𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.5K subscribers
3.84K photos
57 videos
3.04K files
5.86K links
Download Telegram
SRPF दौंड, पुणे, कुसडगाव, धुळे Update

📢 SRPF गट 7 दौंड & SRPF गट 6 धुळे लेखी पात्र यादी & CutOff⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/

📢 इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/

SRPF गट क्र 1 पुणे, SRPF गट क्र 19 कुसडगाव, SRPF गट क्र 16 कोल्हापूर तसेच आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आज झालेला मुंबई उच्च न्यायालय पेपर ⤵️

🗓 पेपर दिनांक :- 26 एप्रिल 2026

🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-question-paper/

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
आज झालेला नागपूर शहर Answer Key & पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 65+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

SRPF गट क्र 18 काटोल, SRPF गट क्र 13 वडसा तसेच आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आज झालेले सर्व मुंबई उच्च न्यायालय पेपर ⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-question-paper/

🗓 परीक्षा दिनांक :- 26 एप्रिल 2026

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पुणे चालक अंतिम निवडसूची & प्रतीक्षासूची तसेच आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨SSC (GD) लेखी परीक्षा सराव पेपर बॅच 🆕

📔सराव पेपरची वैशिष्ट्ये ✍️

☑️ SSC (GD) चे अंतिम पेपर होईपर्यंत बॅच चालू राहील.
☑️ गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण बॅचमध्ये उपलब्ध करून दिला आहे.
☑️ सराव पेपर पूर्णतः मराठी मध्ये आहेत. आजवर झालेला सर्व पेपरच Analysis करून उत्तम दर्जाचे पेपर देण्याचा प्रयत्न टीम कडून करण्यात आला आहे.

मराठी माध्यमातून सर्वोत्तम टेस्ट सिरीज

🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🗓 २७ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बीज (बियाणे) दिवस कधी साजरा केला जातो ?
➠ २६ एप्रिल

🎯 ​स्पष्टीकरण: २६ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बीज दिवस साजरा केला जातो. हा दिवस बियाणे संरक्षण, जैवविविधता आणि शेतकऱ्यांच्या अधिकारांना चालना देण्यासाठी साजरा केला जातो.
🎯 याशिवाय २६ एप्रिलला 'जागतिक बौद्धिक संपदा दिवस' देखील असतो.

२. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'IN-SLN DIVEX 2026' हा Diving सराव आयोजित करण्यात आला ?
➠ श्रीलंका

🎯 ​स्पष्टीकरण: भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला होता.
🎯 श्रीलंका प्रशासकीय राजधानी: श्री जयवर्धनेपुरा कोट्टे कोलंबो
🎯 श्रीलंका व्यावसायिक राजधानी: कोलंबो
३. 'The Curious and Classified' या नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
➠ जनरल मनोज मुकुंद नरवणे

🎯 ​स्पष्टीकरण: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी लष्करी दंतकथा आणि रहस्यांवर आधारित हे पुस्तक लिहिले आहे.
४. SCO (Shanghai Cooperation Organization) च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक २०२६ मध्ये कोठे आयोजित करण्यात आली ?
➠ बिश्केक (किर्गिस्तान)

🎯 ​स्पष्टीकरण: २७ आणि २८ एप्रिल २०२६ रोजी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे SCO सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक पार पडली.

५. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➠ अशोक कुमार लाहिरी

🎯 ​स्पष्टीकरण: अशोक कुमार लाहिरी हे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ असून त्यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🎯 नीती आयोगाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात.

६​. 'ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस २०२६' नुसार जगातील किती लोक गंभीर अन्न असुरक्षिततेचा सामना करत आहेत ?
➠ २६.६ कोटी

🎯 ​स्पष्टीकरण: या अहवालानुसार जगातील २६.६ कोटी लोक अन्नाच्या गंभीर टंचाईचा सामना करत आहेत.
🎯 यात नायजेरिया सर्वाधिक प्रभावित देश आहे.

​७. आयपीएलच्या इतिहासात ८०० चौकार (Boundaries) मारणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे ?
➠ विराट कोहली

🎯 ​स्पष्टीकरण: विराट कोहलीने आयपीएलमध्ये ८०० चौकार मारण्याचा विक्रम केला आहे.
🎯 तसेच शुभमन गिल हा ४००० धावा करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे.
८. चौथी भारत-आफ्रिका मंच शिखर परिषद नुकतीच कोठे आयोजित केली जाईल ?
➠ नवी दिल्ली

९. 'नागभूषण फाउंडेशन द्वारे दिला जाणारा नागभूषण पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ?

सत्यनारायण नुवाल आणि दक्ष खंते

🎯 ​स्पष्टीकरण:
​१. सत्यनारायण नुवाल (उद्योग क्षेत्र)
​ओळख: ते 'सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड'चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.
​योगदान: त्यांनी संरक्षण क्षेत्रात आणि स्फोटक निर्मितीमध्ये भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी मोठे कार्य केले आहे. नागपुरातून त्यांनी जागतिक स्तरावर आपला व्यवसाय विस्तारला आहे.
​२. दक्ष खंते (क्रीडा/प्रशासकीय क्षेत्र)
​ओळख: दक्ष खंते हे क्रीडा क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे.
​योगदान: त्यांनी क्रीडा संघटना आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

१०. 'सीएम इंस्पायर' योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
➠ मेघालय

🎯 ​स्पष्टीकरण: ही योजना यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
🎯 प्रीलिम्स पास झाल्यावर ५०,००० आणि मेन्स पास झाल्यावर १ लाख रुपये दिले जातात.
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from Job Update
GMC सोलापूर भरती निकाल जाहीर | GMC Solapur Bharti 2025 Result ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-solapur-bharti-2025-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-solapur-bharti-2025-result/

👆 वरील लिंकवर क्लिक करून निकाल Download करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आदिवासी विकास विभाग भरती जाहीर | Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 ⤵️⤵️

📝 शैक्षणिक पात्रता: 10वी पास

🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/

👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF

🤵 इतर महत्वाचे भरती Updates ⤵️

SSB Constable Bharti 2026| सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssb-constable-bharti-2026/

महाराष्ट्र पोलीस भरती आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

MIDC सुधारित निवड & प्रतिक्षा यादी ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/midc-bharti-result/

🚔 CRPF Constable Bharti 2026 | केंद्रीय राखीव पोलीस दलात 9,195 जागांची मेगाभरती जाहीर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/crpf-constable-bharti-2026/

🏆 MPSC Combined Group B Bharti 2026 | महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2026 | एकूण 552 पदे ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-combined-group-b-bharti-2026/

————————————————————
📱  सर्व स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1👍1
शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा; उमेदवारांसाठी सुलभता, तंत्रज्ञानाचा स्विकार

संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने 18 सेवांचा, 93 संवर्गाचा समावेश

📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आदिवासी विकास विभाग चौकीदार गट-ड सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध

एकूण जागा - 416

परिक्षा IBPS घेणार

📝 शैक्षणिक पात्रता: 10वी पास

🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/

👆 📌अर्ज लिंक, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, ⬜️ जाहिरात PDF

📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - शुद्धिपत्रक

📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 २८ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. दरवर्षी 'जागतिक डिझाइन दिवस' (World Design Day) कधी साजरा केला जातो?
➠ २७ एप्रिल

🎯 स्पष्टीकरण: आपल्या दैनंदिन जीवनातील रस्त्यांचे डिझाइन, इमारती आणि वाहने यांमधील डिझाइनची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी २७ एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो.

२. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच १,००० कोटी रुपयांचे विशाल 'मशरूम मिशन' सुरू केले आहे?
➠ आंध्र प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: आंध्र प्रदेशला मशरूम उत्पादनात देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आले आहे.
🎯 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि सबसिडी दिली जाणार आहे.
🎯 सध्या बिहार राज्य मशरूम उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे.

३. कोणत्या देशाच्या संसदेत 'H-1B व्हिसा' कार्यक्रम ३ वर्षांसाठी स्थगित करण्याचे विधेयक मांडण्यात आले आहे ?
➠ अमेरिका

🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेच्या संसदेत (काँग्रेस) रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनी हे विधेयक मांडले आहे.
🎯 भारतीयांसारखे व्यावसायिक कमी पगारात काम करत असल्यामुळे स्थानिक अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळण्यात अडचणी येत असल्याचे कारण यासाठी देण्यात आले आहे.
🎯 तसेच H-1B व्हिसाची मर्यादा ६५,००० वरून २५,००० पर्यंत कमी करण्याचा प्रस्तावही यात आहे.

४. एआय (AI) आधारित संवर्धन ॲपसाठी WWF द्वारे कोणाला सन्मानित करण्यात आले?
➠ एन. अलीम युसूफ

🎯 स्पष्टीकरण: वनस्पती शास्त्रज्ञ एन. अलीम युसूफ यांनी केरळमधील आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखण्यासाठी एआय (AI) आधारित ॲप तयार केले आहे.
🎯 या प्रजाती स्थानिक परिसंस्थेला हानी पोहोचवतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत 'वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर' (WWF) ने त्यांना सन्मानित केले.

५. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रथमच कोणत्या आजारासाठी नवजात बालकांसाठी खास औषधाला मंजुरी दिली आहे?
➠ मलेरिया

🎯 स्पष्टीकरण: आतापर्यंत नवजात बालकांना मोठ्यांच्या औषधाचा कमी डोस दिला जात असे, ज्यामुळे अनेकदा डोसचे संतुलन बिघडत असे.
🎯 आता WHO ने विशेषतः नवजात बालकांसाठी मलेरियाच्या औषधाला मंजुरी दिली आहे.

​६. 'टाइम्स हायर एज्युकेशन' (THE) च्या आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये कोणती संस्था अव्वल स्थानी आहे ?
➠ सिंघुआ युनिव्हर्सिटी, चीन

🎯 स्पष्टीकरण: आशियातील ९२९ विद्यापीठांच्या या क्रमवारीत चीनची सिंघुआ युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर राहिली आहे.
🎯 या यादीत भारताच्या १२८ संस्थांचा समावेश आहे.
🎯 विशेष म्हणजे पहिल्या ४० संस्थांमध्ये भारताचे एकही विद्यापीठ नाही.
🎯 भारतातील संस्थांमध्ये 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' (IISc) अव्वल स्थानावर आहे.

७. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन उत्पादन प्रकल्प 'आदित्य'चे उद्घाटन कोठे केले ?

➠ बेंगळुरू

🎯 स्पष्टीकरण: बुलेट ट्रेन निर्मितीशी संबंधित 'आदित्य' या संयंत्राचे उद्घाटन बेंगळुरू येथे करण्यात आले.

८. अलीकडेच कोणाला 'ऑस्कर ऑफ सायन्स' (Oscar of Science) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
➠ डॉ. अतनुनाथ

🎯 स्पष्टीकरण: आसामचे प्राध्यापक डॉ. अतनुनाथ यांना हा बहुमान मिळाला आहे.
🎯 या पुरस्काराचे अधिकृत नाव 'ब्रेकथ्रू प्राईज इन फंडामेंटल फिजिक्स' (Breakthrough Prize in Fundamental Physics) असे आहे.
🎯 त्यांनी भौतिकशास्त्रात 'मॅग्नेटिक मुव्हमेंट'वर केलेल्या प्रयोगासाठी हा सन्मान देण्यात आला.

९. भारतातील पहिला 'एनोड मटेरियल प्लांट' (Anode Material Plant) कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?
➠ पश्चिम बंगाल

🎯 स्पष्टीकरण: लिथियम आयन बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'एनोड' साहित्याच्या उत्पादनासाठी हा देशातील पहिला प्रकल्प आहे.

१०. २ तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करून जागतिक विक्रम (World Record) कोणी प्रस्थापित केला आहे?
➠ सेबॅस्टियन सेवा

🎯 स्पष्टीकरण: केन्याचे धावपटू सेबॅस्टियन सेवा यांनी १ तास ५९ मिनिटे २३ सेकंदात मॅरेथॉन पूर्ण करून इतिहास रचला आहे.
🎯 २ तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.
🎯 रविवारी, २६ एप्रिलला लंडन मॅरेथॉन जिंकत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली.
🎯 सावेव्यतिरिक्त इथिओपियाच्या योमिफ केजेलचानेही दोन तासांची मर्यादा भेदत १:५९:४१ अशी वेळ नोंदवली, तर युगांडाच्या जेकब किप्लिमोने २:००:२८ वेळेसह तिसरे स्थान मिळवलं.
🎯 विशेष म्हणजे, या तिघांनीही २०२३ मध्ये शिकागो मॅरेथॉनमध्ये दिवंगत केल्विन किप्टुमने केलेल्या २:००:३५ या आधीच्या जागतिक विक्रमापेक्षा जलद शर्यत पूर्ण केली.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚂RRB (NTPC) सराव पेपर बॅच - 2026

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

RRB (NTPC) Gragraduate level
RRB (NTPC) Undergraduate level

🔔 बॅचचे स्वरूप 📚

☑️सर्व पेपर ऑनलाइन(CBT) स्वरूपात
☑️सामान्य ज्ञान
☑️प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित
☑️ एकूण 30  प्रश्नपत्रिकांचा समावेश

❗️रेल्वे भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ❗️

🚨 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील अँप डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नोट्स Katta 📑
🚂RRB (NTPC) सराव पेपर बॅच - 2026 📚 बॅच उपयुक्त कुणासाठी RRB (NTPC) Gragraduate level RRB (NTPC) Undergraduate level 🔔 बॅचचे स्वरूप 📚 ☑️सर्व पेपर ऑनलाइन(CBT) स्वरूपात ☑️सामान्य ज्ञान ☑️प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित ☑️ एकूण 30  …
🚂RRB (NTPC) लेखी परीक्षा- 2026🔥🔥

रेल्वेच्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ✍️

रेल्वे भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या मित्राला मैत्रिणीला लगेच पाठवा.👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नागपूर शहर Final Answer Key & पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 65+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
मुंबई उच्च न्यायालय सर्व Answer Key & पेपर उपलब्ध ⤵️

🗓 पेपर दिनांक :- 26 एप्रिल 2026

🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-question-paper/

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📞 नगर परिषद भरती Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📞 संयुक्त गट क जाहिरात Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📞 SSC GD Constable Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📞 राज्यसेवा 2025 Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📞 मुंबई उच्च न्यायालय भरती Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM