𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗔𝗗𝗗𝗔
29.5K subscribers
3.84K photos
57 videos
3.04K files
5.86K links
Download Telegram
इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

१) १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ कुळ कायदा
३) १८२९ सतीबंदी कायदा
४) १८३५ वृत्तपत्र कायदा
५) १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ राणीचा जाहीरनामा
८) १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० इंडियन पिनल कोड
१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ कुळ कायदा
१६) १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ भारतीय चलन कायदा
१८) १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ रौलेक्ट कायदा
२५) १९३५ भारत सरकार कायदा
२६) १९४४ राजाजी योजना
२७) १९४५ वेव्हेल योजना

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
मुंबई उच्च न्यायालय भरती हॉल तिकीट उपलब्ध

🖋 Clerk हॉल तिकीट Download लिंक ⤵️
https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-hall-ticket/

🖋 Peon हॉल तिकीट Download लिंक ⤵️
https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-hall-ticket/

🖋 Driver हॉल तिकीट Download लिंक ⤵️
https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-hall-ticket/


BMC 3rd Selection लिस्ट ⤵️

https://chalughadamodimpsc.com/bmc-bharti-2024-result-download-link/
https://chalughadamodimpsc.com/bmc-bharti-2024-result-download-link/


📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
💣राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) सराव पेपर बॅच - 2026

❗️नवीन पॅटर्न नुसार असलेली एकमेक बॅच ❗️

📔 सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार

नकारात्मक गुणदान (Negative marking ) असेल.
मागील वर्षी झालेल्या तसेच TCS (PYQ) प्रश्नांचा सर्वाधिक समावेश
PDF notes
Topic Test
गणित- बुद्धिमत्ता प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
सर्व विद्यार्थ्यांतून आपली रँकिंग पाहता येते

🗓Batch Start - 02/04/2026

👉 बॅच जॉईन करण्यासाठी ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

📞 संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔰 इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
मेरिट लिस्ट मुंबई पोलीस शिपाई & कारागृह पोलीस (लेखी + मैदानी एकत्रित मार्क्स)

मुंबई पोलीस शिपाई मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी) ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

मुंबई कारागृह पोलीस मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी) ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुंबई पोलीस शिपाई लेखी मार्क्स ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

मुंबई कारागृह पोलीस लेखी मार्क्स ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🗓 २० एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️

१. 'संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस' कधी साजरा करण्यात आला ?
➠ २० एप्रिल

🎯स्पष्टीकरण: चिनी भाषेच्या अक्षरांचे शोधक 'कॅंगजी' (Cangjie) यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी २० एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो.
🎯 चिनी ही संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषांपैकी एक आहे.


२. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'RALOS' (लॉजिस्टिक्स सहकार्य) करार लागू झाला आहे ?
➠ रशिया

🎯स्पष्टीकरण: भारत आणि रशिया यांच्यात लष्करी लॉजिस्टिक्सच्या परस्पर देवाणघेवाणीसाठी 'RALOS' करार लागू झाला आहे.
🎯 रशियाने नुकतेच कॅन्सरवर 'कोलन' नावाची लस देखील सादर केली आहे.


३. 'अभय' (Abhay) नावाचा AI आधारित चॅटबॉट कोणी लाँच केला आहे?
➠ सीबीआय (CBI)

🎯स्पष्टीकरण: सीबीआयने डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी हा चॅटबॉट लाँच केला आहे.
🎯 याद्वारे नागरिक त्यांना मिळालेल्या सीबीआयच्या नोटिसेसची सत्यता पडताळू शकतील, जेणेकरून बनावट नोटिसेसद्वारे होणारी फसवणूक टाळता येईल.


४. 'विश्वसूत्र' (VishwaSutra) हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने जागतिक स्तरावर भारतीय विणकाम कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केला आहे?
➠ वस्त्रोद्योग मंत्रालय

🎯स्पष्टीकरण: भुवनेश्वर येथील फेमिना मिस इंडिया कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्रालयाने 'विश्वसूत्र: वेव्हज ऑफ इंडिया फॉर द वर्ल्ड' लाँच केले.
🎯 याद्वारे भारतीय विणकाम कौशल्याचे जागतिक प्रदर्शन केले जाणार आहे.


५. अल्पसंख्याक मंत्रालयाने तरुणांच्या कौशल्य विकासासाठी कोणत्या IIT सोबत करार केला आहे ?
➠ IIT पाटणा

🎯स्पष्टीकरण: अल्पसंख्याक मंत्रालयाने तरुणांना आधुनिक कौशल्ये शिकवण्यासाठी IIT पाटणाशी हातमिळवणी केली आहे.


६. कोणत्या खाजगी अंतराळ कंपनीने पहिल्यांदाच 'न्यू ग्लेन' (New Glenn) रॉकेटच्या बूस्टरचे यशस्वी लँडिंग केले?
➠ ब्लू ओरिजिन

🎯स्पष्टीकरण: जेफ बेझोस यांच्या 'ब्लू ओरिजिन' या कंपनीने प्रथमच त्यांच्या न्यू ग्लेन रॉकेटच्या वापरलेल्या बूस्टरला पुन्हा यशस्वीरीत्या जमिनीवर उतरवले आहे.


७. देशातील पहिले प्रगत '3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट' कोठे सुरू झाले आहे?
➠ ओडिशा

🎯स्पष्टीकरण: ओडिशामधील 'इन्फो व्हॅली' (Info Valley) येथे हे देशातील पहिले प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट स्थापित करण्यात आले आहे.


८. बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त (High Commissioner) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ दिनेश त्रिवेदी

🎯स्पष्टीकरण: माजी राजकारणी आणि खासदार दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
🎯 विशेष म्हणजे, ते सनदी अधिकारी (Bureaucrat) नसून एक राजकारणी आहेत. ते पश्चिम बंगालचे माजी खासदार राहिले आहेत.
🎯 सहसा ही पदे सनदी अधिकाऱ्यांना दिली जातात, पण यावेळी एका राजकीय व्यक्तीची निवड झाली आहे.


९. सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी भारताचे पहिले 'पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान' (Petroglyph Conservation Park) कोठे उभारले जाणार आहे ?
➠ लडाख

🎯 स्पष्टीकरण:  प्राचीन खडकांवरील नक्षीकामाला 'पेट्रोग्लिफ' म्हणतात. या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी लडाखमध्ये भारताचे पहिले समर्पित पेट्रोग्लिफ पार्क तयार केले जाणार आहे.


१०. हैदराबाद येथे प्रतिष्ठित 'प्रोफेसर एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार २०२६' कोणाला प्रदान करण्यात आला ?
➠ डॉ. सी. एस. श्रीनिवास राव

🎯स्पष्टीकरण: डॉ. सी. एस. श्रीनिवास राव यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी एम. एस. स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


११. 'मिस इंडिया वर्ल्ड २०२६' (Miss India World 2026) चा किताब कोणी जिंकला आहे ?
➠ साध्वी सतीश सेल

🎯स्पष्टीकरण: गोवा येथील साध्वी सतीश सेल यांनी 'मिस इंडिया वर्ल्ड २०२६' चा किताब पटकावला आहे. त्यांना २०२४ ची विजेती निकिता पोरवाल हिने मुकुट परिधान केला.
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1
🗓 २१ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. दरवर्षी २१ एप्रिल रोजी भारतात कोणता दिवस साजरा केला जातो ?
➠ राष्ट्रीय नागरी सेवा दिवस

🎯 स्पष्टीकरण: राष्ट्रनिर्मितीमध्ये सनदी अधिकारी (IAS, IPS, IFS) यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २१ एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो.
🎯 तसेच २१ एप्रिलला 'जागतिक सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्णता दिवस' (World Creativity & Innovation Day) देखील साजरा होतो.​


२. 'कर्नल शेरजंग राष्ट्रीय उद्यान' (सिबलवाणा राष्ट्रीय उद्यान) कोणत्या राज्यात आहे, जे नुकतेच 'इको-सेन्सिटिव्ह झोन' अधिसूचनेमुळे चर्चेत होते ?
➠ हिमाचल प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: हे राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेशमध्ये असून याला 'सिबलवाणा राष्ट्रीय उद्यान' असेही म्हणतात.
🎯 हिमाचल प्रदेशला भारताचे 'Apple State' म्हटले जाते.
🎯 नुकताच १५ एप्रिल रोजी 'हिमाचल प्रदेश दिवस' साजरा करण्यात आला.


३. केन-बेतवा नदी जोड प्रकल्पाच्या निषेधार्थ 'चिता आंदोलन' (Chita Andolan) कोठे सुरू झाले आहे ?
➠ मध्य प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील छतरपूर भागातील आदिवासी समुदायाने, विशेषतः महिलांनी योग्य नुकसान भरपाईच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू केले आहे.
🎯 केन-बेतवा प्रकल्पांतर्गत केन नदीचे अतिरिक्त पाणी उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागात नेले जाणार आहे.


४. जल सुरक्षेसाठी 'वॉटर फॉरवर्ड' (Water Forward) उपक्रम खालीलपैकी कोणी सुरू केला आहे ?
➠ जागतिक बँक (World Bank)

🎯 स्पष्टीकरण: जागतिक बँकेने जल सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी 'वॉटर फॉरवर्ड' हा विशेष उपक्रम सुरू केला आहे.
🎯 जागतिक बँक मुख्यालय:- वॉशिंग्टन डीसी
🎯 जागतिक बँक अध्यक्ष:- अजय बंगा
५. ISSF ज्युनियर विश्वचषक २०२६ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
➠ कैरो, इजिप्त

🎯 स्पष्टीकरण: इजिप्तची राजधानी कैरो येथे ISSF ज्युनियर विश्वचषक २०२६ सुरू झाला आहे.
🎯 यामध्ये भारताच्या ७१ सदस्यांच्या संघाने सहभाग घेतला आहे.


​६. नुकतेच रुमेन रादेव (Rumen Radev) यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे ?
➠ बुल्गारिया

🎯 स्पष्टीकरण: रुमेन रादेव यांनी बुल्गारियामध्ये स्पष्ट बहुमताने निवडणूक जिंकली आहे.
🎯 बुल्गारिया आता 'युरो झोन' मध्ये सामील झाला असून २०२६ पासून त्यांनी 'युरो' हे चलन स्वीकारले आहे.


​७. संशोधनानुसार, 'जांभूळ' (Jamun) या फळाचे उगमस्थान आणि विकासाचे केंद्र कोणता देश ठरला आहे?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: पूर्वी जांभळाचे उगमस्थान ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण-पूर्व आशिया मानले जात असे. मात्र, नवीन संशोधनानुसार भारत हे जांभळाच्या विकासाचे आणि उद्गमाचे मुख्य ठिकाण असल्याचे समोर आले आहे.


८. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ (तिसरी तिमाही) साठीच्या 'ट्रेड वॉच क्वार्टरली' (Trade Watch Quarterly) प्रकाशनाची नवीनतम आवृत्ती कोणी प्रसिद्ध केली?
➠ सुमन बेरी

🎯 स्पष्टीकरण: नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी ट्रेड वॉच क्वार्टरलीचे नवीनतम संस्करण प्रसिद्ध केले आहे. यामध्ये भारताच्या व्यापाराशी संबंधित तिमाही आकडेवारी आणि विश्लेषण दिले जाते.


९. कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच 'राज्य मदरसा बोर्ड' बरखास्त करण्याची घोषणा केली आहे ?
➠ उत्तराखंड

🎯 स्पष्टीकरण: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यातील मदरसा बोर्ड बरखास्त करण्याची घोषणा केली आहे.


१०. हाय-स्पीड अंडरवॉटर टनेल (Under-water Tunnel) च्या निर्मितीमुळे चर्चेत असलेली 'यांगजी नदी' (Yangtze River) कोणत्या देशात आहे?
➠ चीन

🎯 स्पष्टीकरण: यांगजी नदी ही चीनमधील प्रमुख नदी आहे. चीन सध्या येथे हाय-स्पीड अंडरवॉटर टनेल बांधत असल्यामुळे ही नदी चर्चेत आहे.
🎯 चीन हा जगातील स्टील आणि कोळशाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.


११. कोणत्या आफ्रिकन देशामध्ये 'महाराजा रणजीत सिंह' यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
➠ मलावी

🎯 स्पष्टीकरण: आफ्रिकेतील मलावी या देशामध्ये शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
🎯 आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय वारशाचा गौरव म्हणून याकडे पाहिले जाते.


१२. ॲपल (Apple) कंपनीच्या नवीन CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ जॉन टर्नस

🎯 स्पष्टीकरण: टिम कुक यांच्या निवृत्तीनंतर जॉन टर्नस ॲपलचे नवीन CEO बनणार आहेत.
🎯 ॲपलच्या इतिहासात पहिल्यांदाच 'हार्डवेअर' पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला CEO पद देण्यात आले आहे, यापूर्वीचे बहुतांश प्रमुख हे सॉफ्टवेअर क्षेत्रातील होते.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
छ. संभाजीनगर ग्रामीण निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MIDC सुधारित निवड & प्रतिक्षा यादी ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/midc-bharti-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/midc-bharti-result/

👆 वरील लिंक वर क्लिक करून MIDC सर्व पदांचा निकाल पाहू शकता.


📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 २२ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️

१. 'जागतिक पृथ्वी दिवस' (World Earth Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ २२ एप्रिल


🎯 स्पष्टीकरण: दरवर्षी २२ एप्रिल रोजी पर्यावरण संरक्षणासाठी 'जागतिक पृथ्वी दिवस' साजरा केला जातो.
🎯 २०२६ ची थीम :- "Our Power, Our Planet"


२. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताचे ९९ वे रामसर साइट म्हणून घोषित करण्यात आलेले 'शेखा तलाव' (Shekha Jheel) कोणत्या राज्यात आहे ?
➠ उत्तर प्रदेश


🎯 स्पष्टीकरण: उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यातील 'शेखा तलाव' हे भारताचे ९९ वे रामसर साइट बनले आहे.
🎯 हे उत्तर प्रदेशातील १२ वे रामसर साइट आहे.
📱 अधिक माहिती 👉 https://t.me/ChaluGhadamodiMPSC/131794
🎯 उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ असून ती गोमती नदीच्या काठी वसलेली आहे.
३. नांदेडला भास्कर राव, ज्यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?
➠ आंध्र प्रदेश


🎯 स्पष्टीकरण: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नांदेडला भास्कर राव यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले.
🎯 अलीकडेच तेथे जगातील पहिले ऑटोनॉमस मॅरिटाइम शिप बिल्डिंग सेंटर स्थापन करण्यात आले आहे.


४. भारताचे ९५ वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर (Chess Grandmaster) कोण बनले आहेत?
➠ अरुण्याक घोष


🎯 स्पष्टीकरण: कोलकात्याचे २२ वर्षीय अरुण्याक घोष भारताचे ९५ वे ग्रँडमास्टर बनले आहेत.
🎯 ९४ वे ग्रँडमास्टर:- मयंक चक्रवर्ती
🎯 ९३ वे ग्रँडमास्टर:- आरव डेंगला
५. 'सुबोरी महोत्सव' (Subori Mahotsav) कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला?
➠ आसाम


🎯 स्पष्टीकरण: हा पारंपारिक सण आसाममधील 'बोको' (Boko) भागात साजरा केला जातो. यामध्ये हत्तींचा मित्रत्वाच्या भावनेने वापर केला जातो.


६. भारत कोणत्या देशाकडून 'R-37M' ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे खरेदी करत आहे?
➠ रशिया


🎯 स्पष्टीकरण: R-37M ही क्षेपणास्त्रे रशियाने विकसित केली असून भारत आता ती खरेदी करणार आहे.
🎯 रशिया अलीकडेच 'इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स'चा १९ वा सदस्य बनला आहे.
७. दशकांनंतर कोणत्या देशाने 'प्राणघातक शस्त्रांच्या' (Lethal Weapons) निर्यातीवरील बंदी उठवली आहे?
➠ जपान


🎯 स्पष्टीकरण: दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने शस्त्र निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, शेजारील देश (चीन आणि उत्तर कोरिया) यांच्या वाढत्या प्रभावामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जपानने आता प्राणघातक शस्त्रांच्या निर्यातीवरील ही बंदी उठवली आहे.
🎯 ऑक्टोबर 2025 मध्ये साने ताकायची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत.


८. 'कॅल्मरिया गारो एन्शिस' (Calamaria garoensis) नावाची सापाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली आहे?
➠ मेघालय


🎯 स्पष्टीकरण: मेघालय राज्यामध्ये सापाची ही नवीन प्रजाती आढळली आहे. मेघालयमधील 'लिव्हिंग रूट ब्रिज' (Living Root Bridge) युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनात समाविष्ट आहे.
🎯 मेघालय राजधानी :- शिलॉन्ग
🎯 मेघालय मुख्यमंत्री :- कॉनरॅड संगमा.
९. डेसमंड मॉरिस, ज्यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते?
➠ इंग्लंड

🎯 स्पष्टीकरण: इंग्लंडचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डेसमंड मॉरिस यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले.


१०.  यूकेमध्ये आयोजित 'जागतिक हवामान नेता' (World Climate Leader) परिषदेत 'ग्लोबल ग्रीन आयकॉन' (Global Green Icon) पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
➠ संतोष कुमार


🎯 स्पष्टीकरण: माजी राज्यसभा खासदार जोगिनपल्ली संतोष कुमार यांना त्यांच्या पर्यावरण क्षेत्रातील कार्यासाठी 'ग्लोबल ग्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर..

👉 Postwise आलेले अर्ज..
SRPF गट क्र 1 पुणे निवड & प्रतीक्षा यादी & CutOff ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🗓 २३ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. दरवर्षी 'इंग्रजी भाषा दिवस' (English Language Day) कधी साजरा केला जातो ?
➠ २३ एप्रिल

🎯 स्पष्टीकरण: इंग्रजी भाषेचा इतिहास, संस्कृती आणि जागतिक प्रभाव साजरा करण्यासाठी दरवर्षी २३ एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो.
🎯 ही तारीख प्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर यांची जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही असल्याने निवडली गेली आहे.


२. अलीकडेच भारताने कोणत्या देशाला २ टन आवश्यक वैद्यकीय पुरवठा (Medical Supplies) प्रदान केला आहे ?
➠ टांझानिया

🎯 स्पष्टीकरण: भारताने टांझानियाला मानवतावादी मदतीचा भाग म्हणून २ टन औषधे आणि वैद्यकीय साहित्य पाठवले आहे.
🎯 टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील देश असून माउंट किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर येथेच स्थित आहे.


​३. ३डी ग्लास चिप युनिटचे (3D Glass Chip Unit) उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात करण्यात आले ?
➠ ओडिशा

🎯 स्पष्टीकरण: ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या उपस्थितीत या युनिटचे उद्घाटन करण्यात आले.
🎯 ओडिशातील पारादीप बंदराला नुकतेच सर्वात स्वच्छ बंदर म्हणून गौरवण्यात आले आहे.
४. 'विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२७' चे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे ?
➠ ताश्कंद

🎯 स्पष्टीकरण: उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे २०२७ मध्ये जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन केले जाईल.


​५. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतेच 'राउरकेला विज्ञान केंद्राचे' उद्घाटन कुठे केले ?
➠ ओडिशा

🎯 स्पष्टीकरण: राष्ट्रपतींनी ओडिशाच्या राउरकेला येथे नवीन विज्ञान केंद्राचे लोकार्पण केले. यावेळी त्यांच्या राफेल विमान प्रवास आणि 'प्रचंड' हेलिकॉप्टरमधील प्रवासाचाही उल्लेख करण्यात आला.


६. भारत आणि कोणत्या देशाने एमएसएमई (MSME) सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे ?
➠ दक्षिण कोरिया

🎯 स्पष्टीकरण: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी भारत आणि दक्षिण कोरियामध्ये हा करार झाला आहे.
🎯 दक्षिण कोरियाची राजधानी सोल (Seoul) असून भारत आणि दक्षिण कोरियाला विलग करणाऱ्या रेषेला 38th Parallel म्हणतात.
७. २०२५-२६ मध्ये भारताच्या कापड निर्यातीत (Textile Export) किती टक्के वाढ झाली आहे ?
➠ २.१%

🎯 स्पष्टीकरण: भारताची कापड निर्यात २.१ टक्क्यांनी वाढून ३.१६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
🎯 कापड उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय हातमाग दिवस' साजरा केला जातो.


८. कोणत्या देशाच्या संसदेने नुकतेच 'तंबाखू आणि वेप्स बिल' (Tobacco and Vapes Bill) मंजूर केले आहे ?
➠ ब्रिटन

🎯 स्पष्टीकरण: ब्रिटनने पुढच्या पिढीला तंबाखूमुक्त करण्यासाठी हा कायदा केला आहे.
🎯 १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला आयुष्यभर तंबाखू किंवा वेप्स खरेदी करता येणार नाहीत.

​९. 'ओमेगा बॉल' (Omega Ball) नावाचा जगातील पहिला ३-टीम फुटबॉल गेम कोणी विकसित केला आहे ?
➠ IIT मद्रास

🎯 स्पष्टीकरण: आयआयटी मद्रासने फुटबॉलचा एक नवीन प्रकार शोधला आहे ज्यात एकाच वेळी दोन ऐवजी तीन संघ मैदानात खेळतील. याला 'ओमेगा बॉल' असे नाव देण्यात आले आहे.


१०. २०२५ च्या 'नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क' (NIRF) रँकिंगमध्ये कोणते संस्थान प्रथम क्रमांकावर राहिले आहे ?
➠ IIT मद्रास

🎯 स्पष्टीकरण: NIRF २०२५ च्या क्रमवारीत IIT मद्रासने देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था म्हणून आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
🎯 तसेच याच संस्थेने भारतीय लष्करासाठी 'अग्निशोध' (AgniShodh) नावाच्या संशोधन कक्षाची स्थापना केली आहे आणि जगातील सर्वात हलकी व्हीलचेअर 'वाइड वन' (Wide-One) देखील लाँच केली आहे.
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
SSB Constable Bharti 2026| सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/ssb-constable-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssb-constable-bharti-2026/

👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF

🤵 इतर महत्वाचे भरती Updates ⤵️

महाराष्ट्र पोलीस भरती आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

MIDC सुधारित निवड & प्रतिक्षा यादी ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/midc-bharti-result/

🚔 CRPF Constable Bharti 2026 | केंद्रीय राखीव पोलीस दलात 9,195 जागांची मेगाभरती जाहीर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/crpf-constable-bharti-2026/

🏆 MPSC Combined Group B Bharti 2026 | महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2026 | एकूण 552 पदे ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-combined-group-b-bharti-2026/

————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📱 तलाठी & सर्व सरळसेवा उपयुक्त Whatsapp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/GkHJ8KHTc0CF1FZ7aI2C2I?mode=gi_t
https://chat.whatsapp.com/GkHJ8KHTc0CF1FZ7aI2C2I?mode=gi_t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MIDC DV List & DV Timetable ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/midc-bharti-result/

MIDC सुधारित निवड & प्रतिक्षा यादी ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/midc-bharti-result/

👆 वरील लिंक वर क्लिक करून MIDC सर्व पदांचा निकाल & DV List & वेळापत्रक पाहू शकता.


📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM