🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
24K photos
149 videos
3.64K files
4.24K links
Download Telegram
♦️GAC नांदेड निकाल जाहीर.

👉वर्ग चार च्या पदभरती 2025 साठी च्या तात्पूरत्या गुणवत्ता यादी (Class-IV Recruitment 2025 Provisional Merit Lists)

👉निकाल पाहून घ्या लिंक
:

https://gacnanded.com/RecruitmentProcedure.aspx
🔥 MPSC Combine गट-क | ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) 2026 🔥

🎯 तलाठी भरतीची सुवर्णसंधी! 1539 तलाठी पदे आणि गट-क एकूण 5707 पदे जाहीर!

📚 BeePublication घेऊन आले आहे MPSC पॅटर्न गट-क – ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे सर्वसमावेशक पुस्तक.

2011 ते 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण
प्रत्येक प्रश्नाचे सोपे व सविस्तर स्पष्टीकरण
इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व चालू घडामोडी
MPSC Combine गट ब व गट क पूर्व परीक्षेवर आधारित
वेळेची बचत करून Smart Study करण्यासाठी उपयुक्त

🗓️ पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026

🚀 आजच तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे मागणी नोंदवा!

🛒 Amazon आणि Flipkart वरही उपलब्ध.
🔗 खरेदी साठी लिंक
https://www.flipkart.com/product/p/itme?pid=RBKHPKNXRKYV2YYG

https://www.amazon.in/dp/B0HB4ZR9D3

📖 BeePublication – Knowledge is Power योग्य पुस्तक + योग्य सराव = हमखास यश! 🎯

📞 संपर्क
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
4
♦️ GAC नांदेड निकाल जाहीर

👉 वर्ग चार च्या पदभरती 2025 साठी च्या तात्पूरत्या गुणवत्ता यादी (Class-IV Recruitment 2025 Provisional Merit Lists)

👉 निकाल पाहून घ्या लिंक :
https://gacnanded.com/RecruitmentProcedure.aspx
♦️अर्ज करतेवेळी  तलाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.. 🙏
😡🥳😫🥳😡🙁☹️ 😏🥳😡😒🙁

Pre + Mains Batch

🆘 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) 2026 – 1539 पदांसाठी 🆘

🔝 महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी टीम कडून शिकण्याची संधी..

🆕. Admission Open

❤️ Pre BATCH
https://uidek.on-app.in/app/oc/876608/uidek

❤️ Pre + Mains BATCH
https://uidek.on-app.in/app/oc/876617/uidek

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :  9158479191
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🇮🇳 वंदे मातरम्' विधेयक राज्यसभेत सादर

🔹 'वंदे मातरम्' विधेयक सादर करणारे केंद्रीय गृहराज्यमंत्री – नित्यानंद राय

🔹 'राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंध (सुधारणा) विधेयक' हे राज्यसभेत सादर करण्यात आले.

🔹 'वंदे मातरम्' हे भारताचे राष्ट्रीय गीत (National Song) आहे.

🔹 'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रीय गान (National Anthem) आहे.

🇮🇳 'वंदे मातरम्' चे लेखक – बंकिमचंद्र चट्टोपाध्याय

🇮🇳 'जन गण मन' चे लेखक – रवींद्रनाथ टागोर
🔴LIVE 🔴LIVE 🔴LIVE
@5pm

पहायला विसरू नका फ्री फ्री फ्री.

https://youtube.com/live/ELT9N4zRZiM?feature=share

📢 खूप झाली Planning … आता अभ्यासाला सुरुवात करूया!

एक-एक Topic पक्का करूया.....एक-एक Mark पक्का करूया.


📚 आजचा Topic : काळ व काम
📖 विषय : गणित

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना बहुतेक विद्यार्थ्यांना ‘काळ व काम’ हा टॉपिक अवघड वाटतो. पण तलाठी, MPSC Group C, RTO AMVI आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या टॉपिकवर 1 ते 2 गुणांचा प्रश्न हमखास विचारला जातो.

या Lecture मध्ये आपण शिकणार आहोत
🔥 काळ व कामाची संपूर्ण Concept
🔥 प्रश्न सोडवण्याची सोपी लाडू Method
🔥 परीक्षेत वेळ वाचवणारे जबरदस्त Shortcuts
🔥 महत्त्वाचे व परीक्षाभिमुख प्रश्न
🔥 भरपूर Practice
👨‍🏫 मार्गदर्शक : Dnyan Warade Sir
🏫 Master Teacher
📅 दिनांक : 24 July
वेळ : 5pm

🔗 Lecture Link :
https://youtube.com/live/ELT9N4zRZiM?feature=share

Concept शिकूया | Practice करूया | Out Of Marks मिळवूया..

हा Lecture आपल्या सर्व मित्रांना आणि WhatsApp/Telegram Study Groups मध्ये नक्की Share करा.
4
♦️गट क पूर्व अर्ज भरतेवेळी तलाठी पर्याय उपलब्ध झाला आहे

👉ज्यांनी अगोदर अर्ज केले त्यांना आपोआप टिक मार्क करुन आलं आहे..
👆👆👆 चेक करून घ्या जर तुमची शैक्षणिक पात्रता त्या पदासाठी योग्य असेल तर तिथे तुम्हाला eligible दिसेल आणि eligible असल्यास पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही .

तरी कुणास अडचण येत असेल सरळ आयोगास संपर्क करून खात्री करून घ्यावी.
भारतीय संविधानाच्या कलम ५१A (Part IV-A) मध्ये दिलेली ११ मूलभूत कर्तव्ये क्रमाने खालीलप्रमाणे आहेत...

🇮🇳 भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये
(घटना कलम 51A | एकूण 11 कर्तव्ये)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
① संविधानाचे पालन करणे
📌 संविधान, त्याचे आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज 🇮🇳 व राष्ट्रगीत 🎶 यांचा आदर करणे...

② स्वातंत्र्यलढ्याच्या आदर्शांचे पालन करणे
📌 राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शांची जोपासना व अनुसरण करणे...

③ भारताची एकता व अखंडता जपणे
📌 भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे...

④ राष्ट्रसेवा करणे
📌 देशाचे संरक्षण करणे व आवाहन झाल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे..

⑤ बंधुभाव वाढवणे
📌 धार्मिक, भाषिक, प्रादेशिक व वर्गीय भेद विसरून सामंजस्य व बंधुभाव वाढवणे तसेच स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे..

⑥ सांस्कृतिक वारशाचे जतन करणे
📌 भारताच्या मिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मूल्य जाणून त्याचे जतन करणे...

⑦ पर्यावरणाचे संरक्षण करणे
📌 जंगले, नद्या, तलाव, वन्यजीव यांचे रक्षण व संवर्धन करणे तसेच सर्व प्राणिमात्रांबद्दल दयाभाव बाळगणे...

⑧ वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे
📌 वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे..

⑨ सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे
📌 सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे..

⑩ उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे
📌 वैयक्तिक व सामूहिक कर्तृत्वाच्या सर्व क्षेत्रांत उत्कर्ष गाठण्यासाठी सतत प्रयत्न करणे...

⑪ मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे
📌 ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना/पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
(हे कर्तव्य ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे, २००२ मध्ये समाविष्ट करण्यात आले.)
━━━━━━━━━━━━━━━━━━
6
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा..

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026

👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026

👉 Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
🚩आषाढी एकादशी

🎉मेगा offer 23/24 जुलै
🛍70 to 80% Discount on every course
👼तलाठी, लिपिक, गट क - MPSC
👼 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पशु संवर्धन
👼वनरक्षक, दारूबंदी पोलीस
👼 पोलीस भरती, सैन्य भरती, SSC GD

🚨मार्गदर्शक

🔘 विठ्ठल बडे, निवड PSI
🔘सुशांत ढेकळे, निवड UPSC
🔘ज्ञानेश्वर बांगर, MPSC मुलाखत

🖥 इतर अनेक अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक.

▶️APP LINK -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

What's app -
https://wa.me/919075058049

🙏 एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल.
🙏 कारण यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️MPSC गट क च्या पदसंख्येत दुपटीने वाढ.

👉 आत्तापर्यंत एकूण 5707 पदांची भरती होणार..

👉 यामध्ये आणखीन जागा वाढतील,त्यामुळे फॉर्म भरायला विसरू नका.. 🙏
4
♦️चौकीदार भरती हॉलतिकीट जाहीर..

👉 हॉल तिकीट लिंक :
https://tdcwatchman2026.cbtexam.in/Candidate/ExistingUser.aspx
एमपीएससी गट-क 2026 च्या परीक्षेची परिपूर्ण, नियोजनबद्ध आणि थेट गुणाभिमुख तयारी करण्यासाठी 'रयत प्रबोधिनी' घेऊन येत आहे विशेष 'Super 60' ऑनलाईन बॅच!

📌 ही बॅच कोणत्या पदांसाठी उपयुक्त आहे?
तलाठी
महसूल सहायक (Revenue Assistant)
कर सहायक (Tax Assistant)
AMVI (सहायक मोटर वाहन निरीक्षक) व इतर सर्व गट-क पदे
🎁 बॅचसोबत मिळणारे मोफत साहित्य !

📝 संपूर्ण ऑनलाईन स्वरूपातील रयत टेस्ट सिरीज मोफत (Exam-Oriented Practice)

📚 PYP (मागील वर्षांच्या प्रश्नांचा) सराव बॅच मोफत

📖 मुख्य परीक्षेसाठी संपूर्ण 'मराठी व्याकरण' बॅच मोफत

ज्या मुलांना पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित अभ्यास करायचा आहे त्या मुलांनी वरील बॅचचा विचार करावा व आजच आपला प्रवेश निश्चित करावा.

बॅचमध्ये कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे या साठी उमेश कुदळे सरांचे लेक्चर नक्की पहा :

https://youtube.com/live/piOusO_PJs0?feature=share

बॅच ची लिंक :
https://shorturl.at/4pCcr

M.no 9216950101 /
9216950303
1
🔶 नीती आयोगाचे नवनियुक्त CEO म्हणून अनुराग जैन यांची नियुक्ती.

🔶 दोन वर्षासाठी नियुक्ती असेल

🔶 नीती आयोगाचे पहिले CEO -सिंधुश्री खुल्लर

🔶 नीती आयोगाची स्थापना - 1 जानेवारी 2015

🔶 पूर्ण नाव - नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया

🔶 अध्यक्ष - भारताचे पंतप्रधान
5