🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
24K photos
150 videos
3.64K files
4.24K links
Download Telegram
राज्यात साकारणार 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर.

👉 रायगडसह राज्यातील 11 किल्ले नव्या रस्त्यांनी जोडले जाणार

👉11 किल्यांची नावे : लोहगड, राजगड,शिवनेरी,पन्हाळा ,प्रतापगड , साल्हेर , सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग , सिंधुदुर्ग , रायगड , खांदेरी.
5
भालाफेकीत भारतीयांचे वर्चस्व

● नीरज चोप्रा याला - रौप्यपदक
● यशवीर सिंगला - ब्राँझपदक
5
भारत चौथ्या क्रमांकावर...
1
♦️2018 ते 2026 मधील प्रमुख वादग्रस्त परीक्षा..
♦️ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा..
♦️ जागतिक अवयवदान दिन विशेष..
1
♦️शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा..

👉 टीईटी-सीटीईटी पात्रताधारक शिक्षकांना नवीन सुधारित नियमावली...
राज्यसेवा_भाषांतरित_संदर्भ_सूची_.pdf
7.1 MB
MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची
भारत चौथ्या क्रमांकावर...
शिक्षणमहर्षी डी. वाय. पाटील यांचे निधन..
भावपूर्ण श्रद्धांजली..🙏🙏
5
♦️राज्यातील जि.प. शाळांत 11,798 शिक्षकांची पदे रिक्त.

👉 पवित्र पोर्टलवरील आकडेवारीनुसार शिक्षकांची अशी आहे जिल्हानिहाय रिक्त पदे..
♦️राज्यसेवा 2027 साठी वरील रिक्त जागा आहेत.. असा मेसेज सगळीकडे पसरत आहे.. याबाबत खात्री करून लवकरच चॅनेल वर कळवण्यात येईल.. 🙏🙏🙏
♦️कोतवालांना तलाठीच्या जागांमध्ये 20% आरक्षण..
PavitraAds_24072026022506.pdf_639204999079289314 (1).pdf
182.4 KB
पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात
महाज्योती

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थांची निवड करण्यासाठी दि. ०८ ते १० ऑगस्ट २०२६ रोजी नियोजित चाळणी परीक्षांच्या सुधारित वेळापत्रक.
1
#Update

Technical च्या पोस्ट्स साठी लवकरच सुधारित परीक्षा योजना येईल
#Update

● भांडारपाल.(S-10) - 10+
● सहायक भांडारपाल.(S-6) -180+
💣 तलाठी भरती 2026 | Fast Track Prelims Online Batch

❗️तलाठी होण्याचे स्वप्न आता पूर्ण करा❗️

अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन
विषयनिहाय सविस्तर लेक्चर्स
अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित तयारी
सराव प्रश्न व Mock Tests
PYQ चे सखोल विश्लेषण

🎁 स्पेशल ऑफर फक्त आज आणि उद्या!

📚 महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षकांसोबत करा यशस्वी तयारी!🔥

📲Download Rudra Academy Application

https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz

📞 संपर्क - 7350037272