𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.1K subscribers
3.82K photos
57 videos
3.03K files
5.81K links
Download Telegram
📞 High Court भरती निकाल Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3527
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨वनरक्षक भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच 2025-26

❗️ महाराष्ट्रातली सर्वात जास्त निकाल देणारी बॅच...❗️ 🚨🔥

📔 सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार?

☑️ अनलिमिटेड सराव पेपर
☑️TCS च्या महत्त्वाच्या पॉईंट्स वर टॉपिक टेस्ट
☑️TCS पॅटर्नच्या महत्त्वाच्या PDF NOTES
☑️ महत्त्वाच्या प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
☑️ मागील वर्षी झालेल्या तसेच TCS (PYQ) प्रश्नांचा सर्वाधिक समावेश

🙃 बॅच जॉईन करण्यासाठी ⤵️⤵️

"TEST WALA"  एप्लीकेशन डाउनलोड करा.

👉 त्यानंतर  वनरक्षक फोल्डरमध्ये जाऊन आपली बॅच सिलेक्ट करा.

खालील लिंक वरून लगेच डाऊनलोड करा ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

😔 संपर्क - 9119201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🚨वनरक्षक भरती 2025-26 लवकरच ...🔥🔥

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

आता ही संधी सोडू नका. लगेच डाऊनलोड करून पाहून घ्या.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏆 काही महत्त्वपूर्ण पुरस्कारांचे स्थापना वर्ष

🎖 नोबेल पुरस्कार : १९०१
🎖 पुलित्झर पुरस्कार : १९१७
🎖 ऑस्कर पुरस्कार : १९२९
🎖 गोल्डन ग्लोब पुरस्कार : १९४३
🎖 कलिंगा पुरस्कार : १९५२
🎖 भारतरत्न पुरस्कार : १९५४
🎖 पद्म पुरस्कार : १९५४
🎖 साहित्य अकादमी पुरस्कार : १९५५
🎖 रॅमण मँगसेसे पुरस्कार : १९५७
🎖 अर्जुन पुरस्कार : १९६१
🎖 लाल बहादूर शास्त्री रा. पुरस्कार : १९६५
🎖 बुकर पुरस्कार : १९६९
🎖 दादासाहेब फाळके पुरस्कार : १९६९
🎖 शिवछत्रपती पुरस्कार : १९७०
🎖 आगा खान पुरस्कार : १९७७
🎖 राईट लिवलीहुड पुरस्कार : १९८०
🎖 द्रोणाचार्य पुरस्कार : १९८५
🎖 सरस्वती सम्मान : १९९१
🎖 व्यास सम्मान : १९९१
🎖 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार : १९९२
🎖 महात्मा गांधी शांतता पुरस्कार : १९९५
🎖 महाराष्ट्र भुषण पुरस्कार : १९९६
🎖 ध्यानचंद पुरस्कार : २००२
🎖 आबेल पुरस्कार : २००२

© Notes_Katta


#CurrentAffairs
—————————————
🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.⤵️
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
—————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🔥🚨 MPSC राज्यसेवा | संयुक्त गट ब व क | तलाठी | इतर सरळसेवा भरती 2026 🚨🔥

📢 MPSC च्या नवीन पॅटर्ननुसार

🔥 पाटलाची बॅच + पुस्तक🔥

👨‍🏫 Live Batch + Book 📔

🔥 फक्त 🔤🔤🔤2️⃣2️⃣2️⃣2️⃣

🗓 बॅच सुरुवात : 1 जून 2026

📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx

☎️ संपर्क : 9370706679

📔 तेव्हा फक्त पुस्तक होते…
आता तर
🌟 Live Batch + 📔 Book दोन्ही आहे. 🚀😀

💯 यावेळी निकाल आपलाच असणार..! 🔥✌️

🛡 एकदा डेमो लेक्चर बघा 👇👇

📱 महाराष्ट्राचा भूगोल ⤵️

https://www.youtube.com/live/CbWfedm0s-E?si=KQ9vlhwo_dqiszPX

https://www.youtube.com/live/7l-5Au0zHPA?si=S2Az_ABA51OpOajl

📱 दिशाज्ञान चाचणी (बुद्धिमत्ता) ⤵️

https://www.youtube.com/live/pWrJr_xXRdk?si=pggAp9BTMlsx6hOD

https://www.youtube.com/live/18rPisOdafM?si=SmY7T4X7v-dc4LXI

👇 एकदा खालील PDF open करून बघा… ⚙️⚙️
Maharashtra Public Service Commission च्या मागील पेपरमध्ये आपल्या पुस्तकातून भरपूर प्रश्न आलेले आहेत..!
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌺 महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थाने 🌺



💘 चिंतामणी - थेऊर - पुणे

⚡️ श्री विघ्नेश्वर - ओझर - पुणे

💘 गिरिजात्मक - लेण्याद्री - पुणे

⚡️ मयुरेश्वर (मोरेश्वर) - मोरगाव - पुणे

💘 श्रीमहागणपती - रांजणगाव - पुणे

⚡️ बल्लाळेश्वर - पाली - रायगड

💘 श्री विनायक - महाड - रायगड

⚡️ सिद्धीविनायक - सिद्धटेक - अहमदनगर

📝 अष्टविनायक पैकी पुणे जिल्ह्यात 5 स्थाने आहेत.



📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤩21
🗓 २६ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १. नुकताच २५ मे २०२६ रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला आहे?
➠ आफ्रिका दिवस (Africa Day)

🎯 स्पष्टीकरण: २५ मे १९६३ रोजी 'ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी' (OAU) ची स्थापना झाली होती, ज्याला आज आपण 'आफ्रिकन युनियन' (African Union) म्हणून ओळखतो. याच स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २५ मे रोजी आफ्रिका दिवस साजरा केला जातो.
🎯यासोबतच २५ मे रोजी 'आन्तरराष्ट्रीय बेपत्ता बाल दिन' (International Missing Children's Day) सुद्धा साजरा केला जातो.
प्रश्न २. ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४४.९८ सेकंदाची वेळ नोंदवून ४५ सेकंदांचा टप्पा (Barrier) ओलांडणारा पहिला भारतीय ॲथलीट कोण बनला आहे?
➠ विशाल टेके

🎯 स्पष्टीकरण: भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात आतापर्यंत कोणालाही ४०० मीटर शर्यत ४५ सेकंदांच्या आत पूर्ण करता आली नव्हती.
🎯 हा विक्रम विशाल टेके याने ४४.९८ सेकंदात शर्यत पूर्ण करून मोडीत काढला आहे. (तसेच, गुरिंदर वीर सिंह याने १०० मीटर शर्यत १०.०९ सेकंदात पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे).
प्रश्न ३. भारतातील ८०,००० आसनक्षमता असलेले दुसरे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे?
➠ कर्नाटक

🎯 स्पष्टीकरण: कर्नाटकच्या सूर्यघर येथे ८०,००० आसनक्षमता असलेले भारतातील दुसरे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार आहे.
🎯 भारतातील आणि जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्ये (नरेंद्र मोदी स्टेडियम) स्थित आहे.


प्रश्न ४. 'मिशन वंदे मातरम' अंतर्गत बीएसएफच्या (BSF) पहिल्या पूर्णपणे महिला गिर्यारोहक संघाने नुकतेच कोणत्या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे?
➠ माऊंट एव्हरेस्ट

🎯 स्पष्टीकरण: 'मिशन वंदे मातरम' अंतर्गत सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) पहिल्या 'ऑल वुमेन' (पूर्णपणे महिला) गिर्यारोहक संघाने जगातील सर्वोच्च शिखर 'माऊंट एव्हरेस्ट'वर (८,८४८ मीटर) यशस्वी चढाई करून तिरंगा फडकवला आहे.


प्रश्न ५. राज्यसभेच्या याचिका समितीच्या (Rajya Sabha Yachika Samiti) अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ राघव चड्ढा

🎯 स्पष्टीकरण: आम आदमी पक्षाचे (AAP) नेते राघव चड्ढा यांची राज्यसभेच्या याचिका समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


प्रश्न ६. नुकताच प्रक्षेपित करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी ३०० किमी युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टमचे नाव काय आहे?
➠ सूर्यास्त्र

🎯 स्पष्टीकरण: भारताची पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची ३०० किलोमीटर पल्ल्याची युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टम विकसित करण्यात आली असून तिचे नाव 'सूर्यास्त्र' आहे.
🎯 भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथून याचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.


प्रश्न ७. 'बेटर नेव्हर स्टॉप्स' (Better Never Stops) या नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
➠ श्याम श्रीनिवासन

🎯 स्पष्टीकरण: फेडरल बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्याम श्रीनिवासन यांनी 'बेटर नेव्हर स्टॉप्स' हे पुस्तक लिहिले आहे.
प्रश्न ८. कोणत्या राज्य सरकारने अवैध स्थलांतरितांसाठी (Illegal Migrants) 'होल्डिंग सेंटर्स' स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत?
➠ पश्चिम बंगाल

🎯 स्पष्टीकरण: पश्चिम बंगाल राज्यामध्ये शेजारील देशांमधून (उदा. बांगलादेशातून रोहिंग्या) आलेल्या अवैध स्थलांतरितांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना ठेवण्यासाठी राज्य सरकारने अधिकृत 'होल्डिंग सेंटर्स' स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.


प्रश्न ९. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑक्टोबर २०२८ पर्यंत कोणत्या बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून संदीप बक्षी यांची ऑक्टोबर २०२८ पर्यंत पुनर्नियुक्ती केली आहे?
➠ आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)

प्रश्न १०. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'विशाल जनजातीय सांस्कृतिक समागम' चे आयोजन कोठे करण्यात आले?
➠ नवी दिल्ली

प्रश्न ११. अधिकृतपणे अब्जाधीश (Billionaire) बनणारे जगातील दुसरे फुटबॉलपटू कोण ठरले आहेत?
➠ लिओनेल मेस्सी

🎯 स्पष्टीकरण: अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हे अधिकृतपणे अब्जाधीश बनणारे जगातील दुसरे फुटबॉलपटू बनले आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर पोर्तुगालचे क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) हे आहेत.


प्रश्न १२. नुकतेच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 'द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया' (The Library Man of India) हे पुस्तक लॉन्च करण्यात आले. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
➠ पेपी सत्यन

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
5_6102620581646050073.pdf
467 KB
पुरवठा निरीक्षक

➡️ 3rd Waiting List

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1
🗓 २७ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: अलीकडेच कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी भारताचा दौरा केला आहे?
➠ अमेरिका

🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी नुकताच भारताचा अधिकृत दौरा केला आहे.
भारत आणि अमेरिका लष्करी सराव: 'कोप इंडिया', 'वाघ ट्रम्प', 'वज्र प्रहार' आणि 'युद्धाभ्यास'


प्रश्न २: अनुसूचित जाती (SC) च्या योजनांच्या रिअल-टाइम (वास्तविक वेळ) देखरेखीसाठी सरकारने कोणते portal आणि मोबाईल ॲप लाँच केले आहे?
➠ पीएम अजय (PM Ajay)

🎯 स्पष्टीकरण: भारत सरकारने अनुसूचित जातींच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होण्यासाठी आणि त्यांच्या रिअल-टाइम देखरेखीसाठी 'पीएम अजय' (PM Ajay) नावाचे वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले आहे.


प्रश्न ३: अलीकडेच कोणत्या देशाने अणू-सक्षम हायपरसॉनिक 'ओरेसनिक' (Oresnik) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी किंवा लाँचिंग केले आहे?
➠ रशिया.

प्रश्न ४: शास्त्रज्ञांनी नुकताच कोणत्या राज्यातील लिग्नाइट कोळशाच्या साठ्यामध्ये सूर्यफुलाच्या आकाराचा दुर्मिळ खनिज 'पायराइट' (Pyrite) शोधला आहे?
➠ गुजरात

🎯 स्पष्टीकरण: गुजरात राज्यातील लिग्नाइट कोळशाच्या खाणींमध्ये शास्त्रज्ञांना सूर्यफुलाच्या आकाराचे एक अत्यंत दुर्मिळ खनिज 'पायराइट' सापडले आहे.
➠ गुजरात राजधानी: गांधीनगर; मुख्यमंत्री: भूपेंद्रभाई पटेल; राज्यपाल: आचार्य देवव्रत
🎯 तसेच, भारतात चालू झालेले पहिले 'ग्रीन मेथॉल प्लांट' आणि 'मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली' (MLFF) देखील गुजरातमध्येच सुरू करण्यात आली आहे.


प्रश्न ५: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यात 'आमा दीदी बहिनी बस सेवा' (Aama Didi Bahini Bus Service) सुरू केली आहे?
➠ सिक्कीम

🎯 स्पष्टीकरण: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीममध्ये 'आमा दीदी बहिनी बस सेवा' या गुलाबी (Pink) बस सेवेचे उद्घाटन केले आहे. या बस सेवेचे संपूर्ण व्यवस्थापन आणि संचालन महिलांद्वारे केले जाईल.
➠ सिक्कीम राजधानी: गंगटोक,
➠ सिक्कीम मुख्यमंत्री: प्रेमसिंग तमांग
➠ सिक्कीम राज्यपाल: ओमप्रकाश माथूर

प्रश्न ६: ११ व्या 'क्वाड' (Quad) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: ११ व्या क्वाड (Quad) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन भारताची राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आले.
➠ 'क्वाड' (Quadrilateral Security Dialogue) या गटामध्ये प्रामुख्याने चार देश समाविष्ट आहेत: भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया.
या देशांमधील धोरणात्मक आणि सुरक्षा सहकार्य वाढवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे.

प्रश्न ७: गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी 'प्रहरी संमेलनाला' संबोधित केले?
➠ राजस्थान

🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजस्थानमधील बिकानेर जवळ असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवरील 'सांचू चौकी' येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसाठी आयोजित 'प्रहरी संमेलनाला' संबोधित केले आणि तिथल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.


प्रश्न ८: कोणत्या व्याघ्र प्रकल्पात (Tiger Reserve) कॅनाइन डिस्टेंपर व्हायरस (CDV) मुळे एका वाघिणीचा आणि तिच्या बछड्यांचा मृत्यू झाला आहे?
➠ कान्हा व्याघ्र प्रकल्प

🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध 'कान्हा व्याघ्र प्रकल्पात' एका वाघिणीचा आणि तिच्या बछड्यांचा मृत्यू 'कॅनाइन डिस्टेंपर व्हायरस' (Canine Distemper Virus - CDV) मुळे झाल्याचे समोर आले आहे.
मध्य प्रदेशात कान्हा, बांधवगड, माधव, संजय, पन्ना आणि सातपुडा हे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्याने/व्याघ्र प्रकल्प आहेत.


प्रश्न ९: कोणत्या देशाच्या डॉक्टरांनी ३,००० किमी अंतरावरून हैदराबादमधील एका रुग्णाची यशस्वी 'रिमोट रोबोटिक सर्जरी' (Remote Robotic Surgery) केली आहे?
➠ चीन

प्रश्न १०: कोणत्या राज्य सरकारने जलसंरचनांच्या पुनरुज्जीवनासाठी 'वंदे गंगा जल संरक्षण जन अभियान २०२६' सुरू केले आहे?
➠ राजस्थान

🎯 स्पष्टीकरण: राजस्थान सरकारने जलस्रोतांचे आणि संरचनांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी गंगा दसऱ्याच्या मुहूर्तावर २५ मे रोजी 'वंदे गंगा जल संरक्षण जन अभियान २०२६' सुरू केले आहे.
हे अभियान ५ जून (जागतिक पर्यावरण दिन) पर्यंत चालणार आहे.
➠ राजस्थान राजधानी: जयपूर:; मुख्यमंत्री: भजनलाल शर्मा; राज्यपाल: हरिभाऊ बागडे
राजस्थानमधील कुंभलगढ किल्ल्याची ३६ किमी लांब भिंत ही 'ग्रेट वॉल ऑफ चायना' नंतर जगातील दुसरी सर्वात मोठी भिंत मानली जाते.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from chatMPSC
💡 इंग्रजीची भीती गायब करा आणि राज्यसेवेचे स्वप्न पूर्ण करा आपल्या मातृभाषेत!

📢 राज्यसेवा मुख्य परीक्षा आता DESCRIPTIVE! खरी स्पर्धा आता लेखी परीक्षेत! ✍️

🛡 यूपीएससी (UPSC) विद्यार्थ्यांची भीती आणि इंग्रजीचे टेन्शन आता संपणार! ChatMPSC घेऊन आले आहे एकमेव मराठी उपाय.

काय मिळणार?
✔️ मराठीत प्रश्नांचे सखोल विश्लेषण 📖
✔️ आयोगाला अपेक्षित अचूक उत्तरे, तीही मराठीत! 🎯
✔️ लेखी परीक्षेची घरबसल्या भक्कम तयारी. ⭐️

🚀 आजच तुमचा AI अभ्यास पार्टनर जॉईन करा: 🌐 भेट द्या: www.chatmpsc.com

📱 अधिक माहितीसाठी टेलीग्राम चॅनेल जॉइन करा. ⤵️⤵️
https://t.me/chatmpsc24
https://t.me/chatmpsc24
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🥇आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२६ यांग शुआंग झी यांच्या ''तैवान ट्रॅव्हलॉग' या पुस्तकाला जाहीर

🎯 तैवानच्या लेखिका यांग शुआंग झी (Yang Shuang-zi) यांच्या 'तैवान ट्रॅव्हलॉग' (Taiwan Travelogue) या कादंबरीला यंदाचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे.

🎯 हा पुरस्कार यांग शुआंग-झी आणि तिची इंग्रजी अनुवादक लिन किंग (Lin King) यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराबद्दलचे काही महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे आहेतः

🎯 ऐतिहासिक महत्त्वः मूळ मंदारिन चिनी भाषेत लिहिलेली ही पहिलीच कादंबरी आहे, जिने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकला आहे. तसेच या पुरस्काराची मानकरी ठरणारी यांग शुआंग-झी या पहिल्या ताइवानी लेखिका आहेत.

🎯 कथाः ही कादंबरी १९३० च्या दशकातील जपानच्या ताब्यातील तैवानच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात एका जपानी लेखिकेची तैवानची सफर आणि तिची स्थानिक तैवानी दुभाषी (जी अप्रतिम स्वयंपाक करते) यांच्यातील प्रेमकथा व नातेसंबंधांचे सुंदर चित्रण केले आहे.

🎯 हे पुस्तक एका प्रायोगिक स्वरूपाचे प्रवासवर्णन असून, त्यात खाद्यपदार्थांचा अगदी रंजकतेने समावेश करण्यात आला आहे.

🎯 पुरस्कारः बुकर पुरस्काराचे ६५०,००० (अंदाजे ६७,००० डॉलर) चे बक्षीस लेखक आणि अनुवादक यांच्यात समान वाटून दिले जाते.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #Prize

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
ProvAnsKey–GS-I-CSP-Exam-2026-270526.pdf
98.2 KB
UPSC Pre Answer Key

➡️ UPSC CSE Preliminary Exam 2026

GS Provisional Answer Key


📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
ProvAnsKey–GS-II-CSP-Exam-2026-270526.pdf
84.5 KB
UPSC Pre Answer Key

➡️ UPSC CSE Preliminary Exam 2026

CSAT Provisional Answer Key


📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
GMC मुंबई भरती अंतिम निकाल जाहीर | GMC Mumbai Final Result⤵️⤵️

https://chalughadamodimpsc.com/gmc-mumbai-bharti-2025-result/

👆 वरील लिंकवर क्लिक करून सर्व पदांचा अंतिम निकाल Download करा

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3a1dc7e3-dd3f-4e6e-90c5-c4addf434e41.pdf
491.2 KB
महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025

📜 पेपर 1 - पहिली उत्तरतालिका

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM