Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
Live lecture सुरू झाले आहे. 🌎 मोफत MPSC महा मॅरेथॉन 🌎 👉 MPSC राज्यसेवा 👉 संयुक्त गट ब व क 👉 तलाठी 👉 इतर सरळसेवा भरती 2026 📘 भारतीय संविधान (राज्यघटना) भाग 2 https://www.youtube.com/live/6jPKpZLVhas?si=P_Y8VekkdeLk_Qq3 लिंक आपल्या मित्र-मैत्रिणी पर्यंत…
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Save
#Notes #Geography
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Bombay High Court Bharti 2025 Question Paper | मुंबई उच्च न्यायालय भरती प्रश्नपत्रिका - Chalu Ghadamodi
मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
High Court 2nd Answer Key उपलब्ध
🗓 परीक्षा दिनांक :- 26 एप्रिल 2026
✅ शिपाई/लिपिक/Driver 2nd Answer Key & पेपर ⤵️
✅ 2nd Answer Key ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-question-paper/
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: राष्ट्रीय डेंग्यू दिवस कधी साजरा केला जातो?
➠ १६ मे
🎯 स्पष्टीकरण: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे दरवर्षी १६ मे रोजी 'राष्ट्रीय डेंग्यू दिवस' साजरा केला जातो.🎯 डेंग्यू ताप, त्याची लक्षणे, कारणे आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपायांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
प्रश्न २: जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक २०२६ (World Press Freedom Index 2026) मध्ये भारत १८० देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे?
➠ १५७ व्या
प्रश्न ३: भारतातील पहिला 'मेगा ग्रीनफिल्ड शिपयार्ड' (Mega Greenfield Shipyard) कोणत्या राज्यात विकसित केला जाणार आहे?🎯 स्पष्टीकरण: २०२६ च्या 'वर्ल्ड PRESS फ्रीडम इंडेक्स' (World Press Freedom Index) मध्ये एकूण १८० देशांच्या यादीत भारताला १५७ वे स्थान मिळाले आहे.🎯 या निर्देशांकात नॉर्वे हा देश पहिल्या क्रमांकावर (अव्वल स्थानावर) आहे.
➠ तामिळनाडू
🎯 स्पष्टीकरण: भारतातील पहिला मेगा ग्रीनफिल्ड शिपयार्ड तामिळनाडू राज्यातील थुथुकुडी (Thoothukudi) येथे विकसित केला जाणार आहे.🎯 तामिळनाडू हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील राज्य आहे, जिथे जलीकट्टू उत्सवाचे आयोजन केले जाते आणि हे राज्य लवंगाचे (Cloves) सर्वात मोठे उत्पादक देखील आहे.
प्रश्न ४: तामिळनाडू सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या विशेष दलाची (Special Force) स्थापना केली आहे?
➠ सिंगापेन (शेरनी) विशेष बल
🎯 स्पष्टीकरण: महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तामिळनाडू सरकारने 'सिंगापेन' (ज्याचा अर्थ शेरनी असा होतो) विशेष दलाची स्थापना केली आहे. याशिवाय तामिळनाडू हे वर्ष २०२५ मध्ये सर्वाधिक सागरी माशांचे उत्पादन करणारे राज्य बनले आहे.
प्रश्न ५: एलपीजी (LPG) पुरवठ्याबाबत भारताने नुकताच कोणत्या देशासोबत करार केला आहे?
➠ संयुक्त अरब अमिराती (UAE)
🎯 स्पष्टीकरण: भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात एलपीजी पुरवठ्याबाबत (LPG Supply) महत्त्वपूर्ण करार झाला आहे.🎯 या करारासोबतच UAE हा भारताचा दुसरा सर्वात मोठा एलएनजी (LNG) पुरवठादार देश बनला आहे.🎯 UAE ची राजधानी 'अबू धाबी' असून त्याचे चलन 'UAE दिरहाम' आहे.
प्रश्न ६: 'काळ भैरव' (Kaal Bhairav) नावाच्या भारताच्या पहिल्या स्वायत्त (Autonomous) लढाऊ विमानाची निर्मिती कोणत्या देशात केली जात आहे?
➠ पोर्तुगाल
🎯 स्पष्टीकरण: 'काळ भैरव' हे भारताचे पहिले ऑटोनॉमस (स्वायत्त/चालकरहित) लढाऊ विमान आहे, ज्याचे उत्पादन पोर्तुगाल या देशात केले जात आहे.🎯 पोर्तुगालची राजधानी 'लिस्बन' असून तेथील चलन 'युरो' आहे आणि सध्याचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो हे आहेत.
प्रश्न ७: दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग महासंघाच्या (South Asian Weightlifting Federation) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ सहदेव यादव
🎯 स्पष्टीकरण: सहदेव यादव यांची दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग महासंघाच्या (South Asian Weightlifting Federation) अध्यक्षपदी निवड झाली आहे.🎯 इतर महत्त्वाच्या नियुक्त्या: एन. एस. राजा सुब्रमण्यम यांची भारताचे तिसरे चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न ८: 'संवाद कलाम आणि कवच ३.०' (Samvaad Kalam and Kavach 3.0) या प्रमुख संरक्षण आणि रणनीतीविषयक तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे करण्यात आले?
➠ नवी दिल्ली
प्रश्न ९: भारतातील पहिले 'मानव-हत्ती संघर्ष संशोधन केंद्र' (Human-Elephant Conflict Research Centre) कोणत्या राज्यात स्थापन केले जात आहे?🎯 स्पष्टीकरण: संरक्षण आणि रणनीतीशी संबंधित 'संवाद कलाम आणि कवच ३.०' या महत्त्वपूर्ण परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे.
➠ झारखंड
🎯 स्पष्टीकरण: मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष रोखण्यासाठी आणि त्यावर संशोधन करण्यासाठी भारतातील पहिले विशेष 'मानव-हत्ती संघर्ष संशोधन केंद्र' झारखंड राज्यात स्थापन केले जात आहे.🎯 झारखंडची राजधानी रांची असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राज्यपाल संतोष गंगवार हे आहेत.
प्रश्न १०: 'गंगम्मा जतारा महोत्सव २०२६' (Gangamma Jatara Mahotsav 2026) नुकताच कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला?
➠ आंध्र प्रदेश
🎯 स्पष्टीकरण: 'गंगम्मा जतारा महोत्सव २०२६' हा प्रसिद्ध उत्सव आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती येथील 'थातियागुटा गंगामा मंदिरा'मध्ये आयोजित करण्यात आला होता.🎯 आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती असून सध्याचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू आणि राज्यपाल जस्टिस अब्दुल नजीर
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
https://t.me/THEAKACADEMY/11364
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
https://apps.apple.com/us/app/the-ak-academy/id6745210986
https://youtube.com/playlist?list=PLHN9Bt4jexsZqTd-lc-L86x723KksGyFZ&si=bo4-stZdqxTssEYl
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
UPSC Pre Hall Ticket | नागरी सेवा (Civil Services) पूर्व परीक्षा 2026 प्रवेशपत्र ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/upsc-hall-ticket/
🔗 https://chalughadamodimpsc.com/upsc-hall-ticket/
👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️ हॉल तिकीट ⬇️ Downlaod करा
————————————————————
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
♦️ #NEET परीक्षा आता 21 जूनला.. पुढील वर्षीपासून NEET ONLINE होणार.. 🙏
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
ACE Scanner.pdf
6.4 MB
♦️ कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर जि. जळगांव निकाल जाहीर..
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
१) मध्य प्रदेश
२) कर्नाटक
३) तेलंगणा
४) गुजरात
५) दादरा, नगर-हवेली
६) छत्तीसगड
७) गोवा
Save
#Notes #Geography
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Paper 1 Marathi & English.pdf
8.7 MB
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
GS (1) (1).pdf
15.7 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from चालू घडामोडी + GK (Official)
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 All Question Papers & Answer Key | पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका - Chalu Ghadamodi
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
YouTube
महाराष्ट्राचा भूगोल भाग-1| PYQ प्रश्न स्पष्टीकरण 2017-2026 | राज्यसेवा | संयुक्त गट ब-क | तलाठी 2026
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
https://www.youtube.com/live/eg-59K3WXrs?si=7rE14uZCzIEWayke
https://www.youtube.com/live/eg-59K3WXrs?si=7rE14uZCzIEWayke
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
⭕️ प्रमुख घाट रस्ते/महामार्ग
⭕️ कसारा / थळ घाट-मुंबई ते नाशिक
⭕️ माळशेज घाट-ठाणे ते अहमदनगर
⭕️ दिवे घाट-पुणे ते बारामती
⭕️ कुंभार्ली घाट-कराड ते चिपळूण
⭕️ फोंडा घाट-कोल्हापूर ते पणजी
⭕️ बोर / खंडाळा घाट-मुंबई ते पुणे
⭕️ खंबाटकी घाट-पुणे ते सातारा
⭕️ पसरणी घाट-वाई ते महाबळेश्वर
⭕️ आंबा घाट-कोल्हापूर ते रत्नागिरी
⭕️ चंदनपुरी घाट-नाशिक ते पुणे
Save
#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
https://t.me/THEAKACADEMY/11364
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
Maharashtra Public Service Commission च्या मागील पेपरमध्ये आपल्या पुस्तकातून भरपूर प्रश्न आलेले आहेत..!
आता तर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1