🥳🥳 ओम व्हिजन अकॅडमी, पुणे - गणेशोत्सव स्पेशल ऑफर! 🥳🥳
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात दर्जात्मक टेस्ट सिरीज व सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध! 📚🎯
➡️ कोतवाल भरती परीक्षा 2023 (10 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका) - ₹111/-
➡️ MPSC गट C (अर्थशास्त्र) टेस्ट सिरीज - ₹12/-
➡️ MPSC गट C (तलाठी) टेस्ट सिरीज - ₹12/-
➡️ पोलीस भरती टेस्ट सिरीज 1 - ₹12/-
➡️ पोलीस भरती टेस्ट सिरीज 2 - ₹12/-
➡️ अंगणवाडी मुख्य सेविका सरावसंच 10 प्रश्नसंच फक्त - ₹199/-
➡️ चालू घडामोडी सराव टेस्ट - ₹5/-
💡 यश तुमचे... मार्गदर्शन आमचे!
📌 अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी आजच संपर्क करा :
📞 मोबाईल नंबर: 9607155191
🔗 महत्त्वाच्या लिंक्स:
📲 App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.mqphjw.apfezk
📢 Telegram Link: t.me/omvisionacademy1
💬 WhatsApp Community: https://chat.whatsapp.com/GoMU1eGp4GzHXJpOZ1VAhC
📸 Instagram Link: https://www.instagram.com/omvisionacademypune?stkn=Z3Y0MTB2YnY2NjMx
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात दर्जात्मक टेस्ट सिरीज व सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध! 📚🎯
👇 ऑफर्स आणि टेस्ट सिरीजची यादी:
➡️ कोतवाल भरती परीक्षा 2023 (10 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका) - ₹111/-
➡️ MPSC गट C (अर्थशास्त्र) टेस्ट सिरीज - ₹12/-
➡️ MPSC गट C (तलाठी) टेस्ट सिरीज - ₹12/-
➡️ पोलीस भरती टेस्ट सिरीज 1 - ₹12/-
➡️ पोलीस भरती टेस्ट सिरीज 2 - ₹12/-
➡️ अंगणवाडी मुख्य सेविका सरावसंच 10 प्रश्नसंच फक्त - ₹199/-
➡️ चालू घडामोडी सराव टेस्ट - ₹5/-
💡 यश तुमचे... मार्गदर्शन आमचे!
📌 अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी आजच संपर्क करा :
📞 मोबाईल नंबर: 9607155191
🔗 महत्त्वाच्या लिंक्स:
📲 App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.mqphjw.apfezk
📢 Telegram Link: t.me/omvisionacademy1
💬 WhatsApp Community: https://chat.whatsapp.com/GoMU1eGp4GzHXJpOZ1VAhC
📸 Instagram Link: https://www.instagram.com/omvisionacademypune?stkn=Z3Y0MTB2YnY2NjMx
❤3
🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
गट क पूर्व परीक्षा 2026 पुढे ढकलली आहे.. ♦️गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
येणाऱ्या काळात जागांची आणखी भर पडेल यात शंका नाही 👍
त्यामुळे मित्रांनो आणखी जोमाने तयारी सुरू करा वेळ आणि जागा दोन्ही वाढ झाली आहे त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या.....
त्यामुळे मित्रांनो आणखी जोमाने तयारी सुरू करा वेळ आणि जागा दोन्ही वाढ झाली आहे त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या.....
📚पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच
⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...😱🔥✌️
📝 या सर्व परीक्षांच्या साठी उपयुक्त :-
✅ - महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती
✅ - पोलीस वाहन चालक भरती
✅ - SRPF भरती
✅ - लोहमार्ग पोलीस (रेल्वे पोलीस)
✅ - पोलीस बँड्समन
✅ - कारागृह (जेल) पोलीस शिपाई
✅ - इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षा
🔖 - या पुस्तकात 2026 यावर्षी झालेले सर्व पोलीस भरती पेपर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित दिलेले आहे...🚨
✍️ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞 संपर्क : 9028967547
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...👇
https://amzn.in/d/0dmCcFXW

❤2
Police Bharti_With Explanation_Sample PDF.pdf
20.4 MB
🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच
⚙️PDF एकदा नक्की पाहून घ्या
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/0dmCcFXW
⚙️PDF एकदा नक्की पाहून घ्या
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/0dmCcFXW
5_6125154647255556337.pdf
962.7 KB
♦️नोंदणी व मुद्रांक विभाग.
👉 शिपाई ग्रुप ड यादी..
👉 शिपाई ग्रुप ड यादी..
5_6129539469562356232.pdf
547.7 KB
♦️लातूर DCC निकाल दुसरी यादी
👉 Other District वेटिंग लिस्ट..
👉 Other District वेटिंग लिस्ट..
✅ महाराष्ट्रातील हवामान व वृक्ष प्रणाली – १५ प्रश्न व उत्तरे
१. महाराष्ट्रातील हवामानाचा प्रमुख प्रकार कोणता आहे?
उत्तर: उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे हवामान
२. महाराष्ट्रात पाऊस प्रामुख्याने कोणत्या मान्सूनमुळे पडतो?
उत्तर: नैऋत्य मान्सूनमुळे
३. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या भागात पडतो?
उत्तर: कोकण व सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर
४. महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस कोणत्या भागात पडतो?
उत्तर: सोलापूर, अहमदनगर व मराठवाड्यातील काही भागात
५. महाराष्ट्रात पावसाळ्याचा प्रमुख कालावधी कोणता आहे?
उत्तर: जून ते सप्टेंबर
६. सह्याद्री पर्वतरांगेमुळे कोणत्या बाजूस अधिक पाऊस पडतो?
उत्तर: पश्चिम बाजूस
७. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागात कमी पाऊस पडण्याचे कारण काय आहे?
उत्तर: वर्षाछायेचा प्रदेश असल्यामुळे
८. महाराष्ट्रातील नैसर्गिक वनस्पतींचे मुख्य प्रकार कोणते आहेत?
उत्तर: सदाहरित, पानझडी आणि काटेरी वनस्पती
९. सदाहरित जंगले महाराष्ट्रात प्रामुख्याने कोठे आढळतात?
उत्तर: कोकण व सह्याद्री परिसरात
१०. पानझडी जंगले महाराष्ट्राच्या कोणत्या भागात मोठ्या प्रमाणात आढळतात?
उत्तर: विदर्भ व पूर्व महाराष्ट्रात
११. काटेरी वनस्पती कोणत्या भागात आढळतात?
उत्तर: कमी पावसाच्या प्रदेशात
१२. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे?
उत्तर: आंबा
१३. महाराष्ट्राचा राज्यफूल कोणते आहे?
उत्तर: ताम्हण
१४. सागवान वृक्ष कोणत्या प्रकारच्या जंगलात प्रामुख्याने आढळतो?
उत्तर: पानझडी जंगलात
१५. महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या भागात आढळते?
उत्तर: पूर्व महाराष्ट्र व विदर्भातील भागात

❤5