🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
113K subscribers
24.4K photos
163 videos
3.74K files
4.36K links
Download Telegram
♦️ 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन 2026

👉 अधिकृत नाव: International Day for the Preservation of the Ozone Layer

👉 स्थापना: 1994 -- संयुक्त राष्ट्र महासभा

👉 मुख्य उद्देश: ओझोन थराचे संरक्षण आणि हानिकारक UV किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण.

🔥(2026 ची थीम)🔥

👉 “Global Action for a Cooler Planet”
2
डिग्री इंजिनिअरिंगची; नोकरीसाठी संघर्ष.
परीक्षा Online होणार नाहीत-मुख्यमंत्री
RRB JE CBT - 1. 2026.

● Exam Date ➡️ 27 , 28 & 30 Oct..
♦️👉राज्यसेवा मुख्य परीक्षेचे पेपर नव्याने सेट करा

👉 पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी
👉 आयोगाच्या मौनामुळे संभ्रम
🇮🇳👑 ब्लू जर्सीतील महिलांनी आशियावर अधिराज्य गाजवलं! 🏏🏆

टीम इंडियाने महिला आशिया कप २०२६ चे विजेतेपद पटकावले! 🇮🇳🔥
🏆 ऐतिहासिक आठवे विजेतेपद!

अंतिम सामन्यात स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी केलेली शानदार फलंदाजी! 💙👏

एक जबरदस्त संघ…
एक ऐतिहासिक विजय…
आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील आणखी एक अभिमानाचा अध्याय! 🇮🇳🏆

What a team! What a triumph! 💙
🏆 न्यूयॉर्कला नवा चॅम्पियन मिळाला! 🇩🇪🎾

Alexander Zverev याने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात Ben Shelton याचा 6-3, 7(7)-6(2), 5-7, 6-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले! 🏆🔥

🇩🇪 अलेक्झांडर झ्वेरेव्ह — पुरुष एकेरी विजेता
🇺🇸 बेन शेल्टन — उपविजेता

न्यूयॉर्कमध्ये झ्वेरेव्हचा विजयी जल्लोष! 👑🎾 अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2026.
व्हिजन खाकी...
🎯 वर्धापन दिनानिमित्त सर्व बॅचेस वर 50% सूट

कुपन कोड - Police100

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
Ankush_Pawar

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯
♦️दादासाहेब फाळके पुरस्कार 2024..

👉 2026 मध्ये देण्यात आला आहे.
3
♦️पीएफ वेतनमर्यादेत वाढ.

👉 15 हजारांवरून 25 हजार; 51 लाखांवर कर्मचाऱ्यांना लाभ.
3