𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.5K subscribers
3.84K photos
57 videos
3.04K files
5.84K links
Download Telegram
✏️ SRPF दौड गट क्र 5 Answer Key & आजचा पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 65+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🗓 ३ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. भारताची पहिली 'मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग' (MLFF) प्रणाली कोठे सुरू करण्यात आली आहे?
➠ गुजरात

🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी १ मे २०२६ रोजी गुजरातमध्ये भारताची पहिली 'मल्टी-लेन फ्री फ्लो' (MLFF) अडथळामुक्त टोल प्रणाली सुरू केली.
🎯 या तंत्रज्ञानामुळे टोल प्लाझावर न थांबता वाहने थेट जाऊ शकतात.
🎯 हाय-ॲक्युरसी कॅमेरे नंबर प्लेट स्कॅन करून आपोआप टोल कापून घेतात. यामुळे वेळ वाचतो आणि वाहतूक कोंडी होत नाही.


​२. कोणत्या राज्य सरकारने आपत्तीची माहिती आणि रिअल-टाइम रिपोर्टिंगसाठी 'खुआरेल' (Khuarel) नावाचे ॲप लॉन्च केले आहे ?
➠ मिझोरम

🎯 स्पष्टीकरण: मिझोरम सरकारने आपत्ती व्यवस्थापनासाठी 'खुआरेल' ॲप सुरू केले आहे.
🎯 मिझोरमची राजधानी: ऐझॉल
🎯 अलीकडेच या राज्याला 'नव भारत साक्षरता कार्यक्रमा'अंतर्गत १००% साक्षर घोषित करण्यात आले आहे.

​३. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➠ रोहित जैन

🎯 स्पष्टीकरण: रोहित जैन यांनी टी. रविशंकर यांची जागा घेतली आहे.
🎯 RBI मध्ये एक गव्हर्नर आणि चार डेप्युटी गव्हर्नर असतात.
🎯 सध्या संजय मल्होत्रा हे २६ वे गव्हर्नर आहेत.


​४. 'पंचायत उन्नती निर्देशांक २.०' (Panchayat Unnati Index 2.0) मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे ?
➠ त्रिपुरा

🎯 स्पष्टीकरण: पंचायत विकासाच्या कामात त्रिपुराने देशात प्रथम स्थान मिळवले आहे.
🎯 त्रिपुरा ग्रामीण बँकेने देशातील पहिली 'सोलर पॉवर्ड एटीएम व्हॅन' देखील सुरू केली आहे.

​५. भारताचे पहिले 'एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र' (Integrated Basmati & Organic Training Centre) कोठे स्थापन केले जात आहे ?
➠ पिलीभीत (उत्तर प्रदेश)

🎯 स्पष्टीकरण: हे उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे स्थापन होत आहे.
🎯 उत्तर प्रदेश हे लोकसंख्येनुसार देशातील सर्वात मोठे राज्य आहे.

६. कोणत्या देशाने 'ॲटलस ड्रोन स्वार्म सिस्टम' (Atlas Drone Swarm System) चे अनावरण केले आहे?
➠ चीन

🎯 स्पष्टीकरण: चिनी 'पीपल्स लिबरेशन आर्मी'ने या प्रगत ड्रोन सिस्टीमचे अनावरण केले आहे.

७. केंद्र सरकारने एमएसएमई (MSME) मंत्रालायचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
➠ भारत खेडा

🎯 स्पष्टीकरण: भारत खेडा यांनी नुकताच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाचा सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.


८. इस्रोच्या (ISRO) 'चंद्रयान-५' या संयुक्त मोहिमेसाठी कोणत्या देशाने स्थळ मूल्यांकन (Site Assessment) सुरू केले आहे?
➠ जपान

🎯 स्पष्टीकरण: इस्रोने (ISRO), जपानच्या अंतराळ संस्थेच्या (JAXA) सहयोगाने, संयुक्त 'चंद्रयान-५' (LUPEX) मोहिमेसाठी जपानमध्ये (तनेगाशिमा अंतराळ केंद्रावर) प्रक्षेपण स्थळाच्या मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू केली आहे.
🎯 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध घेण्यासाठी, ही मोहीम २०२७-२८ मध्ये 'H3' रॉकेटचा वापर करून प्रक्षेपित करण्याचे नियोजित आहे.
🎯 जपान हा जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून त्यांनी अलीकडेच जगातील पहिला 'ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर' विकसित केला आहे.


९. 'नवाचार आणि समावेशकता' (Innovation and Inclusivity) या विषयावर १० वे राष्ट्रीय शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले?
➠ चंदीगड

🎯 स्पष्टीकरण: हे संमेलन चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आले.
🎯 चंदीगड हे देशातील पहिले 'झोपडपट्टी मुक्त शहर' बनले आहे आणि ते दुसरे पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश देखील आहे.


१०. 'QS MBA रँकिंग २०२६' नुसार, भारतातील कोणती संस्था अग्रस्थानी राहिली आहे?
➠ बंगलोर

🎯 स्पष्टीकरण: भारतामध्ये IIM बंगलोर प्रथम क्रमांकावर आहे, मात्र जागतिक स्तरावर या संस्थेचा ६४ वा क्रमांक आहे.
🎯 जगातील सर्वोत्तम एमबीए कॉलेज म्हणून पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील 'वार्टन बिझनेस स्कूल'ची निवड झाली आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यशास्त्र शॉर्ट नोट्स

🎯 संविधान सभेतील महिलांवर कायम प्रश्न विचारला जातो त्या कोणत्या प्रांतातून आल्या त्यासोबत त्यांचे एखादं महत्त्वाचे कार्य यावर सुद्धा प्रश्न असतो.

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1
🗓 ४ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. 'जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस' (World Press Freedom Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ ३ मे

🎯 ​स्पष्टीकरण: दरवर्षी ३ मे रोजी जगभरात प्रेस स्वातंत्र्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पत्रकारांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
🎯 याच दिवशी 'जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक' देखील जारी केला जातो.


२. नीती आयोगाची ईशान्य भारताची (North-East) पहिली महिला पूर्णवेळ सदस्य कोण बनली आहे?
➠ डॉ. जोराम अन्याया

🎯 ​स्पष्टीकरण: डॉ. जोराम अन्याया या अरुणाचल प्रदेशच्या असून, नीती आयोगामध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्त होणाऱ्या ईशान्य भारतातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

३. एनसीएलटी (NCLT - National Company Law Tribunal) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➠ अनुपिंदर सिंह ग्रेवाल

🎯 ​स्पष्टीकरण: अनुपिंदर सिंह ग्रेवाल यांची नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.


४. प्लॅटफॉर्म-आधारित गिग कामगारांसाठी (Gig Workers) भारतातील पहिली विशेष डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा 'IPGRS' कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
➠ कर्नाटक

🎯 ​स्पष्टीकरण: कर्नाटक सरकारने गिग कामगारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी देशातील पहिली डिजिटल यंत्रणा सुरू केली आहे.
🎯 कर्नाटक हे कॉफी आणि नारळाचे प्रमुख उत्पादक राज्य देखील आहे.


५. अलीकडेच 'माउंट डोकनो' (Mount Dukono) ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तो कोणत्या देशात स्थित आहे ?
➠ इंडोनेशिया

🎯 ​स्पष्टीकरण: इंडोनेशियामधील माउंट डोकनो ज्वालामुखीमध्ये नुकताच स्फोट झाला आहे.
🎯 इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेला आणि सर्वाधिक बेटांचा समूह असलेला देश आहे.


६. भारतातील पहिले राज्य संचलित 'अवकाश तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र' (Space Technology Centre of Excellence) कोठे सुरू झाले ?

➠ बंगळुरू

🎯 ​स्पष्टीकरण: बंगळुरू येथे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
🎯 बंगळुरू येथे इस्रोचे (ISRO) मुख्यालय देखील आहे.


७. दिल्ली सरकारने 'कॅच द रेन २०२६' मोहिमेसाठी जाहीर केलेल्या अधिकृत जल शुभंकराचे (Mascot) नाव काय आहे ?
➠ नीरा

🎯 ​स्पष्टीकरण: दिल्ली सरकारने पावसाचे पाणी वाचवण्यासाठी 'कॅच द रेन' मोहिमेचा 'नीरा' हा अधिकृत शुभंकर म्हणून अनावरण केला आहे.
८. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन नेत्र १.०' (Operation Netra 1.0) कोठे आयोजित केले ?
➠ लडाख

🎯 ​स्पष्टीकरण: भारतीय सैन्याने लडाखच्या दुर्गम भागात डोळ्यांच्या तपासणीसाठी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी हे चार दिवसीय शिबिर आयोजित केले होते.
🎯 लडाखमध्ये आता एकूण ७ जिल्हे आहेत.
९. भारताचा पहिला 'ग्रीन मेथेनॉल प्लांट' (Green Methanol Plant) कोठे स्थापन केला जात आहे ?
➠ कांडला पोर्ट (गुजरात)

🎯 स्पष्टीकरण: गुजरातच्या कांडला बंदरावर भारताचा पहिला ग्रीन मेथेनॉल प्लांट उभारला जात आहे.
🎯 कांडला पोर्टचे नाव बदलून आता 'पंडित दीनदयाल पोर्ट' असे करण्यात आले आहे.
१०. 'जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक २०२६' (World Press Freedom Index 2026) मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?
➠ नॉर्वे

🎯 स्पष्टीकरण: १८० देशांच्या या निर्देशांकात नॉर्वे पुन्हा एकदा अव्वल स्थानावर राहिला आहे.
🎯 'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स' ही संस्था हा अहवाल प्रसिद्ध करते.


११. 'जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक २०२६' मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
➠ १५७ वा

🎯 स्पष्टीकरण: २०२६ च्या अहवालानुसार भारत १५७ व्या क्रमांकावर घसरला आहे.
🎯 मागील वर्षी भारत १५१ व्या क्रमांकावर होता, याचा अर्थ भारतातील प्रेस स्वातंत्र्याची स्थिती अधिक खालावली आहे.
🎯 विशेष म्हणजे या यादीत पाकिस्तान १५३ व्या क्रमांकावर आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
124-2025 Gr-C Pre 2025 - Result.pdf
1.4 MB
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
गट क पूर्व 2025 CutOff

Open 50.25


📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
📢 तलाठी पदभरती मोठी Update ⤵️⤵️

https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3451
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3451

❤️ पहा आजची महत्वाची Update
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🗓 ५ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. 'आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस' (International Firefighters' Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?
➠ ४ मे

🎯 स्पष्टीकरण: अग्निशमन दलातील जवानांचे धैर्य, त्यांची निस्वार्थ सेवा आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ४ मे रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
🎯 याव्यतिरिक्त, ४ मे रोजी 'कोळसा खाण कामगार दिवस' (Coal Miners Day) देखील साजरा केला जातो.


२. 'मिशन दृष्टी' (Mission Drishti) या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या खाजगी स्टार्टअप कंपनीने केले आहे?
➠ गॅलेक्सी आय

🎯 स्पष्टीकरण: गॅलेक्सी आय (GalaxEye) या भारतीय खाजगी अंतराळ स्टार्टअप कंपनीने 'फाल्कन ९' (Falcon 9) रॉकेटचा वापर करून 'मिशन दृष्टी' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
🎯 हा उपग्रह कोणत्याही हवामानात पृथ्वीचे अचूक निरीक्षण (All-weather Earth Observation) करण्याचे काम करेल.
३. प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ प्रसून जोशी

🎯 स्पष्टीकरण: प्रसिद्ध गीतकार आणि लेखक प्रसून जोशी यांची प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


४. 'मॅग्डालेना नदी' (Magdalena River) कोणत्या देशात वाहते, जी अलीकडे 'हिप्पोस'च्या वाढत्या संख्येमुळे चर्चेत होती?
➠ कोलंबिया

🎯 स्पष्टीकरण: कोलंबियामधील मॅग्डालेना नदीच्या परिसरात हिप्पोपोटॅमसची (दरियाई घोडा) संख्या झपाट्याने वाढली आहे.
🎯 या प्राण्यांनी तिथल्या स्थानिक परिसंस्थेला (Ecosystem) धोका निर्माण केल्यामुळे कोलंबिया सरकारने ८० हिप्पोस मारण्याचे आदेश दिले आहेत.
🎯 भारतातील 'वंतारा' (अनंत अंबानी यांचा प्रकल्प) ने या प्राण्यांना दत्तक घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे.


५. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच कोणती योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे?
➠ प्रोजेक्ट फ्रीडम

🎯 स्पष्टीकरण: 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' (Hormuz Strait) मध्ये अडकलेल्या जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने 'प्रोजेक्ट फ्रीडम' सुरू केला आहे.


६. अलीकडेच कोणत्या देशातील 'मायोन' (Mayon) ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे?
➠ फिलीपिन्स

🎯 स्पष्टीकरण: फिलीपिन्समध्ये असलेल्या 'मायोन' ज्वालामुखीमध्ये नुकताच स्फोट झाला आहे.
🎯 फिलीपिन्सची राजधानी मनिला असून त्याचे चलन 'फिलीपिन्स पेसो' हे आहे.


७. विक्रम दुराईस्वामी यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत (Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
चीन

८. डेन्मार्क येथे आयोजित 'उबेर कप २०२६' (Uber Cup 2026) चे विजेतेपद कोणी जिंकले?
दक्षिण कोरिया

🎯 स्पष्टीकरण: दक्षिण कोरियाने 'उबेर कप २०२६' चे विजेतेपद पटकावले आहे.
🎯 उबेर कप हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे.


९. एम्स (AIIMS) दिल्लीने अलीकडेच कोणत्या आजाराच्या उपचारात मोठे यश संपादन केले आहे?
मणक्याचे विकार (Spine Deformities)

🎯 स्पष्टीकरण: एम्स दिल्लीने मानवी पाठीच्या मणक्याशी संबंधित गंभीर आजारांवर उपचार करण्यात ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
🎯 याशिवाय, एम्स दिल्लीने भारतात पहिल्यांदाच 'पोर्टेबल एमआरआय' (Portable MRI) मशीन तयार केली आहे, जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेली जाऊ शकते.


१०. इटलीचे माजी फॉर्म्युला वन ड्रायव्हर आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते ज्यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे नाव काय?
➠ ॲलेक्स झानार्डी

🎯 स्पष्टीकरण: इटलीचे प्रसिद्ध माजी फॉर्म्युला वन ड्रायव्हर आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते ॲलेक्स झानार्डी यांचे नुकतेच निधन झाले आहे.
🎯 इटलीची राजधानी रोम असून तिथे 'युरो' हे चलन वापरले जाते.
🎯 इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिली आहे.


११. कोणत्या भारतीय स्टार्टअप कंपनीने 'फाल्कन ९' रॉकेटद्वारे 'मिशन दृष्टी' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले?
➠ गॅलेक्सी आय (GalaxEye)

🎯 स्पष्टीकरण: 'गॅलेक्सी आय' या भारतीय अंतराळ स्टार्टअप कंपनीने स्पेसएक्सच्या 'फाल्कन ९' रॉकेटचा वापर करून 'मिशन दृष्टी' हा उपग्रह अवकाशात सोडला.
🎯 हा उपग्रह पृथ्वीच्या निरीक्षणासाठी (Earth Observation) वापरला जाईल.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
vitta aayog-6.pdf
751.9 KB
2 गुण फिक्स करून टाका.. वित्त आयोग

1) केंद्रीय वित्त आयोग
2)राज्य वित्त आयोग
3)आतापर्यंतचे आयोगाचे सगळे अध्यक्ष 4)अध्यक्षांचा कार्यकाल
5)14 आणि 15 व्या वित्त आयोगाचे अहवाल


(मुख्य आणि पूर्व दोन्ही परीक्षेसाठी हा संपूर्ण टेबल व्यवस्थित पद्धतीने रिविजन करावे)

⬜️ महत्वाची PDF आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Economics
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन ⬇️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स साठी Whatsapp चॅनेल नक्की Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1
202605051824209807.pdf
3.4 MB
भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा

👆 पहा संपूर्ण GR PDF ⚙️

————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
गट-ब (अराजपत्रीत) व गट-क ची पदे MPSC मार्फत भरण्यासाठी ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 🔥🔥

————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
#Updated गट क मुख्य

👉गट क मुख्य साठी महत्त्वाचे

👉शेवटच्या 30 दिवसांमध्ये योग्य Planning खूप महत्त्वाची आहे या काळात...

👉पहिला पेपर मधील मराठी व इंग्रजी यांचा अभ्यास ज्यांचा योग्य पद्धतीने झालेला असेल त्यांनी Revision साठी 4 तास राखीव ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच दोन्हींमध्ये 1 सकाळी आणि 1 रात्री अभ्यासामध्ये नियोजनात असावे. दोन्हींचा आवाका जास्त असल्यामुळे  Revision करताना वेळेत अंतर ठेवावे.

👉पेपर 2 कडे विशेष लक्ष द्यावे कारण मागील काही पेपरचा अनुभव बघता... पेपर दोन मध्येच भरपूर विद्यार्थी मित्रांचा Score एकदमच कमी आला त्यामुळे त्याचे नियोजन देखील परफेक्ट असावे.. (Core GS - जवळजवळ 45 प्रश्न आहे इतिहास, भूगोल,Polity,Eco) Max Score होण्याची शक्यता यामध्ये आहे.. त्यामुळे याकडे पूर्वला झाला आहे म्हणून मुख्याला दुर्लक्ष होऊ नये ही काळजी घ्यावी कारण पूर्वचा आणि मुख्यचा Approach वेगळा असतो. जर विषय चांगला असेल तर PYQ बघून घेणे व Fast मध्ये Revision करून घेणे आवश्यक.

👉Maths आणि Reasoning यांच्यासाठी दैनंदिन Practice गरजेचे आहे कारण weightage जास्त आहे.

👉 GIS/GPS रिमोट सेन्सिंग तसेच तंत्रज्ञानाचा उर्वरित भाग आणि Sci यांचा अभ्यासक्रम व्यवस्थित करणे तसेच Non Sci बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थी मित्रांनी काळजीपूर्वक करावा गरज असल्यास त्या विषयातील Experts कडून Guidance निश्चित घ्यावे आणि लवकरात लवकर उरकून घ्यावा कारण की Area मोठा आहे.व Revision जास्त द्यावेत.

👉Current पूर्वाला बऱ्यापैकी केलेला आहेच Avg डिसेंबर पर्यंत ... त्यामध्ये पुन्हा पुढे 4 महिन्याचे ॲड करून जुन्या करंटला रिविजन देणे व नवीन ४ महिन्याचे व्यवस्थित Reading व Revision करणे.

👉कायदे साठी old PYQ विश्लेषण करावे बऱ्यापैकी Cover होते.

👉मुख्य मुद्दा.. झालेला कंटेंट दररोज Revision,PYQ विश्लेषण,MCQ सराव हा बंदच करायचा नाही.

👉 दैनंदिन पुढील 30 दिवस दररोज 12 तास (+) अभ्यास जोरदार करा आणि रिझल्ट पर्यंत नक्कीच जाणार.

👉स्वराज्य DM

👉हार मानने वालों की भीड़ बहुत बड़ी है,पर जीतने वालों की पहचान अलग खड़ी है।30 दिन अगर तूने खुद को साबित कर दिया,तो तेरी मेहनत ही तेरी सबसे बड़ी घड़ी है। 🔥


————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤩 नांदेड पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 70+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सरळसेवा भरतीला वेग
मागणी पत्र देण्याचे आदेश

तलाठी भरतीसाठी एमपीएससी ची कार्यवाही सुरु...👍👍



📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 ६ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. जून २०२६ मध्ये 'ब्रिक्स' (BRICS) कृषी मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित केली जाणार आहे?
➠ इंदूर

🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील इंदूर शहरात जून २०२६ मध्ये ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे.


२. भारतातील पहिले 'मोती पालन क्लस्टर' (Pearl Farming Cluster) कोणते बनले आहे?
➠ हजारीबाग (झारखंड)

🎯 स्पष्टीकरण: झारखंडमधील हजारीबाग जिल्हा अधिकृतपणे भारताचा पहिला 'मोती शेती समूह' (Pearl Farming Cluster) बनला आहे.
🎯 हे केंद्र भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने विकसित केले असून, प्रगत मोती उत्पादन तंत्रे, प्रशिक्षण आणि विपणन यांसाठी ते एक आदर्श केंद्र (Model Hub) म्हणून कार्य करेल.

३. ॲडोब (Adobe) ने ग्लोबल डिलिव्हरी सेंटरचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
➠ मनोज नागपाल

🎯 स्पष्टीकरण: Adobe ने मनोज नागपाल यांची भारतात आपल्या 'ग्लोबल डिलिव्हरी सेंटर आणि शेअर्ड सर्व्हिसेस'चे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.


४. २०२६ चा पुलित्झर पुरस्कार 'इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग' श्रेणीत कोणाला मिळाला?
➠ सुपर्णा शर्मा & आर. के. आनंद

🎯 स्पष्टीकरण: सुपर्णा शर्मा आणि आर. के. आनंद या दोघांनाही या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


५. माद्रिद ओपन टेनिस २०२६ चे 'पुरुष एकेरी' विजेतेपद कोणी जिंकले?
➠ यानिक सिनर (Jannik Sinner)

🎯 स्पष्टीकरण: इटलीच्या यानिक सिनरने हे विजेतेपद पटकावले.


६. 'विकातन २०२६' (Vikatun 2026) युद्धाभ्यास अमेरिका आणि कोणत्या देशात होत आहे?
➠ फिलीपिन्स

🎯 स्पष्टीकरण: हा सराव अमेरिका आणि फिलीपिन्स यांच्या लष्करी सहकार्याचा भाग आहे.


७. युरोपीय राजकीय समुदायात सामील होणारा पहिला 'गैर-युरोपीय' देश कोणता?
➠ कॅनडा

८. आसामच्या पहिल्या महिला रेडिओ जर्नालिस्ट कोण होत्या, ज्यांचे नुकतेच वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले ?
➠ लिली दास

९. 'डँप' (DAMP) हा डार्क मॅटर शोधणारा उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला आहे?
➠ चीन

🎯 स्पष्टीकरण: चीनने डार्क मॅटर कणांचा शोध घेण्यासाठी 'Dark Matter Particle Explorer' (DAMP) उपग्रह तयार केला आहे.
१०. २०२५ मध्ये भारत आणि चीन दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार किती अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे?
➠ १५५ अब्ज डॉलर

🎯 स्पष्टीकरण: भारत आणि चीन यांच्यातील व्यापार १५५ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे.


११. 'पाथ काइंड' (Path Kind) हा भारताचा पहिला AI ऑर्बिटल डेटा सेंटर सॅटेलाइट कोण बनवत आहे?
➠ पिक्सेल आणि सर्वम

🎯 स्पष्टीकरण: पिक्सेल आणि सर्वम या दोन स्टार्टअप्सनी मिळून हा विशेष उपग्रह विकसित करण्याची घोषणा केली आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
समाजसुधारक आणि त्यांच्या संस्था

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM