Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
🛑 महत्वाची विद्यापीठे 🛑
❇️ मुंबई विद्यापीठ
◆ शहर - मुंबई
◆ स्थापना - 18 जुलै 1857
❇️ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ
◆ शहर - नागपूर
◆ स्थापना - 4 ऑगस्ट 1923
❇️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ
◆ शहर - गडचिरोली
◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011
❇️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ
◆ शहर - मुंबई
◆ स्थापना - 1916
❇️विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
◆ शहर - पुणे
◆ स्थापना - 1949
❇️ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
◆ शहर - औरंगाबाद
◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958
❇️विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
◆ शहर - कोल्हापूर
◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962
❇️विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ
◆ शहर - अमरावती
◆ स्थापना - 1 मे 1983
❇️विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
◆ शहर - नाशिक
◆ स्थापना - जुलै 1989
❇️विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
◆ शहर - जळगाव
◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989
❇️विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
◆ शहर - नांदेड
◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994
❇️ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
◆ शहर - सोलापूर
◆ स्थापना - 1 ऑगस्ट 2004
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
#Notes #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
❇️ मुंबई विद्यापीठ
◆ शहर - मुंबई
◆ स्थापना - 18 जुलै 1857
❇️ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ
◆ शहर - नागपूर
◆ स्थापना - 4 ऑगस्ट 1923
❇️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ
◆ शहर - गडचिरोली
◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011
❇️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ
◆ शहर - मुंबई
◆ स्थापना - 1916
❇️विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
◆ शहर - पुणे
◆ स्थापना - 1949
❇️ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
◆ शहर - औरंगाबाद
◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958
❇️विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
◆ शहर - कोल्हापूर
◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962
❇️विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ
◆ शहर - अमरावती
◆ स्थापना - 1 मे 1983
❇️विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
◆ शहर - नाशिक
◆ स्थापना - जुलै 1989
❇️विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
◆ शहर - जळगाव
◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989
❇️विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
◆ शहर - नांदेड
◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994
❇️ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
◆ शहर - सोलापूर
◆ स्थापना - 1 ऑगस्ट 2004
Save
#Notes #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबतची(Opting Out) लिंक सुरू झाली आहे.
📌 लिंक ⤵️ ⤵️
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
🗓 अंतिम तारीख - 07 मे 2026
————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
————————————————
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1🔥1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
1) इडुक्की धरण
2) उकई प्रकल्प
3) काकरापार प्रकल्प
4) कोल्डेम प्रकल्प
5) गंगा सागर प्रकल्प
6) जवाहर सागर
7) जायकवाडी प्रकल्प
8) टिहरी धरण प्रकल्प
9) तिलैया प्रकल्प
#GeneralKnowledge #GK #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
निम्मित 𝕊𝕡𝕖𝕔𝕚𝕒𝕝 𝕆𝕗𝕗𝕖𝕣
1⃣ 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐔𝐏𝐄𝐑 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 बॅच 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
2⃣ 𝐌𝐏𝐒𝐂 संपूर्ण समाजसुधारक बॅच
3⃣ 𝐌𝐏𝐒𝐂 राज्यसेवा पूर्व परीक्षा 𝐏𝐘𝐐𝐒 बॅच 𝟐𝟎𝟐𝟔
4⃣ 𝐌𝐏𝐒𝐂 गट ब पूर्व परीक्षा 𝐏𝐘𝐐𝐒 बॅच 𝟐𝟎𝟐𝟔
5⃣ 𝐌𝐏𝐒𝐂 गट क पूर्व परीक्षा 𝐏𝐘𝐐𝐒 बॅच 𝟐𝟎𝟐𝟔
6⃣ 𝐌𝐏𝐒𝐂 𝐆𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐥 𝐒𝐜𝐢𝐞𝐧𝐜𝐞 𝐑𝐞𝐯𝐢𝐬𝐢𝐨𝐧 बॅच
-----------❀ꗥꗥ❀-------------
💁♂ 𝐔𝐬𝐞 𝐂𝐨𝐮𝐩𝐨𝐧 𝐂𝐨𝐝𝐞 -
MAHA100https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud
https://youtube.com/@swadhyayacademympsc?si=zV07qyZPFC7I_MD0
https://wa.me/919595221584
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
SUPER 650- SAMPLE.pdf
1.8 MB
MPSC SUPER Current Affairs
Sample Pdf
Sample Pdf
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन'' कधी साजरा करण्यात येतो?
➠ १ मे
२. 'राष्ट्रीय सायबर सुरक्षा संमेलन (संवाद २०२६)' कोठे आयोजित करण्यात आले ?🎯 स्पष्टीकरण: दरवर्षी १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.
➠ गोवा
३. भारतातील पहिली व्यावसायिक 'सी प्लेन' (Sea Plane) सेवा सुरू करण्यासाठी DGCA ने कोठे मान्यता दिली आहे ?🎯 स्पष्टीकरण: हे संमेलन इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आले होते.🎯 गोवा हे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे.🎯 गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहेत. गोव्यात अलीकडेच 'कुशावती' हा तिसरा जिल्हा बनला आहे.
➠ लक्षद्वीप
🎯 स्पष्टीकरण: नागरी विमानचालन महासंचालनालयाने (DGCA) लक्षद्वीपमध्ये भारतातील पहिल्या व्यावसायिक सी-प्लेन सेवेला मंजुरी दिली आहे.🎯 लक्षद्वीप हा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे.
४. स्काय रूट एरोस्पेसच्या 'विक्रम-१' (Vikram-1) रॉकेटचे प्रक्षेपण कोठे करण्यात आले ?
➠ हैदराबाद
🎯 स्पष्टीकरण: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हैदराबाद येथे विक्रम-1 रॉकेटचे प्रक्षेपण केले.🎯 हैदराबाद हे युनेस्कोच्या 'क्रिएटीव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी' मध्ये समाविष्ट होणारे पहिले भारतीय शहर आहे.🎯 तसेच, येथे पहिले सेमीकंडक्टर नाविन्यपूर्ण संग्रहालय देखील उघडण्यात आले आहे.
५. भारताने 'NASM-SR' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली ?
➠ ओडिशा
🎯 स्पष्टीकरण: NASM-SR म्हणजे 'Naval Anti-Ship Missile Short Range'. याची चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवर करण्यात आली.🎯 ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आहेत. ओडिशातील चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
६. 'प्रत्यक्ष कोळसा इंधन सेल' (Direct Coal Fuel Cell) कोणत्या देशाने विकसित केला आहे ?
➠ चीन
🎯 स्पष्टीकरण: चीनच्या 'सेंझेन विद्यापीठाने' हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.🎯 सामान्यतः कोळशापासून वीज बनवताना पाण्याची वाफ करून टर्बाइन फिरवले जाते, परंतु या तंत्रज्ञानात पाण्याचा वापर न करता कोळशातील रासायनिक ऊर्जेचे थेट विद्युत ऊर्जेत रूपांतर केले जाते.
७. कोणत्या देशाच्या सजेन (Shenzhen) विद्यापीठाने 'प्रत्यक्ष कोळसा इंधन सेल' (Direct Coal Fuel Cell) विकसित केला आहे ?
➠ चीन
🎯 स्पष्टीकरण: चीनच्या सजेन विद्यापीठाने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. पारंपारिक पद्धतीने कोळशापासून वीज निर्मिती करताना पाण्याची वाफ करून टर्बाइन फिरवले जाते.🎯 मात्र, या नवीन तंत्रज्ञानात पाण्याचा वापर न करता कोळशातील रासायनिक ऊर्जेचे थेट विद्युत ऊर्जेत रूपांतर केले जाते.🎯 चीन हा जगात स्टील आणि कोळशाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
८. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'ISLN Divex 2026' या द्विपक्षीय सराव मोहिमेची चौथी आवृत्ती पार पडली ?
➠ श्रीलंका
🎯 स्पष्टीकरण: हा सराव भारत आणि श्रीलंका दरम्यान पार पडला. श्रीलंका आणि भारत यांच्यात 'मित्र शक्ती' नावाचा युद्धसराव देखील होतो.🎯 नुकतेच भारताने भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष (देवनी मोरी अवशेष) श्रीलंकेला पाठवले होते, जे तेथील गंगाराम्या मंदिरात प्रदर्शित करण्यात आले.
९. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने 'AI धोरण 2026' (AI Policy 2026) ला मंजुरी दिली आहे ?
➠ महाराष्ट्र
🎯 स्पष्टीकरण: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने १०० कोटी रुपयांच्या AI धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि सुमारे १.५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे.🎯 तसेच, महाराष्ट्रातील 'सोंधला' हे गाव भारतातील पहिले जातीमुक्त गाव बनले आहे.
१०. कामगारांना कल्याणकारी योजनांशी डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी 'ई-श्रम साथी' (E-Shram Sathi) हे ॲप कोणी लाँच केले ?
➠ छत्तीसगड
🎯 स्पष्टीकरण: छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी हे ॲप लाँच केले आहे. कामगारांना विविध सरकारी योजनांची माहिती आणि लाभ थेट मिळावा हा यामागचा उद्देश आहे.🎯 छत्तीसगडमधील 'बालोद' हा जिल्हा भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरला आहे.
११. १० व्या 'सार्वजनिक आरोग्य शिखर संमेलनाचे' (Public Health Summit) उद्घाटन कोठे करण्यात आले?
➠ चंदिगड
🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी चंदिगड येथे या संमेलनाचे उद्घाटन केले. चंदिगड हे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर (Slum-free city) बनले आहे.
———————————————
———————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 All Question Papers & Answer Key | पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका - Chalu Ghadamodi
📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 65+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Indian Navy Hall Ticket | भारतीय नौदल अग्निवीर भरती हॉल तिकीट उपलब्ध - Chalu Ghadamodi
Indian Navy Admit Card
Indian Navy Hall Ticket | भारतीय नौदल अग्निवीर भरती हॉल तिकीट उपलब्ध ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/indian-navy-hall-ticket/
🔗 https://chalughadamodimpsc.com/indian-navy-hall-ticket/
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Police Bharti 2026 Written Exam Marks List | पोलीस भरती 2026 लेखी मार्कलिस्ट जाहीर - Chalu Ghadamodi
Police Bharti 2026 Written Exam Marks ListPolice Bharti 2024-25 Written Exam Marks ListPolice Bharti Written Exam Marks ListPolice Bharti 2026 Marks
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. महत्त्वाचे दिन
प्रश्न: राष्ट्रीय जीवन विमा दिवस (National Life Insurance Day) कधी साजरा केला जातो ?
➠ २ मे
प्रश्न: दरवर्षी जागतिक ट्यूना दिन (World Tuna Day) कधी साजरा केला जातो ?
➠ २ मे
२. ब्रिक्स (BRICS) सांस्कृतिक बैठक 🌍🎯 स्पष्टीकरण: हा दिवस ट्यूना माशांचे महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.
प्रश्न: २०२६ मध्ये ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाची पहिली बैठक कोठे संपन्न झाली?
➠ नवी दिल्ली
३. जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप २०२६ 🎱🎯 स्पष्टीकरण: २०२६ मध्ये भारत ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे.🎯 ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश होतो. या कार्यगटाची पहिली बैठक नवी दिल्लीत झाली.
प्रश्न: IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप २०२६ चे जेतेपद कोणी जिंकले?
➠ सौरभ कोठारी
🎯 स्पष्टीकरण: भारतीय खेळाडू सौरभ कोठारी यांनी पंकज अडवाणी यांचा पराभव करून हे जेतेपद पटकावले.🎯 ही स्पर्धा आयर्लंडमधील 'कार्लो' येथे आयोजित करण्यात आली होती.
४. महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस
प्रश्न: १ मे १९६० रोजी बॉम्बे स्टेटचे विभाजन होऊन कोणते दोन नवीन राज्य तयार झाले?
➠ गुजरात आणि महाराष्ट्र
🎯 स्पष्टीकरण: १ मे १९६० रोजी भाषेच्या आधारावर तत्कालीन बॉम्बे स्टेटचे विभाजन झाले, ज्यातून गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची निर्मिती झाली.🎯 त्यामुळे दरवर्षी १ मे रोजी या दोन्ही राज्यांचा स्थापना दिवस साजरा केला जातो.
५. जलद पोहण्याचा जागतिक विक्रम 🏊♂️
प्रश्न: 'पाकची सामुद्रधुनी' (Palk Strait) अवघ्या ९ तास ५० मिनिटांत पोहून पार करणारा ७ वर्षांचा मुलगा कोण?
➠ ईशांक सिंह
🎯 स्पष्टीकरण: झारखंडमधील रांची येथील ईशांक सिंह याने भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाकची सामुद्रधुनी केवळ ९ तास ५० मिनिटांत पार करून जागतिक विक्रम केला.🎯 ही सामुद्रधुनी साधारणपणे २९ ते ३० किमी लांब आहे.
६. पेपरलेस न्यायपालिका (Paperless Judiciary) ⚖️
प्रश्न: देशातील पहिले 'पेपरलेस न्यायपालिका' राज्य म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आले आहे?
➠ सिक्कीम
🎯 स्पष्टीकरण: सिक्कीम हे देशातील पहिले राज्य ठरले आहे जिथे संपूर्ण न्यायपालिका आता कागदमुक्त (Paperless) असेल.🎯 सिक्कीम हे भारताचे पहिले १००% जैविक (Organic) राज्य देखील आहे.
७. क्रीडा आणि निधन 🏆
प्रश्न: नुकतेच निधन झालेले विजय कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?
➠ गोल्फ ⛳
🎯 स्पष्टीकरण: विजय कुमार हे एक प्रख्यात भारतीय गोल्फर होते. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.
८. पुरस्कार आणि संवर्धन 🏅
प्रश्न: २०२६ चा प्रतिष्ठित 'विटली अवॉर्ड' (Whitley Award) कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला मिळाला आहे?
➠ प्रवीण शेख
🎯 स्पष्टीकरण: प्रवीण शेख यांना हा पुरस्कार 'इंडियन स्कीमर' (Indian Skimmer) या दुर्मिळ पक्ष्याच्या संवर्धनासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात आला आहे.
९. पर्यावरण आणि तंत्रज्ञान 🌍
प्रश्न: जगातील पहिला 'न्यूक्लियर वेस्ट वॉल्ट' (Nuclear Waste Vault - अणु कचरा साठवणूक केंद्र) कोठे सुरू होणार आहे?
➠ फिनलंड 🇫🇮
🎯 स्पष्टीकरण: जगातील पहिला 'न्यूक्लियर वेस्ट वॉल्ट' (अणू कचरा साठवणूक केंद्र) फिनलंड 🇫🇮 या देशात सुरू होणार आहे.🎯 या प्रकल्पाचे नाव 'ओन्कालो' (Onkalo) असे आहे, ज्याचा अर्थ फिन्निश भाषेत 'पोकळी' किंवा 'खड्डा' असा होतो.🎯 हे केंद्र जमिनीखाली सुमारे ४०० ते ४५० मीटर खोलीवर ग्रॅनाइटच्या खडकांमध्ये तयार करण्यात आले आहे.🎯 अणुऊर्जेतून निर्माण होणारा घातक कचरा पुढील १,००,००० वर्षे सुरक्षितपणे साठवून ठेवण्यासाठी याची रचना केली आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤩1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra HSC Result 2026 | महाराष्ट्र HSC - 12 वी निकाल 2026 - Chalu Ghadamodi
HSC - 12 वी निकाल जाहीर | Maharashtra HSC Result 2026 ⤵️ ⤵️
🔖 12 वी निकाल लिंक 1 ⤵️
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-hsc-2026-result-link/
🔖 12 वी निकाल लिंक 2 ⤵️
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-hsc-2026-result-link/
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 सर्व परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-hsc-2026-result-link/
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-hsc-2026-result-link/
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra HSC Result 2026 | महाराष्ट्र HSC - 12 वी निकाल 2026 - Chalu Ghadamodi
12 वाजता 12 वी निकाल जाहीर झाला आहे 👆
निकाल लिंक⤵️
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-hsc-2026-result-link/
निकाल लिंक
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-hsc-2026-result-link/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
SRPF दौड पेपर & मीरा भाईंदर निवड & प्रतीक्षा यादी जाहीर.
🤩 मीरा भाईंदर निवड यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
🤩 मीरा भाईंदर प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
👆 इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
✏️ SRPF दौड गट क्र 5 आजचा पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/
📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 65+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
👆 पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 All Question Papers & Answer Key | पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका - Chalu Ghadamodi
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. भारताची पहिली 'मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग' (MLFF) प्रणाली कोठे सुरू करण्यात आली आहे?
➠ गुजरात
🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी १ मे २०२६ रोजी गुजरातमध्ये भारताची पहिली 'मल्टी-लेन फ्री फ्लो' (MLFF) अडथळामुक्त टोल प्रणाली सुरू केली.🎯 या तंत्रज्ञानामुळे टोल प्लाझावर न थांबता वाहने थेट जाऊ शकतात.🎯 हाय-ॲक्युरसी कॅमेरे नंबर प्लेट स्कॅन करून आपोआप टोल कापून घेतात. यामुळे वेळ वाचतो आणि वाहतूक कोंडी होत नाही.
२. कोणत्या राज्य सरकारने आपत्तीची माहिती आणि रिअल-टाइम रिपोर्टिंगसाठी 'खुआरेल' (Khuarel) नावाचे ॲप लॉन्च केले आहे ?
➠ मिझोरम
🎯 स्पष्टीकरण: मिझोरम सरकारने आपत्ती व्यवस्थापनासाठी 'खुआरेल' ॲप सुरू केले आहे.🎯 मिझोरमची राजधानी: ऐझॉल🎯 अलीकडेच या राज्याला 'नव भारत साक्षरता कार्यक्रमा'अंतर्गत १००% साक्षर घोषित करण्यात आले आहे.
३. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➠ रोहित जैन
🎯 स्पष्टीकरण: रोहित जैन यांनी टी. रविशंकर यांची जागा घेतली आहे.🎯 RBI मध्ये एक गव्हर्नर आणि चार डेप्युटी गव्हर्नर असतात.🎯 सध्या संजय मल्होत्रा हे २६ वे गव्हर्नर आहेत.
४. 'पंचायत उन्नती निर्देशांक २.०' (Panchayat Unnati Index 2.0) मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे ?
➠ त्रिपुरा
🎯 स्पष्टीकरण: पंचायत विकासाच्या कामात त्रिपुराने देशात प्रथम स्थान मिळवले आहे.🎯 त्रिपुरा ग्रामीण बँकेने देशातील पहिली 'सोलर पॉवर्ड एटीएम व्हॅन' देखील सुरू केली आहे.
५. भारताचे पहिले 'एकात्मिक बासमती आणि सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र' (Integrated Basmati & Organic Training Centre) कोठे स्थापन केले जात आहे ?
➠ पिलीभीत (उत्तर प्रदेश)
🎯 स्पष्टीकरण: हे उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे स्थापन होत आहे.🎯 उत्तर प्रदेश हे लोकसंख्येनुसार देशातील सर्वात मोठे राज्य आहे.
६. कोणत्या देशाने 'ॲटलस ड्रोन स्वार्म सिस्टम' (Atlas Drone Swarm System) चे अनावरण केले आहे?
➠ चीन
🎯 स्पष्टीकरण: चिनी 'पीपल्स लिबरेशन आर्मी'ने या प्रगत ड्रोन सिस्टीमचे अनावरण केले आहे.
७. केंद्र सरकारने एमएसएमई (MSME) मंत्रालायचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
➠ भारत खेडा
🎯 स्पष्टीकरण: भारत खेडा यांनी नुकताच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाचा सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
८. इस्रोच्या (ISRO) 'चंद्रयान-५' या संयुक्त मोहिमेसाठी कोणत्या देशाने स्थळ मूल्यांकन (Site Assessment) सुरू केले आहे?
➠ जपान
🎯 स्पष्टीकरण: इस्रोने (ISRO), जपानच्या अंतराळ संस्थेच्या (JAXA) सहयोगाने, संयुक्त 'चंद्रयान-५' (LUPEX) मोहिमेसाठी जपानमध्ये (तनेगाशिमा अंतराळ केंद्रावर) प्रक्षेपण स्थळाच्या मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू केली आहे.🎯 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध घेण्यासाठी, ही मोहीम २०२७-२८ मध्ये 'H3' रॉकेटचा वापर करून प्रक्षेपित करण्याचे नियोजित आहे.🎯 जपान हा जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून त्यांनी अलीकडेच जगातील पहिला 'ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर' विकसित केला आहे.
९. 'नवाचार आणि समावेशकता' (Innovation and Inclusivity) या विषयावर १० वे राष्ट्रीय शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले?
➠ चंदीगड
🎯 स्पष्टीकरण: हे संमेलन चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आले.🎯 चंदीगड हे देशातील पहिले 'झोपडपट्टी मुक्त शहर' बनले आहे आणि ते दुसरे पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश देखील आहे.
१०. 'QS MBA रँकिंग २०२६' नुसार, भारतातील कोणती संस्था अग्रस्थानी राहिली आहे?
➠ बंगलोर
🎯 स्पष्टीकरण: भारतामध्ये IIM बंगलोर प्रथम क्रमांकावर आहे, मात्र जागतिक स्तरावर या संस्थेचा ६४ वा क्रमांक आहे.🎯 जगातील सर्वोत्तम एमबीए कॉलेज म्हणून पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील 'वार्टन बिझनेस स्कूल'ची निवड झाली आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Save
#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. 'जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस' (World Press Freedom Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ ३ मे
🎯 स्पष्टीकरण: दरवर्षी ३ मे रोजी जगभरात प्रेस स्वातंत्र्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पत्रकारांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.🎯 याच दिवशी 'जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक' देखील जारी केला जातो.
२. नीती आयोगाची ईशान्य भारताची (North-East) पहिली महिला पूर्णवेळ सदस्य कोण बनली आहे?
➠ डॉ. जोराम अन्याया
🎯 स्पष्टीकरण: डॉ. जोराम अन्याया या अरुणाचल प्रदेशच्या असून, नीती आयोगामध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्त होणाऱ्या ईशान्य भारतातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.
३. एनसीएलटी (NCLT - National Company Law Tribunal) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➠ अनुपिंदर सिंह ग्रेवाल
🎯 स्पष्टीकरण: अनुपिंदर सिंह ग्रेवाल यांची नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.
४. प्लॅटफॉर्म-आधारित गिग कामगारांसाठी (Gig Workers) भारतातील पहिली विशेष डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा 'IPGRS' कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
➠ कर्नाटक
🎯 स्पष्टीकरण: कर्नाटक सरकारने गिग कामगारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी देशातील पहिली डिजिटल यंत्रणा सुरू केली आहे.🎯 कर्नाटक हे कॉफी आणि नारळाचे प्रमुख उत्पादक राज्य देखील आहे.
५. अलीकडेच 'माउंट डोकनो' (Mount Dukono) ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तो कोणत्या देशात स्थित आहे ?
➠ इंडोनेशिया
🎯 स्पष्टीकरण: इंडोनेशियामधील माउंट डोकनो ज्वालामुखीमध्ये नुकताच स्फोट झाला आहे.🎯 इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेला आणि सर्वाधिक बेटांचा समूह असलेला देश आहे.
६. भारतातील पहिले राज्य संचलित 'अवकाश तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र' (Space Technology Centre of Excellence) कोठे सुरू झाले ?
➠ बंगळुरू
🎯 स्पष्टीकरण: बंगळुरू येथे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.🎯 बंगळुरू येथे इस्रोचे (ISRO) मुख्यालय देखील आहे.
७. दिल्ली सरकारने 'कॅच द रेन २०२६' मोहिमेसाठी जाहीर केलेल्या अधिकृत जल शुभंकराचे (Mascot) नाव काय आहे ?
➠ नीरा
८. भारतीय सैन्याने 'ऑपरेशन नेत्र १.०' (Operation Netra 1.0) कोठे आयोजित केले ?🎯 स्पष्टीकरण: दिल्ली सरकारने पावसाचे पाणी वाचवण्यासाठी 'कॅच द रेन' मोहिमेचा 'नीरा' हा अधिकृत शुभंकर म्हणून अनावरण केला आहे.
➠ लडाख
९. भारताचा पहिला 'ग्रीन मेथेनॉल प्लांट' (Green Methanol Plant) कोठे स्थापन केला जात आहे ?🎯 स्पष्टीकरण: भारतीय सैन्याने लडाखच्या दुर्गम भागात डोळ्यांच्या तपासणीसाठी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी हे चार दिवसीय शिबिर आयोजित केले होते.🎯 लडाखमध्ये आता एकूण ७ जिल्हे आहेत.
➠ कांडला पोर्ट (गुजरात)
१०. 'जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक २०२६' (World Press Freedom Index 2026) मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?🎯 स्पष्टीकरण: गुजरातच्या कांडला बंदरावर भारताचा पहिला ग्रीन मेथेनॉल प्लांट उभारला जात आहे.🎯 कांडला पोर्टचे नाव बदलून आता 'पंडित दीनदयाल पोर्ट' असे करण्यात आले आहे.
➠ नॉर्वे
🎯 स्पष्टीकरण: १८० देशांच्या या निर्देशांकात नॉर्वे पुन्हा एकदा अव्वल स्थानावर राहिला आहे.🎯 'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स' ही संस्था हा अहवाल प्रसिद्ध करते.
११. 'जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक २०२६' मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
➠ १५७ वा
🎯 स्पष्टीकरण: २०२६ च्या अहवालानुसार भारत १५७ व्या क्रमांकावर घसरला आहे.🎯 मागील वर्षी भारत १५१ व्या क्रमांकावर होता, याचा अर्थ भारतातील प्रेस स्वातंत्र्याची स्थिती अधिक खालावली आहे.🎯 विशेष म्हणजे या यादीत पाकिस्तान १५३ व्या क्रमांकावर आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
124-2025 Gr-C Pre 2025 - Result.pdf
1.4 MB
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM