🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
113K subscribers
24.4K photos
163 videos
3.74K files
4.36K links
Download Telegram
📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच (विस्तृत स्पष्टीकरणासहित)

🎯 2018 ते 2026 मधील प्रश्नपत्रिकांचा समावेश

❗️2625+ प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण❗️

📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये
● 2018 व 2023 मधील 24 मूळ प्रश्नपत्रिका
● नवीन पॅटर्ननुसार 28 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका.
● अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व सामान्यज्ञान या सर्व विषयांतील प्रश्नांचे स्पष्टीकरण.
● अद्यावत चालू घडामोडी: सप्टेंबर 2026 पर्यंतच्या
● रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण.

📘 विशेष पुरवणी : 'महसूल प्रशासन रचना, कार्यपद्धती आणि महसूल सेवक (कोतवाल) संवर्ग' याविषयीची अद्ययावत माहिती देणारी विशेष पुरवणी समाविष्ट.

👮‍♂️ महसूल सेवक (कोतवाल) भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी उपयुक्त पुस्तक!

लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राउतवार

ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication

🍐स्मार्ट स्टडी पब्लिकेशन🍐

📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
1
Sample_PDF_Kotwal.pdf
18.2 MB
📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025

👉 Preference लिंक सुरु आहे..

👉 लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

👉 कालावधी - 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
1
भरती परीक्षेत प्रश्नपत्रिका आता आयत्यावेळी.
♻️प्रशासकीय कामकाजात कायमस्वरूपी
नियुक्त्या करा.

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश.
♻️ पवित्र पोर्टलवरील 332 गुरूजींना मिळणार गुरूवारी शाळा !
♻️सेट परीक्षा तिसऱ्यांदा लांबणीवर..

आता 25 ऑक्टोबरला होणार .
♻️CTET 12 आणि 13 डिसेंबर
6aa8e96c7bef3_1789454700.pdf
3.2 MB
कंत्राटी 2 पदाची जाहिरात आरोग्य केंद्र - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Online चा निर्णय तूर्तास नाही 🙏

भविष्यात विद्यार्थ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ - CM
1
202609151242147446.pdf
462.5 KB
राज्यातील चारही कृषि विद्यापीठांकरीता अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण लागू करणेबाबत
परिपत्रक_टंकलेखन_चाचणी.pdf
1.2 MB
परिपत्रक टंकलेखन चाचणी.pdf

ई-ऑफिस (e-Office) प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची मराठी टंकलेखन क्षमता तपासणे व पदोन्नतीपूर्वी प्रत्यक्ष टंकलेखन चाचणी (Practical Typing Test) अनिवार्य करण्याबाबत.
# RTI सहकार विभाग.

रिक्त पदे पाहून घ्या.
दीर्घ काळ 'कंत्राटी' नको

महापालिकांबाबत उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
1
इंजिनीअर होऊनही नोकरी नाही; जागा एक, 6 जण रांगेत.

उपलब्ध एकूण नोकऱ्या व उमेदवार त्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये असलेली स्पर्धा पाहून घ्या.
2
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान
लेखक:- प्रा.हेमंत देव,प्रा.गौरी कापुरे
संस्करण:- के' सागर सर  
30% Discount
https://ksagar.com/product/sampurn-sangnak-v-mahiti-tantradnyan/

K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.

https://t.me/ksagarfocus
5_6300635311479201450.pdf
2.7 MB
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती    
संपादन-संस्करण:- के'सागर सर
Index
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक
♦️ 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन 2026

👉 अधिकृत नाव: International Day for the Preservation of the Ozone Layer

👉 स्थापना: 1994 -- संयुक्त राष्ट्र महासभा

👉 मुख्य उद्देश: ओझोन थराचे संरक्षण आणि हानिकारक UV किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण.

🔥(2026 ची थीम)🔥

👉 “Global Action for a Cooler Planet”
1
डिग्री इंजिनिअरिंगची; नोकरीसाठी संघर्ष.