𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.5K subscribers
3.84K photos
57 videos
3.04K files
5.85K links
Download Telegram
आदिवासी विकास विभाग चौकीदार गट-ड सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध

एकूण जागा - 416

परिक्षा IBPS घेणार

📝 शैक्षणिक पात्रता: 10वी पास

🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/

👆 📌अर्ज लिंक, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, ⬜️ जाहिरात PDF


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - शुद्धिपत्रक


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 २८ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. दरवर्षी 'जागतिक डिझाइन दिवस' (World Design Day) कधी साजरा केला जातो?
➠ २७ एप्रिल

🎯 स्पष्टीकरण: आपल्या दैनंदिन जीवनातील रस्त्यांचे डिझाइन, इमारती आणि वाहने यांमधील डिझाइनची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी २७ एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो.

२. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच १,००० कोटी रुपयांचे विशाल 'मशरूम मिशन' सुरू केले आहे?
➠ आंध्र प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: आंध्र प्रदेशला मशरूम उत्पादनात देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आले आहे.
🎯 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि सबसिडी दिली जाणार आहे.
🎯 सध्या बिहार राज्य मशरूम उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे.

३. कोणत्या देशाच्या संसदेत 'H-1B व्हिसा' कार्यक्रम ३ वर्षांसाठी स्थगित करण्याचे विधेयक मांडण्यात आले आहे ?
➠ अमेरिका

🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेच्या संसदेत (काँग्रेस) रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनी हे विधेयक मांडले आहे.
🎯 भारतीयांसारखे व्यावसायिक कमी पगारात काम करत असल्यामुळे स्थानिक अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळण्यात अडचणी येत असल्याचे कारण यासाठी देण्यात आले आहे.
🎯 तसेच H-1B व्हिसाची मर्यादा ६५,००० वरून २५,००० पर्यंत कमी करण्याचा प्रस्तावही यात आहे.

४. एआय (AI) आधारित संवर्धन ॲपसाठी WWF द्वारे कोणाला सन्मानित करण्यात आले?
➠ एन. अलीम युसूफ

🎯 स्पष्टीकरण: वनस्पती शास्त्रज्ञ एन. अलीम युसूफ यांनी केरळमधील आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखण्यासाठी एआय (AI) आधारित ॲप तयार केले आहे.
🎯 या प्रजाती स्थानिक परिसंस्थेला हानी पोहोचवतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत 'वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर' (WWF) ने त्यांना सन्मानित केले.

५. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रथमच कोणत्या आजारासाठी नवजात बालकांसाठी खास औषधाला मंजुरी दिली आहे?
➠ मलेरिया

🎯 स्पष्टीकरण: आतापर्यंत नवजात बालकांना मोठ्यांच्या औषधाचा कमी डोस दिला जात असे, ज्यामुळे अनेकदा डोसचे संतुलन बिघडत असे.
🎯 आता WHO ने विशेषतः नवजात बालकांसाठी मलेरियाच्या औषधाला मंजुरी दिली आहे.

​६. 'टाइम्स हायर एज्युकेशन' (THE) च्या आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये कोणती संस्था अव्वल स्थानी आहे ?
➠ सिंघुआ युनिव्हर्सिटी, चीन

🎯 स्पष्टीकरण: आशियातील ९२९ विद्यापीठांच्या या क्रमवारीत चीनची सिंघुआ युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर राहिली आहे.
🎯 या यादीत भारताच्या १२८ संस्थांचा समावेश आहे.
🎯 विशेष म्हणजे पहिल्या ४० संस्थांमध्ये भारताचे एकही विद्यापीठ नाही.
🎯 भारतातील संस्थांमध्ये 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' (IISc) अव्वल स्थानावर आहे.

७. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन उत्पादन प्रकल्प 'आदित्य'चे उद्घाटन कोठे केले ?

➠ बेंगळुरू

🎯 स्पष्टीकरण: बुलेट ट्रेन निर्मितीशी संबंधित 'आदित्य' या संयंत्राचे उद्घाटन बेंगळुरू येथे करण्यात आले.


८. अलीकडेच कोणाला 'ऑस्कर ऑफ सायन्स' (Oscar of Science) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
➠ डॉ. अतनुनाथ

🎯 स्पष्टीकरण: आसामचे प्राध्यापक डॉ. अतनुनाथ यांना हा बहुमान मिळाला आहे.
🎯 या पुरस्काराचे अधिकृत नाव 'ब्रेकथ्रू प्राईज इन फंडामेंटल फिजिक्स' (Breakthrough Prize in Fundamental Physics) असे आहे.
🎯 त्यांनी भौतिकशास्त्रात 'मॅग्नेटिक मुव्हमेंट'वर केलेल्या प्रयोगासाठी हा सन्मान देण्यात आला.

९. भारतातील पहिला 'एनोड मटेरियल प्लांट' (Anode Material Plant) कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?
➠ पश्चिम बंगाल

🎯 स्पष्टीकरण: लिथियम आयन बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'एनोड' साहित्याच्या उत्पादनासाठी हा देशातील पहिला प्रकल्प आहे.

१०. २ तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करून जागतिक विक्रम (World Record) कोणी प्रस्थापित केला आहे?
➠ सेबॅस्टियन सेवा

🎯 स्पष्टीकरण: केन्याचे धावपटू सेबॅस्टियन सेवा यांनी १ तास ५९ मिनिटे २३ सेकंदात मॅरेथॉन पूर्ण करून इतिहास रचला आहे.
🎯 २ तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.
🎯 रविवारी, २६ एप्रिलला लंडन मॅरेथॉन जिंकत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली.
🎯 सावेव्यतिरिक्त इथिओपियाच्या योमिफ केजेलचानेही दोन तासांची मर्यादा भेदत १:५९:४१ अशी वेळ नोंदवली, तर युगांडाच्या जेकब किप्लिमोने २:००:२८ वेळेसह तिसरे स्थान मिळवलं.
🎯 विशेष म्हणजे, या तिघांनीही २०२३ मध्ये शिकागो मॅरेथॉनमध्ये दिवंगत केल्विन किप्टुमने केलेल्या २:००:३५ या आधीच्या जागतिक विक्रमापेक्षा जलद शर्यत पूर्ण केली.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚂RRB (NTPC) सराव पेपर बॅच - 2026

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

RRB (NTPC) Gragraduate level
RRB (NTPC) Undergraduate level

🔔 बॅचचे स्वरूप 📚

☑️सर्व पेपर ऑनलाइन(CBT) स्वरूपात
☑️सामान्य ज्ञान
☑️प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित
☑️ एकूण 30  प्रश्नपत्रिकांचा समावेश

❗️रेल्वे भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ❗️

🚨 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील अँप डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नोट्स Katta 📑
🚂RRB (NTPC) सराव पेपर बॅच - 2026 📚 बॅच उपयुक्त कुणासाठी RRB (NTPC) Gragraduate level RRB (NTPC) Undergraduate level 🔔 बॅचचे स्वरूप 📚 ☑️सर्व पेपर ऑनलाइन(CBT) स्वरूपात ☑️सामान्य ज्ञान ☑️प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित ☑️ एकूण 30  …
🚂RRB (NTPC) लेखी परीक्षा- 2026🔥🔥

रेल्वेच्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ✍️

रेल्वे भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्राला मैत्रिणीला लगेच पाठवा.👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नागपूर शहर Final Answer Key & पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 65+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
मुंबई उच्च न्यायालय सर्व Answer Key & पेपर उपलब्ध ⤵️

🗓 पेपर दिनांक :- 26 एप्रिल 2026

🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-question-paper/


📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📞 नगर परिषद भरती Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📞 संयुक्त गट क जाहिरात Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📞 SSC GD Constable Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📞 राज्यसेवा 2025 Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📞 मुंबई उच्च न्यायालय भरती Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नागपूर शहर, नवी मुंबई चालक Update 👇

🤩 नागपूर शहर पोलीस शिपाई लेखी मार्क्स ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/

🤩 नवी मुंबई चालक लेखी मार्क्स ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/

👆 आतापर्यंत जाहीर जिल्ह्यांचे लेखी मार्क्स देखील वरील लिंकवर उपलब्ध

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पालघर पोलीस शिपाई तसेच आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नवी मुंबई, पालघर पोलीस शिपाई तसेच आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 २९ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिवस (World Day for Safety and Health at Work) कधी साजरा केला जातो?
➠ २८ एप्रिल

🎯 स्पष्टीकरण: कार्यस्थळावर काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि व्यावसायिक आजारांपासून बचाव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २८ एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो.
🎯 हा दिवस ILO (आंतरराष्ट्रीय कामगार संघटना) द्वारे साजरा केला जातो.
🎯 ILO ची स्थापना ११ एप्रिल १९१९ रोजी झाली होती.

२. नुकतीच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात ५ नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे ?
➠ लडाख

🎯 स्पष्टीकरण: लडाखमध्ये आतापर्यंत फक्त दोन जिल्हे (लेह आणि कारगिल) होते.
🎯 आता नुब्रा, साम, झास्कर, चांगथांग आणि द्रास हे ५ नवीन जिल्हे तयार करण्यात आले आहेत, ज्यामुळे लडाखमधील एकूण जिल्ह्यांची संख्या ७ झाली आहे.
🎯 लडाख हे भारताचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश आहे.

३. भारताने नुकताच कोणत्या देशासोबत 'मुक्त व्यापार करारावर' (Free Trade Agreement - FTA) स्वाक्षरी केली आहे ?
➠ न्यूझीलंड

🎯 स्पष्टीकरण: भारत आणि न्यूझीलंड दरम्यान हा मुक्त व्यापार करार झाला आहे.
🎯 यापूर्वी भारताने युके (UK) सोबत देखील असा करार केला होता.
🎯 न्यूझीलंड राजधानी: वेलिंग्टन
🎯 न्यूझीलंड पंतप्रधान: ख्रिस्तोफर लक्सन

४. आयपीएल (IPL) मध्ये ९,००० धावा करणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे ?
➠ विराट कोहली

🎯 स्पष्टीकरण: विराट कोहली आयपीएलमध्ये ९,००० धावांचा टप्पा पार करणारा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे.
🎯 या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा (७,१८३ धावा) आहे.

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या दोन नव्या अमृतभारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला ?
➠ वाराणसी ते पुणे & मुंबई ते अयोध्या

६. 'थॉमस आणि उबेर कप २०२६' (Thomas & Uber Cup) चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?
➠ डेन्मार्क

🎯 स्पष्टीकरण: थॉमस कप आणि उबेर कप हे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत.
🎯 २०२६ च्या या स्पर्धेचे आयोजन डेन्मार्क येथे करण्यात आले आहे.
🎯 डेन्मार्क हा जगातील असा पहिला देश आहे ज्याने आपली पारंपारिक टपाल सेवा बंद केली आहे.

७. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे (MSRTC) नवीन ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➠ रितेश देशमुख & जेनेलिया देशमुख

🎯 स्पष्टीकरण: अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची संयुक्तपणे महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून ५ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

​८. 'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०२६' ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
➠ सुमित्रा गुहा आणि लक्ष्मण कृष्णराव पंडित

🎯 स्पष्टीकरण: हा पुरस्कार शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
🎯 २०२६ मध्ये सुमित्रा गुहा आणि लक्ष्मण कृष्णराव पंडित यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

९. कोणत्या राज्यातील सरकारी शाळांमधील २१ दिव्यांग मुलांच्या गटाने एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची ऐतिहासिक ट्रेकिंग यशस्वीपणे पूर्ण केली आहे ?
➠ आंध्र प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: आंध्र प्रदेशातील सरकारी शाळांमधील २१ दिव्यांग विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत ट्रेकिंग करून नवा इतिहास रचला आहे.
🎯 आंध्र प्रदेश सरकारने नुकतेच 'मिशन मशरूम' देखील सुरू केले असून, मशरूम उत्पादनात बिहार राज्याचा प्रथम क्रमांक लागतो.

१०. नुकताच कोणत्या देशाने 'ओपेक' (OPEC) & OPEC+ या संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे?
➠ संयुक्त अरब अमिराती (UAE)

🎯 स्पष्टीकरण: ओपेक (Organisation of the Petroleum Exporting Countries) मध्ये सध्या १२ सदस्य देश आहेत.
🎯 त्यातून आता संयुक्त अरब अमिरातीने (UAE) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
🎯 युएईची राजधानी अबू धाबी असून चलन 'युएई दिरहाम' आहे.
🎯 भारत आणि युएई दरम्यान नुकताच 'डेझर्ट सायक्लोन' हा संयुक्त सराव देखील पार पडला.

११. 'डार्क मॅटर'च्या (Dark Matter) रहस्यांचा तपास करण्यासाठी 'रोमन स्पेस टेलिस्कोप' कोणती संस्था लॉन्च करणार आहे?

➠ नासा (NASA)

🎯 स्पष्टीकरण: अंतराळातील डार्क मॅटरचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा' ही रोमन स्पेस टेलिस्कोप लॉन्च करणार आहे.
🎯 नासाचे पूर्ण नाव National Aeronautics and Space Administration असून स्थापना १९५८ मध्ये झाली आहे.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
202604281117137319.pdf
328.6 KB
महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागाचा सुधारीत आकृतीबंध--शुध्दीपत्रक.


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यसेवा 2026 मागणी पत्र...

➡️ Deputy Superintendent, Land Records - DSLR - उपअधीक्षक, भूमी अभिलेख - Group B - 58 जागा


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक


📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚂 RRB NTPC Mock Test Link ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ntpc-under-graduate-city-intimation-admit-card/

🚂 RRB NTPC UG 9 May City Intimation Out ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ntpc-under-graduate-city-intimation-admit-card/

↖️वरील लिंकवर क्लिक करून City Intimation Slip 📍 & हॉल तिकीट Download 📥 करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मुंबई उच्च न्यायालय शिपाई/लिपिक/Driver Answer Key & पेपर उपलब्ध ⤵️

🗓 पेपर दिनांक :- 26 एप्रिल 2026

🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-question-paper/


📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇