𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.4K subscribers
3.83K photos
57 videos
3.04K files
5.84K links
Download Telegram
202605061114198905.pdf
326.3 KB
सुधारित निवृत्त पेन्शन योजना

● 20 वर्षे सेवा - तर शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन
● 10 ते 20 वर्षे - त्या प्रमाणात पेन्शन
● किमान 10 वर्षे - 7500 पेन्शन
● 10 वर्षापेक्षा कमी तट पेंशन नाही

📣 अट -
निवृत्तीच्या वेळी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा निधीपैकी 60% रक्कम शासनाकडे जमा करावी लागेल.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
प्रिलिम्स हीच ती पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे जी तुम्हाला राज्यसेवा अधिकारी बनण्याच्या शर्यतीत पुढे घेऊन जाते!

⭐️ MPSC राज्यसेवा 2026 साठी संपूर्ण Offline Revision + Test Plan — स्मार्ट रिव्हिजन, फुल-लेंथ टेस्ट्स आणि परीक्षा स्तरावरील सराव आता एकाच ठिकाणी.

🎁 पहिल्या ५० विद्यार्थ्यांसाठी FREE प्रवेश — उशीर केला तर संधी दुसऱ्याची!

🥇 ही संधी चुकवू नका, आत्ताच Enroll करा

📌 Register Now ⤵️⤵️
https://link.testbook.com/SagarMPSCPrelims
https://link.testbook.com/SagarMPSCPrelims
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
परीक्षेच्या दृष्टीने बँकिंग घटक मधील सर्वात महत्त्वाची असलेली समिती..

🛡 एम नरसिंहम समिती 1 & 2👆👆💐💐

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Economics
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अंगणवाडी पर्यवेक्षिका / सुपरवायझर / मुख्य सेविका रणरागिणी बॅच 2026

Recorded Batch + Book

🔥 रणरागिणी बॅच 🔥
❤️ मराठी व्याकरण
❤️ इंग्रजी व्याकरण
❤️ सामान्य ज्ञान
❤️ गणित व बुद्धिमत्ता
❤️ कॉम्प्युटर
❤️ पोषण आहार
❤️ ICDS

➡️ Discount: 50%
🔥 प्रथम 100 Admission 20% Extra Discount 🔥
🔠🔠🔣1️⃣4️⃣9️⃣9️⃣

📲 App Link ⤵️
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx

📱 एकदा डेमो लेक्चर बघा ⤵️

🔗 https://youtu.be/zemU6Uj5ph8?si=WvYlTKRPdhcU_OIz
🔗 https://youtu.be/zemU6Uj5ph8?si=WvYlTKRPdhcU_OIz

📞 संपर्क : 9370706679
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
. ✔️ इतिहास शॉर्ट नोट्स ✔️

१) १७७३ - रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ - कुळ कायदा
३) १८२९ - सतीबंदी कायदा
४) १८३५ - वृत्तपत्र कायदा
५) १८५४ - वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ - विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ - राणीचा जाहीरनामा
८) १८५९ - बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० - इंडियन पिनल कोड
१०) १८६१ - इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७०- आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ - देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ - इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ - कुळ कायदा
१६) १८९२ - कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ - भारतीय चलन कायदा
१८) १९०१ - पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ - भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ - प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ - सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ - मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ - मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ - रौलेक्ट कायदा
२५) १९३५ - भारत सरकार कायदा
२६) १९४४ - राजाजी योजना
२७) १९४५ - वेव्हेल योजना
२८) १९४५ - त्रिमंत्री योजना
२९) १९४७ - माउंटबॅटन योजना
३०) १९४७ - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#History #GK #GS #Notes
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे / कागदपत्रे ‘डिजिलॉकर प्रणाली’द्वारे घेण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1
10 वी निकाल लिंक ⤵️⤵️

🤳 निकाल लिंक 1 ⤵️
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-ssc-result-2026/

🤳 निकाल लिंक 2 ⤵️
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-ssc-result-2026/

🤳 निकाल लिंक 3 ⤵️
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-ssc-result-2026/

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Updated Current Eco

👉Mission For Cotton Productivity

👉घोषणा:- अर्थसंकल्प 2025/26
योजनेला मंजुरी: 5 मे 2026

👉 केंद्र सरकारने २०२५-२६ ते २०३०-३१ कालावधीसाठी कापूस उत्पादन वाढविण्याची विशेष योजना मंजूर केली.

👉 योजनेसाठी सुमारे ₹५७५८ कोटी निधी मंजूर करण्यात आला.

👉 योजनेचे मुख्य उद्दिष्ट देशातील कापूस उत्पादन क्षमता वाढविणे आहे.

👉 २०२५-२६ मध्ये देशातील कापूस उत्पादन अंदाजे २९१ लाख गाठी (प्रत्येकी १७० किलो) राहण्याचा अंदाज.

👉 २०३१ पर्यंत कापूस उत्पादन ४८० लाख गाठीपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित.

👉स्वराज्य


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Economics
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
10 वी निकाल जाहीर

11:30 वाजता निकाल जाहीर खालील लिंकवर उपलब्ध झाला आहे 👇

🤳 निकाल लिंक 1 ⤵️
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-ssc-result-2026/

🤳 निकाल लिंक 2 ⤵️
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-ssc-result-2026/

🤳 निकाल लिंक 3 ⤵️
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-ssc-result-2026/

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1
🗓 ९ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: जागतिक थॅलेसेमिया दिवस (World Thalassemia Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो ?
➠ ८ मे

🎯 स्पष्टीकरण: थॅलेसेमिया या अनुवांशिक रक्तविकाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रुग्णांच्या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ८ मे रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.


प्रश्न २: भारताची पहिली व्यावसायिक मिनी/मायक्रो एलईडी (LED) डिस्प्ले फॅक्टरी कोठे स्थापन केली जाणार आहे ?
➠ धोलेरा, गुजरात

🎯 स्पष्टीकरण: गुजरात मधील धोलेरा येथे भारताची पहिली मोठी व्यावसायिक मिनी आणि मायक्रो एलईडी डिस्प्ले निर्मिती करणारी फॅक्टरी उभारली जात आहे.

प्रश्न ३: दुबईमध्ये प्रतिष्ठित 'अर्थ दुबई पुरस्कार' (Earth Dubai Award) कोणाला प्रदान करण्यात आला ?
➠ दीपक भाटिया

🎯 स्पष्टीकरण: भारतीय उद्योगपती दीपक भाटिया यांना त्यांच्या उल्लेखनीय व्यावसायिक कार्यासाठी दुबईमध्ये या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


प्रश्न ४: 'बायोकॉन लिमिटेड' (Biocon Ltd) या कंपनीच्या नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली आहे ?
➠ क्लेअर मजूमदार

🎯 स्पष्टीकरण: प्रसिद्ध बायोटेक कंपनी 'बायोकॉन लिमिटेड' च्या नवीन प्रमुखपदी क्लेअर मजूमदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
🎯 किरण मजूमदार-शॉ यांनी त्यांची भाची क्लेअर मजूमदार हिला बायोकॉनची भावी नेतृत्व म्हणून निवडले आहे, ज्यामुळे भारताच्या बायोटेक क्षेत्रात एक मोठे नेतृत्व स्थित्यंतर घडत आहे.
🎯 ऑन्कोलॉजी आणि व्हेंचर कॅपिटलमधील जागतिक अनुभव असलेल्या क्लेअरची ही प्रगती, बायोलॉजिक्स आणि एआय-चालित औषध विकासाकडे होणाऱ्या बदलाचे संकेत देते.
प्रश्न ५: NCERT ने शालेय मुलांमधील अपंगत्वाच्या सुरुवातीच्या टप्प्याची ओळख पटवण्यासाठी कोणते ॲप लॉन्च केले आहे ?
➠ प्रशस्त २.० (Prashast 2.0)

🎯 स्पष्टीकरण: शालेय विद्यार्थ्यांमधील दिव्यांगत्व सुरुवातीच्या काळातच ओळखता यावे आणि त्यांना योग्य मदत मिळावी, यासाठी एनसीआरटीने हे विशेष ॲप विकसित केले आहे.
प्रश्न ६: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) नुकताच कोणत्या देशाच्या खेळाडूंवरील बंदी उठवली आहे?
➠ बेलारूस

🎯 स्पष्टीकरण: आयओसीने बेलारूस देशाच्या ॲथलीट्स आणि संघांवर घातलेली बंदी आता मागे घेतली आहे.
🎯 बेलारूसची राजधानी: मिन्स्क


प्रश्न ७: 'जागतिक स्थलांतर अहवाल २०२६' नुसार जगातील सर्वाधिक प्रेषण (Remittance) प्राप्त करणारा देश कोणता?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: परदेशात काम करणाऱ्या नागरिकांनी आपल्या मायदेशात पाठवलेला पैसा (Remittance) मिळवण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.


प्रश्न ८: भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'संरक्षण धोरण चर्चेची' (Defense Policy Talks) १० वी आवृत्ती नवी दिल्लीत पार पडली?
➠ ऑस्ट्रेलिया

🎯 स्पष्टीकरण: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संरक्षण धोरण चर्चेची १० वी आवृत्ती नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती.
🎯 ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा असून एंथनी अल्बनीज हे तिथले पंतप्रधान आहेत.
प्रश्न ९: संयुक्त कमांडर परिषदेचे' (Combined Commanders' Conference) दुसरे सत्र कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले?
➠ जयपूर

🎯 स्पष्टीकरण: भारतीय संरक्षण दलांच्या संयुक्त कमांडर परिषदेचे दुसरे सत्र राजस्थानची राजधानी जयपूर येथे पार पडले.


प्रश्न १०: कृषी मंत्रालयाने 'फ्रूट होरायझन २०२६' (Fruit Horizon 2026) या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या शहरात केले?
➠ लखनऊ

🎯 स्पष्टीकरण: कृषी मंत्रालयाने लखनऊ येथे दोन दिवसीय 'फ्रूट होरायझन २०२६' कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


प्रश्न ११: प्रसिद्ध न्यूज चॅनल 'CNN' चे संस्थापक कोण होते, ज्यांचे नुकतेच ८७ व्या वर्षी निधन झाले?
➠ टेड टर्नर

🎯 स्पष्टीकरण: टेड टर्नर हे सीएनएन (CNN) या प्रसिद्ध २४ तास चालणाऱ्या पहिल्या केबल न्यूज चॅनलचे संस्थापक होते. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.


प्रश्न १२: भारताचे पहिले 'आंतरराष्ट्रीय नेत्ररोग विज्ञान संशोधन संमेलन' (International Ophthalmology Research Conference) कोठे आयोजित करण्यात आले?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित संशोधनाला चालना देण्यासाठी भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय नेत्ररोग विज्ञान संशोधन संमेलन देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
⭐️ THE AK ACADEMY ची मोठी ऑफर ⤵️

🥇 तलाठी | वनविभाग | राज्य उत्पादन शुल्क ग्रामसेवक | आदिवासी विभाग | पुरवठा निरीक्षक | सर्व सरळसेवा भरती 2026-27

MPSC च्या नवीन पॅटर्ननुसार

मिशन सरळ सेवा बॅच + पाटलाचा
ठोकळा (Book
)

✔️ बॅच कालावधी १२ महिने असेल.
✔️ एक लेक्चर कितीही वेळा पाहू शकता.
✔️ पुस्तक पोस्टाने घरपोच येईल.
✔️ संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून दिला जाईल.
✔️ संपूर्ण सिल्याबस नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेट असेल.
✔️ पुस्तकामध्ये ३० एप्रिल २०२६ पर्यंतच्या चालू घडामोडी समाविष्ट असतील.

Fees.
➡️ Rs.4999/-
➡️ Discount 80%
➡️ Rs. 999/-

📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx

📱 iPhone Link ⤵️
https://apps.apple.com/us/app/the-ak-academy/id6745210986

📱 डेमो लेक्चर : ⤵️
https://youtube.com/@theakacademy1904?si=vZuStpLxRb5yx5N-

😀 संपर्क: 9370706679
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रातील प्रमुख पठार



​​1) सासवडचे पठार   -     पुणे

2) पाचगणीचे पठार   -     सातारा

3) खानापूरचे पठार   -     सांगली

4) यवतमाळचे पठार -    यवतमाळ

5) बुलढाणाचे पठार  -     बुलढाणा

6)  गाविलगडचे पठार -  अमरावती

7)  औंधचे पठार       -    सातारा

8)  अहमदनगर पठार - अहमदनगर

9) तलेगावचे पठार  -  वर्धा

10) मालेगाव पठार - नाशिक

11) तोरणमाळ पठार - नंदुरबार

#GeneralKnowledge #GK #Geography

📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2🔥1
SRPF धुळे & SRPF वरणगाव Update 👇👇

SRPF गट क्र 6 धुळे पोलीस लेखी परीक्षा मार्क
https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/

SRPF गट क्र 20 वरणगाव लेखी परीक्षा पात्र उमेदवार यादी ⤵️
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Electrical_12_2026.pdf
633.7 KB
जाहिरात क्रमांक ०१२ /२०२६ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दि.१६ मे २०२६ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Civil_03_2026.pdf
633.3 KB
जाहिरात क्रमांक ००३/२०२६ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दि.१६ मे २०२६ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Group B 10 2026.pdf
564.3 KB
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दि.१७ मे २०२६ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1
⬜️ चालू घडामोडी E-BOOK

🗓 1 मे 2025 ते 1 मे 2026 पर्यंतच्या सर्व चालू घडामोडी एकाच ठिकाणी.

💰 किंमत: Rs.199/-
💘 विशेष ऑफर: फक्त Rs99/-

⭐️ स्पर्धा परीक्षा (पोलीस, तलाठी, न्यायालय, PSI, STI, ASO व इतर) साठी उपयुक्त

👉 मुद्देसूद व परीक्षाभिमुख मांडणी
👉 E-BOOK Download करून प्रिंट काढण्याची सोय

आजच आपली प्रत मिळवा. 📥

📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx

📱 iPhone Link ⤵️
https://apps.apple.com/us/app/the-ak-academy/id6745210986

😀 संपर्क: 9370706679
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM