𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.2K subscribers
3.82K photos
57 videos
3.04K files
5.82K links
Download Telegram
fbd2bd5a-8371-4134-8051-07c5617a5941.pdf
135 KB
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - शिफारस यादी

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
_Maharashtra_Group_C_Services_Combined_Examination_260520_175747.pdf
7.5 MB
परीक्षा योजना संयुक्त गट क..

👆 सर्व मुद्दे वाचून घ्या ⚙️

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛡 स्वतंत्र भारताचे प्रथम नेता / मंत्री 🛡

💘 प्रथम राष्ट्रपती - राजेंद्र प्रसाद

⚡️ प्रथम उपराष्ट्रपती - सर्वपल्ली राधाकृष्णन

💘 प्रथम प्रधानमंत्री - जवाहरलाल नेहरू

⚡️ प्रथम उपप्रधानमंत्री - वल्लभ भाई पटेल

💘 प्रथम गृहमंत्री - वल्लभ भाई पटेल

⚡️ प्रथम कृषी मंत्री - राजेंद्र प्रसाद

💘 प्रथम कायदा मंत्री - भीमराव आंबेडकर

⚡️ प्रथम रेल्वे मंत्री - आसफ अली

💘 प्रथम अर्थ मंत्री - लिआकत अली

⚡️ प्रथम शिक्षण मंत्री- अबुल कलाम आझाद

💘 प्रथम संरक्षण मंत्री - बलदेव सिंह

⚡️ प्रथम आरोग्य मंत्री - गजान्तर आली

💘 प्रथम दूरसंचार मंत्री - अब्दुल नस्तर

⚡️ प्रथम श्रम मंत्री - जगजीवन राम

#GK #GeneralKnowledge #Notes


➡️ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 २० मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: दरवर्षी 'जागतिक मधमाशी दिवस' (World Bee Day) कधी साजरा केला जातो?
➠ २० मे

🎯 स्पष्टीकरण: मधमाश्या आपल्या परिसंस्थेसाठी (Ecosystem) अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जैवविविधता (Biodiversity) आणि अन्न सुरक्षेमध्ये मधमाश्या आणि इतर परागकण करणाऱ्या कीटकांच्या योगदानाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २० मे रोजी 'जागतिक मधमाशी दिवस' साजरा केला जातो.


प्रश्न २: ऑक्टोबर २०२६ मध्ये 'G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे' (G20 Foreign Ministers' Meeting) आयोजन कोणत्या देशात केले जाईल?
➠ अमेरिका

🎯 स्पष्टीकरण: ऑक्टोबर २०२६ मध्ये G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन अमेरिकेत केले जाईल.
🎯 भारत आणि अमेरिका यांच्यात 'कोप इंडिया', 'टायगर ट्रायम्फ', 'वज्र प्रहार' आणि 'युद्धअभ्यास' हे प्रमुख लष्करी सराव होतात.
प्रश्न ३: शुक्र ग्रहाचा (Venus) अभ्यास करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत 'व्हीनस ऑर्बिटर मिशन' (Venus Orbiter Mission) संदर्भात करार केला आहे?
➠ स्वीडन

🎯 स्पष्टीकरण: या करारानुसार, स्वीडनची 'स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स' ही संस्था 'व्हीनसियन न्यूट्रल्स ॲनालायझर' (Venusian Neutrals Analyser - VNA) नावाचे एक अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरण (Payload) विकसित करणार आहे, जे भारताच्या या शुक्र मोहिमेमध्ये वापरले जाईल.


प्रश्न ४: ७९ व्या 'जागतिक आरोग्य सभेचे' (World Health Assembly) आयोजन कोठे केले जाईल?
➠ जिनेव्हा, स्वित्झर्लंड

🎯 स्पष्टीकरण: जिनेव्हा हे अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे (जसे की WHO, WTO, WMO, ILO, WEF, CERN, ISO, ITU, WIPO, UNHRC, UNCTAD) मुख्यालय म्हणून प्रसिद्ध आहे.

प्रश्न ५: कोणत्या राज्य सरकारने कल्याणकारी योजना आदिवासी गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'जन भागीदारी सबसे दूर सबसे पहले' ही मोहीम सुरू केली आहे?
➠ छत्तीसगढ़

🎯 स्पष्टीकरण: छत्तीसगड सरकारने दुर्गम आदिवासी गावांपर्यंत शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी 'जन भागीदारी सबसे दूर सबसे पहले' नावाची विशेष मोहीम सुरू केली आहे.
🎯 छत्तीसगडची राजधानी रायपूर असून तेथील मुख्यमंत्री विष्णू देव साय आणि राज्यपाल रमन डेका हे आहेत.
🎯 छत्तीसगडमध्ये अलीकडेच 'गोवर्धन योजना' आणि 'ए-श्रम साथी अॅप' देखील लाँच करण्यात आले आहे.


प्रश्न ६: 'निमापारा पथा उत्सव २०२६' (Nimapara Patha Utsav 2026) या समुदाय-केंद्रित सांस्कृतिक उत्सवाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले?
➠ ओडिशा

🎯 स्पष्टीकरण: ओडिशा राज्यातील पुरी जवळील 'निमापारा' येथे या सांस्कृतिक उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
🎯 ओडिशामध्ये भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर 'चिल्का सरोवर' (Chilika Lake) आहे. तसेच येथे प्रसिद्ध लिंगराज मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर आणि जगन्नाथ मंदिर स्थित आहे.


प्रश्न ७: नुकतेच निधन झालेले मायकल जॉन नाईट स्मिथ (Michael John Knight Smith) कोणत्या देशाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते?
➠ इंग्लंड

🎯 स्पष्टीकरण:.इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मायकल जॉन नाईट स्मिथ यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी त्यांच्या काळात इंग्लंड संघाचे यशस्वी नेतृत्व केले होते.


प्रश्न ८: 'कॅट ए' (Cat A) क्वालिफाइड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बनणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत?
➠ स्क्वॉड्रन लीडर सान्या

🎯 स्पष्टीकरण: स्क्वॉड्रन लीडर सान्या या 'कॅट ए' क्वालिफाइड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बनणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या (IAF) पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत.


प्रश्न ९: गडचिरोली हा जिल्हा कोणत्या राज्यात स्थित आहे, ज्याला 'ऑपरेशन अंतिम प्रहार' अंतर्गत मोठ्या कारवाईनंतर नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे?
➠ महाराष्ट्र

🎯 स्पष्टीकरण: गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात आहे. 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या सुरक्षा दलांच्या मोठ्या मोहिमेनंतर हा जिल्हा नक्षलमुक्त घोषित करण्यात आला आहे.


प्रश्न १०: तिसरी 'नॉर्डिक-भारत शिखर परिषद' (Nordic-India Summit) कोठे आयोजित करण्यात आली?
➠ ओस्लो (नॉर्वे)

🎯 स्पष्टीकरण: तिसरी नॉर्डिक-भारत शिखर परिषद नॉर्वेची राजधानी 'ओस्लो' येथे आयोजित करण्यात आली आहे.
🎯 नॉर्डिक देशांमध्ये प्रामुख्याने डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड, नॉर्वे आणि स्वीडन या देशांचा समावेश होतो, ज्यांच्याशी भारत आपले आर्थिक आणि धोरणात्मक संबंध मजबूत करत आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🗓 UPSC Calender 2027

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यसेवा अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर Prelims ची तयारी स्मार्ट आणि स्ट्राँग असणं गरजेचं आहे! 🚀

🥇 MPSC राज्यसेवा 2026 साठी खास Offline Revision + Test Plan

Smart Revision, Full-Length Mock Tests, Real Exam Practice आणि आता Science & Technology + Current Affairs वर Comprehensive Test Coverage! 📚

🗓 Dates: 23rd May & 24th May

🎯 Exam-oriented तयारी
📝 Topic-wise Practice
Revision + Test Strategy एकाच ठिकाणी

🎁 पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी FREE प्रवेश — ही संधी मिस करू नका! 🔥🔥

🏠 ADDRESS: ⤵️
2nd Floor, Kesari Wada, NC Kelkar Road,
Narayan Peth, Pune, Maharashtra – 411030

😍 Seats मर्यादित आहेत — आजच Enroll करा ⤵️
https://link.testbook.com/SagarMPSCPrelims
https://link.testbook.com/SagarMPSCPrelims
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 २१ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १. दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय चहा दिवस' (International Tea Day) कधी साजरा केला जातो?
➠ २१ मे

🎯 स्पष्टीकरण: संयुक्त राष्ट्रांद्वारे (UN) चहाचे सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्याच्या शाश्वत उत्पादनाला चालना देण्यासाठी दरवर्षी २१ मे रोजी 'आंतरराष्ट्रीय चहा दिवस' साजरा केला जातो.
🎯 याशिवाय, २१ मे रोजी भारतात 'राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस' (National Anti-Terrorism Day) देखील साजरा केला जातो. भारतात चहाचे सर्वाधिक उत्पादन आसाम राज्यात होते.


प्रश्न २. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने भारताचा पहिला 'वृद्ध काळजी विभाग' (Elderly Care Department) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
➠ केरळ

🎯 स्पष्टीकरण: केरळ सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष देखभालीसाठी आणि कल्याणासाठी भारतात पहिला स्वतंत्र 'वृद्ध काळजी विभाग' (Elderly Care Department) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
🎯 तसेच पूर्णपणे डिजिटल बँकिंग प्रणाली लागू करणारे हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

प्रश्न ३. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) जिल्ह्यांमध्ये डिलिव्हरी आणि ॲग्रिगेटर सेवांसाठी केवळ हरित वाहने (CNG आणि EV) वापरणे अनिवार्य करणारे राज्य कोणते?
➠ हरियाणा

🎯 स्पष्टीकरण: हरियाणा सरकारने त्यांच्या NCR (National Capital Region) अंतर्गत येणाऱ्या ११ जिल्ह्यांमध्ये वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सर्व कॅब ॲग्रिगेटर्स आणि डिलिव्हरी सेवा पुरवठादारांच्या ताफ्यात केवळ हरित वाहने (CNG आणि इलेक्ट्रिक वाहने) समाविष्ट करणे अनिवार्य केले आहे.
🎯 एकूण २४ जिल्हे NCR मध्ये येतात, ज्यामध्ये हरियाणाचे ११, उत्तर प्रदेशचे ८ आणि राजस्थानच्या २ जिल्ह्यांचा समावेश आहे.
प्रश्न ४. 'आशियाई खेळ २०२६' (Asian Games 2026) चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे?
➠ जपान

🎯 स्पष्टीकरण: २०२६ च्या आशियाई खेळांचे (Asian Games) यजमानपद जपानकडे आहे.

प्रश्न ५. दारूमध्ये (Alcohol) असलेल्या अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित (Alcohol Percentage-based) कर लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
➠ कर्नाटक

🎯 स्पष्टीकरण: कर्नाटक सरकारने मद्यातील अल्कोहोलच्या टक्केवारीच्या आधारावर कर (Tax) आकारण्याचा निर्णय घेतला असून, असा नियम लागू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य बनले आहे.


प्रश्न ६. युनायटेड किंगडममधील (UK) 'एल्सट्री आणि बोरेहम वूड' (Elstree and Borehamwood) चे सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर (Mayor) बनून कोणी इतिहास रचला आहे?
➠ तुषार कुमार

🎯 स्पष्टीकरण: भारतीय वंशाच्या तुषार कुमार यांनी युनायटेड किंगडम (UK) मधील 'एल्सट्री आणि बोरेहम वूड' चे सर्वात तरुण महापौर बनून नवा इतिहास रचला आहे.


प्रश्न ७. अलीकडेच 'पारंपारिक पंजात नाग उत्सव' (Panjath Nag Utsav) कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात साजरा करण्यात आला?
➠ जम्मू आणि काश्मीर

🎯 स्पष्टीकरण: जम्मू आणि काश्मीरमधील मुख्यत्वे 'किश्तवाड' (Kishtwar) भागात पारंपारिक 'पंजात नाग उत्सव' साजरा केला जातो.
🎯 जम्मू-काश्मीरमधील पश्मीना क्राफ्ट, राजौरी चिकरी वुड क्राफ्ट आणि मुस्कबुदजी तांदूळ यांना जीआय (GI) टॅग मिळालेला आहे.
🎯 तसेच जम्मू-काश्मीरने फेब्रुवारी २०२६ मध्ये ६७ वर्षांत पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे.


प्रश्न ८. भारताचे प्रमुख जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन 'भारत टेक्स २०२६' (Bharat Tex 2026) चे आयोजन कोठे केले जाईल?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी 'भारत टेक्स २०२६' या भव्य आंतरराष्ट्रीय वस्त्रप्रदर्शनाचे आयोजन देशाची राजधानी नवी दिल्ली येथे केले जाणार आहे.


प्रश्न ९. बहुराष्ट्रीय लष्करी सराव 'प्रगति २०२६' (Pragati 2026) अलीकडेच कोठे सुरू झाला आहे?
➠ उमरोई, मेघालय

🎯 स्पष्टीकरण: मेघालयातील उमरोई येथील 'फॉरेन ट्रेनिंग नोड' (Foreign Training Node) मध्ये 'प्रगति २०२६' या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे.
🎯 हा सराव पुढील दोन सप्ताह (दोन आठवडे) चालणार आहे.


प्रश्न १०. भारतातील पहिल्या 'एआय-संचलित फिजिकल बँकिंग' (AI-powered Physical Banking Branch) शाखेचा शुभारंभ कोठे करण्यात आला आहे?
➠ गुवाहाटी

🎯 स्पष्टीकरण: आसाममधील गुवाहाटी येथे तंत्रज्ञानाला अधिक सुलभ करण्यासाठी भारतातील पहिल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) वर आधारित प्रत्यक्ष (Physical) बँकिंग शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨

❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....⌨️

👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥

सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील.
गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्ट
महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
🔥 सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार.

🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 160/- ( Unlimited Test )

📔 मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥

📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
वनरक्षक पदभरती 2026 हालचाली सुरू 🔥🔥

आजपासून सराव पेपर सोडवा.✍️

डेमो पेपर साठी खालील लिंक वर क्लिक करा.🤩🤩

https://t.me/vanrakshak_2025/3240
https://t.me/vanrakshak_2025/3240
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
. ✔️ महाराष्ट्रातील प्रमुख संस्था ✔️


1️⃣ प्रार्थना समाज :-
   - स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
   - संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
   - प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र   
     सुरू करण्यात आले.

2️⃣ सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
     असोसिएशन)
:-
   - स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे  
   - संस्थापक : न्या. रानडे & गणेश
     वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
   - पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

3️⃣ सत्यशोधक समाज :-
  - स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
  - संस्थापक : महात्मा फुले
  - ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
     नकोच मध्यस्थी

4️⃣ आर्य समाज :-
   - स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
   - संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
b1c9d1e8-6eaf-4bf3-9bd1-9b6d559483e5.pdf
49.7 KB
🔖 ATP Final Result.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
SRPF - 5 दौंड लेखी परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत...

🗓 लेखी परीक्षा दिनांक - 24 मे 2026

🖋 खालील लिंक वरून हॉल तिकीट काढू शकता ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/

🤩 प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC राज्यसेवा पूर्व 2026 हॉल तिकीट उपलब्ध ⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-hall-ticket-download-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-hall-ticket-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️ हॉल तिकीट ⬇️ Download करा

🗓 परीक्षा दिनांक : 31 मे 2026

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💥⚙️🎁 मोफत - मोफत - मोफत 🎁⚙️💥

🎯 संपूर्ण सामान्य ज्ञान (GK/GS) 🎯

📝 ऑनलाइन 70 सराव पेपर मोफत
🤵 पाटील मास्तर पॅटर्न नुसार
🗓 कालावधी : 19 मे ते 5 जून 2026

👨‍💻 प्रत्येक घटकाचे प्रश्न
💡 सखोल स्पष्टीकरण

📲 Download THE AK ACADEMY APP ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx

📱 iPhone Link ⤵️
https://apps.apple.com/us/app/the-ak-academy/id6745210986

📱 30 मे पर्यंत सुरू असणारी MPSC PYQ महामॅरेथॉन साठी लगेच Subscribe करा : ⤵️
https://youtube.com/@theakacademy1904?si=tDXU4bU1owunmFAk


📞 संपर्क: 9370706679
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
डेमो_सामान्य_ज्ञान_सराव_पेपर_.pdf
1.4 MB
⚙️ डेमो सामान्य ज्ञान (GK) सराव पेपर

👆 एकदा PDF Open करून बघा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💥⚙️🎁 मोफत - मोफत - मोफत 🎁⚙️💥

🎯 संपूर्ण सामान्य ज्ञान (GK/GS) 🎯

📝 ऑनलाइन 70 सराव पेपर मोफत
🤵 पाटील मास्तर पॅटर्न नुसार
🗓 कालावधी : 19 मे ते 5 जून 2026

👨‍💻 प्रत्येक घटकाचे प्रश्न
💡 सखोल स्पष्टीकरण

📲 Download THE AK ACADEMY APP ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx

📱 iPhone Link ⤵️
https://apps.apple.com/us/app/the-ak-academy/id6745210986

📱 30 मे पर्यंत सुरू असणारी MPSC PYQ महामॅरेथॉन साठी लगेच Subscribe करा : ⤵️
https://youtube.com/@theakacademy1904?si=tDXU4bU1owunmFAk


📞 संपर्क: 9370706679
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
डेमो_सामान्य_ज्ञान_सराव_पेपर_.pdf
1.4 MB
⚙️ डेमो सामान्य ज्ञान (GK) सराव पेपर

👆 एकदा PDF Open करून बघा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ

० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)
० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर
० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)
० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)
० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)
० महात्मा फुले- पुणे
० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)
० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)
० गोपाळ हरी देशमुख- पुणे
० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)
० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)
० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)
० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)
० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)
०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)
० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)
० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)
० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)
० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)
० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)
० साने गुरुजी- पालघर (रायगड)
० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)
० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)
० संत ज्ञानेश्वर- आपेगाव
०संत एकनाथ- पैठण-
० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)
० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗙𝗙𝗔𝗜𝗥𝗦 2026


तीन पूर्व परीक्षांसाठी चालू घडामोडींची एकच प्रीमियम बॅच (2 मुख्य)

👼 करंट कव्हरेज - जानेवारी 2025 ते मे 2026
👼 18 तासांत 17 महिन्यांच्या चालू घडामोडींचा समावेश
👼 फक्त 220 पेजेस PDF वर्कबूक नोट्स

💁‍♂ याव्यतिरिक्त इतर काही करण्याची गरज नाही

Validity 6 Months
📲 Watchtime- Unlimited

----------❀ꗥꗥ❀-------------
🎁 बॅच लॉन्च ऑफर सुरू - 50%Off

🔥 ऑफर फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांकरीताच.

⚙️ Workbook Sample PDF बघून घ्या..
----------❀ꗥꗥ❀-------------

🎯 बॅचबद्दल संपूर्ण माहिती ⤵️
https://youtu.be/XczJiySXA7c?si=k1s7BkaS-tjQvhi0

📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud

📱 संपर्क ⤵️
https://wa.me/919595221584
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM