Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. दरवर्षी 'इंग्रजी भाषा दिवस' (English Language Day) कधी साजरा केला जातो ?
➠ २३ एप्रिल
🎯 स्पष्टीकरण: इंग्रजी भाषेचा इतिहास, संस्कृती आणि जागतिक प्रभाव साजरा करण्यासाठी दरवर्षी २३ एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो.🎯 ही तारीख प्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर यांची जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही असल्याने निवडली गेली आहे.
२. अलीकडेच भारताने कोणत्या देशाला २ टन आवश्यक वैद्यकीय पुरवठा (Medical Supplies) प्रदान केला आहे ?
➠ टांझानिया
🎯 स्पष्टीकरण: भारताने टांझानियाला मानवतावादी मदतीचा भाग म्हणून २ टन औषधे आणि वैद्यकीय साहित्य पाठवले आहे.🎯 टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील देश असून माउंट किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर येथेच स्थित आहे.
३. ३डी ग्लास चिप युनिटचे (3D Glass Chip Unit) उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात करण्यात आले ?
➠ ओडिशा
४. 'विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२७' चे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे ?🎯 स्पष्टीकरण: ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या उपस्थितीत या युनिटचे उद्घाटन करण्यात आले.🎯 ओडिशातील पारादीप बंदराला नुकतेच सर्वात स्वच्छ बंदर म्हणून गौरवण्यात आले आहे.
➠ ताश्कंद
🎯 स्पष्टीकरण: उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे २०२७ मध्ये जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन केले जाईल.
५. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच 'राउरकेला विज्ञान केंद्राचे' उद्घाटन कुठे केले ?
➠ ओडिशा
🎯 स्पष्टीकरण: राष्ट्रपतींनी ओडिशाच्या राउरकेला येथे नवीन विज्ञान केंद्राचे लोकार्पण केले. यावेळी त्यांच्या राफेल विमान प्रवास आणि 'प्रचंड' हेलिकॉप्टरमधील प्रवासाचाही उल्लेख करण्यात आला.
६. भारत आणि कोणत्या देशाने एमएसएमई (MSME) सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे ?
➠ दक्षिण कोरिया
७. २०२५-२६ मध्ये भारताच्या कापड निर्यातीत (Textile Export) किती टक्के वाढ झाली आहे ?🎯 स्पष्टीकरण: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी भारत आणि दक्षिण कोरियामध्ये हा करार झाला आहे.🎯 दक्षिण कोरियाची राजधानी सोल (Seoul) असून भारत आणि दक्षिण कोरियाला विलग करणाऱ्या रेषेला 38th Parallel म्हणतात.
➠ २.१%
🎯 स्पष्टीकरण: भारताची कापड निर्यात २.१ टक्क्यांनी वाढून ३.१६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.🎯 कापड उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय हातमाग दिवस' साजरा केला जातो.
८. कोणत्या देशाच्या संसदेने नुकतेच 'तंबाखू आणि वेप्स बिल' (Tobacco and Vapes Bill) मंजूर केले आहे ?
➠ ब्रिटन
🎯 स्पष्टीकरण: ब्रिटनने पुढच्या पिढीला तंबाखूमुक्त करण्यासाठी हा कायदा केला आहे.🎯 १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला आयुष्यभर तंबाखू किंवा वेप्स खरेदी करता येणार नाहीत.
९. 'ओमेगा बॉल' (Omega Ball) नावाचा जगातील पहिला ३-टीम फुटबॉल गेम कोणी विकसित केला आहे ?
➠ IIT मद्रास
🎯 स्पष्टीकरण: आयआयटी मद्रासने फुटबॉलचा एक नवीन प्रकार शोधला आहे ज्यात एकाच वेळी दोन ऐवजी तीन संघ मैदानात खेळतील. याला 'ओमेगा बॉल' असे नाव देण्यात आले आहे.
१०. २०२५ च्या 'नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क' (NIRF) रँकिंगमध्ये कोणते संस्थान प्रथम क्रमांकावर राहिले आहे ?
➠ IIT मद्रास
🎯 स्पष्टीकरण: NIRF २०२५ च्या क्रमवारीत IIT मद्रासने देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था म्हणून आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.🎯 तसेच याच संस्थेने भारतीय लष्करासाठी 'अग्निशोध' (AgniShodh) नावाच्या संशोधन कक्षाची स्थापना केली आहे आणि जगातील सर्वात हलकी व्हीलचेअर 'वाइड वन' (Wide-One) देखील लाँच केली आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
SSB Constable Bharti 2026| सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती - Chalu Ghadamodi
Sashastra Seema Bal Constable Recruitment 2026 - Last Date Extended
SSB Constable Bharti 2026| सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssb-constable-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssb-constable-bharti-2026/
👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌 Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
🤵 इतर महत्वाचे भरती Updates ⤵️
✅ महाराष्ट्र पोलीस भरती आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ MIDC सुधारित निवड & प्रतिक्षा यादी ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/midc-bharti-result/
🚔 CRPF Constable Bharti 2026 | केंद्रीय राखीव पोलीस दलात 9,195 जागांची मेगाभरती जाहीर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/crpf-constable-bharti-2026/
🏆 MPSC Combined Group B Bharti 2026 | महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2026 | एकूण 552 पदे ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-combined-group-b-bharti-2026/
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
————————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
https://chat.whatsapp.com/GkHJ8KHTc0CF1FZ7aI2C2I?mode=gi_t
https://chat.whatsapp.com/GkHJ8KHTc0CF1FZ7aI2C2I?mode=gi_t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
MIDC Bharti Result | MIDC भरती निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. दरवर्षी 'राष्ट्रीय पंचायत राज दिन' कधी साजरा केला जातो ?
➠ २४ एप्रिल
🎯 स्पष्टीकरण: दरवर्षी २४ एप्रिल हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय पंचायत राज दिन' म्हणून साजरा केला जातो. भारताच्या लोकशाहीचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामीण स्वराज्य संस्थांना बळकट करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.🎯 ७३ वी घटनादुरुस्ती: १९९२ मध्ये भारतीय संसदेने ७३ वी घटनादुरुस्ती मंजूर केली. या दुरुस्तीमुळे 'पंचायत राज'ला घटनात्मक दर्जा मिळाला.🎯 अंमलबजावणी: ही ऐतिहासिक घटनादुरुस्ती २४ एप्रिल १९९३ पासून अधिकृतपणे लागू झाली. या दिवसाचे स्मरण म्हणून २४ एप्रिल हा दिवस निवडण्यात आला.🎯 घोषणा: तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २०१० मध्ये
२. नारित-एआय (NARIT-AI) कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केले आहे?
➠ गुजरात
🎯 स्पष्टीकरण: नारकोटिक्स ॲनालिसिस अँड रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन-बेस्ड इन्व्हेस्टिगेशन टूल (NARIT-AI) ही गुजरात पोलिसांनी गुंतागुंतीची अमली पदार्थांची प्रकरणे हाताळण्यासाठी सुरू केलेली एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) आधारित प्रणाली आहे.🎯 नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यांतर्गत तपासात मदत करण्यासाठी याची रचना केली आहे, ज्याचा उद्देश कार्यक्षमता आणि दोषसिद्धीचे प्रमाण सुधारणे आहे.🎯 हे टूल पश्चिम रेल्वे पोलीस, वडोदरा विभागाने ग्रॅडिएंट क्रिएटिव्ह सर्व्हिसेसच्या सहकार्याने विकसित केले आहे.
३. ISSF कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या वंशिका चौधरी आणि प्राची गायकवाडने कोणते पदक पटकावले ?
➠ सुवर्णपदक
🎯 स्पष्टीकरण: इजिप्त मध्ये कैरो येथे सुरू असलेल्या ISSF कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात प्राची गायकवाड हिने सुवर्णपदक पटकावले.🎯 महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात वंशिका चौधरी हिने सुवर्णपदक तर सेजल कांबळे हिने रौप्यपदक पटकावले.
४. भारतीय लष्कर संशोधन कक्ष 'अग्निशोध' (AgniShodh) ची स्थापना कोणत्या संस्थेच्या आवारात करण्यात आली आहे ?
➠ IIT मद्रास
५. अलीकडेच कोणते रेल्वे डेपो 'वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो' (Water Neutral Rail Depot) म्हणून समोर आले आहे ?🎯 स्पष्टीकरण: संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि लष्करी संशोधनाला चालना देण्यासाठी IIT मद्रासमध्ये या विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.
➠ अहमदाबाद रेल्वे डेपो
६. 'स्वदेशी अंतराळ चिप' (Indigenous Space Chip) विकसित करणाऱ्या संस्थेचे नाव काय ?🎯 स्पष्टीकरण: अहमदाबाद रेल्वे डेपोने पाण्याचे यशस्वी संवर्धन आणि पुनर्वापर केल्यामुळे त्याला 'वॉटर न्यूट्रल' हा दर्जा मिळाला आहे.🎯 कॉमनवेल्थ गेम्स २०२३ (Commonwealth Games 2023) चे आयोजन देखील अहमदाबादमध्ये होणार आहे.
➠ IIT मद्रास
🎯 स्पष्टीकरण: IIT मद्रासने 'आयरिस' (Iris) नावाची स्वदेशी अंतराळ चिप विकसित केली आहे, जी भारताच्या अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
७. सांतियागुइतो ज्वालामुखी, जो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला होता, तो कोणत्या देशात आहे ?
➠ ग्वाटेमाला
🎯 स्पष्टीकरण: सांतियागुइतो ज्वालामुखी हा पश्चिम ग्वाटेमालामध्ये क्वेट्झाल्टेनांगो शहराच्या जवळ असलेला एक सक्रिय ज्वालामुखी आहे.🎯 १९०२ मध्ये झालेल्या सांता मारिया ज्वालामुखीच्या मोठ्या उद्रेकानंतर तो तयार झाला.🎯 यात एक लावा-डोम संकुल आहे आणि तो जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी प्रदेशांपैकी एक आहे.
८. नाईट फ्रॅंक च्या अहवालानुसार अतिश्रीमंत लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ?
➠ सहाव्या
९. देशात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीपैकी सर्वाधिक ३२% FDI गुंतवणूक कोणत्या राज्यात झाली ?🎯 स्पष्टीकरण: देशातील ३५.४ टक्के अतिश्रीमंत मुंबईत, देशातील प्रमुख केंद्र🎯 अब्जाधीशांच्या क्रमवारीत अमेरिका, चीननंतर भारताचे तिसऱ्या क्रमांकावर🎯 गेल्या पाच वर्षांत अब्जाधीशांची संख्या ५८ टक्क्यांनी वाढून २०२६ पर्यंत २०७ वर
➠ महाराष्ट्र
🎯 स्पष्टीकरण: केंद्राच्या औद्योगिक धोरण, प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) ताज्या आकडेवारी अहवालानुसार, एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या काळात महाराष्ट्राने देशातील एकूण परकीय थेट गुंतवणुकीपैकी (एफडीआय) तब्बल ३२ टक्के हिस्सा एकट्या महाराष्ट्र राज्याने खेचून आणला आहे.🎯 विशेष म्हणजे, गुजरात आणि कर्नाटकसारखी प्रबळ प्रतिस्पर्धी राज्ये या शर्यतीत महाराष्ट्राच्या निम्म्यापर्यंतही पोहोचू शकलेली नाहीत.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
मेरिट लिस्ट मुंबई पोलीस शिपाई & कारागृह पोलीस (लेखी + मैदानी एकत्रित मार्क्स)
✅ मुंबई पोलीस शिपाई मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी) ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ मुंबई कारागृह पोलीस मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी) ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
👆 इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/
📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
📱 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
👆 पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. जागतिक बौद्धिक संपदा दिन (World Intellectual Property Day) कधी साजरा केला जातो ?
➠ २६ एप्रिल
🎯 स्पष्टीकरण: बौद्धिक संपदा (Intellectual Property - IP) म्हणजे माणसाने स्वतःच्या बुद्धीने केलेली निर्मिती. यामध्ये शोध (Inventions), साहित्यिक आणि कलात्मक कृती, डिझाइन्स, चिन्हे, नावे आणि व्यापारी उद्देशांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिमा यांचा समावेश होतो.🎯 या दिवसाची सुरुवात 'जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने' (WIPO - World Intellectual Property Organization) २००० मध्ये केली.🎯 २०२६ ची संकल्पना (Theme): "IP and Sports: Ready, Set, Innovate!"🎯 २६ एप्रिल १९७० रोजी 'WIPO अधिवेशन' अस्तित्वात आले होते, म्हणून याच तारखेची निवड
२. उत्तर प्रदेशमध्ये लिथियम बॅटरी रिसायकलिंग प्लांट (Lithium Battery Recycling Plant) कोठे सुरू झाला आहे ?
➠ सिकंदराबाद
🎯 स्पष्टीकरण: उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथे लिथियम बॅटरीच्या पुनर्वापरासाठी (Recycling) नवीन प्रकल्प उभारण्यात आला आहे.
३. 'तैमूर' (Taimur) क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अलीकडेच कोणत्या देशाने केली आहे?
➠ पाकिस्तान
🎯 स्पष्टीकरण: पाकिस्तानने नुकतीच तैमूर क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.🎯 जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार पाकिस्तान हा जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे.
४. भारत सरकारने २०२७ च्या जनगणनेसाठी (Census 2027) कोणता टोल-फ्री क्रमांक जाहीर केला आहे?
➠ १८५५
🎯 स्पष्टीकरण: जनगणनेशी संबंधित प्रश्नांसाठी सरकारने १८५५ हा नवीन टोल-फ्री क्रमांक सुरू केला आहे.🎯 ओडिशाचे सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांना जनगणनेचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे.
५. बांगलादेशला मक्याचा (Maize) सर्वात मोठा पुरवठादार देश कोणता बनला आहे?
➠ ब्राझील
🎯 स्पष्टीकरण: ब्राझीलने भारताला मागे टाकून बांगलादेशला मक्याचा सर्वाधिक पुरवठा करणारा देश हा मान मिळवला आहे.
६. कोणत्या देशाने चंद्रावरील उल्कापिंडाच्या आत नवीन 'एलियन खनिज' (Alien Mineral) शोधले आहे ?
➠ चीन
७. अलीकडेच आरबीआयने (RBI) कोणत्या पेमेंट बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे?🎯 स्पष्टीकरण: चीनने चंद्राच्या उल्कापिंडात ११ व्या चंद्रीय खनिजाचा शोध लावला आहे, ज्याला 'सिरियम मॅग्नेशियम चेंजे साइट' (Cerium Magnesium Changesite) असे नाव देण्यात आले आहे.
➠ पेटीएम पेमेंट बँक
८. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या उपग्रह अभ्यासामध्ये (Satellite Study) 'लँडफिल' जागतिक मिथेन उत्सर्जनात (Methane Emission) टॉप २५ मध्ये कोणाचा समावेश झाला आहे ?🎯 स्पष्टीकरण: नियमांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे.
➠ मुंबई & सिकंदराबाद
🎯 स्पष्टीकरण: मिथेन उत्सर्जनाच्या बाबतीत मुंबई आणि सिकंदराबाद ही दोन्ही शहरे जगातील पहिल्या २५ प्रदूषित शहरांच्या यादीत (लँडफिल क्षेत्रात) समाविष्ट झाली आहेत.
९. भारताने कोणत्या देशाला ३० अब्ज रुपयांच्या रोख निकासीची (Withdrawal) परवानगी दिली आहे ?
➠ मालदीव
🎯 स्पष्टीकरण: भारताने मालदीवला आर्थिक मदत म्हणून ३० अब्ज रुपयांच्या रोख निकासीसाठी परवानगी दिली आहे.🎯 भारताने मालदीवला ४८५० कोटी रुपयांची कर्ज मदत देखील दिली आहे.
१०. भारताने कोणत्या संस्थेमध्ये स्वदेशी बनावटीच्या 'सिलिकॉन फोटोनिक्स' (Silicon Photonics) समाधानाचे अनावरण केले आहे ?
➠ IIT मद्रास
🎯 स्पष्टीकरण: स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या सिलिकॉन फोटोनिक्स समाधानाचे अनावरण IIT मद्रास येथे करण्यात आले.🎯 IIT मद्रासने अलीकडेच 'रिंग वन' (Contactless Payment Device) आणि 'अरीस' (Space Chip) देखील विकसित केली आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti Result | पोलीस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवार - Chalu Ghadamodi
SRPF दौंड, पुणे, कुसडगाव, धुळे Update
📢 SRPF गट 7 दौंड & SRPF गट 6 धुळे लेखी पात्र यादी & CutOff⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/
📢 इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/
✅ SRPF गट क्र 1 पुणे, SRPF गट क्र 19 कुसडगाव, SRPF गट क्र 16 कोल्हापूर तसेच आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
👆 इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
👆 पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Bombay High Court Bharti 2025 Question Paper | मुंबई उच्च न्यायालय भरती प्रश्नपत्रिका - Chalu Ghadamodi
मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
आज झालेला मुंबई उच्च न्यायालय पेपर ⤵️
🗓 पेपर दिनांक :- 26 एप्रिल 2026
🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-question-paper/
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 All Question Papers & Answer Key | पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका - Chalu Ghadamodi
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Bombay High Court Bharti 2025 Question Paper | मुंबई उच्च न्यायालय भरती प्रश्नपत्रिका - Chalu Ghadamodi
मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
आज झालेले सर्व मुंबई उच्च न्यायालय पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-question-paper/
🗓 परीक्षा दिनांक :- 26 एप्रिल 2026
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
मराठी माध्यमातून सर्वोत्तम टेस्ट सिरीज
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
SSC (GD) लेखी परीक्षा 2025-26 लवकरच 🔥 🔥
या परीक्षेसाठी असणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना लगेच पाठवा.
📔 सरावासाठी अत्यंत उपयुक्त ✍️
या परीक्षेसाठी असणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना लगेच पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बीज (बियाणे) दिवस कधी साजरा केला जातो ?
➠ २६ एप्रिल
🎯 स्पष्टीकरण: २६ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बीज दिवस साजरा केला जातो. हा दिवस बियाणे संरक्षण, जैवविविधता आणि शेतकऱ्यांच्या अधिकारांना चालना देण्यासाठी साजरा केला जातो.🎯 याशिवाय २६ एप्रिलला 'जागतिक बौद्धिक संपदा दिवस' देखील असतो.
२. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'IN-SLN DIVEX 2026' हा Diving सराव आयोजित करण्यात आला ?
➠ श्रीलंका
३. 'The Curious and Classified' या नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?🎯 स्पष्टीकरण: भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला होता.🎯 श्रीलंका प्रशासकीय राजधानी: श्री जयवर्धनेपुरा कोट्टे कोलंबो🎯 श्रीलंका व्यावसायिक राजधानी: कोलंबो
➠ जनरल मनोज मुकुंद नरवणे
४. SCO (Shanghai Cooperation Organization) च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक २०२६ मध्ये कोठे आयोजित करण्यात आली ?🎯 स्पष्टीकरण: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी लष्करी दंतकथा आणि रहस्यांवर आधारित हे पुस्तक लिहिले आहे.
➠ बिश्केक (किर्गिस्तान)
🎯 स्पष्टीकरण: २७ आणि २८ एप्रिल २०२६ रोजी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे SCO सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक पार पडली.
५. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➠ अशोक कुमार लाहिरी
🎯 स्पष्टीकरण: अशोक कुमार लाहिरी हे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ असून त्यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.🎯 नीती आयोगाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात.
६. 'ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिस २०२६' नुसार जगातील किती लोक गंभीर अन्न असुरक्षिततेचा सामना करत आहेत ?
➠ २६.६ कोटी
🎯 स्पष्टीकरण: या अहवालानुसार जगातील २६.६ कोटी लोक अन्नाच्या गंभीर टंचाईचा सामना करत आहेत.🎯 यात नायजेरिया सर्वाधिक प्रभावित देश आहे.
७. आयपीएलच्या इतिहासात ८०० चौकार (Boundaries) मारणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे ?
➠ विराट कोहली
८. चौथी भारत-आफ्रिका मंच शिखर परिषद नुकतीच कोठे आयोजित केली जाईल ?🎯 स्पष्टीकरण: विराट कोहलीने आयपीएलमध्ये ८०० चौकार मारण्याचा विक्रम केला आहे.🎯 तसेच शुभमन गिल हा ४००० धावा करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे.
➠ नवी दिल्ली
९. 'नागभूषण फाउंडेशन द्वारे दिला जाणारा नागभूषण पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ?
➠ सत्यनारायण नुवाल आणि दक्ष खंते
१. सत्यनारायण नुवाल (उद्योग क्षेत्र)
➠ ओळख: ते 'सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड'चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.
➠ योगदान: त्यांनी संरक्षण क्षेत्रात आणि स्फोटक निर्मितीमध्ये भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी मोठे कार्य केले आहे. नागपुरातून त्यांनी जागतिक स्तरावर आपला व्यवसाय विस्तारला आहे.
२. दक्ष खंते (क्रीडा/प्रशासकीय क्षेत्र)
➠ ओळख: दक्ष खंते हे क्रीडा क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे.
➠ योगदान: त्यांनी क्रीडा संघटना आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
१०. 'सीएम इंस्पायर' योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
➠ मेघालय
🎯 स्पष्टीकरण: ही योजना यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.🎯 प्रीलिम्स पास झाल्यावर ५०,००० आणि मेन्स पास झाल्यावर १ लाख रुपये दिले जातात.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from Job Update
Chalu Ghadamodi
GMC Solapur Bharti 2025 Result | GMC सोलापूर भरती निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Government Medical College, Mumbai Recruitment 2025
GMC सोलापूर भरती निकाल जाहीर | GMC Solapur Bharti 2025 Result ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-solapur-bharti-2025-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-solapur-bharti-2025-result/
👆 वरील लिंकवर क्लिक करून निकाल Download करा
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 | आदिवासी विकास विभाग 478 पदांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध - Chalu Ghadamodi
Adivasi Vikas Vibhag Bharti 2026Adivasi Vikas Vibhag Recruitment 2026
आदिवासी विकास विभाग भरती जाहीर | Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 ⤵️ ⤵️
📝 शैक्षणिक पात्रता: 10वी पास ✅
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-2026/
👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌 Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
🤵 इतर महत्वाचे भरती Updates ⤵️
SSB Constable Bharti 2026| सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssb-constable-bharti-2026/
✅ महाराष्ट्र पोलीस भरती आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ MIDC सुधारित निवड & प्रतिक्षा यादी ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/midc-bharti-result/
🚔 CRPF Constable Bharti 2026 | केंद्रीय राखीव पोलीस दलात 9,195 जागांची मेगाभरती जाहीर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/crpf-constable-bharti-2026/
🏆 MPSC Combined Group B Bharti 2026 | महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2026 | एकूण 552 पदे ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-combined-group-b-bharti-2026/
————————————————————
📱 सर्व स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
SSB Constable Bharti 2026| सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती
————————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👍1
शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा; उमेदवारांसाठी सुलभता, तंत्रज्ञानाचा स्विकार
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔 ⤵️ ⤵️
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने 18 सेवांचा, 93 संवर्गाचा समावेश
https://t.me/+kJJa42oxXm04MTM9
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM