🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
24K photos
150 videos
3.64K files
4.24K links
Download Telegram
Sampoorna Marathi (K'Sagar) Sample Book.pdf
23.4 MB
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस...

संपूर्ण मराठी 49 वीआवृत्ती-के सागर

Sample PDF
राज्यात साकारणार 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर

● रायगडसह राज्यातील 11 किल्ले नव्या रस्त्यांनी जोडले जाणार
●11 किल्यांची नावे : लोहगड, राजगड,शिवनेरी,पन्हाळा ,प्रतापगड , साल्हेर , सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग , सिंधुदुर्ग , रायगड , खांदेरी

● हे नेमकं काय आहे
> मुख्य रस्ता ते थेट किल्ला या दरम्यान नव्याने रस्ते तयार केले जाणार आहेत.
> यामुळे महामार्गावरून थेट किल्ल्यापर्यंत विनाअडथळा पोहोचता येईल.
दिलीप गावित वेगवान पॅरा अॅथलीट 100 मीटर मध्ये सुवर्ण पदक‌‌
🏏 अजिंक्य रहाणे निवृत्ती
♦️शाळांनाही घ्यावी लागणार जंक फूड बंदीची जबाबदारी
2
♦️राज्यातील पोलिसांची तब्ब्ल 16,500 पदे रिक्त..
1
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा..

⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026

👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026

👉 Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#

👉नवीन MPSC registration आणी सर्वसाधारण सूचना MPSC च्या खालील लिंक वर वाचून घ्या. जे नव्याने फॉर्म भरणार आहेत त्यांनी तर अगोदर सर्वसाधारण सूचना तिन्ही #PDF नक्की वाचून घ्या..
♦️ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण..
♦️ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी):

👉 1539 +157 = Total जागा 1696

👉 अजून बाकी पदाच्या पण जागा गट क पूर्व 2026 मध्ये ऍड होतील.. 🙏
♦️ठाणे महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक जाहीर..
Notification Date 28.07.2026 (1).pdf
325.4 KB
♦️सार्वजनिक आरोग्य विभाग 13 पदांचे सेवाप्रवेश नियम जाहीर..
🌺 के के भुतेकर सरांचे नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स)  या 1232 पेजेसचे पुस्तक 1 ऑगस्टपासून सर्वत्र उपलब्ध.

📙 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 26000 मेगा* पोलीस भरतीचा दर्जेदार प्रश्नसंच.

📋 पुस्तकाची वैशिष्ट्ये

🔸अचूकता व परिक्षाभिमुखता यावर 100 टक्के फोकस.
2023, 2024-25 व 2026 ला झालेल्या सर्व पोलीस शिपाई,आयुक्तालय पोलीस,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या  सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह.

🔸 रद्द झालेले प्रश्न,तसेच रद्द न झालेले पण सदोष,चुकीचे प्रश्न व पर्याय संस्कारीत व निर्दोष करून स्पष्टीकरणांसह समाविष्ट.

🔸 चालू घडामोडी व सामान्य ज्ञानाचे सर्व बदललेले,कालबाह्य प्रश्न आजच्या स्थितीनुसार सुधारित व अपडेट करून समाविष्ट. सोबतच गेसिंग प्रश्नांचा समावेश.

🔸 सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. प्रश्नपत्रिकेतील चुका व भाषविषयक दोषांची दुरुस्ती.के के भुतेकर सरांचे खास शॉर्टकट्स व ट्रिक्स.

🔸कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच. एकूण 26000 प्रश्न.

🔸2026 ला पोलीस भरतीत प्रत्येक परीक्षेत आमच्या पुस्तकांतून सुमारे 60 ते 85 प्रश्नांचा संदर्भ.

🔸हे पोलीस भरतीचा रिझल्ट काढणारे पुस्तक आहे.

🔸माफक किंमत-850 रु.( दुकानात डिस्काउंट मिळेल,पेजेस संख्या फुल साईजमध्ये 1232 पेजेस )

🔸 आगामी पोलीस भरतीसाठी अनिवार्य प्रश्नसंच.

🔸या संचासोबत आमचे सर्वत्र उपलब्ध असणारे नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स, नोबल 277 मेगा,नोबल 291 मेगा संच अवश्य वापरा.


🔸संकलन,संपादन,लेखन, संस्करण,विश्लेषन व अचुकीकरण
के.के.भुतेकर [ MPSC  राज्यसेवा (वर्णनात्मक) क्लास-1व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र] संचालक: नोबल पब्लिकेशन्स व नोबल अकॅडमी,छत्रपती संभाजीनगर.

📞 संपर्क  9763726312 
00 Noble Mega 26000 Police Sample5.pdf
3.1 MB
Noble Mega 26000

पोलीस भरती प्रश्नसंच

Sample Copy
📝गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली.

👉ग्लोबल मार्केटमधील कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती, जागतिक तणावामुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि देशांतर्गत इंधनाची दिवसागणिक वाढणारी प्रचंड मागणी अशा चक्रव्युहात अडकलेल्या भारताला मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

👉 देशाची तब्बल ८९ टक्के तेलाची गरज आयातीवर भागवाव्या लागते, या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी,

👉 केंद्रीय मंत्रिमंडळाने ८४,०८४ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक तरतुदीसह 'समुद्र मंथन' योजनेला मंजुरी दिली आहे.
3
📝भारोत्तोलक लवप्रीत सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताला

👉 रौप्यपदक मिळवून दिले.


👉लवप्रीतने ११० किलो वजन गटात ३८८ किलो वजन उचलले. त्याने स्नॅच प्रकारात १७६ किलो आणि क्लीन अॅण्ड जर्क प्रकारात २१२ किलो वजन उचलून हे पदक आपल्या नावावर केले.

👉 दुसरीकडे, महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत सीमा कालीरमनने कांस्यपदक पटकावले.
1
😡🥳😫🥳😡🙁☹️ 😏🥳😡😒🙁

Pre + Mains Batch

🆘 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) 2026 – 1539 पदांसाठी 🆘

🔝 महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी टीम कडून शिकण्याची संधी..

🆕. Admission Open

❤️ Pre BATCH
https://uidek.on-app.in/app/oc/876608/uidek

❤️ Pre + Mains BATCH
https://uidek.on-app.in/app/oc/876617/uidek

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :  9158479191
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

घ्या कशाला तरी Extra Admission
Notification_CRP_CSA_XVI-Final.pdf
1.5 MB
IBPS क्लर्क भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध..

● एकूण पदे : ११,४०३
● पात्रता : पदवीधर
● वयोमर्यादा : २० - २८ वर्षे
● अर्ज करण्याची मुदत : ०१ ऑगस्ट - २१ ऑगस्ट
● पूर्व परीक्षा : १०/११ ऑक्टोबर
● मुख्य परीक्षा : २७ डिसेंबर● Maharashtra - 1,051
1
सहायक आयुक्त ( उद्योग व सेवा) गट-अ : 13 जागा रिक्त

उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब : 31 जागा रिक्त