🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
23.9K photos
149 videos
3.63K files
4.23K links
Download Telegram
प्रल्हाद जोशी नवीन शिक्षण मंत्री
4🙏1
🔥महाराष्ट्रातील सर्वाधिक तलाठी घडवणाऱ्या बॅचमध्ये असे शिकवले जाते..!
💥सलग 8 तास 8 विषय मेगा LIVE

रविवार, सकाळी 11 वा.
Click on "NOTIFY ME"👇
https://youtube.com/live/NsEXDCnwpsU
https://youtube.com/live/NsEXDCnwpsU
https://youtube.com/live/NsEXDCnwpsU

तलाठी भरती होण्याचं स्वप्न यावेळेस सत्यात उतरवायचे असेल तर हे अतिमहत्त्वाचे सेशन अजिबात मिस करू नका..🔥
1
सारनाथ : UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले भारतातील 45 वे स्थळ.
9
तलाठी वाढीव अजून 5 ते 6 जिल्ह्यातील मागणीपत्र जात आहेत. जागा
150+ जागा वाढून येतील.. 🔥 🔥 🔥
धर्मेंद्र प्रधान : NEET पेपर फुटीची नैतिक जबाबदारी घेऊन 25 जुलै 2026 रोजी राजीनामा.
सध्या काही टेलिग्राम चॅनेल नुसते अफवा करत आहेत की नगर परिषद कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी हे पद mpsc कडे गेले असून त्या जागा यावर्षी 2026 मधे add होतील..अजून असे काहीही नाही.. प्रयत्न केले तरच शक्य आहे..
Mpsc कडे वर्ग केलेलं पदामध्ये हे पदाचे नाव नाहीये..
🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Photo
ह्यात कुठेही उल्लेख नाहीये.. जागा रिक्त किती हे माहिती दिली.. माहिती च्या कॉलम मध्ये अस म्हणलं नाहीये की इतक्या जागा आयोगाकडे पाठवल्या तरी काही लोक म्हणत आहे पाठवल्या.. नीट वाचा
#Updated Current Sport

👉 विश्वनाथन आनंद FIDE चे अंतरिम अध्यक्ष

👉 विश्वनाथन आनंद यांची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) च्या अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती.

👉 ते यापूर्वी FIDE चे उपाध्यक्ष होते.

👉 विद्यमान अध्यक्ष आर्कादी द्वोर्कोविच यांच्यावर युरोपियन युनियनच्या निर्बंधांमुळे आनंद यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली.

👉 FIDE चे पूर्ण नाव Fédération Internationale des Échecs (फ्रेंच) आहे.

👉 इंग्रजी अर्थ International Chess Federation (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) असा होतो.

स्वराज्य 👆👆👆
🔴मोफत ONLINE UPSC, MPSC मार्गदर्शन

महाराष्ट्रात UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ONLINE शिबिर 💻

📢 सर्वांसाठी निःशुल्क

🗓️ दिनांक 26 जुलै 2026
🕰️ दुपारी 3 ते रात्री 7.30 पर्यंत
💻 फक्त ONLINE

👉 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन
👉 UPSC, MPSC परीक्षांची संपूर्ण ओळख, बुक लिस्ट, इत्यादी
👉 तुमच्या प्रश्नांची उत्तरे (Doubt solving)

🔗Online link मिळवण्यासाठी हा फॉर्म भरावा :
https://forms.gle/ZaHdh5CaR6y1twZ86

📞अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
♦️नवी मुंबई महानगरपालिका

👉- Answer Key व
Objection Form बाबत
2
♦️युनेस्कोने आपल्या अधिकृत 'एक्स' खात्यावरून 'भारतातील सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नवीन समावेश करण्यात आला आहे,' अशी घोषणा केली.

👉 'सारनाथ' हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवणारे भारतातील ४५ वे स्थळ ठरले आहे.
🔥महाराष्ट्रातील सर्वाधिक तलाठी घडवणाऱ्या बॅचमध्ये असे शिकवले जाते..!

💥सलग 8 तास 8 विषय मेगा LIVE

रविवार, सकाळी 11 वा.
Click on "NOTIFY ME"👇
https://youtube.com/live/NsEXDCnwpsU
https://youtube.com/live/NsEXDCnwpsU
https://youtube.com/live/NsEXDCnwpsU

तलाठी भरती होण्याचं स्वप्न यावेळेस सत्यात उतरवायचे असेल तर हे अतिमहत्त्वाचे सेशन अजिबात मिस करू नका..🔥
कारगिल विजय दिवस 2026.


▪️दरवर्षी 26 जुलै रोजी, 1999 च्या कारगिल युद्धातील भारताच्या विजयाचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

▪️भारतीय लष्कराला 13 जून 1999 रोजी तोलोलिंगवर पुन्हा नियंत्रण मिळवण्यात यश आले.

▪️या युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी), ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव (पीव्हीसी), कॅप्टन विजयंत थापर, रायफलमन संजय कुमार (पीव्हीसी) आणि लेफ्टनंट मनोज कुमार पांडे (पीव्हीसी) यांचा समावेश आहे.
2
सारनाथ.


▪️वर्ल्ड हेरिटेज स्थान मिळवणारे 45 वे ठिकाण.

▪️उत्तर प्रदेशातील 4 थे ठिकाण.

▪️युनेस्कोच्या 48 व्या अधिवेशनात निर्णय.
🔶बौद्ध धर्माचे तिर्थक्षेत्र सारनाथ 🔥✌️💯

🔶 गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन (धम्मचक्र प्रवर्तन) दिले होते.

🔶 वर्ल्ड हेरिटेज स्थान मिळवणारे 45 वे ठिकाण.

🔶उत्तर प्रदेशातील 4 थे ठिकाण.

🔶 युनेस्कोच्या 48 व्या अधिवेशनात निर्णय.
2
🔶 खाऱ्या पाण्याची सरोवरे - राज्य

चिल्का - ओडिशा

पुलकित - आंध्रप्रदेश

सांभर - राजस्थान

लोणार - महाराष्ट्र
🔶 कारगिल विजय दिवस : 26 जुलै

🔶युद्ध कालावधी : 3 मे – 26 जुलै 1999

🔶 भारताने राबवलेली मोहीम : ऑपरेशन विजय

🔶 भारतीय हवाई दलाची मोहीम : ऑपरेशन सफेद सागर

🔶पाकिस्तानी घुसखोरीला भारतीय सैन्याने यशस्वी प्रत्युत्तर देत सर्व महत्त्वाची शिखरे पुन्हा ताब्यात घेतली.

🔶 युद्धात भारताचे 527 सैनिक शहीद झाले.

🔶 युद्धातील एकूण भारतीय हानी : 1,363 सैनिक जखमी
2
🔶 ग्लासगो राष्ट्रकुल खेळ 2026

🇮🇳 भारताच्या मीराबाई चानूने वेटलिफ्टिंग मध्ये महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.✌️🔥