🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
23.9K photos
149 videos
3.63K files
4.24K links
Download Telegram
🏆 तलाठी भरती - 62 प्रश्नपत्रिका संच

📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका

📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :

🔰TCS तलाठी भरती 2023 मधील 57 प्रश्नपत्रिकांचे प्रश्न व सविस्तर स्पष्टीकरण
🔰 बुद्धिमत्ता, अंकगणित, मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान – सर्व विषयांचा समावेश
🔰 TCS च्या नवीन पॅटर्ननुसार 5 सराव प्रश्नपत्रिका
🔰 एकूण 62 प्रश्नपत्रिका व 6200 प्रश्न
🔰 रद्द झालेल्या प्रश्नांचेही स्पष्टीकरण

🔴 आगामी होणाऱ्या तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.📖


🔶घरपोच मिळवण्यासाठी
प्राईस : 680 सवलतीच्या दरात फक्त 500 रुपये मध्ये घरपोच मिळेल .
🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा
📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh shermale याच्यावर बिल पेड करा आणि स्क्रीन शॉर्ट पेमेंट केलेल्या whatsapp नंबरलाच सेंड करा मग तुम्हाला पुस्तकं पाठविण्यात येईल.
तसेच 9850578039 हा नंबर मंगेश बुक सेंटर पुणे या नावाने save करून ठेवा.


🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार

📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📚

📞 संपर्क - 9028967547 , 7888005554


📕 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक

https://amzn.in/d/4oEIq2I
3
Talathi_Sample PDF_1.pdf
17.9 MB
📗 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक

https://amzn.in/d/4oEIq2I
♦️लोकसभेत केवळ पाच टक्के खासदार तरुण!
♦️ज्यांनी पहिलेच फॉर्म भरले आहेत त्यांनी तलाठी साठी काय करायचे याबाबत आयोग सोमवार पर्यंत कळवेल.. त्यामुळं काळजी करू नका..🙏🙏
👉 काही अडचण असेल तर आयोगाला वरील नंबर वर संपर्क करा..
हेल्पलाईन नंबर :
7303821822
MPSC गट क पूर्व परीक्षा 2026
Fast Track Course 📢


तलाठी | उद्योग निरीक्षक | कर सहायक | लिपीक | सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि इतर 5707 पदांसाठी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठीचा Revision कोर्स 🏆

🗓️ 3 ऑगस्ट पासून सुरू
📍 Online आणि Offline
💻 Live + Recorded

प्रमुख वैशिष्ट्ये
1. तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन
2. संपूर्ण Revision
3. गणित आणि बुद्धिमत्ता विषयावर विशेष भर
4. Live सत्रानंतर रेकॉर्डेड सत्र बघता येतील
5. प्रत्येक विषयाच्या नोट्स
6. टेस्ट सिरीजचा समावेश (एकूण 17 पेपर्स होतील)


🛑 शुल्क : 2499 2 ऑगस्ट पर्यंत admission घेतल्यास 2249/-

🎖️प्रवेश सुरू 🎖️
कोर्सबाबत अधिक माहितीसाठी हा whats app group join करावा :
https://chat.whatsapp.com/HwC97edf6Pm9nRsUgOHCb7

📞 अधिक माहितीसाठी संपर्क
08069015454 (dial with 0)
5
अगोदर अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना तलाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.

चेक करुन घ्या.
5
औषध निरीक्षक पेपर बाबतीत आयोगाने प्रसिद्धीपत्रक टाकले आहे..
2
#Updated Current Eco

स्रोत: नीती आयोग

2023/24 महाराष्ट्रामध्ये स्थूल मूल्यवर्धन यामध्ये विचार केल्यास...

सेवा क्षेत्राचा हिस्सा (59.5%)
उद्योग क्षेत्रात हिस्सा (26.5%)
शेती क्षेत्राचा हिस्सा (14%)
ISSF विश्वचषक 2026 मधील महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात ईशा सिंहने सुवर्णपदक पटकावले, तर मनू भाकर हिने कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
3
भारताच्या ज्ञानेश्वरी यादव हिने ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 53 किलो वजनी गटात एकूण 199 किलोग्रॅम वजन उचलून रौप्यपदक पटकावले.
ग्लास्गो येथे सुरू असलेल्या Commonwealth Games 2026 स्पर्धेत भारताच्या राजा मुथुपंडीने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंगमध्ये एकूण 286 किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले.
भारतीय भारोत्तोलक बिंद्यारानी देवी ने ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल खेळामध्ये महिलांच्या 58 किलो वजनी गटात एकूण 199 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर तेजस शिरसे याने पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. [ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे.]
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी

तसेच
MPSC,UPSC,TCS,IBPS साठी  सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️

---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

--------------------------------------------------
📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य
®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026

नक्की अभ्यासा

📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
--------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये-

नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.

संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.

इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.

अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस 38% सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️

https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
🛑 २५ व्या वर्षी 'टाइम'च्या यादीत एलिक्स अव्वल!
🛑 'लिव्हिंग विल' किंवा 'अॅडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह' या संकल्पनेला आता महाराष्ट्रात डिजिटल आणि प्रशासकीय आधार मिळाला आहे.

👉 अशा प्रकारची राज्यव्यापी डिजिटल नोंदणी व्यवस्था उभारणारे महाराष्ट्र हे देशातील
पहिले राज्य ठरले..