🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
24K photos
149 videos
3.64K files
4.24K links
Download Telegram
👉 जगातील कोळशावर आधारित वीज उत्पादनात

👉चीन प्रथम (5,757 TWh)
👉 भारत द्वितीय (1,474 TWh)
👉 अमेरिका तृतीय (737 TWh)
👉 जपान चतुर्थ (330 TWh)

स्वराज्य
MPSC गट क 2026
नवीन पदे समाविष्ट
FORM भरून घ्या
एकूण पदे : 2619 +3088 = 5707
🔥 MPSC Combine गट-क | ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) 2026 🔥

🎯 तलाठी भरतीची सुवर्णसंधी! 1539 तलाठी पदे आणि गट-क एकूण 5707 पदे जाहीर!

📚 BeePublication घेऊन आले आहे MPSC पॅटर्न गट-क – ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे सर्वसमावेशक पुस्तक.
2011 ते 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण प्रत्येक प्रश्नाचे सोपे व सविस्तर स्पष्टीकरण
इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व चालू घडामोडी
MPSC Combine गट ब व गट क पूर्व परीक्षेवर आधारित
वेळेची बचत करून Smart Study करण्यासाठी उपयुक्त
🗓️ पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026

🚀 आजच तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे मागणी नोंदवा!
🛒 Amazon आणि Flipkart वरही उपलब्ध.

🔗लिंक
https://www.amazon.in/dp/B0HB4ZR9D3

📖 BeePublication – Knowledge is Power योग्य पुस्तक + योग्य सराव = हमखास यश! 🎯

📞पुस्तक खरेदीसाठी संपर्क

https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
💐💐🙏 आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती

⭕️ जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
"

💐💐🙏🙏 क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची आज जयंती :  २३ जुलै

🔹 पूर्ण नाव: चंद्रशेखर सीताराम तिवारी

🔸 संघटना: हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) चे ते प्रमुख क्रांतिकारक होते。

▪️ विचार: "दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद ही रहे हैं, आजाद ही रहेंगे" हे त्यांचे प्रसिद्ध ब्रीदवाक्य होते。

▪️ बलिदान: २७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबादच्या (सध्याचे प्रयागराज) अल्फ्रेड पार्क येथे ब्रिटीश पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्यांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली。
4
🔥 मनात जिद्द... तयारीत कठोर मेहनत... मग यश निश्चितच तुमचे! 💪
"तलाठी बनण्याची परीक्षा बदलली आहे, पण जिद्द तीच आहे!" ❤️

🚨 MPSC Group-C पूर्व परीक्षा 2026 | मिशन तलाठी 3.0 🚨

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
तलाठी भरती 2026 साठीची सुवर्णसंधी आता तुमच्या दारात आहे. योग्य मार्गदर्शन, दर्जेदार अभ्यासक्रम आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या जोरावर तुमचे 'तलाठी' होण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत.
🎯 MISSION TALATHI 3.0 मध्ये प्रवेश सुरू...
महाराष्ट्रातील अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन
MPSC Group-C Pattern नुसार संपूर्ण अभ्यासक्रम
Free PDF Notes
नियमित Test Series व Full-Length Mock Tests

🔥 फक्त ₹2500 + GST
📚 Online + Recorded Batch
🎁 बॅचच्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत ठोकळा
मर्यादित जागा – आजच तुमचा प्रवेश निश्चित करा!
📞 Admission Helpline: 9226018181
📲 Telegram परिवारात सहभागी व्हा:
https://t.me/TalathiFactoryByShindeSir

📺 आजच Live Orientation Session पाहा:
https://www.youtube.com/live/WvG0uM2YzvY?si=3czzox-OFwxcgGiK
1
♦️ अमेरिकेचा जेनेरिक औषधावर टेरिफ बॉम्ब..
5_6181583379289342068.pdf
3.1 MB
♦️#MSCIT equivalent GR
Maharashtra Government

👉 MSCIT आणि संगणक अहर्तेशी समतुल्य पात्रता बाबत विविध #GR
👉 ज्यांची MSCIT, CCC सारखे कोर्सस झालेले नाहीत त्याच्यासाठी.. 🙏
🎯 तलाठी, नगर परिषद, लिपिक, RTO अश्या अनेक विभागांच्या हजारो पदांना एकच परीक्षा.

❗️ 5,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात❗️

📝 सर्व परीक्षांसाठी एकच बॅच


🏆 विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच

🔘पूर्व + मुख्य दोन्ही अभ्यासक्रम🔘


👼UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच
👼संपूर्ण बॅच लाईव्ह
👼जुने कोणतेही लेक्चर नाहीत

📱 Batch -⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

Whats app ⤵️
https://wa.me/919075058049

🛍 Offer fee - 1,000 रु.... फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना.🤝

😊 मार्गदर्शक -विठ्ठल बडे सर (निवड PSI) व टीम

🎯 एकदा यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
#Updated Current Eco

👉 अमेरिकेने आयातीत जनरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली.

👉 2 वर्षे 0% शुल्क → 2028 पासून 100% → 2029 पासून 200% शुल्क.

👉 उद्देश: अमेरिकेत औषध उत्पादनाला चालना देणे

👉परिणाम: भारतीय फार्मा निर्यातीवर व कंपन्यांवर दबाव.

स्वराज्य
2
#Updated Current Eco

👉नीती आयोगाचे नवनियुक्त CEO म्हणून अनुराग जैन यांची नियुक्ती.

👉 दोन वर्षासाठी नियुक्ती असेल

👉 यापूर्वीचे CEO यादी:-

👉 सिंधुश्री खुल्लर
👉 अमिताभ कांत
👉 परमेश्वरन अय्यर
👉 बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम
👉 निधी छिब्बर (अतिरिक्त कार्यभार होता)
👉 अनुराग जैन (विद्यमान)

👉स्वराज्य
👍52
♦️:राष्ट्रकुल' मध्ये आशा...
3
♦️ खालील पदे सुद्धा गट_क मधून भरली
जाणार आहेत.

👉सहकार अधिकारी श्रेणी १- रिक्त पदे 37
👉 सहकार अधिकारी श्रेणी २- रिक्त पदे 37

👉 लवकरच यांची सेवाप्रवेश नियम
जाहीर होतील.
1
♦️ आज सुरू होणार पहिली हायड्रोजन रेल्वे

> मार्ग -जिंद - सोनिपत (हरियाणा)
> हायड्रोजन वापर
> पूर्णतः स्वदेशी
> एकूण डबे - 10 (2 इंजिन + 2 डबे)
> प्रवासी - 2600
> वेग -75 Km/h
♦️353 पैकी 282 जाहिरात आलेली आहे S13 वेतनश्रेणी आहे.
💠 नगरपरिषद प्रशासन संचालनालय.

🔸 खालील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार आहेत.

➡️ लेखापाल व लेखापरीक्षक:-  145

➡️ करनिर्धारण प्रशासकीय सेवा:- 728

➡️ स्थापत्य अभियंता:- 405
2
🔹 MBBS नंतर एक वर्षाची 'सामाजिक दायित्व सेवा' रद्द

⭕️ राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी
---विक्रमी कामगिरी: वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू बनला आहे.

---वय: हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने वयाच्या अवघ्या १५ वर्षे आणि ११८ दिवसांचा असताना हा पराक्रम केला.

---वेगवान खेळी: त्याने अवघ्या १८ चेंडूंत आपले हे अर्धशतक पूर्ण केले.

---मोडलेला विक्रम : यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात तरुण वयात अर्धशतक करण्याचा विक्रम नेपाळच्या कुशल मल्लाच्या नावावर होता (१५ वर्षे आणि ३४० दिवस), ज्याला वैभवने मागे टाकले आहे.
3