🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
24K photos
149 videos
3.64K files
4.24K links
Download Telegram
■ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रतिक्षा यादी संदर्भात नवीन बदल करण्यात आले आहेत.

● निकाल जाहीर झाल्यापासून 2 वर्षे किंवा पुढील परीक्षेच्या दिनांकापर्यंत जी घटना आधी घडेल तोपर्यंत प्रतिक्षा यादी कार्यान्वित राहील.🔥

● प्रतिक्षा यादी कालावधी गणताना न्यायालयीन स्थगितीचा कालावधी वगळण्यात येईल.

● शासनाकडे अंतिम शिफारस यादी पाठवतानाच तीनपट उमेदवारांची प्रतिक्षा यादी पाठवण्यात येईल.
#Update

◆ चंद्रपूर जिल्हा परिषद 585 पदे पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत

◆ रायगड जिल्हा 485 जागेची ऍड पवित्र ला दिली आहे
🚌 मुंबई BEST भरती 2026

🔹 पद: कंडक्टर/वाहनचालक

🔹 रिक्त जागा: 364

🔹 शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण (किमान 50% गुण व मराठी विषय) + वैध कंडक्टर परवाना

🔹 वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे

🔹 निवड प्रक्रिया: CBT परीक्षा

🔹 मूळ वेतन: ₹22,060 + नियमानुसार भत्ते

🔹 अर्जाची अंतिम तारीख: 29 जुलै 2026

🚍ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :

🔗 www.bestundertaking.com
1
💐गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा....💐

सर्वप्रथम आपल्या आयुष्यातील पहिले गुरु असलेल्या आई-वडिलांना आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन.💐💐
6
कंबाइन_गट_क_26_पैकी_23_प्रश्न_थेट.pdf
8.7 MB
🔥 आम्ही फक्त बोलत नाही, पुराव्यासहित दाखवतो! 🔥 PDF पाहून घ्या

नुकत्याच झालेल्या MPSC कंबाइन गट क मुख्य परीक्षेत विचारलेल्या २६ English Vocabulary प्रश्नांपैकी तब्बल २३ प्रश्न थेट आपल्या 'Vocab संजीवनी ३.०' बॅच मधे घेतले होते ! 🎯

👆वरील PDF मध्ये प्रत्येक प्रश्नाचा सविस्तर पुरावा दिला आहे, नक्की पहा!

🙏🏻 गुरुपौर्णिमा विशेष महा-ऑफर! 🎁
Batch वर 15% Discount
Coupon code - GURU55

🎯 vocab ची तयारी करण्यासाठी पुढील App डाउनलोड करा : 📲 https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study

📌 उपयुक्त परीक्षा: MPSC गट-ब व गट-क, तलाठी, Dept. PSI, जिल्हा परिषद व सर्व सरळसेवा भरती!

-मार्गदर्शक: विशाल सवाई सर
🙏🏻 गुरुपौर्णिमा विशेष महा-ऑफर! 🎁

विद्यार्थी मित्रांनोMPSC गट-ब,क ,तलाठी आणि आगामी सर्व सरळसेवा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी English Subject मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे!

गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपल्या 'Passion English Study' च्या मुख्य बॅचेसवर 15% डिस्काउंट असेल ! 🎁

🎟️ कूपन कोड: GURU55
मुदत: आज २९ जुलै, रात्री १२:०० वाजेपर्यंतच!

🔥 उपयुक्त बॅचेस:

1️⃣ Vocab संजीवनी 3.0 बॅच (+Booster)
🎯 नुकत्याच झालेल्या गट-क मुख्य परीक्षेत २६ पैकी २३ प्रश्न याच बॅचमधून!
🧠 Mind Map च्या तंत्राने 6000+ Vocabulary (Synonyms, Antonyms, Idioms-Phrases) कायमस्वरूपी लक्षात ठेवा!

2️⃣ COMPLETE ENGLISH GRAMMAR BATCH 🔥

🎯 MPSC च्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार परिपूर्ण तयारी!
✍️Basic to Advance Grammar
✍️ Topic-wise PYQs आणि Spotting Error वर विशेष भर.
📚 दर्जेदार Study Material व PDF Notes उपलब्ध.
📌 उपयुक्त परीक्षा: MPSC गट-ब व गट-क, तलाठी ,Dept. PSI, जिल्हा परिषद व सर्व सरळसेवा भरती!

📲Download App 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study

👨‍🏫 मार्गदर्शक: विशाल सवाई सर (PSI) आणि टीम

📞 अधिक माहिती व संपर्कासाठी:
📲 8149682674

💬 Telegram Desk: @Passiondesk
3
फील्ड्स मेडल 2026.


▪️गणितातील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा फील्ड्स मेडल हा पुरस्कार
आहे.

▪️गणिताच्या विविध शाखांमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हाँग वांग, यू डेंग, जॉन पॅर्डन आणि जेकब सिमरमन यांना प्रदान करण्यात आला .

▪️या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये, हॉंग वांग यांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे पहिले चिनी नागरिक बनून इतिहास रचला.

▪️दुसरे चिनी गणितज्ञ, यू डेंग , हे देखील विजेत्यांमध्ये होते, त्यामुळे एकाच देशातील दोन गणितज्ञांना एकाच पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्याची ही एक दुर्मिळ घटना ठरली.

▪️फील्ड्स मेडलला ‘गणिताचे नोबेल पारितोषिक’ म्हणून ओळखले जाते . हे पारितोषिक दर चार वर्षांनी 40 वर्षांखालील अशा गणितज्ञांना दिले जाते.
2
16 वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026.



▪️16 वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026, 28 जुलै 2026 रोजी तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथे सुरू झाली.

▪️या स्पर्धेत 30 संघ सहभागी झाले असून, ती डिव्हिजन ए, डिव्हिजन बी आणि डिव्हिजन सी अशा तीन विभागांमध्ये आयोजित केली आहे.
🙏 गुरू पौर्णिमा मेगा Offer 🙏

❤️ 70 to 80% Discount on every course

🔖MPSC - PSI, STI, तलाठी, लिपिक, गट क
🔖 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पशु संवर्धन
🔖 वनरक्षक, दारूबंदी पोलीस, पोलीस

😊मार्गदर्शक
- विठ्ठल बडे, निवड PSI
- सुशांत ढेकळे, निवड UPSC
- ज्ञानेश्वर बांगर, MPSC मुलाखत
इतर अनेक अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक.

📱APP LINK - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

What's app - https://wa.me/919075058049

❗️ एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल.❗️

एक दिवसीय ऑफर फक्त आज 5 वाजेपर्यंतच. 🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🔸 सारथी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट -ब २०२६ - एकरकमी
आर्थिक सहयोग.

लिंक👇👇
https://sarthi.maharashtra.gov.in/en/announcement/group-b-2026
1👍1
रशियाने टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव्ह यांच्यावर 'दहशतवादाला मदत केल्याचा' आरोप करत त्यांना आंतरराष्ट्रीय वाँटेड यादीत टाकले आहे.
4
#Updated Current Eco

👉Human Freedom Index 2025

अहवाल: Human Freedom Index 2025

संस्था: Cato Institute + Fraser Institute

भारताचा क्रमांक: 110 वा

भारताचे एकूण गुण: 6.48/10


स्वराज्य
1
#Updated Eco current

Henley Passport Index 2026

अहवाल: Henley Passport Index 2026
भारताचा क्रमांक: 81 वी Rank
भारतीयांना प्रवेश: 55 देशांमध्ये Visa-free / Visa-on-Arrival

स्वराज्य
Nasha Mukta Yuva for Viksit Bharat Sankalp Abhiyaan (नशामुक्त युवा /विकसित भारत संकल्प अभियान)

👉 सुरुवात: 2 ऑगस्ट 2026

👉 कालावधी: 100 आठवड्यांचे युवक जनजागृती अभियान

👉 उद्दिष्ट: युवकांना व्यसनमुक्त करून विकसित भारत घडविण्यात सहभागी करणे.

👉 मुख्य भर: अमली पदार्थ, तंबाखू, मद्य इत्यादी व्यसनांविरुद्ध जनजागृती व प्रतिबंध.

👉 लक्ष्य गट: देशातील युवक व विद्यार्थी.

👉 उपक्रम: जनजागृती रॅली, शपथ, कार्यशाळा, महाविद्यालयीन कार्यक्रम, समुदाय सहभाग.

👉 घोषवाक्य: "नशामुक्त युवा – विकसित भारत"
1
पेपरफुटी संदर्भात.... सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) सुधारणा विधेयक 2026.....
#Updated Current पुरस्कार

👉 व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (2025) – पं. हृदयनाथ मंगेशकर

👉 राज कपूर जीवनगौरव पुरस्कार – सलीम खान

👉व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार – प्रसाद ओक

👉 राज कपूर विशेष योगदान पुरस्कार – राणी मुखर्जी

👉 पुरस्कार जाहीर करणारे – महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग

👉 उद्देश – चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व दीर्घकालीन योगदानाचा गौरव

स्वराज्य
2
🎇MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026

ग्राममहसूल अधिकारी (तलाठी)

Amazon Best Seller

📚 Bee Publication चे MPSC पॅटर्न गट-क – ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) संपूर्ण मार्गदर्शक गाईड
या पुस्तकात मिळेल –


नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण मार्गदर्शन
इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान
अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी
चालू घडामोडी
प्रत्येक अध्यायानंतर सराव प्रश्न
महत्त्वाचे One-Liners व Charts
मागील वर्षांच्या प्रश्नांचा समावेश
परीक्षााभिमुख अद्ययावत मार्गदर्शन

📌 तलाठी पदे : 1539

📅 पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026
🛒 आता Amazon, Flipkart आणि आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध!

🔗 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://www.amazon.in/dp/B0HBX5ZCKW

🎯 योग्य मार्गदर्शन + नियमित सराव = निश्चित यश

📚 Bee Publication सोबत करा यशस्वी तयारी!

📲 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा किंवा आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तक मागवा.
https://wa.me/919579811399
♦️ ह्यूमन फ्रीडम इंडेक्स.. भारत 110 व्या स्थानावर..
1
ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार', ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना 'स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार', प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना 'स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार' तसेच अभिनेते प्रसाद ओक यांना 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हे पुरस्कार चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट प्रतिभा, सर्जनशीलता आणि आजीवन समर्पणाचा गौरव करणारे आहेत.

चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानांपैकी असलेल्या 'चित्रपती व्ही. शांताराम' आणि 'स्व. राज कपूर' पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन!
1