#Updated Current Eco
👉PM-KISAN योजना
👉 PM-किसान योजनेला पुढील 5 वर्षांची मंजुरी.
👉 कालावधी : 2026-27 ते 2030-31
👉 एकूण तरतूद : ₹3.15 लाख कोटी (₹3,15,614 कोटी)
👉 पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹6,000 (DBT द्वारे).
👉 योजनेला प्रारंभ : 24 फेब्रुवारी 2019
👉 मंत्रालय : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
स्वराज्य 👆👆👆👆

❤3
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा
९३ प्रश्नपत्रिका
३५,००० पेक्षा जास्त प्रश्नांची तयारी
लेखक:-विनायक घायाळ,विद्या देशपांडे
https://ksagar.com/product/gram-mahsul-adhikari-talathi-bharati-93-prashnapatrika-vinayak-ghayal/
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा
संपूर्ण तलाठी
६०वी आवृत्ती
लेखक:- के' सागर सर
https://ksagar.com/product/talathi-pariksha/
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus

❤2
Notification_CRP_CSA_XVI-Final.pdf
1.5 MB
#BANKING EXAM
♦️#IBPS क्लर्क भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध..
● एकूण पदे : ११,४०३
● पात्रता : पदवीधर
● वयोमर्यादा : २० - २८ वर्षे
● अर्ज करण्याची मुदत : ०१ ऑगस्ट - २१ ऑगस्ट
● पूर्व परीक्षा : १०/११ ऑक्टोबर
● मुख्य परीक्षा : २७ डिसेंबर
🔴GRAND TOTAL: 11,403 Vacancies
Top 5 States by Vacancies:
Uttar Pradesh - 1,731
Karnataka - 1,414
Maharashtra - 1,051
Gujarat - 698
Tamil Nadu - 675
प्र_क्र_33,_2026_कार्यरत_व_रिक्त_पदांचा_तपशील.pdf
3.2 MB
♦️जलसंपदा विभाग..
👉 मंजूर पदे 41 हजार 366
👉 मंजूर पदे 41 हजार 366
❤1
II चाणक्य मंडल परिवार II
👉 मोफत मार्गदर्शन 📢
MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 विशेष सत्र
विषय : 85 दिवसांचा प्लॅन कसा करावा?
🎖️सत्र सर्वांसाठी निःशुल्क आहे🎖️
तलाठी | उद्योग निरीक्षक | कर सहायक | लिपीक | सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि इतर 5707 पदांसाठी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन 🏆
🗓️ 2 ऑगस्ट, सकाळी 10.30 वाजता
📍 Online आणि Offline
💻 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
Online link मिळवण्यासाठी पुढील whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/G4ySXanLH85417wafk4SGM
📞 अधिक माहितीसाठी संपर्क 08069015454 (dial with 0)

♦️#MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 काल दुपारी 3 पर्यंत आलेले फॉर्म : 6,72,465 (अक्षरी : सहा लाख बहात्तर हजार चारशे पहासस्ट ) राहिलेल्या दोन ते तीन दिवसात सगळा विचार केला तर अंदाजित संपूर्ण जाहिरात साठी एकूण 9 लाख च्या आसपास फॉर्म येण्याची शक्यता आहे..🙏
📝हर्ष सिंग राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पाहिला भारतीय पुरुष ज्युदोपटूचा मान मिळवला.
👉हर्षने ६० किलोखालील गटात सुवर्णपदक पटकावले.
👉राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी अस्मिता पहिली भारतीय ठरली.
तिने ४८ किलोखालील वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले.
👉ज्युदोमध्ये आणखी
५७ किलोखालील गटात यामिनी मौर्या ने रौप्य पदक पटकाविले
👉यासह भारताने ज्युदोत पदकांची हॅटट्रिक पूर्ण करताना एकाच दिवशी दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले

सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार व पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026' वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 01 ऑगस्ट 2026 रोजी स्वाक्षरी केली असून या नव्या कठोर कायद्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे.
'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026' हे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 27 जुलै 2026 रोजी लोकसभेत मांडले. [हे विधेयक लोकसभेत 29 जुलै 2026 रोजी आणि राज्यसभेत 30 जुलै 2026 रोजी मंजूर करण्यात आले.]
विधेयकातील प्रमुख तरतुदी :
कठोर कारावास व दंड : सामान्य गैरप्रकारांसाठी 5 ते 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद.
संघटित गुन्हेगारीसाठी शिक्षा : पेपरफुटीसारख्या संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 ते 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंतचा मोठा दंड.
वेळबद्ध तपास व खटला : गुन्हा दाखल केल्यापासून 2 महिन्यांच्या आत तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल केल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटला संपवणे अनिवार्य.

▶️ सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार व पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026' वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 01 ऑगस्ट 2026 रोजी स्वाक्षरी केली असून या नव्या कठोर कायद्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे.
↪️ 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026' हे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 27 जुलै 2026 रोजी लोकसभेत मांडले. [हे विधेयक लोकसभेत 29 जुलै 2026 रोजी आणि राज्यसभेत 30 जुलै 2026 रोजी मंजूर करण्यात आले.]
➡️ विधेयकातील प्रमुख तरतुदी :
💠 कठोर कारावास व दंड : सामान्य गैरप्रकारांसाठी 5 ते 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद.
↪️ संघटित गुन्हेगारीसाठी शिक्षा : पेपरफुटीसारख्या संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 ते 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंतचा मोठा दंड.
↪️ वेळबद्ध तपास व खटला : गुन्हा दाखल केल्यापासून 2 महिन्यांच्या आत तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल केल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटला संपवणे अनिवार्य.