Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
✍ नोट्स Katta 📑
त्या साठी आज ऑफर चालू ठेवण्यात आली आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
■ मुळा-मुठा पुणे
■ भीमा राजगुरुनगर, पंढरपूर
■ पंचगंगा कोल्हापूर
■ कऱ्हा जेजुरी, बारामती
■ धाम पवनार
■ पांझरा धुळे
■ वशिष्ठी चिपळूण
■ सिंधफणा माजलगाव
■ इंद्रायणी देहू, आळंदी
■ प्रवरा संगमनेर, नेवासे
■ कायधू हिंगोली
■ सीना अहमदनगर
■ तापी भुसावळ
■ नाग नागपूर
■ बिंदुसरा बीड
■ इरई चंद्रपूर
■ कुंडलिका रोहा
■ मीना नारायणगाव
■ गोदावरी नाशिक, पैठण, गंगाखेड
■ कृष्णा सांगली, कऱ्हाड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 All Question Papers & Answer Key | पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका - Chalu Ghadamodi
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
App Install करून Test Attempt करू शकता
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
App Install करून Test Attempt करू शकता
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
संपर्क - 7350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. दरवर्षी 'जलियांवाला बाग हत्याकांडाचा स्मृती दिन' कधी पाळला जातो?
➠ १३ एप्रिल
🎯 स्पष्टीकरण: १३ एप्रिल १९१९ रोजी पंजाबमधील अमृतसर येथील जलियांवाला बाग येथे जनरल डायरने निशस्त्र भारतीयांवर क्रूरपणे गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते.🎯 या घटनेला श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी १३ एप्रिल हा दिवस 'जलियांवाला बाग नरसंहार दिवस' म्हणून पाळला जातो. ही बाग अमृतसरमध्ये आहे.
२. भारतीय सैन्याच्या 'त्रिशक्ती कोर'ने कोणत्या राज्यात पहिल्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचे उद्घाटन केले आहे?
➠ सिक्कीम
🎯 स्पष्टीकरण: भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोरने १२ एप्रिल २०२६ रोजी सिक्कीममधील एका सीमावर्ती गावात 'सिक्कीम सुंदरी' नावाच्या पहिल्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचे उद्घाटन केले आहे.🎯 हे स्टेशन स्थानिक भागातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि महत्त्वाच्या बातम्या पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.
३. 'नारी शक्ती वंदन सम्मेलन' २०२६ कोठे आयोजित करण्यात आले?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: नारी शक्ती वंदन संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते, ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.
४. अमेरिकेतील कोणत्या शहरात स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या पूर्ण आकाराच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे ?
➠ सिएटल
🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेतील सिएटल येथे स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या पूर्ण आकाराच्या (Full Size) पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
५. 'डस्टलिक' (Dustlik) हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो ?
➠ उझबेकिस्तान
६. भारतीय हवाई दलाच्या 'मेंटेनन्स कमांड कमांडर्स कॉन्क्लेव्ह २०२६' चे आयोजन कोठे करण्यात आले?🎯 स्पष्टीकरण: भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव 'डस्टलिक'ची सातवी आवृत्ती आयोजित केली जात आहे.🎯 उझबेकिस्तान राजधानी:- ताश्कंद
➠ नागपूर
🎯 स्पष्टीकरण: भारतीय हवाई दलाच्या देखभाल कमांडची (Maintenance Command) कमांडर्स कॉन्क्लेव्ह २०२६ नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
७. 'उन्नत कृषी मेळा २०२६' मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला?
➠ रायसेन
🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील रायसेन येथे उन्नत कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यात सहभाग घेतला होता.
८.भारतीय लष्कराने 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) नावाचा लष्करी सराव कोठे आयोजित केला?
➠ पोखरण, राजस्थान
🎯 स्पष्टीकरण: भारतीय लष्कराने राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज मध्ये 'ब्रह्मास्त्र' युद्धाभ्यास आयोजित केला होता.
९. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात 'खासदार खेळ महाकुंभ' (Sansad Khel Mahakumbh) आयोजित केला जात आहे?
➠ लखनऊ
🎯 स्पष्टीकरण: खासदार खेळ महाकुंभ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे आयोजित केला जात आहे.🎯 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लखनऊचे खासदार असून त्यांनी याचे उद्घाटन केले. लखनऊ हे गोमती नदीच्या काठी वसलेले शहर आहे.
१०.अलीकडील एका अभ्यासानुसार, कोणत्या देशात निष्क्रिय तेल आणि गॅस विहिरींमधून सूक्ष्मजीव मिथेन उत्सर्जन (Microbial Methane Emissions) १००० पटीने जास्त आढळले आहे?
➠ कॅनडा
🎯 स्पष्टीकरण: कॅनडा मध्ये निष्क्रिय तेल आणि वायूच्या विहिरींमधून होणारे मिथेन उत्सर्जन १००० पटीने वाढल्याचे दिसून आले आहे.🎯 कॅनडा राजधानी:- ओटाावा🎯 चलन:- कॅनेडियन डॉलर
११. 'मोंटे कार्लो मास्टर्स २०२६' (Monte Carlo Masters 2026) टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले?
➠ जेनिक सिनर
🎯 स्पष्टीकरण: इटलीच्या जेनिक सिनरने कार्लोस अल्कराजचा पराभव करून मोंटे कार्लो मास्टर्स २०२६ चे जेतेपद पटकावले.🎯 टेनिसमध्ये वर्षाकाठी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन अशा चार मोठ्या ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात.
१२. 'एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया २०२६' (Energy Statistics India 2026) च्या अहवालानुसार, नूतनीकरणक्षम ऊर्जेत (Renewable Energy) कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?
➠ राजस्थान
🎯 स्पष्टीकरण: नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मितीमध्ये राजस्थान भारतात पहिल्या क्रमांकावर आहे.🎯 तसेच, राजस्थानमध्ये प्रसिद्ध 'माउंट आबू'चे नाव बदलून आता 'आबूराज' ठेवण्यात आले आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 All Question Papers & Answer Key | पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका - Chalu Ghadamodi
नवी मुंबई चालक Answer Key & पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/
📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
👆 पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
118-2025 Tax Assistant - PSL No. 1.pdf
88.9 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
🗓 १४ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे✍️ ✍️
१. जागतिक चगास रोग दिवस (World Chagas Disease Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो ?
➠ १४ एप्रिल
२. डॉ. भीमराव आंबेडकर यांची २०२६ मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली?
➠ १३५ वी
३. मल्याळम नवीन वर्ष 'विसू' (Vishu) मुख्यत्वे कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
➠ केरळ
४. आयपीएल (IPL) मध्ये ४००० धावा करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?
➠ शुभमन गिल
५. इस्रायलने आपली गुप्तचर संस्था 'मोसाद' (Mossad) च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे?
➠ रोमन गोफमॅन
६. वर्ल्ड बँकेने (World Bank) 'अमरावती राजधानी शहर प्रकल्पाच्या' पहिल्या टप्प्यासाठी किती दशलक्ष डॉलर्सचा प्रारंभिक निधी जारी केला आहे?
➠ ३४० दशलक्ष डॉलर्स
७. अलीकडेच पीटर मॅग्यर (Peter Magyar) यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे?
➠ हंगेरी
८. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२६ (Asian Wrestling Championship 2026) मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
➠ १७
९. २०२५ साठी विस्डेनच्या (Wisden) 'जगातील अग्रगण्य क्रिकेटपटू' (Leading Cricketers in the World) म्हणून कोणाची निवड झाली आहे?
➠ मिचेल स्टार्क & दीप्ती शर्मा
१०. नुकतेच कोणाला प्रतिष्ठित 'WWF फिश नॅशनल अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले ?
➠ अनिता चौधरी
११. ऑस्ट्रेलियन संरक्षण दलाच्या (Australian Defence Forces) पहिल्या महिला लष्करप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
➠ सुसान कोयल (Susan Coyle)
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC
👆 Copy With Name
#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. जागतिक चगास रोग दिवस (World Chagas Disease Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो ?
➠ १४ एप्रिल
🎯 स्पष्टीकरण: हा दिवस एका कीटकामार्फत (bug) पसरणाऱ्या चगास रोगाबद्दल आणि त्याच्या उपचारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
२. डॉ. भीमराव आंबेडकर यांची २०२६ मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली?
➠ १३५ वी
🎯 स्पष्टीकरण: डॉ. आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू (आताचे आंबेडकर नगर) येथे झाला होता.🎯 २०२६ मध्ये त्यांची १३५ वी जयंती साजरी झाली.
३. मल्याळम नवीन वर्ष 'विसू' (Vishu) मुख्यत्वे कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
➠ केरळ
🎯 स्पष्टीकरण: 'विसू' हा मल्याळम दिनदर्शिकेतील 'मेदम' महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो.🎯 केरळ व्यतिरिक्त हा सण पुद्दुचेरीचा माहे जिल्हा आणि तमिळनाडूच्या काही भागातही साजरा होतो.
४. आयपीएल (IPL) मध्ये ४००० धावा करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?
➠ शुभमन गिल
🎯 स्पष्टीकरण: शुभमन गिलने आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात ४००० धावांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
५. इस्रायलने आपली गुप्तचर संस्था 'मोसाद' (Mossad) च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे?
➠ रोमन गोफमॅन
🎯 स्पष्टीकरण: रोमन गोफमॅन हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तींपैकी एक आहेत.🎯 मोसाद ही जगातील सर्वात धोकादायक आणि प्रभावी गुप्तचर संस्था मानली जाते.
६. वर्ल्ड बँकेने (World Bank) 'अमरावती राजधानी शहर प्रकल्पाच्या' पहिल्या टप्प्यासाठी किती दशलक्ष डॉलर्सचा प्रारंभिक निधी जारी केला आहे?
➠ ३४० दशलक्ष डॉलर्स
🎯 स्पष्टीकरण: आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या अमरावती शहराच्या विकासासाठी आणि पहिल्या टप्प्यातील कामाला गती देण्यासाठी जागतिक बँकेने ३४० दशलक्ष डॉलर्सचा इनिशियल फंड (प्रारंभिक निधी) मंजूर केला आहे.
७. अलीकडेच पीटर मॅग्यर (Peter Magyar) यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे?
➠ हंगेरी
🎯 स्पष्टीकरण: पीटर मॅग्यर यांनी हंगेरीच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट असून त्याचे चलन 'हंगेरियन फॉरिंट' आहे. हंगेरीचा ध्वज काहीसा भारताच्या ध्वजासारखा दिसतो, फक्त त्यात अशोक चक्र नसते.
८. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२६ (Asian Wrestling Championship 2026) मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
➠ १७
🎯 स्पष्टीकरण: ही स्पर्धा किर्गिस्तानमधील बिश्केक (Bishkek) येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारताने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण १७ पदके आपल्या नावावर केली आहेत.
९. २०२५ साठी विस्डेनच्या (Wisden) 'जगातील अग्रगण्य क्रिकेटपटू' (Leading Cricketers in the World) म्हणून कोणाची निवड झाली आहे?
➠ मिचेल स्टार्क & दीप्ती शर्मा
🎯 स्पष्टीकरण: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि भारताची अष्टपैलू महिला खेळाडू दीप्ती शर्मा या दोघांनाही २०२५ साठी विस्डेनने जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरवले आहे.
१०. नुकतेच कोणाला प्रतिष्ठित 'WWF फिश नॅशनल अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले ?
➠ अनिता चौधरी
🎯 स्पष्टीकरण:- वयाच्या ३० व्या वर्षी, अनिता चौधरी या धैर्य आणि संवर्धनाचे प्रतीक म्हणून समोर आल्या आहेत. त्यांची नियुक्ती 'शेरगड वन्यजीव अभयारण्या'त करण्यात आली होती; तिथे त्यांनी २०२१ पासून आतापर्यंत सुमारे ५०० प्राण्यांची सुटका केली आहे. तसेच, त्यांनी वन्यप्राण्यांची अवैध शिकार करणारे, तस्कर आणि बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे.🎯 अलीकडेच, त्यांना WWF च्या प्रतिष्ठित 'मछली राष्ट्रीय पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वन्यजीवांचे संरक्षण आणि नाजूक परिसंस्थांचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेणारा एक बहुमान आहे.
११. ऑस्ट्रेलियन संरक्षण दलाच्या (Australian Defence Forces) पहिल्या महिला लष्करप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
➠ सुसान कोयल (Susan Coyle)
🎯 स्पष्टीकरण: सुसान कोयल या ऑस्ट्रेलियन संरक्षण दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला लष्करप्रमुख ठरल्या आहेत. हा ऑस्ट्रेलियाच्या लष्करी इतिहासातील एक ऐतिहासिक निर्णय आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
▪️ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना -1885
▪️ वंगभंग आंदोलन-1905
▪️ मुस्लिम लीगची स्थापना-1906
▪️ काँग्रेसचे विभाजन-1907 (जहाल मावळ फूट)
▪️ होमरूल चळवळ-1916
▪️ लखनऊ ॲक्ट -1916
▪️ रौलेट ॲक्ट -19 मार्च 1919
▪️ जालियनवाला बाग हत्याकांड-13 एप्रिल 1919
▪️ खिलाफत चळवळ- 1919
▪️ हंटर कमिशन- 28 मे 1920
▪️ असहकार आंदोलन- 01 ऑगस्ट 1920
▪️ स्वराज्य पार्टी- 01 जानेवारी 1923
▪️ चौरा चौरी हत्याकांड- 5 फेब्रुवारी 1922
▪️ हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन- ऑक्टोंबर 1924
▪️ सायमन कमिशन 8 नोव्हेंबर 1927
▪️ सायमन कमिशन भारतात आगमन- 3 फेब्रुवारी 1928
Save
#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
⚖️ उच्च न्यायालय भरती 2026 ⚖️
👮♂️ शिपाई पदासाठी सराव पेपर 👮♂️
😍 5️⃣ 0️⃣ 🔤 🔤 🔤 🔤
✔️ Fees : Rs.199/-
✔️ Only Rs.💘 💘 /-
⏰ कालावधी 3️⃣ महिने
🛡 वैशिष्ट्य :
✔️ प्रत्येक पेपर मध्ये 30 प्रश्न
✔️ प्रत्येक पेपर PDF स्वरुपात असेल.
✔️ स्पष्टीकरण PDF स्वरूपात असेल.
✔️ पेपरची प्रिंट काढू शकता.
📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
📱 iPhone Link ⤵️
https://apps.apple.com/us/app/the-ak-academy/id6745210986
😀 संपर्क: 9370706679
✏️ डेमो सराव पेपर एकदा बघुन घ्या ⤵️
👮♂️ शिपाई पदासाठी सराव पेपर 👮♂️
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
https://apps.apple.com/us/app/the-ak-academy/id6745210986
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
डेमो_उच्च_न्यायालय_पेपर_–_1.pdf
606.8 KB
⬜️ डेमो उच्च न्यायालय पेपर
✏️ स्पष्टीकरण सहित ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. 'जागतिक कला दिवस' (World Art Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ १५ एप्रिल
🎯 स्पष्टीकरण: कलात्मक कृती आणि समाज यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी दरवर्षी १५ एप्रिल रोजी जागतिक कला दिवस साजरा केला जातो.
२. मार्च २०२६ साठी 'ICC प्लेयर ऑफ द मंथ' हा किताब कोणी जिंकला आहे?
➠ संजू सॅमसन आणि अमेलिया केर
🎯 स्पष्टीकरण: मार्च २०२६ साठी भारताचा संजू सॅमसन (पुरुष श्रेणी) आणि न्यूझीलंडची अमेलिया केर (महिला श्रेणी) यांना आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले आहे.🎯 साहिबजादा फरहान आणि अरुंधती रेड्डी यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये हा किताब जिंकला होता.
३. 'बोहाग बिहू' (Bohag Bihu) हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जात आहे ?
➠ आसाम
४. 'हिमसरोवर' (Himsarovar) प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले?🎯 स्पष्टीकरण: बोहाग बिहू, ज्याला 'रोंगाली बिहू' असेही म्हणतात, हा आसामचा प्रमुख सण आहे.🎯 हा नवीन वर्षाच्या सुरुवातीचा प्रतीक म्हणून १४ एप्रिलपासून साजरा केला जातो.🎯 आसाम हे चहाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य असून काझीरंगा राष्ट्रीय उद्यान येथेच आहे.
➠ लडाख
🎯 स्पष्टीकरण: लडाखमध्ये हिमसरोवर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.🎯 लडाखमध्येच जगातील सर्वात उंचावरील (१९,४०० फूट) मोटार करण्यायोग्य रस्ता देखील तयार करण्यात आला आहे.
५. विक्टर एक्सेलसन (Viktor Axelsen) यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
➠ बॅडमिंटन
🎯 स्पष्टीकरण: व्हिक्टर अॅक्सेलसेन हा एक डॅनिश माजी व्यावसायिक बॅडमिंटनपटू आहे.🎯 तो दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन, दोन वेळा विश्व चॅम्पियन आणि चार वेळा युरोपियन चॅम्पियन आहे.🎯 त्याने पुरुष एकेरीमध्ये एकूण १८३ आठवडे BWF जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान राखले आहे.
६. भारत सरकारने किती कोटी रुपयांचा 'स्टार्टअप इंडिया फंड २.०' (Startup India Fund 2.0) अधिसूचित केला आहे?
➠ १०० कोटी
७. डोनाल्ड ट्रम्प यांनी 'आर्क डी ट्रम्प' (Arc de Trump) स्मारकाच्या योजनेचे अनावरण कोठे केले?🎯 स्पष्टीकरण: स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने १०० कोटी रुपयांच्या स्टार्टअप इंडिया फंड २.० ला मंजुरी दिली आहे.
➠ वॉशिंग्टन डी.सी.
८. नुकतीच कोणाची FICCI (Federation of Indian Chambers of Commerce and Industry) च्या सरचिटणीस (Secretary General) पदी नियुक्ती करण्यात आली आहे?🎯 स्पष्टीकरण: वॉशिंग्टन डी.सी. मध्ये २५० फूट उंच 'आर्क डी ट्रम्प' स्मारक बनवण्याची योजना डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली आहे
➠ अनंत स्वरूप
९. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जागतिक स्तरावर 'पेटंट' (Patent) दाखल करण्यात भारताचा क्रमांक कितवा आहे?
➠ सहावा
१०. १५ एप्रिल २०२६ रोजी कोणत्या राज्याचा ७९ वा स्थापना दिवस (Himachal Day) साजरा करण्यात आला?🎯 स्पष्टीकरण: वित्त वर्ष २०२५-२६ च्या आकडेवारीनुसार, जागतिक स्तरावर सर्वाधिक पेटंट दाखल करणाऱ्या देशांच्या यादीत भारताला सहाव्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.
➠ हिमाचल प्रदेश
११. 'मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना' कोणत्या राज्य सरकारने सुरू करण्याची घोषणा केली आहे?🎯 स्पष्टीकरण: हिमाचल प्रदेशचा ७९ वा स्थापना दिवस १५ एप्रिल २०२६ रोजी साजरा करण्यात आला.🎯 १५ एप्रिल १९४८ रोजी हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आला होता आणि २५ जानेवारी १९७१ रोजी त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. म्हणून १५ एप्रिलला 'हिमाचल दिवस' साजरा केला जातो.
➠ हिमाचल प्रदेश
🎯 स्पष्टीकरण: हिमाचल प्रदेश सरकारने आपल्या २०२६-२७ च्या बजेटमध्ये गरीब कुटुंबांसाठी 'मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना' सुरू करण्याची घोषणा केली आहे.बहिमाचल प्रदेशला 'ॲपल स्टेट' (Apple State) म्हणूनही ओळखले जाते.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ✍ नोट्स Katta 📑
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM