Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
हे लेक्चर फक्त live असले.
📘 महाराष्ट्राचा भूगोल भाग - 2
https://www.youtube.com/live/t-MKxdzLIZs?si=4FoGoSD3UMdP1490
लिंक आपल्या मित्र-मैत्रिणी पर्यंत शेअर करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
महाराष्ट्राचा भूगोल भाग-2| PYQ प्रश्न स्पष्टीकरण 2017-2026 | राज्यसेवा | संयुक्त गट ब-क | तलाठी 2026
Join Telegram Channel: https://t.me/+QGPafB98fn5mNjU1
Join WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/BXJnWyt0ikDFIc1aE8MMoU
यशाची हमी The AK अकॅडमी 💪
Book Sample File ⤵️
https://t.me/THEAKACADEMY/11364
📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/app…
Join WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/BXJnWyt0ikDFIc1aE8MMoU
यशाची हमी The AK अकॅडमी 💪
Book Sample File ⤵️
https://t.me/THEAKACADEMY/11364
📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/app…
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
🔹1.भारतातील सर्वात लांब नदी :- गंगा नदी (2,525 किमी.)
🔸2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)
🔹3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा
🔸4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा
🔹5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग - जम्मूतावी ते कन्याकुमारी
🔸6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल
🔹7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु
🔸8.भारतातील सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग - दिल्ली ते कलकत्ता
🔹9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज
🔸10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल :- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
Save
#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन (International Museum Day) कधी साजरा केला जातो?
➠ १८ मे
🎯 स्पष्टीकरण: समाजातील संग्रहालयांचे महत्त्व आणि त्यांची भूमिका याबद्दल जनसमुदायात जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी १८ मे रोजी 'आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन' साजरा केला जातो.
प्रश्न २: नुकतीच भारताची पहिली हायड्रोजन बस सेवा (Hydrogen Bus Service) कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे?
➠ दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: देशातील पहिली हायड्रोजन बस सेवा दिल्लीतील केंद्रीय सचिवालय (Central Secretariat) परिसरात सुरू करण्यात आली आहे.🎯 ही सेवा 'इंडियन ऑइल कॉर्पोरेशन' (IOCL) ने 'दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन' (DMRC) सोबत मिळून सुरू केली आहे.
प्रश्न ३: नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान 'रॉयल決ऑर्डर ऑफ पोलर स्टार' मिळाला आहे?
➠ स्वीडन
प्रश्न ४: भारतातील पहिली एकात्मिक CCUS फील्ड प्रयोगशाळा (Integrated CCUS Field Laboratory) कोणत्या IIT मध्ये सुरू करण्यात आली आहे?🎯 स्पष्टीकरण: स्वीडनचा सर्वोच्च सन्मान 'रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे.🎯 हा पुरस्कार मिळवून आतापर्यंत मोदी यांना जगातील ३१ देशांचे सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत. स्वीडन हा अधिकृतपणे जगातील पहिला 'कॅशलेस' (Cashless) देश बनला आहे.
➠ IIT बॉम्बे
प्रश्न ५: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 'शून्यापासून अनंत' (Zero to Infinity) या प्रदर्शनाचे उद्घाटन कोठे केले आहे?🎯 स्पष्टीकरण: IIT बॉम्बे येथे भारताची पहिली एकात्मिक CCUS प्रयोगशाळा सुरू झाली आहे. CCUS चा पूर्ण अर्थ Carbon Capture Utilization and Storage (कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज) असा होतो.
➠ न्यूयॉर्क
🎯 स्पष्टीकरण: भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात 'शून्यापासून अनंत' (Zero to Infinity) या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन केले आहे.
प्रश्न ६: 'जिओ प्लॅटफॉर्म्स' (Jio Platforms) चे नवीन व्यवस्थापकीय संचालक (Managing Director - MD) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ आकाश अंबानी
प्रश्न ७: भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक (Chief Coach) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ फ्रेडरिक सोएज
🎯 स्पष्टीकरण: फ्रेडरिक सोएज यांची भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी भारताचे माजी खेळाडू पी. आर. श्रीजेश यांची जागा घेतली आहे.
प्रश्न ८: कोणत्या राज्य सरकारने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मुलाच्या जन्मावर पालकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे?
➠ आंध्र प्रदेश
🎯 स्पष्टीकरण: आंध्र प्रदेशमध्ये वृद्ध लोकांची संख्या वाढत चालल्यामुळे लोकसंख्या व्यवस्थापनासाठी (Population Management) सरकारने हा निर्णय घेतला आहे.🎯 या योजनेनुसार दुसऱ्या अपत्याच्या जन्मावर २५,००० रुपये, तिसऱ्या अपत्यावर ३०,००० रुपये आणि चौथ्या अपत्याच्या जन्मावर ४०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
प्रश्न ९: भारत सरकारने सामरिक पेट्रोलियम साठा (Strategic Petroleum Reserve) तयार करण्यासाठी नुकताच कोणत्या देशासोबत करार केला आहे?
➠ युएई (UAE)
🎯 स्पष्टीकरण: भारताने आपला सामरिक पेट्रोलियम साठा वाढवण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (UAE) सोबत एका महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केली आहे.🎯 युएईची राजधानी 'अबू धाबी' आहे आणि तेथील चलन 'युएई दिरहाम' आहे.
प्रश्न १०: जगातील पहिला व्यावसायिक अप्पर ६ गिगाहर्ट्झ (6 GHz) इंटरनेट नेटवर्क कोणत्या देशाने सुरू केला आहे?
➠ युएई (UAE)
🎯 स्पष्टीकरण: युएईने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती करत जगातील पहिला व्यावसायिक अप्पर ६ गिगाहर्ट्झ (6 GHz) इंटरनेट नेटवर्क लाँचे केला आहे.🎯 याशिवाय, युएई आणि तेलंगणा यांनी मिळून भारताचे पहिले 'नेट झिरो शहर' बनवण्यासाठी देखील करार केला आहे.
प्रश्न ११: वाढत्या इंधनाच्या टंचाईमुळे आणि इंधन बचतीसाठी कोणत्या राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम' (रोटेशनल पद्धतीमध्ये) लागू केले आहे?
➠ त्रिपुरा
🎯 स्पष्टीकरण: त्रिपुरा सरकारने राज्यात सुरू असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे (इंधनाची किल्लत) इंधन वाचवण्यासाठी 'वर्क फ्रॉम होम' लागू केले आहे.🎯 हे रोटेशनल (आलटून-पालटून) पद्धतीने लागू केले आहे जेणेकरून कार्यालयातील कामही प्रभावित होणार नाही आणि इंधनाची बचत होईल.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
https://apps.apple.com/us/app/the-ak-academy/id6745210986
https://youtube.com/@theakacademy1904?si=tDXU4bU1owunmFAk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
डेमो_सामान्य_ज्ञान_सराव_पेपर_.pdf
1.4 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Save
#Notes #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
GMC Pune Bharti 2025 DV List | GMC पुणे येथे ग्रुप D पदाची भरती कागदपत्रे तपासणी यादी जाहीर - Chalu Ghadamodi
GMC Pune Bharti 2025 Resultशासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे 354 जागांसाठी भरती
GMC Pune DV List | GMC पुणे येथे ग्रुप D पदाची भरती कागदपत्रे तपासणी यादी जाहीर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-pune-bharti-2025-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-pune-bharti-2025-result/
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
MPSC e-Newsletter (Jan to March 2026).pdf
968.1 KB
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Police Bharti 2026 Written Exam Marks List | पोलीस भरती 2026 लेखी मार्कलिस्ट जाहीर - Chalu Ghadamodi
Police Bharti 2026 Written Exam Marks ListPolice Bharti 2024-25 Written Exam Marks ListPolice Bharti Written Exam Marks ListPolice Bharti 2026 Marks
SRPF वरणगाव & दौंड लेखी मार्क्स 👇 👇
✅ SRPF गट क्र 20 वरणगाव लेखी परीक्षा मार्क्स ⤵️
https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/
✅ SRPF गट क्र 7 दौंड लेखी परीक्षा मार्क्स ⤵️
https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
👆 पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/
https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
YouTube
भारताचा-जगाचा भूगोल भाग-1 PYQ प्रश्न स्पष्टीकरण 2017-2026 | राज्यसेवा | संयुक्त गट ब व क |तलाठी 2026
Join Telegram Channel: https://t.me/+QGPafB98fn5mNjU1
Join WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/BXJnWyt0ikDFIc1aE8MMoU
यशाची हमी The AK अकॅडमी 💪
Book Sample File ⤵️
https://t.me/THEAKACADEMY/11364
📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/app…
Join WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/BXJnWyt0ikDFIc1aE8MMoU
यशाची हमी The AK अकॅडमी 💪
Book Sample File ⤵️
https://t.me/THEAKACADEMY/11364
📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/app…
📘 भारताचा व जगाचा भूगोल भाग - १
https://www.youtube.com/live/Rycm0Z7cudM?si=7fD26s2qVPujWc6n
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
इतिहास_समाजसुधारक_नोट्स_@Notes_Katta.pdf
943.4 KB
Save
#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: नुकताच श्रीलंकेचा 'राष्ट्रीय विजय दिवस' कधी साजरा करण्यात आला आहे?
➠ १९ मे
🎯 स्पष्टीकरण:
महत्व: श्रीलंकेमध्ये दरवर्षी १९ मे रोजी 'राष्ट्रीय विजय दिवस' साजरा केला जातो. वर्ष २००९ मध्ये 'लिट्टे' (LTTE - Liberation Tigers of Tamil Eelam) विरुद्धचा सुमारे तीन दशलके प्रदीर्घ चाललेला गृहयुद्ध समाप्त झाला आणि देशाला दहशतवादातून मुक्ती मिळाली; या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
प्रश्न २: 'नॅशनल एआय डॉक्टर्स मिशन' (National AI Doctors Mission) नुकतेच कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: मिशनचा उद्देश: वैद्यकीय क्षेत्राशी जोडलेल्या डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) का कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी प्रशिक्षित करणे, हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे.🎯 या मोहिमेचा शुभारंभ देशाची राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आला आहे.
प्रश्न ३: नुकताच कोणत्या देशाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा ३२ वा आंतरराष्ट्रीय सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
➠ नॉर्वे
🎯 स्पष्टीकरण:
पुरस्काराचे नाव: नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ORDER ऑफ मेरिट' (Grand Cross of the Royal Norwegian Order of Merit) नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे. यापूर्वी ३१ वा सर्वोच्च सन्मान स्वीडन या देशाने दिला होता.🎯 नॉर्वेची : राजधानी - ओस्लो (Oslo), चलन - नॉर्वेजियन क्रोने (Norwegian Krone), पंतप्रधान - जोनास कहर स्टोर (Jonas Gahr Støre).🎯 स्वीडनबद्दल विशेष: स्वीडन हा जगातील पहिला अधिकृतरीत्या 'कॅशलेस देश' (Cashless Country) म्हणून घोषित झाला आहे.
प्रश्न ४: नुकतेच कामी रीता शेर्पा यांनी रेकॉर्ड ब्रेक कितव्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करून नवा इतिहास रचला आहे?
➠ ३२ व्यांदा
🎯 स्पष्टीकरण:
विक्रम: नेपाळचे रहिवासी असलेले ५६ वर्षीय प्रख्यात गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी ३२ व्यांदा जगातील सर्वात उंच शिखर 'माउंट एव्हरेस्ट' यशस्वीरीत्या सर करून स्वतःचाच जुना विक्रम (३१ वेळा) मोडीत काढला आहे आणि नवा जागतिक इतिहास रचला आहे.🎯 महिला वर्ग विक्रम: महिलांच्या श्रेणीमध्ये सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम 'लहकपा शेर्पा' यांच्या नावावर असून त्यांनी एकूण १० वेळा माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे.
प्रश्न ५: रोम येथे आयोजित 'इटालियन ओपन २०२६' चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
➠ जॅनिक सिनर
प्रश्न ६: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ सौरभ विजय
🎯 स्पष्टीकरण: 'UIDAI' (Unique Identification Authority of India - जी आधार कार्ड जारी करते)
प्रश्न ७: 'युनायटेड नेशन्स फोरम ऑन Forests' (United Nations Forum on Forests - UNFF) ची २१ वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली?
➠ अमेरिका
🎯 स्पष्टीकरण: जंगलांचे संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या या मंचाची २१ वी बैठक अमेरिकेत पार पडली.
प्रश्न ८: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये 'इबोला' (Ebola) रोगाच्या प्रादुर्भावाची/उद्रेकाची घोषणा केली आहे?
➠ काँगो आणि युगांडा
प्रश्न ९: बॅडमिंटनपटू श्रेयाशी वाली शेट्टी हिने चीनमधील बाऊजी चायना मास्टर्स (Baoji China Masters) च्या महिला एकेरीत कोणते पदक जिंकले आहे?
➠ रौप्य पदक
प्रश्न १०: अली फलेह कादिम अल झदी यांची नुकतीच कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ इराक
🎯 स्पष्टीकरण:
इराकबद्दल महत्वाचे मुद्दे: इराकची राजधानी बगदाद (Baghdad) असून चलन इराकी दिनार (Iraqi Dinar) आहे. इराकचे राष्ट्रपती निजार अहमदी हे आहेत. भौगोलिकदृष्ट्या इराक देशामध्ये 'झाग्रोस पर्वत' (Zagros Mountains) स्थित आहे.🎯 इतर आंतरराष्ट्रीय नियुक्त्या:
लोरा फर्नांडिस: कोस्टा रिकाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती.
पेटर मॅग्यरार: हंगेरीचे नवीन पंतप्रधान.
रूमेन राधेव: बल्गेरियाचे पंतप्रधान.
रोमवार वडागनी: बेनिनचे राष्ट्रपती.
इस्माईल उमर ग्वेले: जिबूतीचे राष्ट्रपती.
योवेरी मुसेवेनी: युगांडाचे सलग सातव्यांदा राष्ट्रपती.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
महाराष्ट्र गट-क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Advt_No_014_2026_Maharashtra_Group_C_Services_Main_260520_181208.pdf
17.1 MB
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
fbd2bd5a-8371-4134-8051-07c5617a5941.pdf
135 KB
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - शिफारस यादी
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
_Maharashtra_Group_C_Services_Combined_Examination_260520_175747.pdf
7.5 MB
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM