्रिणीला लगेच पाठवा...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
🔹1.भारतातील सर्वात लांब नदी :- गंगा नदी (2,525 किमी.)
🔸2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)
🔹3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा
🔸4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा
🔹5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग - जम्मूतावी ते कन्याकुमारी
🔸6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल
🔹7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु
🔸8.भारतातील सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग - दिल्ली ते कलकत्ता
🔹9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज
🔸10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल :- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
Save
#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Police Bharti 2026 Written Exam Marks List | पोलीस भरती 2026 लेखी मार्कलिस्ट जाहीर - Chalu Ghadamodi
Police Bharti 2026 Written Exam Marks ListPolice Bharti 2024-25 Written Exam Marks ListPolice Bharti Written Exam Marks ListPolice Bharti 2026 Marks
https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
01 जून पासून अनलिमिटेड स्वरूपात चालू होत आहे.
चला जे राहिले असतील त्यांनी लगेच करून टाका शेवटचे 03 दिवस बाकी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: दरवर्षी 'महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन' (International Day of Action for Women's Health) कधी साजरा केला जातो?
➠ २८ मे
स्पष्टीकरण: महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित हक्कांचे रक्षण करण्यासाठी दरवर्षी २८ मे रोजी 'महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन' साजरा केला जातो. याच दिवशी 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन' (World Menstrual Hygiene Day) देखील साजरा केला जातो.
प्रश्न २: आयपीएल (IPL) इतिहासात सलग चार सीझनमध्ये ६०० हून अधिक धावा करणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला आहे ?
➠ विराट कोहली
स्पष्टीकरण: विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासामध्ये एक अभूतपूर्व विक्रम केला आहे. त्याने सलग चार सीझनमध्ये (२०२३, २०२४, २०२५ आणि २०२६) प्रत्येक सीझनमध्ये ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. असा टप्पा गाठणारा तो आयपीएल इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे.
प्रश्न ३: रांची येथे आयोजित 'राष्ट्रीय सिनियर फेडरेशन कप २०२६' मध्ये पुरुषांच्या शॉटपुट (गोळाफेक) स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले?
➠ समरदीप सिंह गिल
स्पष्टीकरण: झारखंडमधील रांची येथे राष्ट्रीय सिनियर फेडरेशन कप २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील पुरुषांच्या शॉटपुट (गोळाफेक) प्रकारात समरदीप सिंह गिल यांनी उत्कृष्ट कामगिरी करत देशासाठी सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे.प्रश्न ४: जगातील दुसरी सर्वात मोठी 'बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली' (Battery Energy Storage System) नुकतीच कोठे सुरू करण्यात आली आहे?
➠ खावडा, गुजरात
स्पष्टीकरण: गुजरातच्या कच्छ जवळील खावडा येथे जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली (BESS) सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प अदानी ग्रीन्स (Adani Green) द्वारे विकसित करण्यात आला असून, यामध्ये साठवलेली वीज सलग एक दिवस सुमारे १० लाख घरांना ऊर्जा पुरवू शकते. जगातील सर्वात मोठी बॅटरी साठवण प्रणाली चीनकडे आहे.
प्रश्न ५: इस्रायलसोबत झालेल्या करारानुसार भारताच्या कोणत्या राज्यात 'पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर' (Pinaka Multi-Barrel Rocket Launcher) चे उत्पादन केले जाणार आहे?
➠ महाराष्ट्र
स्पष्टीकरण: भारताच्या संरक्षण क्षेत्राला बळ देण्यासाठी इस्रायलसोबत एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसार महाराष्ट्रात 'पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर' चे उत्पादन केले जाईल.
प्रश्न ६: कॉमनवेल्थ गेम्स २०२६ (Commonwealth Games 2026) साठी भारताचे 'शेफ डी मिशन' (Chef de Mission) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ रोहित राजपाल
स्पष्टीकरण: २०२६ मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांसाठी (Commonweath Games) भारतीय संघाचे प्रमुख म्हणजेच 'शेफ डी मिशन' म्हणून रोहित राजपाल यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. खेळाडूंच्या व्यवस्थापनाची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
प्रश्न ७: सर्व प्रशासकीय स्तरांवरील भ्रष्टाचार पूर्णपणे संपवण्यासाठी 'प्रोजेक्ट झिरो' (Project Zero) कोणत्या राज्याने सुरू केला आहे?
➠ केरळ
स्पष्टीकरण: शासकीय कार्यालये आणि सर्व प्रशासकीय पातळ्यांवर होणारा भ्रष्टाचार मुळापासून उपटून टाकण्यासाठी केरळ सरकारने 'प्रोजेक्ट झिरो' ची सुरुवात केली आहे.प्रश्न ८: पहिली 'जागतिक योगासन चॅम्पियनशिप २०२६' (World Yogasanas Championship 2026) चे उद्घाटन कोठे केले जाणार आहे?
➠ अहमदाबाद
स्पष्टीकरण: योग क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक चालना देण्यासाठी पहिल्या 'जागतिक योगासन चॅम्पियनशिप २०२६' चे आयोजन गुजरात मधील अहमदाबाद येथे केले जाणार आहे. या ऐतिहासिक स्पर्धेत जगभरातील योगासनपटू सहभागी होणार आहेत.प्रश्न ९: नुकतेच प्रसिद्ध संगीतकार सनी रोलिन्स यांचे निधन झाले, ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते?
➠ टेनर सॅक्सोफोन
स्पष्टीकरण: महान संगीतकार सनी रोलिन्स यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते एक जगप्रसिद्ध आणि अत्यंत प्रभावशाली जाझ (Jazz) संगीतकार होते आणि त्यांचे नाव 'टेनर सॅक्सोफोन' या पाश्चात्त्य फुंकून वाजवायच्या वाद्याशी जोडलेले होते.
प्रश्न १०: भारताचा पहिला 'भू-औष्णिक ऊर्जा प्रकल्प' (Geothermal Energy Project) कोठे विकसित केला जात आहे?
➠ पुगा दरी, लडाख
स्पष्टीकरण: भारतातील पहिला भू-औष्णिक ऊर्जा प्रकल्प (Geothermal Energy Project) लडाखच्या पुगा दरी (Puga Valley) मध्ये विकसित केला जात आहे. या प्रकल्पाद्वारे जमिनीखालील नैसर्गिक उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली जाईल.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of UN Peacekeepers) कधी साजरा करण्यात आला आहे?
➠ २९ मे
🎯 स्पष्टीकरण: जगभरात शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शांतता सैनिकांनी (Peacekeepers) दिलेल्या मोलाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २९ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो.
प्रश्न २: अलीकडेच मध्य प्रदेशातून चार चित्ते कोणत्या राज्यातील 'बन्नी घासच्या मैदानांमध्ये' (Banni Grasslands) स्थलांतरित केले जाणार आहेत?
➠ गुजरात
🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील 'कुनो नॅशनल पार्क' (Kuno National Park) मधून ४ चित्ते (२ नर आणि २ मादी) गुजरातच्या कच्छ भागातील प्रसिद्ध 'बन्नी घासच्या मैदानांमध्ये' स्थलांतरित केले जाणार आहेत.
प्रश्न ३: खालीलपैकी कोणते राज्य भारताचे 'पाचवे पूर्ण साक्षर राज्य' (Fully Literate State) बनले आहे?
➠ सिक्कीम
🎯 स्पष्टीकरण: केंद्र सरकारच्या 'उल्लास - नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत' (ULLAS) सिक्कीम हे आता भारताचे पाचवे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. ईशान्य कडील (North-East) राज्यांचा विचार केला तर त्रिपुरा आणि मिझोरामनंतर सिक्कीम हे पूर्ण साक्षर होणारे ईशान्येतील तिसरे राज्य ठरले आहे.
प्रश्न ४: अलीकडेच 'बशीर बद्र' यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते?
➠ प्रसिद्ध उर्दू शायर
🎯 स्पष्टीकरण: बशीर बद्र हे भारताचे एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध उर्दू शायर होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते 'डिमेंशिया' (Dementia - विसरण्याचा आजार) या आजाराने ग्रस्त होते.
प्रश्न ५: अलीकडेच पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे (Women-led Solar Power Plant) उद्घाटन कोठे झाले आहे?
➠ तेलंगणा
🎯 स्पष्टीकरण: तेलंगणा राज्यात महिला स्वयंसाहाय्यता गटांद्वारे (Self Help Groups - SHGs) संचलित आणि पूर्णपणे महिलांचे नेतृत्व असलेल्या विशेष सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.🎯 तेलंगणामध्ये कवल व्याघ्र प्रकल्प, अमराबाद व्याघ्र प्रकल्प आणि मृगावणी राष्ट्रीय उद्यान स्थित आहे.
प्रश्न ६: हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी लॉन्च केलेल्या 'बाजार' (Bazaar) या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
➠ निरंजन देव शर्मा
🎯 स्पष्टीकरण: 'बाजार' या नव्या बहुचर्चित कादंबरीचे लेखक निरंजन देव शर्मा आहेत. या कादंबरीचे अधिकृत विमोचन हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रश्न ७: भारताचे पहिले 'खाजगी वैद्यकीय संग्रहालय' (Private Medical Museum) कोठे स्थापित करण्यात आले आहे?🎯 इतर महत्त्वाची पुस्तके व लेखक:📔 'Better Never Stops' – श्याम श्रीनिवासन📔 'All Time Favorite Friendship Stories' – रस्किन बाँड📔 'अपनापन' – शिवराज सिंह चौहान
➠ केरळ (केरलम)
प्रश्न ८: भारताची पहिली राष्ट्रीय एआय (AI) आणि डिजिटल जल शिखर परिषद (National AI and Digital Water Summit) कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
➠ बंगळुरू
🎯 स्पष्टीकरण: प्रगत तंत्रज्ञानाचा आणि एआयचा (AI) वापर करून जल व्यवस्थापन व साठवणूक अधिक कार्यक्षम बनवण्याच्या उद्देशाने भारताची पहिली 'राष्ट्रीय एआय आणि डिजिटल जल शिखर परिषद' कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती.
प्रश्न ९: आशिया-प्रशांत (Asia-Pacific) क्षेत्रात 'ऑपरेशनल डेटा सेंटर क्षमता' (Operational Data Center Capacity) या बाबतीत कोणत्या देशाने दुसरा क्रमांक पटकावला आहे?
➠ भारत
प्रश्न १०: अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?🎯 स्पष्टीकरण: आशिया-प्रशांत क्षेत्रात ऑपरेशनल डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत भारताने दुसरा क्रमांक मिळवला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर चीन (China) हा देश आहे.
➠ कर्नाटक
🎯 स्पष्टीकरण: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री बनण्याची दाट शक्यता आहे. कर्नाटकचे सध्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे आहेत.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
आदिवासी विकास विभाग(चौकीदार) सराव पेपर बॅच - 2026
❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️
✍️ सराव पेपर batch ची वैशिष्ट्ये
👼 सर्व पेपर IBPS आणि नवीन जाहीर झालेल्या दोन्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील.
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
👼 नवीन पॅटर्नची भीती दूर करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय.
👼 गणित - बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
पहिले 02 दिवस ऑफर मध्ये ऍडमिशन केले जातील...🔥 🔥
🗓 Batch Start - 21/05/2026
🙃 बॅच घेण्यासाठी खालील app download करा.⤵️ ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
😔 संपर्क - 9119501377
👉 Offer फक्त आज आणि उद्या राहील.
पहिले 02 दिवस ऑफर मध्ये ऍडमिशन केले जातील...
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
आदिवासी विकास विभाग(चौकीदार) सराव पेपर बॅच - 2026 ❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️ ✍️ सराव पेपर batch ची वैशिष्ट्ये 👼 सर्व पेपर IBPS आणि नवीन जाहीर झालेल्या दोन्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील. 👼 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 👼 नवीन पॅटर्नची…
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
आजच आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीला पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
◾️ मीटिअरॉलॉजी ➖️ हवामानाचा अभ्यास
◾️ अॅकॉस्टिक्स ➖️ ध्वनीचे शास्त्र
◾️ अॅस्ट्रोनॉमी ➖️ ग्रहतार्यांचा अभ्यास
◾️ जिऑलॉजी ➖️ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◾️ मिनरॉलॉजी ➖️ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◾️ पेडॉगाजी ➖️ शिक्षणविषयक अभ्यास
◾️ क्रायोजेनिक्स ➖️ अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र
◾️ क्रिस्टलोग्राफी ➖️ स्फटिकांचा अभ्यास
◾️ मेटॅलर्जी ➖️ धातूंचा अभ्यास
◾️ न्यूरॉलॉजी ➖️ मज्जसंस्थेचा अभ्यास
◾️ जेनेटिक्स ➖️ अनुवंशिकतेचा अभ्यास
◾️ सायकॉलॉजी ➖️ मानवी मनाचा अभ्यास
◾️ बॅक्टेरिऑलॉजी ➖️ जिवाणूंचा अभ्यास
◾️ व्हायरॉलॉजी ➖️ विषाणूंचा अभ्यास
◾️ सायटोलॉजी ➖️ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◾️ हिस्टोलॉजी ➖️ उतींचा अभ्यास
◾️ फायकोलॉजी ➖️ शैवालांचा अभ्यास
◾️ मायकोलॉजी ➖️ कवकांचा अभ्यास
◾️ डर्मटोलॉजी ➖️ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◾️ मायक्रोबायोलॉजी ➖️ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◾️ इकॉलॉजी ➖️ सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास
◾️ हॉर्टीकल्चर ➖️ उद्यानविद्या
◾️ अर्निथॉलॉजी ➖️ पक्षिजीवनाचा अभ्यास
◾️ अँन्थ्रोपोलॉजी ➖️ मानववंश शास्त्र
◾️ एअरनॉटिक्स ➖️ हवाई उड्डाण शास्त्र
◾️ एण्टॉमॉलॉजी ➖️ कीटक जीवनाचा अभ्यास
#GK #Science #Notes
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. 'हिंदी पत्रकारिता दिन' (Hindi Journalism Day) केव्हा साजरा करण्यात येतो?
➠ ३० मे
🎯 स्पष्टीकरण: दरवर्षी ३० मे रोजी हिंदी पत्रकारिता दिन साजरा केला जातो.
➠ ३० मे १८२६ रोजी हिंदी भाषेतून पहिले साप्ताहिक वृत्तपत्र 'उदंत मार्तंड' हे कोलकाता (कलकत्ता) येथून प्रकाशित झाले होते. त्यामुळे हा दिवस हिंदी पत्रकारितेची सुरुवात म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न २. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या २०२६ च्या अहवालानुसार, कोणता देश जगातील ४४% दुर्मिळ पृथ्वी धातू (Rare Earth Metals) का साठा बाळगतो?
➠ चीन
🎯 स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या (IEA) २०२६ च्या नवीन अहवालानुसार, जगातील एकूण दुर्मिळ पृथ्वी धातूंच्या (Rare Earth Metals) साठ्यापैकी एकट्या चीनमध्ये ४४% साठा उपलब्ध आहे.
प्रश्न ३. युनिफॉर्म सिव्हिल कोड (UCC - समान नागरी कायदा) विधेयक मंजूर करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते बनले आहे?
➠ आसाम
🎯 स्पष्टीकरण: समान नागरी कायदा (UCC) विधेयक मंजूर करणारे आसाम हे भारतातील तिसरे राज्य बनले आहे.
➠ या यादीत उत्तराखंड हे पहिले राज्य होते, तर गुजरात हे दुसरे राज्य होते.
➠ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आहेत.
प्रश्न ४. २९ मे २०२६ रोजी कोणत्या देशाने आपला १९ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला?
➠ नेपाळ
प्रश्न ५. सरकारी ज्युनियर कॉलेजमध्ये (इंटर कॉलेज) मोफत नाश्ता आणि माध्यान्ह भोजन (Mid-day Meal) या दोन्ही योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?🎯 स्पष्टीकरण: २९ मे २०२६ रोजी नेपाळ या देशाने आपला १९ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. नेपाळची राजधानी काठमांडू आहे.
➠ नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक 'कामी रीता शेर्पा' यांनी ३२ वेळा माउंट एव्हरेस्ट सर करून जगात सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे.
➠ भारत आणि नेपाळ दरम्यान 'सूर्य किरण' हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो.
➠ तेलंगणा
प्रश्न ६. भारत सरकारद्वारे 'आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६' च्या मुख्य यजमान शहराची घोषणा कोणत्या शहरासाठी करण्यात आली आहे?🎯 स्पष्टीकरण: सरकारी ज्युनियर कॉलेजांमध्ये मोफत नाश्ता आणि माध्यान्ह भोजन या दोन्ही योजना एकत्र सुरू करणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
➠ हैदराबादमध्ये नुकतेच अत्याधुनिक 'सिंधू हॉस्पिटल' आणि 'स्काय रूट एरोस्पेस' च्या विक्रम-१ रॉकेटचे अनावरण करण्यात आले आहे.
➠ कोलकाता
प्रश्न ७. नुकताच कोणत्या बँकेने 'सिक्युअर्ड बिझनेस क्रेडिट कार्ड' लाँच केले आहे?🎯 स्पष्टीकरण: भारत सरकारने जाहीर केल्यानुसार, २०२६ च्या आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभाचे मुख्य यजमान शहर (Main Host City) कोलकाता हे असणार आहे.
➠ IDFC फर्स्ट बँक
🎯 स्पष्टीकरण: IDFC फर्स्ट बँकेने व्यावसायिकांसाठी 'सिक्युअर्ड बिझनेस क्रेडिट कार्ड' सेवा सुरू केली आहे.
➠ तसेच पंजाब नॅशनल बँक (PNB) ही बँकइन डोमेनवर मायग्रेट होणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनली आहे.
प्रश्न ८. नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुठे 'मधुर डेअरी'च्या १२८ कोटी रुपयांच्या स्वयंचलित दूध प्रक्रिया प्रकल्पाचे (Automated Milk Processing Plant) उद्घाटन केले आहे?
➠ गांधीनगर
🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरातची राजधानी गांधीनगर येथे 'मधुर डेअरी'च्या १२८ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक स्वयंचलित दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे.
प्रश्न ९. नुकतेच सांची स्तूपाचे पवित्र बौद्ध अवशेष कोणत्या देशात पाठवण्यात आले आहेत?
➠ मंगोलिया
🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध सांची स्तूपातील पवित्र बौद्ध अवशेष मंगोलिया या देशात पाठवण्यात आले आहेत.
➠ भारत आणि मंगोलिया दरम्यान 'नोमॅडिक एलिफंट' हा संयुक्त लष्करी संरक्षण सराव आयोजित केला जातो. मंगोलियाची राजधानी उलानबातर ही आहे.
प्रश्न १०. नुकतेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कोणत्या राज्यात २३६ कोटी रुपयांचे 'मिशन क्वीन पायनॅपल' लाँच केले आहे?
➠ त्रिपुरा
🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्रिपुरा राज्यात २३६ कोटी रुपयांचे 'मिशन क्वीन पायनॅपल' लाँच केले आहे.
➠ त्रिपुरातील 'क्वीन पायनॅपल'ला आधीच भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले आहे.
➠ आता त्याची ब्रँडिंग, लागवड वाढवणे आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे मिशन सुरू केले आहे.
➠ त्रिपुरा हे 'उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत' भारतातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य बनले होते (पाचवे सिक्कीम बनले आहे).
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
#GK
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
MPSC | PSI | STI | ASO
@chatmpsc24
@chatmpsc24
www.chatmpsc.com
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1) सासवडचे पठार - पुणे
2) पाचगणीचे पठार - सातारा
3) खानापूरचे पठार - सांगली
4) यवतमाळचे पठार - यवतमाळ
5) बुलढाणाचे पठार - बुलढाणा
6) गाविलगडचे पठार - अमरावती
7) औंधचे पठार - सातारा
8) अहमदनगर पठार - अहमदनगर
9) तलेगावचे पठार - वर्धा
10) मालेगाव पठार - नाशिक
11) तोरणमाळ पठार - नंदुरबार
#GeneralKnowledge #GK #Geography
#GK #GeneralKnowledge #Notes
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Maharashtra_Civil_Services_Gazetted_Combined_Preliminary_Examination.pdf
15.4 MB
#Paper #RS #Rajyaseva
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
उद्यापासून सराव पेपर बॅच नियमित चालू होणार...
अनलिमिटेड सराव पेपर आहेत पोलीस भरती गाजवायची असेल तर पहिल्या पेपर पासून सराव करावाच लागेल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1