🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
23.9K photos
149 videos
3.63K files
4.24K links
Download Telegram
पेपरफुटी: गुन्हेगारांना 10 वर्षापर्यंत जेल;10
कोटींपर्यंत दंडाची तरतूद.

सार्वजनिक परीक्षा कायद्यात दुरुस्ती करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यास मंत्रिमंडळाची मंजुरी.
🔥 MPSC Combine गट-क | ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) 2026 🔥

🎯 तलाठी भरतीची सुवर्णसंधी! 1539 तलाठी पदे आणि गट-क एकूण 5707 पदे जाहीर!

📚 BeePublication घेऊन आले आहे MPSC पॅटर्न गट-क – ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे सर्वसमावेशक पुस्तक.

2011 ते 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण
प्रत्येक प्रश्नाचे सोपे व सविस्तर स्पष्टीकरण
इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व चालू घडामोडी
MPSC Combine गट ब व गट क पूर्व परीक्षेवर आधारित
वेळेची बचत करून Smart Study करण्यासाठी उपयुक्त

🗓️ पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026

🚀 आजच तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे मागणी नोंदवा!

🛒 Amazon आणि Flipkart वरही उपलब्ध.
🔗 खरेदी साठी लिंक
https://www.flipkart.com/product/p/itme?pid=RBKHPKNXRKYV2YYG

https://www.amazon.in/dp/B0HB4ZR9D3

📖 BeePublication – Knowledge is Power योग्य पुस्तक + योग्य सराव = हमखास यश! 🎯

📞 संपर्क
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
नरेश पाल गंगवार.


▪️राजस्थान केडरचे 1994-बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी
नरेश पाल गंगवार यांची 23 जुलै 2026 रोजी शिक्षण मंत्रालयांतर्गत उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

▪️ त्यांनी विनीत जोशी यांची जागा घेतली, ज्यांची पंचायत राज विभागात सचिव म्हणून बदली झाली आहे.

▪️NEET पेपरफुटी प्रकरणी ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.
4
Income Tax Day 2026.


▪️ दरवर्षी 24 जुलै रोजी.


▪️24 जुलै 1860 रोजी ब्रिटिश भारताचे पहिले अर्थमंत्री सर जेम्स विल्सन यांनी भारतात आयकर लागू केला, त्या दिवसाची आठवण म्हणून आयकर दिन साजरा केला जातो.

▪️या दिवसाचे पालन करण्याची सुरुवात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 2010 मध्ये केली.
♦️Dharmendra Pradhan Resignation: अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला..
2
🚩 आषाढी एकादशी मेगा offer 🛍

❤️ 70 to 80% Discount on every course

👼तलाठी, लिपिक, गट क - MPSC
👼 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पशु संवर्धन
👼 वनरक्षक, दारूबंदी पोलीस
👼 पोलीस भरती, सैन्य भरती, SSC GD

😊मार्गदर्शक
● विठ्ठल बडे, निवड PSI
● सुशांत ढेकळे, निवड UPSC
● ज्ञानेश्वर बांगर, MPSC मुलाखत
इतर अनेक अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक.

📱 APP LINK -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

What's app -
https://wa.me/919075058049

❗️ एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल.❗️

🎯कारण यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
#लोकसत्ता_अग्रलेख : जरी वर्तमानाला कळेना आमुची भाषा...
तंत्रस्नेही काळात जन्मलेल्या या मुलांवर इतिहासाचे कसलेही ओझे नाही. ते राजकारण्यांना प्रश्न विचारायला डरत नाहीत. माध्यमांबद्दल जे वाटते ते सांगायला मागेपुढे पाहत नाहीत.
राज्याचे पाहिले बायोप्लास्टिक धोरण जाहीर .

1 लाख रोजगारनिर्मिती चे उद्दीष्ट .
3
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा
संपूर्ण तलाठी
६०वी आवृत्ती
लेखक:- के' सागर सर 
https://ksagar.com/product/talathi-pariksha/       

K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.

https://t.me/ksagarfocus
महाज्योती पूर्व परीक्षा – प्रवेश चाचणी वेळापत्रक जाहीर.
3
प्रल्हाद जोशी नवीन शिक्षण मंत्री
4🙏1
🔥महाराष्ट्रातील सर्वाधिक तलाठी घडवणाऱ्या बॅचमध्ये असे शिकवले जाते..!
💥सलग 8 तास 8 विषय मेगा LIVE

रविवार, सकाळी 11 वा.
Click on "NOTIFY ME"👇
https://youtube.com/live/NsEXDCnwpsU
https://youtube.com/live/NsEXDCnwpsU
https://youtube.com/live/NsEXDCnwpsU

तलाठी भरती होण्याचं स्वप्न यावेळेस सत्यात उतरवायचे असेल तर हे अतिमहत्त्वाचे सेशन अजिबात मिस करू नका..🔥
1
सारनाथ : UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले भारतातील 45 वे स्थळ.
9