Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. जून २०२६ मध्ये 'ब्रिक्स' (BRICS) कृषी मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित केली जाणार आहे?
➠ इंदूर
🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील इंदूर शहरात जून २०२६ मध्ये ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे.
२. भारतातील पहिले 'मोती पालन क्लस्टर' (Pearl Farming Cluster) कोणते बनले आहे?
➠ हजारीबाग (झारखंड)
🎯 स्पष्टीकरण: झारखंडमधील हजारीबाग जिल्हा अधिकृतपणे भारताचा पहिला 'मोती शेती समूह' (Pearl Farming Cluster) बनला आहे.🎯 हे केंद्र भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने विकसित केले असून, प्रगत मोती उत्पादन तंत्रे, प्रशिक्षण आणि विपणन यांसाठी ते एक आदर्श केंद्र (Model Hub) म्हणून कार्य करेल.
३. ॲडोब (Adobe) ने ग्लोबल डिलिव्हरी सेंटरचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
➠ मनोज नागपाल
🎯 स्पष्टीकरण: Adobe ने मनोज नागपाल यांची भारतात आपल्या 'ग्लोबल डिलिव्हरी सेंटर आणि शेअर्ड सर्व्हिसेस'चे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
४. २०२६ चा पुलित्झर पुरस्कार 'इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग' श्रेणीत कोणाला मिळाला?
➠ सुपर्णा शर्मा & आर. के. आनंद
🎯 स्पष्टीकरण: सुपर्णा शर्मा आणि आर. के. आनंद या दोघांनाही या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
५. माद्रिद ओपन टेनिस २०२६ चे 'पुरुष एकेरी' विजेतेपद कोणी जिंकले?
➠ यानिक सिनर (Jannik Sinner)
🎯 स्पष्टीकरण: इटलीच्या यानिक सिनरने हे विजेतेपद पटकावले.
६. 'विकातन २०२६' (Vikatun 2026) युद्धाभ्यास अमेरिका आणि कोणत्या देशात होत आहे?
➠ फिलीपिन्स
🎯 स्पष्टीकरण: हा सराव अमेरिका आणि फिलीपिन्स यांच्या लष्करी सहकार्याचा भाग आहे.
७. युरोपीय राजकीय समुदायात सामील होणारा पहिला 'गैर-युरोपीय' देश कोणता?
➠ कॅनडा
८. आसामच्या पहिल्या महिला रेडिओ जर्नालिस्ट कोण होत्या, ज्यांचे नुकतेच वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले ?
➠ लिली दास
९. 'डँप' (DAMP) हा डार्क मॅटर शोधणारा उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला आहे?
➠ चीन
१०. २०२५ मध्ये भारत आणि चीन दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार किती अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे?🎯 स्पष्टीकरण: चीनने डार्क मॅटर कणांचा शोध घेण्यासाठी 'Dark Matter Particle Explorer' (DAMP) उपग्रह तयार केला आहे.
➠ १५५ अब्ज डॉलर
🎯 स्पष्टीकरण: भारत आणि चीन यांच्यातील व्यापार १५५ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे.
११. 'पाथ काइंड' (Path Kind) हा भारताचा पहिला AI ऑर्बिटल डेटा सेंटर सॅटेलाइट कोण बनवत आहे?
➠ पिक्सेल आणि सर्वम
🎯 स्पष्टीकरण: पिक्सेल आणि सर्वम या दोन स्टार्टअप्सनी मिळून हा विशेष उपग्रह विकसित करण्याची घोषणा केली आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यसेवा संवर्ग पूर्वी 36 मधून 5 कमी 27 वाढ= 58
गट अ - पूर्वी 17 आता 21
गट ब - पूर्वी 19 आता 37
©insightmirror
गट अ - पूर्वी 17 आता 21
गट ब - पूर्वी 19 आता 37
©insightmirror
❤2
Scheme_of_Examination_Civil_Services_Gazzetted_Gr_A_&_Gr_B_Exam.pdf
14 MB
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा
👉परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.👍
👉परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.👍
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: 'राष्ट्रीय परिचारिका दिवस' (National Nurses Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ ६ मे
🎯 स्पष्टीकरण: ६ मे ते १२ मे हा काळ 'राष्ट्रीय परिचारिका सप्ताह' म्हणून ओळखला जातो.🎯 १२ मे हा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस साजरा केला जातो.
प्रश्न २: अलीकडेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी 'ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस' परिषदेचे उद्घाटन कोठे केले?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: भारताचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी नवी दिल्ली येथे 'ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस' (Brain Computer Interface) परिषदेचे उद्घाटन केले.
प्रश्न ३: 'केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ' (CBFC) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ शशी शेखर वेम्पती
🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC) हे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत एक वैधानिक चित्रपट-प्रमाणन संस्था आहे.🎯 सिनेमॅटोग्राफ कायदा १९५२ च्या तरतुदींनुसार चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनाचे नियमन करण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपवण्यात आली आहे.
प्रश्न ४: 'मेट्रो वुमन ऑफ द इयर' (Metro Woman of the Year) या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
➠ सुषमा यादव
🎯 स्पष्टीकरण: दिल्ली मेट्रोच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुषमा यादव यांना 'मेट्रो वुमन ऑफ द इयर' हा प्रतिष्ठेचा किताब देण्यात आला.
प्रश्न ५: मियामी ग्रँड प्रिक्स २०२६ (Miami Grand Prix 2026) चे विजेतेपद कोणी जिंकले?
➠ अँड्रिया किमी अँटोनेली
🎯 स्पष्टीकरण: मे २०२६ मध्ये आयोजित मियामी ग्रँड प्रिक्स २०२६ चे विजेतेपद अँड्रिया किमी अँटोनेली (Andrea Kimi Antonelli) यांनी पटकावले आहे.
प्रश्न ६: वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या अहवालानुसार, जगातील स्टीलचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता ठरला आहे?
➠ भारत
प्रश्न ७: अश्मीभूत इंधनांपासून (Fossil Fuels) दूर जाण्यावर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली?🎯 स्पष्टीकरण: स्टील उत्पादनात चीन पहिल्या क्रमांकावर असून, भारत आता जगातील दुसरा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश बनला आहे.
➠ कोलंबिया
🎯 स्पष्टीकरण: अश्मीभूत इंधनांचा वापर कमी करण्यावर चर्चा करण्यासाठी कोलंबियामध्ये पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली.
प्रश्न ८: केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३४ वरून वाढवून किती करण्यास मंजुरी दिली आहे?
➠ ३८
🎯 स्पष्टीकरण: सर्वोच्च न्यायालयातील वाढती प्रलंबित प्रकरणे पाहता, न्यायाधीशांची संख्या ३४ वरून ३८ पर्यंत वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
प्रश्न ९: २०२५ मध्ये सर्वाधिक सागरी मासळीचे उत्पादन करणारे भारतीय राज्य कोणते ठरले आहे?
➠ तामिळनाडू
🎯 स्पष्टीकरण: २०२५ या वर्षात तामिळनाडू हे भारतात सर्वाधिक सागरी मासळी उत्पादन करणारे राज्य ठरले आहे.🎯 तामिळनाडूबद्दल :- हे राज्य फुलांच्या उत्पादनात आणि देशातील सर्वाधिक 'रामसर साइट्स' (पाथळ जागा) असण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
प्रश्न १०: भारत आणि कोणत्या देशादरम्यान व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक भागीदारी वाढवण्यासाठी अलीकडेच करार झाला आहे?
➠ व्हिएतनाम
🎯 स्पष्टीकरण: व्हिएतनामचे नवीन राष्ट्रपती 'टो लॅम' सध्या भारत भेटीवर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमधील व्यापार आणि तांत्रिक सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली आहे.🎯 व्हिएतनामची राजधानी हनोई असून चलन 'व्हिएतनामी डोंग' आहे.
प्रश्न ११: सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेला 'रागी जावा' (Ragi Java) कार्यक्रम कोणत्या राज्याने २०२९ पर्यंत वाढवला आहे?
➠ आंध्र प्रदेश
🎯 स्पष्टीकरण: आंध्र प्रदेश सरकारने शालेय मुलांच्या पोषणासाठी असलेला 'रागी जावा' हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आता २०२९ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.🎯 आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू असून हे राज्य फळांच्या उत्पादनात देशात अग्रेसर आहे.
प्रश्न १२: अलीकडेच १४ गोताखोरांनी पाण्याखाली सर्वात उंच 'मानवी स्तंभ' (Human Pyramid) बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोठे केला?
➠ अंदमान आणि निकोबार
🎯 स्पष्टीकरण: अंदमान आणि निकोबारमधील 'हॅवलॉक आयलंड' (Havelock Island) येथे १४ गोताखोरांनी पाण्याखाली मानवी मनोरा (स्तंभ) तयार करून जागतिक विक्रम नोंदवला आहे.🎯 याच ठिकाणी अलीकडेच पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज (४०/६० फूट) फडकवण्याचा विक्रमही झाला होता.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Streamlining and Reforming the Recruitment Process
✅ भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा GR आयोगाने वेबसाइटवर टाकलेला आहे.....
📢 लवकरच परीक्षा योजना जाहीर होण्याची शक्यता
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
202605061114198905.pdf
326.3 KB
● 20 वर्षे सेवा - तर शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन
● 10 ते 20 वर्षे - त्या प्रमाणात पेन्शन
● किमान 10 वर्षे - 7500 पेन्शन
● 10 वर्षापेक्षा कमी तट पेंशन नाही
निवृत्तीच्या वेळी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जमा निधीपैकी 60% रक्कम शासनाकडे जमा करावी लागेल.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Forwarded from चालू घडामोडी + GK (Official)
https://link.testbook.com/SagarMPSCPrelims
https://link.testbook.com/SagarMPSCPrelims
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
परीक्षेच्या दृष्टीने बँकिंग घटक मधील सर्वात महत्त्वाची असलेली समिती..
🛡 एम नरसिंहम समिती 1 & 2👆👆💐💐
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
#Notes #Economics
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Save
#Notes #Economics
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
अंगणवाडी पर्यवेक्षिका / सुपरवायझर / मुख्य सेविका रणरागिणी बॅच 2026
Recorded Batch + Book
🔥 रणरागिणी बॅच 🔥
❤️ मराठी व्याकरण
❤️ इंग्रजी व्याकरण
❤️ सामान्य ज्ञान
❤️ गणित व बुद्धिमत्ता
❤️ कॉम्प्युटर
❤️ पोषण आहार
❤️ ICDS
➡️ Discount: 50%
🔥 प्रथम 100 Admission 20% Extra Discount 🔥
🔠 🔠 🔣 1️⃣ 4️⃣ 9️⃣ 9️⃣
📲 App Link ⤵️
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
📱 एकदा डेमो लेक्चर बघा ⤵️
🔗 https://youtu.be/zemU6Uj5ph8?si=WvYlTKRPdhcU_OIz
🔗 https://youtu.be/zemU6Uj5ph8?si=WvYlTKRPdhcU_OIz
📞 संपर्क : 9370706679
Recorded Batch + Book
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
. ✔️ इतिहास शॉर्ट नोट्स ✔️
१) १७७३ - रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ - कुळ कायदा
३) १८२९ - सतीबंदी कायदा
४) १८३५ - वृत्तपत्र कायदा
५) १८५४ - वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ - विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ - राणीचा जाहीरनामा
८) १८५९ - बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० - इंडियन पिनल कोड
१०) १८६१ - इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७०- आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ - देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ - इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ - कुळ कायदा
१६) १८९२ - कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ - भारतीय चलन कायदा
१८) १९०१ - पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ - भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ - प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ - सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ - मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ - मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ - रौलेक्ट कायदा
२५) १९३५ - भारत सरकार कायदा
२६) १९४४ - राजाजी योजना
२७) १९४५ - वेव्हेल योजना
२८) १९४५ - त्रिमंत्री योजना
२९) १९४७ - माउंटबॅटन योजना
३०) १९४७ - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
#History #GK #GS #Notes
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
१) १७७३ - रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ - कुळ कायदा
३) १८२९ - सतीबंदी कायदा
४) १८३५ - वृत्तपत्र कायदा
५) १८५४ - वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ - विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ - राणीचा जाहीरनामा
८) १८५९ - बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० - इंडियन पिनल कोड
१०) १८६१ - इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७०- आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ - देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ - इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ - कुळ कायदा
१६) १८९२ - कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ - भारतीय चलन कायदा
१८) १९०१ - पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ - भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ - प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ - सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ - मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ - मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ - रौलेक्ट कायदा
२५) १९३५ - भारत सरकार कायदा
२६) १९४४ - राजाजी योजना
२७) १९४५ - वेव्हेल योजना
२८) १९४५ - त्रिमंत्री योजना
२९) १९४७ - माउंटबॅटन योजना
३०) १९४७ - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
Save
#History #GK #GS #Notes
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे / कागदपत्रे ‘डिजिलॉकर प्रणाली’द्वारे घेण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra SSC Result 2026 | महाराष्ट्र SSC - 10 वी निकाल 2026 - Chalu Ghadamodi
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-ssc-result-2026/
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-ssc-result-2026/
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-ssc-result-2026/
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
#Updated Current Eco
👉Mission For Cotton Productivity
👉घोषणा:- अर्थसंकल्प 2025/26
योजनेला मंजुरी: 5 मे 2026
👉 केंद्र सरकारने २०२५-२६ ते २०३०-३१ कालावधीसाठी कापूस उत्पादन वाढविण्याची विशेष योजना मंजूर केली.
👉 योजनेसाठी सुमारे ₹५७५८ कोटी निधी मंजूर करण्यात आला.
👉 योजनेचे मुख्य उद्दिष्ट देशातील कापूस उत्पादन क्षमता वाढविणे आहे.
👉 २०२५-२६ मध्ये देशातील कापूस उत्पादन अंदाजे २९१ लाख गाठी (प्रत्येकी १७० किलो) राहण्याचा अंदाज.
👉 २०३१ पर्यंत कापूस उत्पादन ४८० लाख गाठीपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित.
👉स्वराज्य
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
#Notes #Economics
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
👉Mission For Cotton Productivity
👉घोषणा:- अर्थसंकल्प 2025/26
योजनेला मंजुरी: 5 मे 2026
👉 केंद्र सरकारने २०२५-२६ ते २०३०-३१ कालावधीसाठी कापूस उत्पादन वाढविण्याची विशेष योजना मंजूर केली.
👉 योजनेसाठी सुमारे ₹५७५८ कोटी निधी मंजूर करण्यात आला.
👉 योजनेचे मुख्य उद्दिष्ट देशातील कापूस उत्पादन क्षमता वाढविणे आहे.
👉 २०२५-२६ मध्ये देशातील कापूस उत्पादन अंदाजे २९१ लाख गाठी (प्रत्येकी १७० किलो) राहण्याचा अंदाज.
👉 २०३१ पर्यंत कापूस उत्पादन ४८० लाख गाठीपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित.
👉स्वराज्य
Save
#Notes #Economics
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1