🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
24K photos
150 videos
3.64K files
4.24K links
Download Telegram
👉 Production Linked Incentive (PLI) Auto Scheme

👉 सुरुवात: सप्टेंबर 2021

👉 उद्दिष्ट: वाहन व ऑटो घटकांचे उत्पादन, गुंतवणूक व रोजगार वाढवणे.

👉 एकूण तरतूद: ₹25,938 कोटी

👉 किमान अट: 50% देशांतर्गत मूल्यवर्धन (DVA) 31 मार्च 2026 पर्यंत.

👉राज्यनिहाय:-

👉महाराष्ट्र – 66 उत्पादन केंद्रे (प्रथम)
👉 तामिळनाडू – 38 (द्वितीय)
👉हरियाणा – 35 (तृतीय)

देशभरात एकूण – 225 उत्पादन केंद्रे

स्वराज्य
👆👆👆
1
285b2e9c-776d-4445-a85a-4d4f195b549f.pdf
230.7 KB
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आली आहे.
2
सन 2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत व मुलाखतीचे गुण सुधारीत करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
2
22 जुलै भारतीय ध्वज स्वीकारन्यात आला

🇮🇳 राष्ट्रीय ध्वज स्वीकारला 22 जुलै 1947
ध्वज डिझाइन
पिंगली व्यंकय्या
ध्वज गुणोत्तर
3 : 2 (लांबी : रुंदी)
राष्ट्रगीत
जन गण मन रवींद्रनाथ टागोर
राष्ट्रगीत कालावधी
52 सेकंद
राष्ट्रीय गीत
वंदे मातरम् – बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (आनंदमठ)
राष्ट्रीय गीत कालावधी
56 सेकंद
1
MPSC गट क 2026 नवीन पदे समाविष्ट

⭕️ एकूण पदे : 2619 +3088 = 5707
4
😡🥳😫🥳😡🙁☹️  जाहिरात आली

🔈🔈  MPSC Combine  Group C

● एकूण जागा 2619+3088 = 5707

📛 जाहिरात प्रसिद्ध📛

परीक्षा पद्धती
  अभ्यासक्रम
वयोमर्यादा
शैक्षणिक पात्रता

🔥 संपूर्ण माहिती YouTube सेशन  मध्ये... पाहायला विसरू नका ....

https://youtube.com/live/BakceNzXmJ4?feature=share
https://youtube.com/live/BakceNzXmJ4?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
🔥आत्तापर्यंतचे फिफा वर्ल्ड कप विजेते
जा. क्र. ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ -

पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
6
भारतातील पहिले भाषा संग्रहालय.


▪️भारताच्या पहिल्या 'शब्दलोक' किंवा 'म्युझियम ऑफ वर्ड' नावाच्या भाषा संग्रहालयाचे उद्घाटन कोलकाता येथील राष्ट्रीय ग्रंथालय परिसरात झाले.

▪️या संग्रहालयात भारताच्या 2011 च्या जनगणनेत नोंदवलेल्या 121 भाषांचाही समावेश आहे.
World Brain Day 2026.


▪️ दरवर्षी 22 जुलै.

▪️2026 संकल्पना : “मेंदूचे आरोग्य: सर्वांसाठी उपलब्धता”


▪️22 जुलै, 1957 रोजी वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी (WFN) ची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २२ जुलै रोजी जागतिक मेंदू दिन साजरा केला जातो.
India’s First AI-Powered Bird Sanctuary Announced.
भारताच्या पहिल्या एआय-सक्षम पक्षी अभयारण्याची घोषणा.


▪️महाराष्ट्रातील मुंबई येथील ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यात भारताचे पहिले एआय-सक्षम पक्षी अभयारण्य विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

▪️हे अभयारण्य ठाणे खाडीच्या किनाऱ्यालगत सुमारे 20.09 हेक्टर क्षेत्रावर उभारले जाईल.

पक्षी संवर्धनातील संबंधित एआय उपक्रम.


▪️उत्तराखंडच्या हल्द्वानी वन विभागाने दुर्मिळ पक्ष्यांच्या अधिवासांच्या संरक्षणासाठी ध्वनिक डेटाचे विश्लेषण करण्याकरिता 1 जून 2026 रोजी एक एआय उपक्रम सुरू केला.

▪️ हरियाणानेही सुलतानपूर राष्ट्रीय उद्यानात टेहळणी मनोऱ्यांवरील एआय कॅमेरे आणि ड्रोन सर्वेक्षणांचा वापर करून तंत्रज्ञान-आधारित पक्षीगणनेचे काम सुरू केले आहे.
मध्य प्रदेश.


▪️ समान नागरी संहिता विधेयक 2029 का मंजूर करणारे चौथे भारतीय राज्य ठरले आहे.

▪️या विधेयकाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे अनुसूचित जमाती (एसटी) आणि विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांना (पीव्हीटीजी) या विधेयकातून वगळण्यात आले आहे.

▪️भारतातील राज्यांची स्थिती -

1.उत्तराखंड: समान नागरी संहिता (2025) लागू करणारे पहिले राज्य.

2.गुजरात: समान नागरी संहिता आराखडा स्वीकारला

3.आसाम: समान नागरी संहितेच्या कायद्यांना मंजुरी

4.मध्य प्रदेश: मंत्रिमंडळाकडून समान नागरी संहिता विधेयक 2026 ला मंजुरी.
2
राष्ट्रीय प्रसारण दिवस.

23 जुलै.
कंबाइन_गट_क_26_पैकी_23_प्रश्न_थेट.pdf
8.7 MB
🔥 आम्ही फक्त बोलत नाही, पुराव्यासहित करून दाखवतो! 🔥

नुकत्याच झालेल्या कंबाइन गट क मुख्य परीक्षेत विचारलेल्या २६ प्रश्नांपैकी तब्बल २३ प्रश्न थेट आपल्या 'Vocab संजीवनी ३.०' मधे घेतले होते ! 🎯

👆वरील PDF मध्ये प्रत्येक प्रश्नाचा सविस्तर पुरावा दिला आहे, नक्की पहा!

🎯 vocab ची तयारी करण्यासाठी पुढील App डाउनलोड करा : 📲 https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study

-मार्गदर्शक: विशाल सवाई सर
🔥 COMPLETE ENGLISH GRAMMAR BATCH 🔥
नवीन बदलत्या पॅटर्ननुसार!

आज पासून सुरू ….
"आता Grammar सुद्धा Vocab सारखंच सहजरीत्या लक्षात राहणार!" 🤞
MPSC राज्यसेवा, गट-ब , गट-क आणि Dep PSI तसेच सर्व सरळसेवा तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि परिपूर्ण बॅच! 🎯
🌟 बॅचची प्रमुख वैशिष्ट्ये:
🧠 Concept + PYQs: आता Grammar सुद्धा लॉजिक आणि सोप्या ट्रिकने कायमचं लक्षात राहणार!✍️Basic to advance
✍️Topic झाला की लगेच PYQs सुध्दा घेणार
📘 Standard Content: Pal & Suri आणि Wren & Martin यांसारख्या Standard Books मधील डेटाचा समावेश.
🎯 Next Level Work: Spotting Error वर विशेष आणि नेक्स्ट लेव्हल काम.
📰 Comprehension Sessions: Paragraph कमी वेळेत अचूक कसे सोडवायचे याचे स्पेशल सेशन्स.
📚 Study Material: Topic-wise PDF Notes उपलब्ध.
💥 बॅचचे तपशील (Batch Details):

🚀 बॅच सुरू: २३ जुलै पासून
🕒 स्वरूप: Daily 1 -2 Recorded Lecture (२ महिन्यांत बॅच पूर्ण होणार )

📱 कोर्स साठी ॲप डाऊनलोड करा: https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study

🔒टिप - प्रत्येक Topic झाल्यानंतर त्या Topic वरील subject-verb agreement व Common Error प्राइवेट telegram ला regular घेतले जातील .

👉Admission घेतल्यानंतर screenshot @passion_11111 ह्या id ला पाठवा ,प्राइवेट टेलीग्राम ग्रुप ला add केले जाईल )

👉मार्गदर्शक: विशाल सवाई सर (PSI) आणि टीम
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
📲 8149682674, @Passiondesk
🙏1
नगरपरिषद प्रशासन संचालनालय.

👉 खालील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार आहेत.

▪️लेखापाल व लेखापरीक्षक:-  145
▪️करनिर्धारण प्रशासकीय सेवा:- 728
▪️स्थापत्य अभियंता:- 405
👍2
COMBINE GROUP 'C' PRE LIVE BATCH 2026

By Appa Hatnure Sir

🎯 एकूण पदे : 5707

🌟 तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदाचा समावेश

Admission Open
Fees: ~₹3,000~ /- 2000/-
LIVE BATCH
Batch Start: 27 July 2026

📌कोर्स लिंक -
https://lttok.courses.store/876461?

📚 पदनिहाय सविस्तर मार्गदर्शन

1. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)
2. वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखपाल
3. सहाय्यक अधीक्षक
4. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक)
5. लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)
6. लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग)
7. उद्योग निरीक्षक
8. तांत्रिक सहाय्यक
9. कर सहाय्यक
10. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (गट-क)
11. लिपिक-टंकलेखक

📞अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443
https://wa.me/9011194443

Join 👉 Loksevapublicationpune
⚠️अग्निविरांना या भरतीत मिळणार 50% आरक्षण