🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
24K photos
149 videos
3.64K files
4.24K links
Download Telegram
5_6181583379289342068.pdf
3.1 MB
♦️#MSCIT equivalent GR
Maharashtra Government

👉 MSCIT आणि संगणक अहर्तेशी समतुल्य पात्रता बाबत विविध #GR
👉 ज्यांची MSCIT, CCC सारखे कोर्सस झालेले नाहीत त्याच्यासाठी.. 🙏
🎯 तलाठी, नगर परिषद, लिपिक, RTO अश्या अनेक विभागांच्या हजारो पदांना एकच परीक्षा.

❗️ 5,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात❗️

📝 सर्व परीक्षांसाठी एकच बॅच


🏆 विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच

🔘पूर्व + मुख्य दोन्ही अभ्यासक्रम🔘


👼UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच
👼संपूर्ण बॅच लाईव्ह
👼जुने कोणतेही लेक्चर नाहीत

📱 Batch -⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

Whats app ⤵️
https://wa.me/919075058049

🛍 Offer fee - 1,000 रु.... फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना.🤝

😊 मार्गदर्शक -विठ्ठल बडे सर (निवड PSI) व टीम

🎯 एकदा यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
#Updated Current Eco

👉 अमेरिकेने आयातीत जनरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली.

👉 2 वर्षे 0% शुल्क → 2028 पासून 100% → 2029 पासून 200% शुल्क.

👉 उद्देश: अमेरिकेत औषध उत्पादनाला चालना देणे

👉परिणाम: भारतीय फार्मा निर्यातीवर व कंपन्यांवर दबाव.

स्वराज्य
2
#Updated Current Eco

👉नीती आयोगाचे नवनियुक्त CEO म्हणून अनुराग जैन यांची नियुक्ती.

👉 दोन वर्षासाठी नियुक्ती असेल

👉 यापूर्वीचे CEO यादी:-

👉 सिंधुश्री खुल्लर
👉 अमिताभ कांत
👉 परमेश्वरन अय्यर
👉 बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम
👉 निधी छिब्बर (अतिरिक्त कार्यभार होता)
👉 अनुराग जैन (विद्यमान)

👉स्वराज्य
👍52
♦️:राष्ट्रकुल' मध्ये आशा...
3
♦️ खालील पदे सुद्धा गट_क मधून भरली
जाणार आहेत.

👉सहकार अधिकारी श्रेणी १- रिक्त पदे 37
👉 सहकार अधिकारी श्रेणी २- रिक्त पदे 37

👉 लवकरच यांची सेवाप्रवेश नियम
जाहीर होतील.
1
♦️ आज सुरू होणार पहिली हायड्रोजन रेल्वे

> मार्ग -जिंद - सोनिपत (हरियाणा)
> हायड्रोजन वापर
> पूर्णतः स्वदेशी
> एकूण डबे - 10 (2 इंजिन + 2 डबे)
> प्रवासी - 2600
> वेग -75 Km/h
♦️353 पैकी 282 जाहिरात आलेली आहे S13 वेतनश्रेणी आहे.
💠 नगरपरिषद प्रशासन संचालनालय.

🔸 खालील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार आहेत.

➡️ लेखापाल व लेखापरीक्षक:-  145

➡️ करनिर्धारण प्रशासकीय सेवा:- 728

➡️ स्थापत्य अभियंता:- 405
2
🔹 MBBS नंतर एक वर्षाची 'सामाजिक दायित्व सेवा' रद्द

⭕️ राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी
---विक्रमी कामगिरी: वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे.

---वय: हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने वयाच्या अवघ्या १५ वर्षे आणि ११८ दिवसांचा असताना हा पराक्रम केला.

---वेगवान खेळी: त्याने अवघ्या १८ चेंडूंत आपले हे अर्धशतक पूर्ण केले.

---मोडलेला विक्रम : यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात तरुण वयात अर्धशतक करण्याचा विक्रम नेपाळच्या कुशल मल्लाच्या नावावर होता (१५ वर्षे आणि ३४० दिवस), ज्याला वैभवने मागे टाकले आहे.
3
MPSC Group B & C 2026 साठी Complete English Batch
आता फक्त ₹999 मध्ये 🔥

📘 इंग्रजी व्याकरणातील सर्व संकल्पना अगदी सोप्या भाषेत.
📘  Basic to Advanced
📘 Grammar + Vocabulary
📘 Topicwise PYQ Analysis
📘 40+ Years English Questions Coverage
📘 Online + Offline (Hybrid Batch)

👨‍🏫 मार्गदर्शक : Bagal Sir


📍 Offline: B.N. Academy, Navi Peth, Pune - 30


Online Batch Join करण्यासाठी
📲 Download App: BAGAL SIR MPSC ENGLISH (Get it on Google Play Store)

Course link :-
https://ozdtd.on-app.in/app/oc/860063/ozdtd?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📲अधिक माहितीसाठी संपर्क करा:
https://wa.me/+919763035627/?tex

📍बी. एन. अकॅडमी, पुणे – 9763035627 / 8888073227

👉 Limited Time Offer – Join Now!
2
अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या (NITI Aayog) CEO पदावर नियुक्ती २२ जुलै २०२६ रोजी केंद्र सरकारच्या नियुक्ती समितीने (ACC) मंजूर केली. .
त्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा आहे.
..

🆕 नीती आयोगाचे (NITI Aayog) नवे CEO – अनुराग जैन
🔹 नाव: अनुराग जैन (Anurag Jain)
🔹 बॅच: १९८९ बॅच, IAS
🔹 केडर: मध्य प्रदेश (Madhya Pradesh)
🔹 नियुक्ती: जुलै २०२६
🔹 पद: नीती आयोगाचे (NITI Aayog) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
🔹 कार्यकाळ: २ वर्षे
🔹 पूर्वीचे पद: मध्य प्रदेशचे मुख्य सचिव (Chief Secretary)
🔹 नियुक्ती: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) मंजूर केली
👏4
🏆 तलाठी भरती - 62 प्रश्नपत्रिका संच

📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका

📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :

🔰TCS तलाठी भरती 2023 मधील 57 प्रश्नपत्रिकांचे प्रश्न व सविस्तर स्पष्टीकरण
🔰 बुद्धिमत्ता, अंकगणित, मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान – सर्व विषयांचा समावेश
🔰 TCS च्या नवीन पॅटर्ननुसार 5 सराव प्रश्नपत्रिका
🔰 एकूण 62 प्रश्नपत्रिका व 6200 प्रश्न
🔰 रद्द झालेल्या प्रश्नांचेही स्पष्टीकरण

🔴 आगामी होणाऱ्या तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.📖


🔶घरपोच मिळवण्यासाठी
प्राईस : 680 सवलतीच्या दरात फक्त 500 रुपये मध्ये घरपोच मिळेल .
🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा
📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh shermale याच्यावर बिल पेड करा आणि स्क्रीन शॉर्ट पेमेंट केलेल्या whatsapp नंबरलाच सेंड करा मग तुम्हाला पुस्तकं पाठविण्यात येईल.
तसेच 9850578039 हा नंबर मंगेश बुक सेंटर पुणे या नावाने save करून ठेवा.


🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार

📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📚

📞 संपर्क - 9028967547 , 7888005554


📕 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक

https://amzn.in/d/4oEIq2I
3
Talathi_Sample PDF_1.pdf
17.9 MB
📗 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक

https://amzn.in/d/4oEIq2I
Mahanagar Palika 92 Sample PDF.pdf
12.2 MB
💗 महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच

🔔 पुस्तक घरपोच मागविण्यासाठी
https://wa.me/919850578039

🛒 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक
https://amzn.in/d/02llkgEv
2
♦️कामगार विभाग माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळ - गटस्तरानुसार परीक्षेचे स्वरूप, कालावधी व मॉक टेस्ट