Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
SSC (GD) लेखी परीक्षा 2025-26 लवकरच 🔥 🔥
या परीक्षेसाठी असणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना लगेच पाठवा.
📔 सरावासाठी अत्यंत उपयुक्त ✍️
या परीक्षेसाठी असणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना लगेच पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बीज (बियाणे) दिवस कधी साजरा केला जातो ?
➠ २६ एप्रिल
🎯 स्पष्टीकरण: २६ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बीज दिवस साजरा केला जातो. हा दिवस बियाणे संरक्षण, जैवविविधता आणि शेतकऱ्यांच्या अधिकारांना चालना देण्यासाठी साजरा केला जातो.🎯 याशिवाय २६ एप्रिलला 'जागतिक बौद्धिक संपदा दिवस' देखील असतो.
२. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'IN-SLN DIVEX 2026' हा Diving सराव आयोजित करण्यात आला ?
➠ श्रीलंका
३. 'The Curious and Classified' या नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?🎯 स्पष्टीकरण: भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला होता.🎯 श्रीलंका प्रशासकीय राजधानी: श्री जयवर्धनेपुरा कोट्टे कोलंबो🎯 श्रीलंका व्यावसायिक राजधानी: कोलंबो
➠ जनरल मनोज मुकुंद नरवणे
४. SCO (Shanghai Cooperation Organization) च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक २०२६ मध्ये कोठे आयोजित करण्यात आली ?🎯 स्पष्टीकरण: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी लष्करी दंतकथा आणि रहस्यांवर आधारित हे पुस्तक लिहिले आहे.
➠ बिश्केक (किर्गिस्तान)
🎯 स्पष्टीकरण: २७ आणि २८ एप्रिल २०२६ रोजी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे SCO सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक पार पडली.
५. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➠ अशोक कुमार लाहिरी
🎯 स्पष्टीकरण: अशोक कुमार लाहिरी हे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ असून त्यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.🎯 नीती आयोगाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात.
६. 'ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस २०२६' नुसार जगातील किती लोक गंभीर अन्न असुरक्षिततेचा सामना करत आहेत ?
➠ २६.६ कोटी
🎯 स्पष्टीकरण: या अहवालानुसार जगातील २६.६ कोटी लोक अन्नाच्या गंभीर टंचाईचा सामना करत आहेत.🎯 यात नायजेरिया सर्वाधिक प्रभावित देश आहे.
७. आयपीएलच्या इतिहासात ८०० चौकार (Boundaries) मारणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे ?
➠ विराट कोहली
८. चौथी भारत-आफ्रिका मंच शिखर परिषद नुकतीच कोठे आयोजित केली जाईल ?🎯 स्पष्टीकरण: विराट कोहलीने आयपीएलमध्ये ८०० चौकार मारण्याचा विक्रम केला आहे.🎯 तसेच शुभमन गिल हा ४००० धावा करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे.
➠ नवी दिल्ली
९. 'नागभूषण फाउंडेशन द्वारे दिला जाणारा नागभूषण पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ?
➠ सत्यनारायण नुवाल आणि दक्ष खंते
१. सत्यनारायण नुवाल (उद्योग क्षेत्र)
➠ ओळख: ते 'सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड'चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.
➠ योगदान: त्यांनी संरक्षण क्षेत्रात आणि स्फोटक निर्मितीमध्ये भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी मोठे कार्य केले आहे. नागपुरातून त्यांनी जागतिक स्तरावर आपला व्यवसाय विस्तारला आहे.
२. दक्ष खंते (क्रीडा/प्रशासकीय क्षेत्र)
➠ ओळख: दक्ष खंते हे क्रीडा क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे.
➠ योगदान: त्यांनी क्रीडा संघटना आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
१०. 'सीएम इंस्पायर' योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
➠ मेघालय
🎯 स्पष्टीकरण: ही योजना यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.🎯 प्रीलिम्स पास झाल्यावर ५०,००० आणि मेन्स पास झाल्यावर १ लाख रुपये दिले जातात.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from Job Update
Chalu Ghadamodi
GMC Solapur Bharti 2025 Result | GMC सोलापूर भरती निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Government Medical College, Mumbai Recruitment 2025
GMC सोलापूर भरती निकाल जाहीर | GMC Solapur Bharti 2025 Result ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-solapur-bharti-2025-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-solapur-bharti-2025-result/
👆 वरील लिंकवर क्लिक करून निकाल Download करा
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 | आदिवासी विकास विभाग 478 पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध - Chalu Ghadamodi
Adivasi Vikas Vibhag Bharti 2026Adivasi Vikas Vibhag Recruitment 2026
आदिवासी विकास विभाग भरती जाहीर | Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 ⤵️ ⤵️
📝 शैक्षणिक पात्रता: 10वी पास ✅
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/
👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌 Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
🤵 इतर महत्वाचे भरती Updates ⤵️
SSB Constable Bharti 2026| सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssb-constable-bharti-2026/
✅ महाराष्ट्र पोलीस भरती आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ MIDC सुधारित निवड & प्रतिक्षा यादी ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/midc-bharti-result/
🚔 CRPF Constable Bharti 2026 | केंद्रीय राखीव पोलीस दलात 9,195 जागांची मेगाभरती जाहीर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/crpf-constable-bharti-2026/
🏆 MPSC Combined Group B Bharti 2026 | महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2026 | एकूण 552 पदे ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-combined-group-b-bharti-2026/
————————————————————
📱 सर्व स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
SSB Constable Bharti 2026| सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती
————————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👍1
शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा; उमेदवारांसाठी सुलभता, तंत्रज्ञानाचा स्विकार
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️ ⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने 18 सेवांचा, 93 संवर्गाचा समावेश
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आदिवासी विकास विभाग चौकीदार गट-ड सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध
एकूण जागा - 416
परिक्षा IBPS घेणार
📝 शैक्षणिक पात्रता: 10वी पास ✅
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/
👆 📌 अर्ज लिंक, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, ⬜️ जाहिरात PDF
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️ ⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
एकूण जागा - 416
परिक्षा IBPS घेणार
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - शुद्धिपत्रक
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️ ⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. दरवर्षी 'जागतिक डिझाइन दिवस' (World Design Day) कधी साजरा केला जातो?
➠ २७ एप्रिल
२. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच १,००० कोटी रुपयांचे विशाल 'मशरूम मिशन' सुरू केले आहे?
➠ आंध्र प्रदेश
३. कोणत्या देशाच्या संसदेत 'H-1B व्हिसा' कार्यक्रम ३ वर्षांसाठी स्थगित करण्याचे विधेयक मांडण्यात आले आहे ?
➠ अमेरिका
४. एआय (AI) आधारित संवर्धन ॲपसाठी WWF द्वारे कोणाला सन्मानित करण्यात आले?
➠ एन. अलीम युसूफ
५. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रथमच कोणत्या आजारासाठी नवजात बालकांसाठी खास औषधाला मंजुरी दिली आहे?
➠ मलेरिया
६. 'टाइम्स हायर एज्युकेशन' (THE) च्या आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये कोणती संस्था अव्वल स्थानी आहे ?
➠ सिंघुआ युनिव्हर्सिटी, चीन
७. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन उत्पादन प्रकल्प 'आदित्य'चे उद्घाटन कोठे केले ?
➠ बेंगळुरू
८. अलीकडेच कोणाला 'ऑस्कर ऑफ सायन्स' (Oscar of Science) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
➠ डॉ. अतनुनाथ
९. भारतातील पहिला 'एनोड मटेरियल प्लांट' (Anode Material Plant) कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?
➠ पश्चिम बंगाल
१०. २ तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करून जागतिक विक्रम (World Record) कोणी प्रस्थापित केला आहे?
➠ सेबॅस्टियन सेवा
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
रेल्वेच्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
रेल्वे भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्राला मैत्रिणीला लगेच पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Bombay High Court Bharti 2025 Question Paper | मुंबई उच्च न्यायालय भरती प्रश्नपत्रिका - Chalu Ghadamodi
मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
मुंबई उच्च न्यायालय सर्व Answer Key & पेपर उपलब्ध ⤵️
🗓 पेपर दिनांक :- 26 एप्रिल 2026
🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-question-paper/
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Police Bharti 2026 Written Exam Marks List | पोलीस भरती 2026 लेखी मार्कलिस्ट जाहीर - Chalu Ghadamodi
Police Bharti 2026 Written Exam Marks ListPolice Bharti 2024-25 Written Exam Marks ListPolice Bharti Written Exam Marks ListPolice Bharti 2026 Marks
नागपूर शहर, नवी मुंबई चालक Update 👇
🤩 नागपूर शहर पोलीस शिपाई लेखी मार्क्स ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/
🤩 नवी मुंबई चालक लेखी मार्क्स ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/
👆 आतापर्यंत जाहीर जिल्ह्यांचे लेखी मार्क्स देखील वरील लिंकवर उपलब्ध
✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
👆 इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
👆 पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
NTPC Under Graduate (UG) City Intimation, Admit Card | NTPC Under Graduate (UG) City Intimation, हॉल तिकीट लिंक - Chalu Ghadamodi
Non-Technical Popular Categories Under Graduate (UG) Recruitment 2025Non-Technical Popular Categories Under Graduate (UG) Recruitment 2025 City
RRB NTPC UG 8 May City Intimation Out ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ntpc-under-graduate-city-intimation-admit-card/
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिवस (World Day for Safety and Health at Work) कधी साजरा केला जातो?
➠ २८ एप्रिल
२. नुकतीच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात ५ नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे ?
➠ लडाख
३. भारताने नुकताच कोणत्या देशासोबत 'मुक्त व्यापार करारावर' (Free Trade Agreement - FTA) स्वाक्षरी केली आहे ?
➠ न्यूझीलंड
४. आयपीएल (IPL) मध्ये ९,००० धावा करणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे ?
➠ विराट कोहली
५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या दोन नव्या अमृतभारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला ?
➠ वाराणसी ते पुणे & मुंबई ते अयोध्या
६. 'थॉमस आणि उबेर कप २०२६' (Thomas & Uber Cup) चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?
➠ डेन्मार्क
७. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे (MSRTC) नवीन ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➠ रितेश देशमुख & जेनेलिया देशमुख
८. 'सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०२६' ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
➠ सुमित्रा गुहा आणि लक्ष्मण कृष्णराव पंडित
९. कोणत्या राज्यातील सरकारी शाळांमधील २१ दिव्यांग मुलांच्या गटाने एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची ऐतिहासिक ट्रेकिंग यशस्वीपणे पूर्ण केली आहे ?
➠ आंध्र प्रदेश
१०. नुकताच कोणत्या देशाने 'ओपेक' (OPEC) & OPEC+ या संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे?
➠ संयुक्त अरब अमिराती (UAE)
११. 'डार्क मॅटर'च्या (Dark Matter) रहस्यांचा तपास करण्यासाठी 'रोमन स्पेस टेलिस्कोप' कोणती संस्था लॉन्च करणार आहे?
➠ नासा (NASA)
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇