🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
24K photos
149 videos
3.64K files
4.24K links
Download Telegram
🔸 सारथी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट -ब २०२६ - एकरकमी
आर्थिक सहयोग.

लिंक👇👇
https://sarthi.maharashtra.gov.in/en/announcement/group-b-2026
1👍1
रशियाने टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव्ह यांच्यावर 'दहशतवादाला मदत केल्याचा' आरोप करत त्यांना आंतरराष्ट्रीय वाँटेड यादीत टाकले आहे.
4
#Updated Current Eco

👉Human Freedom Index 2025

अहवाल: Human Freedom Index 2025

संस्था: Cato Institute + Fraser Institute

भारताचा क्रमांक: 110 वा

भारताचे एकूण गुण: 6.48/10


स्वराज्य
1
#Updated Eco current

Henley Passport Index 2026

अहवाल: Henley Passport Index 2026
भारताचा क्रमांक: 81 वी Rank
भारतीयांना प्रवेश: 55 देशांमध्ये Visa-free / Visa-on-Arrival

स्वराज्य
Nasha Mukta Yuva for Viksit Bharat Sankalp Abhiyaan (नशामुक्त युवा /विकसित भारत संकल्प अभियान)

👉 सुरुवात: 2 ऑगस्ट 2026

👉 कालावधी: 100 आठवड्यांचे युवक जनजागृती अभियान

👉 उद्दिष्ट: युवकांना व्यसनमुक्त करून विकसित भारत घडविण्यात सहभागी करणे.

👉 मुख्य भर: अमली पदार्थ, तंबाखू, मद्य इत्यादी व्यसनांविरुद्ध जनजागृती व प्रतिबंध.

👉 लक्ष्य गट: देशातील युवक व विद्यार्थी.

👉 उपक्रम: जनजागृती रॅली, शपथ, कार्यशाळा, महाविद्यालयीन कार्यक्रम, समुदाय सहभाग.

👉 घोषवाक्य: "नशामुक्त युवा – विकसित भारत"
1
पेपरफुटी संदर्भात.... सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) सुधारणा विधेयक 2026.....
#Updated Current पुरस्कार

👉 व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (2025) – पं. हृदयनाथ मंगेशकर

👉 राज कपूर जीवनगौरव पुरस्कार – सलीम खान

👉व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार – प्रसाद ओक

👉 राज कपूर विशेष योगदान पुरस्कार – राणी मुखर्जी

👉 पुरस्कार जाहीर करणारे – महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग

👉 उद्देश – चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व दीर्घकालीन योगदानाचा गौरव

स्वराज्य
2
🎇MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026

ग्राममहसूल अधिकारी (तलाठी)

Amazon Best Seller

📚 Bee Publication चे MPSC पॅटर्न गट-क – ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) संपूर्ण मार्गदर्शक गाईड
या पुस्तकात मिळेल –


नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण मार्गदर्शन
इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान
अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी
चालू घडामोडी
प्रत्येक अध्यायानंतर सराव प्रश्न
महत्त्वाचे One-Liners व Charts
मागील वर्षांच्या प्रश्नांचा समावेश
परीक्षााभिमुख अद्ययावत मार्गदर्शन

📌 तलाठी पदे : 1539

📅 पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026
🛒 आता Amazon, Flipkart आणि आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध!

🔗 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://www.amazon.in/dp/B0HBX5ZCKW

🎯 योग्य मार्गदर्शन + नियमित सराव = निश्चित यश

📚 Bee Publication सोबत करा यशस्वी तयारी!

📲 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा किंवा आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तक मागवा.
https://wa.me/919579811399
♦️ ह्यूमन फ्रीडम इंडेक्स.. भारत 110 व्या स्थानावर..
1
ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार', ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना 'स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार', प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना 'स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार' तसेच अभिनेते प्रसाद ओक यांना 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हे पुरस्कार चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट प्रतिभा, सर्जनशीलता आणि आजीवन समर्पणाचा गौरव करणारे आहेत.

चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानांपैकी असलेल्या 'चित्रपती व्ही. शांताराम' आणि 'स्व. राज कपूर' पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन!
1
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी

तसेच
MPSC,UPSC,TCS,IBPS साठी  सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️

---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

--------------------------------------------------
📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य
®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026

नक्की अभ्यासा

📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
--------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये-

नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.

संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.

इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.

अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस 38% सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️

https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
2
गट_क_परीक्षेत_विचारलेले_प्रश्न_.pdf
8.3 MB
😮👻🔃हेच पुस्तक का वाचावे गट - क ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी.

मागच्या गट - क च्या परीक्षेत एकाच परीक्षेत किती प्रश्न होते बघा.

नंतरच आगामी परीक्षेसाठी नक्की खरेदी करा.
1
Drug Inspector

पोलिसांच्या चौकशीचा अंतिम अहवाल येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित
1
♦️राज्यातील पोलिसांची तब्ब्ल 16,500 पदे रिक्त..
➡️ जगातील सर्वात राहण्यायोग्य शहरांमध्ये

डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनने ९८ गुणांसह

प्रथम क्रमांक पटकावला.

👉यावर्षी कोपनहेगनने उत्कृष्ट सार्वजनिक सेवा, सुरक्षित परिसर, कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दर्जेदार आरोग्यसेवा आणि पर्यावरणपूरक शहरी व्यवस्थापनामुळे अव्वल स्थान मिळवले.
▶️ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे अधिष्ठाता (डीन) पदावर कार्यरत असलेल्या डॉ. वेंकट शाहुबाई अर्जुनराव गिते यांची

⭕️ नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

⭕️ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी डॉ. वेंकट गिते यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.

⭕️ त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
1👍1
➡️ ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार'

➡️ ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना 'स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार'

➡️ प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना 'स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार'

➡️ अभिनेते प्रसाद ओक यांना 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार' जाहीर
♦️राज्यातील पोलिसांची तब्ब्ल 16,500 पदे रिक्त..