Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
https://t.me/THEAKACADEMY/11364
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
https://apps.apple.com/us/app/the-ak-academy/id6745210986
https://youtube.com/playlist?list=PLHN9Bt4jexsZqTd-lc-L86x723KksGyFZ&si=bo4-stZdqxTssEYl
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
UPSC Pre Hall Ticket | नागरी सेवा (Civil Services) पूर्व परीक्षा 2026 प्रवेशपत्र ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/upsc-hall-ticket/
🔗 https://chalughadamodimpsc.com/upsc-hall-ticket/
👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️ हॉल तिकीट ⬇️ Downlaod करा
————————————————————
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
♦️ #NEET परीक्षा आता 21 जूनला.. पुढील वर्षीपासून NEET ONLINE होणार.. 🙏
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
ACE Scanner.pdf
6.4 MB
♦️ कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर जि. जळगांव निकाल जाहीर..
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
१) मध्य प्रदेश
२) कर्नाटक
३) तेलंगणा
४) गुजरात
५) दादरा, नगर-हवेली
६) छत्तीसगड
७) गोवा
Save
#Notes #Geography
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Paper 1 Marathi & English.pdf
8.7 MB
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
GS (1) (1).pdf
15.7 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from चालू घडामोडी + GK (Official)
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 All Question Papers & Answer Key | पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका - Chalu Ghadamodi
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
YouTube
महाराष्ट्राचा भूगोल भाग-1| PYQ प्रश्न स्पष्टीकरण 2017-2026 | राज्यसेवा | संयुक्त गट ब-क | तलाठी 2026
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
https://www.youtube.com/live/eg-59K3WXrs?si=7rE14uZCzIEWayke
https://www.youtube.com/live/eg-59K3WXrs?si=7rE14uZCzIEWayke
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
⭕️ प्रमुख घाट रस्ते/महामार्ग
⭕️ कसारा / थळ घाट-मुंबई ते नाशिक
⭕️ माळशेज घाट-ठाणे ते अहमदनगर
⭕️ दिवे घाट-पुणे ते बारामती
⭕️ कुंभार्ली घाट-कराड ते चिपळूण
⭕️ फोंडा घाट-कोल्हापूर ते पणजी
⭕️ बोर / खंडाळा घाट-मुंबई ते पुणे
⭕️ खंबाटकी घाट-पुणे ते सातारा
⭕️ पसरणी घाट-वाई ते महाबळेश्वर
⭕️ आंबा घाट-कोल्हापूर ते रत्नागिरी
⭕️ चंदनपुरी घाट-नाशिक ते पुणे
Save
#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
https://t.me/THEAKACADEMY/11364
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
Maharashtra Public Service Commission च्या मागील पेपरमध्ये आपल्या पुस्तकातून भरपूर प्रश्न आलेले आहेत..!
आता तर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
#GeneralKnowledge #GK #Polity
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: दरवर्षी 'जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिवस' (World Telecommunication and Information Society Day) कधी साजरा केला जातो?
➠ १७ मे
🎯 स्पष्टीकरण: १७ मे १८६५ रोजी आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी झाली होती आणि याच दिवशी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची (ITU) स्थापना झाली होती. म्हणूनच दरवर्षी १७ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो.🎯 याशिवाय १७ मे रोजी 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' (World Hypertension Day) सुद्धा साजरा केला जातो.
प्रश्न २: अलीकडेच पेरियासामी कुमारन (Periasamy Kumaran) यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त (High Commissioner) म्हणून अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे ?
➠ युनायटेड किंगडम (UK)
प्रश्न ३: खालीलपैकी कोणता देश 'कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्ड' (Common Criteria Development Board) चा अध्यक्ष बनला आहे?🎯 स्पष्टीकरण: पेरियासामी कुमारन यांची ब्रिटन (UK) मध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
➠ भारत
🎯 स्पष्टीकरण: आपला देश भारत आता 'कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्ड'चा अध्यक्ष बनला आहे.🎯 जागतिक स्तरावर भारताची सौर ऊर्जा क्षमता वाढली असून भारत सौर ऊर्जा स्थापनेत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
प्रश्न ४: भारताचा पहिला सॅटेलाइट टॅग (Satellite-tagged) असलेला 'गंगा सॉफ्टशेल कासव' (Ganga Softshell Turtle) कोणत्या राष्ट्रीय उद्यानात (National Park) सोडण्यात आला आहे ?
➠ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
🎯 स्पष्टीकरण: १५ मे रोजी साजरा करण्यात आलेल्या 'लुप्तप्राय प्रजाती दिना'च्या (Endangered Species Day) निमित्ताने भारताचा पहिला सॅटेलाइट टॅग असलेला गंगा सॉफ्टशेल कासव आसाममधील एकशिंगी गेंड्यासाठी' प्रसिद्ध असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आला. हे
प्रश्न ५: शेतीवर आधारित 'ऐतोर गिळी उत्सव' (Aetor Gidi Festival) कोणत्या राज्यातील 'आदी' (Adi) जमातीद्वारे साजरा केला जातो?
➠ अरुणाचल प्रदेश
प्रश्न ६: कोणत्या राज्य सरकारने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेदरम्यान 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत गाणे अनिवार्य केले आहे?🎯 स्पष्टीकरण: हा उत्सव अरुणाचल प्रदेशातील 'आदी' जमातीचा एक महत्त्वाचा कृषी उत्सव आहे. जेव्हा पीक चक्राची (Crop Cycle) सुरुवात होते, तेव्हा मोकाट जनावरांपासून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेताला कुंपण घातले जाते. या कुंपण घालण्याच्या सुरुवातीलाच हा 'ऐतोर गिळी उत्सव' साजरा केला जातो.
➠ पश्चिम बंगाल
🎯 स्पष्टीकरण: पश्चिम बंगाल सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये सकाळी प्रार्थनेच्या वेळी 'वंदे मातरम' गाणे सक्तीचे केले आहे.
प्रश्न ७: राजस्थानमधील पहिल्या 'सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर'चे (Semiconductor Manufacturing Cluster) उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
➠ भिवडी
🎯 स्पष्टीकरण: लघु आणि मध्यम उद्योगांतर्गत (SMEs) राजस्थानमधील पहिल्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरचे उद्घाटन भिवडी येथे करण्यात आले आहे. तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात राज्याला स्वावलंबी बनवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
प्रश्न ८: मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यातील ऐतिहासिक 'भोजशाळा कमाल मौला मशीद' परिसर हा मंदिर असल्याचे तेथील उच्च न्यायालयाने घोषित केले आहे?
➠ धार
🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात भोजशाळा कमाल मौला मशीद परिसर स्थित आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने पुरातत्व आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे हा परिसर मूळचा मंदिर परिसर असल्याचे घोषित केले आहे. या धार जिल्ह्यातच ऐतिहासिक 'वाघ गुंफा' (Bagh Caves) देखील आहेत.
प्रश्न ९: १६ मे २०२६ रोजी खालीलपैकी कोणत्या राज्याने आपला ५१ वा स्थापना दिवस साजरा केला?
➠ सिक्कीम
🎯 स्पष्टीकरण: १६ मे १९७५ रोजी सिक्कीम हे भारतीय संघराज्यात अधिकृतपणे सामील होऊन भारताचे २२ वे राज्य बनले होते.🎯 त्यामुळे १६ मे २०२६ रोजी सिक्कीमचा ५१ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
प्रश्न १०: केंद्र सरकारच्या 'अनुपालन कमी आणि विनियमन पहल' (Compliance Reduction and Regulatory Initiative) अंतर्गत सर्व ५१ प्राथमिक सुधारणा क्षेत्रे पूर्ण करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
➠ त्रिपुरा
🎯 स्पष्टीकरण: केंद्र सरकारच्या नियम व अनुपालन सुलभीकरण मोहिमेतंर्गत निश्चित करण्यात आलेली सर्व ५१ प्राथमिक सुधारणा क्षेत्रे (Primary Reform Areas) यशस्वीरीत्या पूर्ण करणारे त्रिपुरा हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
हे लेक्चर फक्त live असले.
📘 महाराष्ट्राचा भूगोल भाग - 2
https://www.youtube.com/live/t-MKxdzLIZs?si=4FoGoSD3UMdP1490
लिंक आपल्या मित्र-मैत्रिणी पर्यंत शेअर करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
महाराष्ट्राचा भूगोल भाग-2| PYQ प्रश्न स्पष्टीकरण 2017-2026 | राज्यसेवा | संयुक्त गट ब-क | तलाठी 2026
Join Telegram Channel: https://t.me/+QGPafB98fn5mNjU1
Join WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/BXJnWyt0ikDFIc1aE8MMoU
यशाची हमी The AK अकॅडमी 💪
Book Sample File ⤵️
https://t.me/THEAKACADEMY/11364
📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/app…
Join WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/BXJnWyt0ikDFIc1aE8MMoU
यशाची हमी The AK अकॅडमी 💪
Book Sample File ⤵️
https://t.me/THEAKACADEMY/11364
📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/app…
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM