🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
113K subscribers
24.4K photos
162 videos
3.74K files
4.36K links
Download Telegram
♦️ दिल्ली ‘ब्रिक्स’ परिषद : भारतासाठी महत्त्व (18th BRICS Summit)...
महिला व बालविकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) भरतीसाठी अत्यंत उपयुक्त स्पर्धा परीक्षेतील पहिले आणि एकमेव स्वतंत्र तांत्रिक (Technical) सखोल विश्लेषणात्मक पुस्तक...

ICDS- Integrated Child Development Services


तांत्रिक अभ्यासक्रमाच्या 80 गुणांची अचूक तयारी करून देणारे एकमेव प्रमाणभूत पुस्तक.

अंगणवाडी
मुख्यसेविका / पर्यवेक्षिका
तांत्रिक (Technical)
सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण

🔖2026 ते 2008🔖
-----------------------------------------------------
हेच पुस्तक का अभ्यासावे...

⭐️सखोल विश्लेषण: २००८ ते २०२६ मधील सर्व तांत्रिक प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण.

⭐️८० गुणांची तयारी: तांत्रिक अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून देणारे एकमेव पुस्तक.

⭐️अद्ययावत माहिती: लसीकरण आणि शासकीय योजनांची नव्या नियमांनुसार पूर्णपणे अपडेटेड माहिती.

⭐️सुटसुटीत विभागणी: ICDS, पोषण, कायदे आणि संगणक अशा उपघटकांनुसार प्रश्नांचे वर्गीकरण.

⭐️ झटपट उजळणी: परीक्षेपूर्वीच्या रिव्हिजनसाठी 'अंतिम सत्य' तक्ते आणि फ्लो चार्ट्सचा समावेश.
---------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्व लहान मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध.

📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
4
👉जमिनीला सुद्धा मिळणार आधार क्रमांक सारखा भू आधार नंबर

👉जमिनीला मिळणार १४ अंकी ‘भू-आधार’

👉 योजना: डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP)

👉 कालावधी: २०२६ ते २०३१

👉 नवीन सुविधा: प्रत्येक भूखंडाला १४ अंकी ‘भू-आधार’ क्रमांक दिला जाणार.

👉 उद्देश: जमिनीची नोंद, नकाशा, मालमत्ता नोंदणी व संबंधित माहिती एकाच डिजिटल प्रणालीत एकत्रित करणे.

👉 भू-आधार क्रमांक: भूखंडाची नोंद आणि त्याचे भौगोलिक स्थान (Geographical Location) यांना डिजिटल पद्धतीने जोडणार.

स्वराज्य
3
#Updated Eco current स्वराज्य

👉लोकसंख्या घटक

👉 भारत --142.59 कोटी
👉 महाराष्ट्र --12.93 कोटी
👉 महाराष्ट्र:- ग्रामीण -- 6.55 कोटी | शहरी -- 6.38 कोटी
👉 सर्वाधिक लोकसंख्या क्रम अपडेट झाला आहे 2026 नुसार क्रम — उत्तर प्रदेश > बिहार > महाराष्ट्र

स्वराज्य 👆👆

आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्र 2025/26 नुसार आकडेवारी आहे वरील नवीन आकडेवारीनुसार 2026 मध्ये लोकसंख्येनुसार महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेलेले आहे पहिले दोन उत्तर प्रदेश व बिहार आहे...
BRICS सदस्य देश 👆👆
ग्लोबल साउथ’ला समान वाटा --- भारताचा आग्रह

👉 नवी दिल्ली जाहीरनामा 2026 --- BRICS शिखर परिषदेत सर्वसंमतीने मंजूर.

👉 मुख्य आवाहन: जागतिक कारभारातील निर्णयप्रक्रियेत विकसनशील देशांचा सहभाग वाढवणे.

👉 भारताचा मुद्दा: ‘Global South’ देशांना जागतिक निर्णयप्रक्रियेत समान संधी व भूमिका मिळावी.

👉 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अवकाश व नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नियमांमध्ये विकसनशील देशांचा सहभाग वाढवण्यावर भर.

👉 खलाशींसाठी आपत्कालीन जाळे: जागतिक व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी संकटाच्या काळात मदत करणारी यंत्रणा.

👉 महत्त्वाचा संदेश: जागतिक संकटांवरील निर्णय घेताना त्याचा परिणाम अनेक देशांवर होतो; त्यामुळे सर्व देशांचा सहभाग आवश्यक.

👉 भारताची भूमिका: Global South च्या हितांचे प्रभावी प्रतिनिधित्व आणि बहुपक्षीय व्यवस्थेत अधिक समावेशकता.
2
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा
संपूर्ण तलाठी
६०वी आवृत्ती
लेखक:- के' सागर सर 
https://ksagar.com/product/talathi-pariksha/       

K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.

https://t.me/ksagarfocus
Talathi 61 (K'Sagar).pdf
1.1 MB
संपूर्ण तलाठी आवृत्ती 61
लेखक के सागर सर
1
पुणे जिल्हा सत्र न्यायालयात : 406 पदे रिक्त
● वरिष्ठ लिपिक : 82
● कनिष्ठ लिपिक : 96
● मुख्य बेलीफ : 7
● बेलीफ : 42
● शिपाई : 63
एकूण - 406 पदे रिक्त
4👍1
♦️ शिक्षकेतरांची 80 टक्के पदे सरळसेवेने..
👍32
♦️#MPSC साठी SOP..
2
ग्लोबल साउथ’ला समान वाटा --- भारताचा आग्रह

👉 नवी दिल्ली जाहीरनामा 2026 --- BRICS शिखर परिषदेत सर्वसंमतीने मंजूर.

👉 मुख्य आवाहन: जागतिक कारभारातील निर्णयप्रक्रियेत विकसनशील देशांचा सहभाग वाढवणे.

👉 भारताचा मुद्दा: ‘Global South’ देशांना जागतिक निर्णयप्रक्रियेत समान संधी व भूमिका मिळावी.

👉 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अवकाश व नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नियमांमध्ये विकसनशील देशांचा सहभाग वाढवण्यावर भर.

👉 खलाशींसाठी आपत्कालीन जाळे: जागतिक व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी संकटाच्या काळात मदत करणारी यंत्रणा.

👉 महत्त्वाचा संदेश: जागतिक संकटांवरील निर्णय घेताना त्याचा परिणाम अनेक देशांवर होतो; त्यामुळे सर्व देशांचा सहभाग आवश्यक.

👉 भारताची भूमिका: Global South च्या हितांचे प्रभावी प्रतिनिधित्व आणि बहुपक्षीय व्यवस्थेत अधिक समावेशकता.
#Updated Current Eco

भारत--रशिया व्यापार लक्ष्य

👉 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य-- $100 अब्ज

👉 सध्याचा व्यापार -- सुमारे $60 अब्ज

👉 दोन्ही देशांकडून व्यापार व आर्थिक सहकार्य वाढविण्यावर भर

👉 ऊर्जा, संरक्षण, तंत्रज्ञान व इतर क्षेत्रांतील सहकार्याला चालना

स्वराज्य
2
#Updated Eco योजना

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)

👉 सुरुवात: 10 सप्टेंबर 2020

👉 कालावधी: 2020-21 ते 2024-25

👉 एकूण गुंतवणूक: ₹20,050 कोटी

👉 उद्देश: मत्स्य उत्पादन व उत्पादकता वाढवणे आणि मत्स्य क्षेत्राचा शाश्वत विकास

👉 मच्छीमार व मत्स्यशेतकऱ्यांचे उत्पन्न: दुप्पट करण्याचे लक्ष्य

👉 मत्स्य उत्पादनाचे लक्ष्य: 2024-25 पर्यंत 22 दशलक्ष मेट्रिक टन

👉 मत्स्य निर्यात उत्पन्नाचे लक्ष्य: ₹1 लाख कोटी

👉 रोजगार निर्मिती: सुमारे 55 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार

👉 काढणीनंतरचे नुकसान: 20-25% वरून सुमारे 10% करण्याचे लक्ष्य.

स्वराज्य
2
#Updated Current योजना

👉 प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना (PM Dhan-Dhaanya Krishi Yojana)

👉 सुरुवात: 2025-26

👉 लक्ष्य: 100 कृषी जिल्हे

👉 उद्दिष्ट: कृषी उत्पादकता, सिंचन व बाजारपेठ सुधारणा

👉 कालावधी: 6 वर्षे

👉 अंमलबजावणी: केंद्र सरकार + राज्य सरकार + जिल्हा प्रशासन

👉 मुख्य भर: कृषी उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरण व शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन

स्वराज्य 👆👆👆
महिला T-20 आशिया चषक 2026

👉भारताने आठव्यांदा महिला T-20 आशिया चषक जिंकला

👉 भारत महिला T-20 आशिया चषकाचा विजेता

👉 अंतिम सामना: भारत विरुद्ध श्रीलंका

👉 भारताचा विजय: 72 धावांनी

👉 भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 183 धावा केल्या.

👉 प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव 111 धावांत संपुष्टात आला.

👉 स्मृती मानधना व शेफाली वर्मा यांचे आक्रमक फलंदाजीत महत्त्वाचे योगदान.

👉 चरणीचे प्रभावी गोलंदाजी योगदान; भारताने श्रीलंकेला मोठ्या फरकाने रोखले.
#SET EXAM
♦️महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (MH-SET 2026) च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात आला आहे.
👉 पूर्वीची परीक्षा तारीख: 27 सप्टेंबर 2026
👉 नवीन परीक्षा तारीख: 25 ऑक्टोबर 2026
दीर्घ काळ कंत्राटी नको - उच्च न्यायालय

'दीर्घ व सलग सेवेमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना नोकरीत स्थायी होण्याची वैध अपेक्षा निर्माण होते.