🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
24K photos
150 videos
3.64K files
4.24K links
Download Telegram
📝हर्ष सिंग राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पाहिला भारतीय पुरुष ज्युदोपटूचा मान मिळवला.

👉हर्षने ६० किलोखालील गटात सुवर्णपदक पटकावले.

👉राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी अस्मिता पहिली भारतीय ठरली.
तिने ४८ किलोखालील वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले.

👉ज्युदोमध्ये आणखी
५७ किलोखालील गटात यामिनी मौर्या ने रौप्य पदक पटकाविले

👉यासह भारताने ज्युदोत पदकांची हॅटट्रिक पूर्ण करताना एकाच दिवशी दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले
2
♦️पीक विम्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..🌳🌿🌿
बीडमध्ये 45 लाखांची लाच घेताना वन अधिकाऱ्यास अटक

😳 45....
खरीप पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ
सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार व पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026' वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 01 ऑगस्ट 2026 रोजी स्वाक्षरी केली असून या नव्या कठोर कायद्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे.
'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026' हे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 27 जुलै 2026 रोजी लोकसभेत मांडले. [हे विधेयक लोकसभेत 29 जुलै 2026 रोजी आणि राज्यसभेत 30 जुलै 2026 रोजी मंजूर करण्यात आले.]
विधेयकातील प्रमुख तरतुदी :
कठोर कारावास व दंड : सामान्य गैरप्रकारांसाठी 5 ते 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद.
संघटित गुन्हेगारीसाठी शिक्षा : पेपरफुटीसारख्या संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 ते 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंतचा मोठा दंड.
वेळबद्ध तपास व खटला : गुन्हा दाखल केल्यापासून 2 महिन्यांच्या आत तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल केल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटला संपवणे अनिवार्य.
3
🔹 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026

👉भारत चौथ्या स्थानी

👉13 सुवर्णपदक
👉17 रौप्य पदक
👉8 ब्राँझ पदक

👉38 पदे एकूण
1
▶️ सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार व पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026' वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 01 ऑगस्ट 2026 रोजी स्वाक्षरी केली असून या नव्या कठोर कायद्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे.

↪️ 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026' हे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 27 जुलै 2026 रोजी लोकसभेत मांडले. [हे विधेयक लोकसभेत 29 जुलै 2026 रोजी आणि राज्यसभेत 30 जुलै 2026 रोजी मंजूर करण्यात आले.]

➡️ विधेयकातील प्रमुख तरतुदी :

💠 कठोर कारावास व दंड : सामान्य गैरप्रकारांसाठी 5 ते 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद.

↪️ संघटित गुन्हेगारीसाठी शिक्षा : पेपरफुटीसारख्या संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 ते 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंतचा मोठा दंड.

↪️ वेळबद्ध तपास व खटला : गुन्हा दाखल केल्यापासून 2 महिन्यांच्या आत तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल केल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटला संपवणे अनिवार्य.
📝वन स्टॉप सेंटर्स' योजना..

👉देशभरातील कौटुंबिक हिंसाचार किंवा इतर प्रकारे संकटात सापडलेल्या महिलांना मदत करण्याचे काम करते.

👉ही योजना 1 एप्रिल 2015 साली सुरू झाली.

👉देशात 988 केंद्र स्थापन केली आहे.
A brilliant finish for Team India! 🇮🇳

India concludes its Commonwealth Games 2026 campaign in 4th place, winning 39 medals 🏅
1
♦️बँकांमध्ये 11 हजार पदांची मेगा भरती!

👉 ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात, 21 ऑगस्ट 2026 अखेरची डेडलाईन...
💠 वर्षा आगलावे महासंचालक..

⭕️ भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) च्या 176 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्षा आगलावे एका महिलेची महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🏆 तलाठी भरती - 62 प्रश्नपत्रिका संच

📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका
🏆 तलाठी भरती - 62 प्रश्नपत्रिका संच

📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका

📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :

🔰TCS तलाठी भरती 2023 मधील 57 प्रश्नपत्रिकांचे प्रश्न व सविस्तर स्पष्टीकरण
🔰 बुद्धिमत्ता, अंकगणित, मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान – सर्व विषयांचा समावेश
🔰 TCS च्या नवीन पॅटर्ननुसार 5 सराव प्रश्नपत्रिका
🔰 एकूण 62 प्रश्नपत्रिका व 6200 प्रश्न
🔰 रद्द झालेल्या प्रश्नांचेही स्पष्टीकरण

🔴 आगामी होणाऱ्या तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.📖


🔶घरपोच मिळवण्यासाठी
प्राईस : 680 सवलतीच्या दरात फक्त 500 रुपये मध्ये घरपोच मिळेल .
🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा
📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh shermale याच्यावर बिल पेड करा आणि स्क्रीन शॉर्ट पेमेंट केलेल्या whatsapp नंबरलाच सेंड करा मग तुम्हाला पुस्तकं पाठविण्यात येईल.
तसेच 9850578039 हा नंबर मंगेश बुक सेंटर पुणे या नावाने save करून ठेवा.


🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार

📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📚

📞 संपर्क - 9028967547 , 7888005554


📕 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक

https://amzn.in/d/4oEIq2I
1
Talathi_Sample PDF_1.pdf
17.9 MB
📗 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक

https://amzn.in/d/4oEIq2I
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२५

👉 जबरदस्ती, आमिष किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतरास बंदी.

👉 उल्लंघन केल्यास ७ वर्षांपर्यंत कारावास व ₹५ लाखांपर्यंत दंड.

👉 पुनरावृत्ती झाल्यास १० वर्षांपर्यंत शिक्षा.

👉 धर्मांतरापूर्वी ६० दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना बंधनकारक.

👉 कायदा राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर राज्यात लागू.
5
🔹 जागतिक स्तनपान दिवस: दरवर्षी १ ऑगस्ट हा दिवस जगभरात स्तनपान दिवस म्हणून पाळला जातो.

▪️ जागतिक स्तनपान सप्ताह: ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच १ ते ७ ऑगस्ट हा काळ स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो.

⭕️ मुख्य उद्देश: बाळाच्या व मातेच्या आरोग्यासाठी स्तनपानाचे महत्त्व पटवून देणे आणि समाजात त्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.
2
राज्यात साकारणार 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर.

👉 रायगडसह राज्यातील 11 किल्ले नव्या रस्त्यांनी जोडले जाणार

👉11 किल्यांची नावे : लोहगड, राजगड,शिवनेरी,पन्हाळा ,प्रतापगड , साल्हेर , सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग , सिंधुदुर्ग , रायगड , खांदेरी.
5
भालाफेकीत भारतीयांचे वर्चस्व

● नीरज चोप्रा याला - रौप्यपदक
● यशवीर सिंगला - ब्राँझपदक
3
भारत चौथ्या क्रमांकावर...
1