𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.4K subscribers
3.83K photos
57 videos
3.04K files
5.82K links
Download Telegram
💃🕺🧚‍♂ राज्य नृत्यप्रकार 🧚‍♂🕺💃

1)    अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
2)    आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
3)    आसाम - बिहू, जुमर नाच
4)    उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
5)    उत्तराखंड - गढवाली
6)    उत्तरांचल - पांडव नृत्य
7)    ओरिसा - ओडिसी, छाऊ
8)    कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
9)    केरळ - कथकली
10)    गुजरात - गरबा, रास
11)    गोवा - मंडो
12)    छत्तीसगढ - पंथी
13)    जम्मू आणि काश्मीर - रौफ
14)    झारखंड - कर्मा, छाऊ
15)    मणिपूर - मणिपुरी
16)    मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला
17)    महाराष्ट्र - लावणी
18)    मिझोरम - खान्तुम
19)    मेघालय - लाहो
20)    तामिळनाडू - भरतनाट्यम
21)    पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)
22)    पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
23)    बिहार – छाऊ
24)    राजस्थान – घूमर


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
♦️पशुसंवर्धन विभागात मेगाभरतीचा धमाका..

👉 ३१०३ पदांसाठी ११ जूनला परीक्षा..🌿🌳
2
♦️डी. एल.एड. ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे..
👉 Ded. ज्यांना शिक्षक व्हायचे आहे,त्यांनी फॉर्म भरु शकतात... 🙏
2
सुधारित_जाहिरात_सरळसेवा_भरती_2026_चौकीदार_गट_ड.pdf
5.1 MB
🔰 आदिवासी विकास विभाग

✔️ सुधारित चौकीदार सरळसेवा पदभरती 2026 जाहिरात प्रसिद्ध झाली आहे .

🤵 एकूण पदसंख्या: 478

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : ⤵️
https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी मेगाभरती..

👉 Fee : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2026

Apply Link : ⤵️⤵️
https://chalughadamodimpsc.com/crpf-constable-bharti-2026/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
IMG_20260511_120418_923.jpg
91.9 KB
♦️#CTET 2026 परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले.

👉 परीक्षा 6 सप्टेंबर 2026 रोजी होईल..

👉 अर्ज भरण्याची सुरवात 11 मे आजपासून सुरू.
CRPF कॉन्स्टेबल 9,195 जागांची मेगाभरती 😍

🚔 CRPF Constable Bharti 2026 | केंद्रीय राखीव पोलीस दलात 9,195 जागांची मेगाभरती जाहीर ⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/crpf-constable-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/crpf-constable-bharti-2026/

👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 ११ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' (National Technology Day) कधी साजरा केला जातो?
➠ ११ मे

🎯 स्पष्टीकरण: ११ मे १९९८ रोजी भारताने राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी अणू चाचणी केली होती. या मोहिमेला 'ऑपरेशन शक्ती' असे नाव देण्यात आले होते.
🎯 याच ऐतिहासिक यशाची आठवण म्हणून दरवर्षी ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.


प्रश्न २: २०२६ च्या प्रतिष्ठित 'आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप'चे आयोजन कोणता देश करत आहे?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: २०२६ मधील आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद भारताला मिळाले असून, हे आयोजन गुजरात मधील गांधीनगर येथे केले जाणार आहे.


प्रश्न ३: 'से जोसेफ विजय' (Se Joseph Vijay) यांनी कोणत्या राज्याचे ९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
➠ तामिळनाडू

🎯 स्पष्टीकरण: अभिनेते आणि राजकारणी 'से जोसेफ विजय' आता तामिळनाडूचे ९ वे मुख्यमंत्री बनले आहेत.
🎯 त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये शुभेंदु अधिकारी यांचीही ९ वे मुख्यमंत्री म्हणून काल नियुक्ती झाली.


प्रश्न ४: 'जागतिक स्थलांतर अहवाल २०२६' नुसार, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' (Remittance) प्राप्त करणारा देश कोणता?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: रेमिटन्स म्हणजे जेव्हा भारतीय नागरिक परदेशात काम करून आपल्या कुटुंबाला भारतात पैसे पाठवतात.
🎯 २०२६ च्या अहवालानुसार, भारत जगात सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश ठरला आहे.
प्रश्न ५: पंतप्रधान मोदींनी अलीकडेच कोणत्या शहरात अत्याधुनिक सुविधा असलेल्या 'सिंधु हॉस्पिटल'चे उद्घाटन केले?
➠ हैदराबाद

🎯 स्पष्टीकरण: पंतप्रधान मोदींनी हैदराबादमध्ये या रुग्णालयाचे उद्घाटन केले. हैदराबाद हे युनेस्कोच्या 'क्रिएटिंग सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी' मध्ये सामील होणारे भारताचे पहिले शहर देखील आहे.


प्रश्न ६: मुंबईतील 'पश्चिम नौदल कमांड'चे पुढील फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ संजय वात्सयन

🎯 स्पष्टीकरण: संजय वात्सयन यांची नियुक्ती मुंबईस्थित पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख म्हणून करण्यात आली आहे.


प्रश्न ७: युनेस्कोने (UNESCO) बांबू आणि लाकडापासून बनवलेल्या पुलांच्या 'रुसोम' (Rusom) इंजिनिअरिंग तंत्राचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी कोणत्या राज्याशी भागीदारी केली आहे?
➠ सिक्कीम

🎯 स्पष्टीकरण: सिक्कीममधील बांबू आणि लाकडापासून बनवलेल्या 'रुसोम' पुलांच्या विशिष्ट तंत्रज्ञानाची नोंद करण्यासाठी युनेस्कोने सिक्कीम सरकारसोबत करार केला आहे.


प्रश्न ८: अलीकडेच चर्चेत असलेली 'यल रहमान' (Yal Rahman) ही क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे?
➠ तुर्की

🎯 स्पष्टीकरण: तुर्कीने 'यल रहमान' या नवीन क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.
🎯 तुर्कीची राजधानी अंकारा असून त्याचे चलन 'टर्किश लिरा' आहे.


प्रश्न ९: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्ट ऑफ लिविंगने (Art of Living) बांधलेल्या नवनिर्मित 'ध्यान मंदिर'चे उद्घाटन कोठे केले?
➠ बेंगळुरू

🎯 स्पष्टीकरण: आर्ट ऑफ लिविंगने बेंगळुरूमध्ये एका भव्य ध्यान मंदिराची निर्मिती केली आहे, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले.


प्रश्न १०: मोहन सिंह यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित प्रसिद्ध खेळाडू होते?
➠ फुटबॉल

🎯 स्पष्टीकरण: मोहन सिंह हे भारताचे प्रसिद्ध फुटबॉलपटू होते. ७८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून क्रीडा क्षेत्रात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
मुदतवाढ; आदिवासी विकास विभाग भरती | Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 ⤵️⤵️

📝 शैक्षणिक पात्रता: 10वी पास

🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/

👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF

🤵 इतर महत्वाचे भरती Updates ⤵️

महाराष्ट्र पोलीस भरती आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

🚔 CRPF Constable Bharti 2026 | केंद्रीय राखीव पोलीस दलात 9,195 जागांची मेगाभरती जाहीर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/crpf-constable-bharti-2026/

🏆 MPSC Combined Group B Bharti 2026 | महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2026 | एकूण 552 पदे (Last Date:14 मे) ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-combined-group-b-bharti-2026/

————————————————————
📱  सर्व स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
अंगणवाडी पर्यवेक्षिका | सुपरवायझर | मुख्य सेविका रणरागिणी बॅच 2026

🎥 Recorded Batch + Book 📖

🔥 रणरागिणी बॅच 🔥
❤️ मराठी व्याकरण
❤️ इंग्रजी व्याकरण
❤️ सामान्य ज्ञान
❤️ गणित व बुद्धिमत्ता
❤️ कॉम्प्युटर
❤️ पोषण आहार
❤️ ICDS

➡️ Discount: 50% 🥳
🔥 प्रथम 100 Admission 20% Extra Discount 🔥
🔠🔠🔣1️⃣4️⃣9️⃣9️⃣

📲 App Link ⤵️
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx

📱 एकदा डेमो लेक्चर बघा ⤵️

ICDS योजना 👇👇
🔗 https://youtu.be/zemU6Uj5ph8?si=WvYlTKRPdhcU_OIz
🔗 https://youtu.be/zemU6Uj5ph8?si=WvYlTKRPdhcU_OIz

RBSK कार्यक्रम 👇👇
🔗 https://youtu.be/n1mNx3FBhes?si=-wd_dbDgRnTRuPZq
🔗 https://youtu.be/n1mNx3FBhes?si=-wd_dbDgRnTRuPZq

📞 संपर्क : 9370706679
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
. ✔️ इतिहास शॉर्ट नोट्स ✔️

१) १७७३ - रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ - कुळ कायदा
३) १८२९ - सतीबंदी कायदा
४) १८३५ - वृत्तपत्र कायदा
५) १८५४ - वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ - विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ - राणीचा जाहीरनामा
८) १८५९ - बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० - इंडियन पिनल कोड
१०) १८६१ - इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७०- आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ - देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ - इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ - कुळ कायदा
१६) १८९२ - कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ - भारतीय चलन कायदा
१८) १९०१ - पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ - भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ - प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ - सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ - मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ - मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ - रौलेक्ट कायदा
२५) १९३५ - भारत सरकार कायदा
२६) १९४४ - राजाजी योजना
२७) १९४५ - वेव्हेल योजना
२८) १९४५ - त्रिमंत्री योजना
२९) १९४७ - माउंटबॅटन योजना
३०) १९४७ - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#History #GK #GS #Notes
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
⭐️ महाराष्ट्रातील १० औष्णिक विद्युत केंद्र

💗 चोला - ठाणे

💗 डहाणू - पालघर

💗 परळी - बीड

💗 फेकरी - भुसावळ(जळगाव)

💗 तुर्भे - मुंबई उपनगर

💗 बल्लारपूर - चंद्रपूर

💗 खापरखेडा - नागपूर

💗 कोराडी - नागपूर

💗 पारस - अकोला

💗 एकलहरे - नाशिक

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
5_6057744237896671201.pdf
527.7 KB
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब चाळणी परीक्षा - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर 📮

🥳 यादी क्र. 3 जाहीर

Post Office GDS Bharti 2026 Result | भारतीय डाक विभागात 28000+ जागांच्या मेगाभरतीचा निकाल जाहीर ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/

👆 वरील लिंकवर क्लिक करून 🔖 निकाल
⚙️PDF ⬇️Download करा

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मेरिट लिस्ट मुंबई पोलीस शिपाई & कारागृह पोलीस (लेखी + मैदानी + NCC एकत्रित मार्क्स)

मुंबई पोलीस शिपाई मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी+NCC) ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

मुंबई कारागृह पोलीस मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी+NCC) ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
📱 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🚨वनरक्षक भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच 2025-26

❗️ महाराष्ट्रातली सर्वात जास्त निकाल देणारी बॅच...❗️ 🚨🔥

📔 सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार?

☑️ अनलिमिटेड सराव पेपर
☑️TCS च्या महत्त्वाच्या पॉईंट्स वर टॉपिक टेस्ट
☑️TCS पॅटर्नच्या महत्त्वाच्या PDF NOTES
☑️ महत्त्वाच्या प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
☑️ मागील वर्षी झालेल्या तसेच TCS (PYQ) प्रश्नांचा सर्वाधिक समावेश

🙃 बॅच जॉईन करण्यासाठी ⤵️⤵️

"TEST WALA"  एप्लीकेशन डाउनलोड करा.

👉 त्यानंतर  वनरक्षक फोल्डरमध्ये जाऊन आपली बॅच सिलेक्ट करा.

खालील लिंक वरून लगेच डाऊनलोड करा ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

😔 संपर्क - 9119201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🚨वनरक्षक भरती 2025-26 लवकरच ...🔥🔥

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

आता ही संधी सोडू नका. लगेच डाऊनलोड करून पाहून घ्या.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जा. क्र. ०१२/२०२६ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ व जा. क्र. ००३/२०२६ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ - ठळक सूचना
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ -दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत प्रसिद्धीपत्रक
1
🗓 १२ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस' (International Nurses Day) कधी साजरा केला जातो?
➠ १२ मे

🎯 स्पष्टीकरण: फ्लोरेन्स नाइटिंगेल (Florence Nightingale), ज्यांना 'लेडी विथ द लॅम्प' म्हटले जाते, त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो.
🎯 आरोग्य क्षेत्रात परिचारिकांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव करणे हा याचा उद्देश आहे. विशेष म्हणजे ६ मे रोजी 'राष्ट्रीय परिचारिका दिवस' साजरा केला जातो.


प्रश्न २: अलीकडेच जाहीर झालेल्या ICC एकदिवसीय (ODI) संघ क्रमवारीत कोणता देश अव्वल स्थानावर आहे?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण:
ICC च्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
🎯 2nd न्यूझीलंड, 3rd ऑस्ट्रेलिया

प्रश्न ३: भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख (Chief of Naval Staff) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ कृष्णा स्वामीनाथन

🎯 स्पष्टीकरण: कृष्णा स्वामीनाथन हे भारतीय नौदलाचे २६ वे प्रमुख बनणार आहेत. सध्याचे प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांचा कार्यकाळ ३१ मे २०२६ रोजी संपत आहे, त्यानंतर स्वामीनाथन पदभार स्वीकारतील.


प्रश्न ४: 'सात' (SAAT Mission) या संयुक्त मोहिमेची सुरुवात कोणी केली?
➠ जे.पी. नड्डा & शिवराज सिंह चौहान

🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत 'सात' मिशनची सुरुवात केली. हे 'इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च' (ICAR) आणि 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (ICMR) यांचा संयुक्त उपक्रम आहे.
🎯 शेती आणि आरोग्य यांचा मेळ घालून पौष्टिक आहाराद्वारे निरोगी राष्ट्र निर्माण करणे हे याचे उद्दिष्ट आहे.


प्रश्न ५: 'फुकेट' (Phuket) येथील ADT प्लेयर्स चॅम्पियनशिपमध्ये पहिले विजेतेपद जिंकणारा भारतीय गोल्फर कोण आहे?
➠ पुखराज सिंह गिल

🎯 स्पष्टीकरण: भारतीय गोल्फर पुखराज सिंह गिल याने फुकेट (थायलंड) येथे आयोजित ADT प्लेयर्स चॅम्पियनशिपमध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.


प्रश्न ६: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एन. रंगास्वामी यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे?
➠ पुद्दुचेरी

🎯 स्पष्टीकरण: एन. रंगास्वामी यांची पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
🎯 पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेश माहे (केरळ), यनम (आंध्र प्रदेश), करायकल आणि पाँडिचेरी (तमिळनाडू) अशा चार भौगोलिकदृष्ट्या वेगळ्या जिल्ह्यांनी मिळून बनलेला आहे.


प्रश्न ७: भारताचे 'युपीआय' (UPI) प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता बनला आहे?
➠ त्रिनिदाद आणि टोबॅगो

🎯 स्पष्टीकरण: यामुळे भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणालीचा विस्तार आता पश्चिम गोलार्धातील देशांपर्यंत पोहोचला आहे.


प्रश्न ८: बुद्धिबळाच्या इतिहासात अधिकृतपणे जगातील 'दुसऱ्या' क्रमांकाचे सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण बनला आहे?
➠ फॉस्टिनो ओरो

🎯 स्पष्टीकरण: अर्जेंटिनाच्या फॉस्टिनो ओरो : वयाच्या १२ वर्षे, ६ महिने आणि २६ दिवसांत ग्रँडमास्टर
🎯 अमेरिकेचा ​अभिमन्यू मिश्रा हा अजूनही जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहे. (१२ वर्षे, ४ महिने आणि २५ दिवसांत)
🎯 ​फास्टिनो ओरोला बुद्धिबळ विश्वात 'बुद्धिबळाचा मेस्सी' (Messi of Chess) म्हणून ओळखले जाते.


प्रश्न ९: प्रतिष्ठित 'मेट्रिओलिटिकल सोसायटी'ची (Meteoritical Society) फेलो म्हणून निवडली जाणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?
➠ कुलजीत कौर मारहास

🎯 स्पष्टीकरण: ग्रहांचा अभ्यास आणि उल्कापिंड (Meteorites) क्षेत्रातील संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या 'मेट्रिओलिटिकल सोसायटी'ची फेलो म्हणून निवड होणारी कुलजीत कौर मारहास या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.


प्रश्न १०: संपूर्णपणे 'डिजिटल बँकिंग' (Digital Banking) सेवा राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे?
➠ केरळ

🎯 स्पष्टीकरण: केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे जिथे बँकिंग सेवा पूर्णपणे डिजिटल झाल्या आहेत.
🎯 संयुक्त राष्ट्रांच्या 'कचरामुक्त शहर' उपक्रमात सहभागी होणारे केरळमधील वरकला हे पहिले भारतीय शहर ठरले आहे.


प्रश्न ११: कोणत्या देशाने दरवर्षी १० मे हा दिवस 'मरका-ए-हक' (Marka-e-Haq) दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे?
➠ पाकिस्तान

🎯 स्पष्टीकरण: पाकिस्तानने दरवर्षी १० मे रोजी 'मरका-ए-हक' दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे.
🎯 गेल्या वर्षी भारताने ७ ते १० मे दरम्यान राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' विरोधातील कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 Quality नोट्स साठी Whatsapp वर ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1