🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
24K photos
149 videos
3.64K files
4.24K links
Download Telegram
▶️ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे अधिष्ठाता (डीन) पदावर कार्यरत असलेल्या डॉ. वेंकट शाहुबाई अर्जुनराव गिते यांची

⭕️ नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

⭕️ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी डॉ. वेंकट गिते यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.

⭕️ त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
1👍1
➡️ ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार'

➡️ ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना 'स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार'

➡️ प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना 'स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार'

➡️ अभिनेते प्रसाद ओक यांना 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार' जाहीर
♦️राज्यातील पोलिसांची तब्ब्ल 16,500 पदे रिक्त..
▶️ Drug Inspector

पोलिसांच्या चौकशीचा अंतिम अहवाल येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित
माजी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे क्रिकेटच्या सर्व प्रकारमधून निवृत्त

रहाणे ऑस्ट्रेलिया सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत 🔝🔥
6
मानवी तस्करी विरोधी दिन


▪️दरवर्षी 30 जुलै रोजी.


▪️2026 ची संकल्पना, “फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेले.

▪️2013 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) घोषित केलेला हा दिवस आहे.
Global Finance Awards 2026


▪️ग्लोबल फायनान्स ग्लोबल बँक अवॉर्ड्स 2026 मध्ये ‘जगातील सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट बँक’ म्हणून गौरवण्यात येणारी डीबीएस बँक ही पहिली आग्नेय आशियाई बँक ठरून तिने इतिहास रचला आहे .

▪️2005 मध्ये या पुरस्कार श्रेणीची सुरुवात झाल्यापासून , आग्नेय आशियातील बँकेने हा जागतिक किताब जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे .

▪️बँकेचे मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे .

▪️डीबीएस 19 आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कार्यरत आहे .
पहिले अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन .


▪️कोल्हापुरात राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह येथे पहिले अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन होणार.

▪️ उद्घाटक - शाहीर दिलीप सावंत.

▪️निमंत्रक डॉ. कपिल राजहंस.

▪️संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस असतील.

▪️स्वागताध्यक्ष म्हणून साहित्यिक व विचारवंत डॉ. डी. वाय. जमादार.

▪️संमेलनात डॉ. भारत पाटणकर, प्रा किसनराव कुराडे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार.
1
DAANVEER उपक्रम.


▪️ मंत्रालय - पंचायत राज मंत्रालय.

▪️ उद्देश - संपूर्ण भारतातील ग्रामपंचायतींमधील डिजिटल पायाभूत सुविधांना चालना देणे.
💥 फक्त जाहिरात पाहून नाही... दर्जेदार Teaching, Concept Clarity आणि Selection-Oriented Preparation पाहून निर्णय घ्या!

🔥 महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास असलेले Balasaheb Shinde Sir आणि त्यांची Talathi Factory!

🌐 MPSC गट च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिके सोबत आणि सर्व विषयांची FREE Strategy, Demo Lectures, Notes आणि अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
https://balasahebshinde.com/

📲 Talathi Factory App डाउनलोड करा व आजच प्रवेश घ्या:
https://play.google.com/store/apps/details?id=com.zxlduc.eczylb&hl=mr

📄 मोफत PDF मिळवण्यासाठी खालील WhatsApp लिंकवर क्लिक करा:** 👇
https://wa.link/qzczqr
2
🏏 अजिंक्य रहाणे निवृत्ती
🔥2
सरकारी नोकरीच्या आमिषाने 70 लाखांचा गंडा, तिघांना अटक
2
🎯तलाठी, नगर परिषद, लिपिक, RTO अश्या अनेक विभागांच्या हजारो पदांना एकच परीक्षा.*

❗️5,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात❗️

☑️सर्व परीक्षांसाठी एकच बॅच
☑️ विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच
☑️पूर्व + मुख्य दोन्ही अभ्यासक्रम

❤️UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच
☑️संपूर्ण बॅच लाईव्ह
☑️जुने कोणतेही लेक्चर नाहीत

📱Batch -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

Whats app -
https://wa.me/919075058049

🛍 Offer fee - 1,500 रु.... फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना.(pre + mains)

😊मार्गदर्शक -विठ्ठल बडे सर (निवड PSI) व टीम
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
♦️प्लास्टिक नोटांना हिरवा कंदील..
👍1
♦️👉महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 🔥🔥
👉अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी/ वरीष्ठ लेखा अधिकारी (गट अ ) गुणवत्ता यादी वेब साइट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
♦️👉राज्यात साकारणार 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर.

👉 रायगडसह राज्यातील 11 किल्ले नव्या रस्त्यांनी जोडले जाणार
👉11 किल्यांची नावे : लोहगड, राजगड,शिवनेरी,पन्हाळा ,प्रतापगड , साल्हेर , सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग , सिंधुदुर्ग , रायगड , खांदेरी.
2
Purchase Links:-

संपूर्ण मराठी ४९ वी आवृत्ती
https://ksagar.com/product/sampurna-marathi/
स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी
https://ksagar.com/product/sampurn-engraji/
संपूर्ण बुद्धिमापन
https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/
स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज
https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/
स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित
https://ksagar.com/product/sampoorna-ankganit/

के' सागर सरांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेले सर्व संदर्भ...  

K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
Sampoorna Marathi (K'Sagar) Sample Book.pdf
23.4 MB
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस...

संपूर्ण मराठी 49 वीआवृत्ती-के सागर

Sample PDF
राज्यात साकारणार 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर

● रायगडसह राज्यातील 11 किल्ले नव्या रस्त्यांनी जोडले जाणार
●11 किल्यांची नावे : लोहगड, राजगड,शिवनेरी,पन्हाळा ,प्रतापगड , साल्हेर , सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग , सिंधुदुर्ग , रायगड , खांदेरी

● हे नेमकं काय आहे
> मुख्य रस्ता ते थेट किल्ला या दरम्यान नव्याने रस्ते तयार केले जाणार आहेत.
> यामुळे महामार्गावरून थेट किल्ल्यापर्यंत विनाअडथळा पोहोचता येईल.
दिलीप गावित वेगवान पॅरा अॅथलीट 100 मीटर मध्ये सुवर्ण पदक‌‌