🔺UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शनपर सत्रे 📢
💻 Online आणि Offline
👉 सर्वांसाठी निःशुल्क
📚 अभ्यासाची सुरुवात करणाऱ्या आणि विशेषतः 2027 मध्ये परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
👨🏫 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन
📍Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
Online link साठी हा whats app group join करावा: https://chat.whatsapp.com/KUF1lQA0zzX6NnVM6hLYEg
🗓️ या वर्षातील शेवटच्या बॅचेस 1 ऑगस्ट पासून सुरू होत आहेत.
📞अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

#Updated Current
👉 भारतात डेंग्यू प्रतिबंधासाठी पहिल्या लसीला अधिकृत मंजुरी.
👉 लसीचे नाव: Qdenga (क्यूडेंगा)
👉 वयोगट: 4 ते 60 वर्षे.
👉 डोस: 0.5 मि.ली.चे 2 डोस, 3 महिन्यांच्या अंतराने.
👉 महत्त्व: भारतातील डेंग्यू प्रतिबंधासाठी मंजुरी मिळालेली ही पहिली लस.
स्वराज्य 👆👆👆

👉 Production Linked Incentive (PLI) Auto Scheme
👉 सुरुवात: सप्टेंबर 2021
👉 उद्दिष्ट: वाहन व ऑटो घटकांचे उत्पादन, गुंतवणूक व रोजगार वाढवणे.
👉 एकूण तरतूद: ₹25,938 कोटी
👉 किमान अट: 50% देशांतर्गत मूल्यवर्धन (DVA) 31 मार्च 2026 पर्यंत.
👉राज्यनिहाय:-
👉महाराष्ट्र – 66 उत्पादन केंद्रे (प्रथम)
👉 तामिळनाडू – 38 (द्वितीय)
👉हरियाणा – 35 (तृतीय)
देशभरात एकूण – 225 उत्पादन केंद्रे

❤1
LIVE 🥳 LIVE 🥳
लगेच जॉइन व्हा
UPSC YouTube Live
संध्याकाळी 5 वाजता सुरू
Topic : Study Plan for 1 Year
Guidance by
Shri. Ketan Sande
Senior Faculty, Chanakya Mandal Pariwar
YouTube link :
https://youtube.com/live/vk9hNMm6Z3c?feature=share
अभ्यासाची 5 महत्वाची सूत्र यात सांगितली जाणार आहेत.

YouTube
UPSC 2027: 1 Year Strategy | Ketan Sande | #upsc #upsc2027 #upscexam #upscmains #upscprelims
For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : https://t.me/chanakyamandalpariwarofficial
आमच्याशी (Instagram)…
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : https://t.me/chanakyamandalpariwarofficial
आमच्याशी (Instagram)…
❤2
285b2e9c-776d-4445-a85a-4d4f195b549f.pdf
230.7 KB
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आली आहे.
❤2
🚨 तलाठी भरती 2026 जाहिरात आली!
🔥 1539 जागांची मेगा भरती
📌 पात्रता • वयोमर्यादा • परीक्षा पद्धत • अभ्यासक्रम
👇 संपूर्ण माहिती पाहा 👇
🎥 https://youtube.com/live/5UMVlyEjOH0
🔥 1539 जागांची मेगा भरती
📌 पात्रता • वयोमर्यादा • परीक्षा पद्धत • अभ्यासक्रम
👇 संपूर्ण माहिती पाहा 👇
🎥 https://youtube.com/live/5UMVlyEjOH0
YouTube
तलाठी भरती 2026 | MPSC कडून जाहिरात | 3088 जागा | परीक्षा पॅटर्न कसा? | परीक्षा कधी? | Latest Update
🚨 तलाठी भरती 2026 बाबत सर्वात मोठी अपडेट!
MPSC मार्फत होणाऱ्या तलाठी भरती 2026 संदर्भातील महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये.
📌 या व्हिडिओमध्ये:
✅ MPSC कडून भरतीबाबत नवीन अपडेट
✅ 3088 जागांबाबत माहिती (अधिकृत अधिसूचनेनुसार तपासा)
✅ परीक्षा पॅटर्न कसा असू…

22 जुलै भारतीय ध्वज स्वीकारन्यात आला
🇮🇳 राष्ट्रीय ध्वज स्वीकारला 22 जुलै 1947
ध्वज डिझाइन
पिंगली व्यंकय्या
ध्वज गुणोत्तर
3 : 2 (लांबी : रुंदी)
राष्ट्रगीत
जन गण मन रवींद्रनाथ टागोर
राष्ट्रगीत कालावधी
52 सेकंद
राष्ट्रीय गीत
वंदे मातरम् – बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (आनंदमठ)
राष्ट्रीय गीत कालावधी
56 सेकंद

● एकूण जागा 2619+3088 = 5707
https://youtube.com/live/BakceNzXmJ4?feature=share
https://youtube.com/live/BakceNzXmJ4?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
YouTube
तलाठी जाहिरात आली | 1500+ जागा MPSC सरळसेवा | MPSC Group C 5707 vacancy Notification Out 2026
🎯COMBINE 2026-27 च्या तयारीसाठी आजच द इन्फिनिटी अकॅडमी ची 📔OFFLINE + ONLINE📱 बॅच जॉईन करा
MPSC COMBINE गट ब आणि गट क ( पूर्व + मुख्य ) परीक्षा
✍️ .बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :- https://forms.gle/ZSfj67Yt3Y7YiBr97
📞.संपर्क: 9158479191…
MPSC COMBINE गट ब आणि गट क ( पूर्व + मुख्य ) परीक्षा
✍️ .बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :- https://forms.gle/ZSfj67Yt3Y7YiBr97
📞.संपर्क: 9158479191…
❤5
भारतातील पहिले भाषा संग्रहालय.
▪️भारताच्या पहिल्या 'शब्दलोक' किंवा 'म्युझियम ऑफ वर्ड' नावाच्या भाषा संग्रहालयाचे उद्घाटन कोलकाता येथील राष्ट्रीय ग्रंथालय परिसरात झाले.
▪️या संग्रहालयात भारताच्या 2011 च्या जनगणनेत नोंदवलेल्या 121 भाषांचाही समावेश आहे.
India’s First AI-Powered Bird Sanctuary Announced.
भारताच्या पहिल्या एआय-सक्षम पक्षी अभयारण्याची घोषणा.
▪️महाराष्ट्रातील मुंबई येथील ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यात भारताचे पहिले एआय-सक्षम पक्षी अभयारण्य विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
▪️हे अभयारण्य ठाणे खाडीच्या किनाऱ्यालगत सुमारे 20.09 हेक्टर क्षेत्रावर उभारले जाईल.
पक्षी संवर्धनातील संबंधित एआय उपक्रम.
▪️उत्तराखंडच्या हल्द्वानी वन विभागाने दुर्मिळ पक्ष्यांच्या अधिवासांच्या संरक्षणासाठी ध्वनिक डेटाचे विश्लेषण करण्याकरिता 1 जून 2026 रोजी एक एआय उपक्रम सुरू केला.
▪️ हरियाणानेही सुलतानपूर राष्ट्रीय उद्यानात टेहळणी मनोऱ्यांवरील एआय कॅमेरे आणि ड्रोन सर्वेक्षणांचा वापर करून तंत्रज्ञान-आधारित पक्षीगणनेचे काम सुरू केले आहे.
मध्य प्रदेश.
▪️ समान नागरी संहिता विधेयक 2029 का मंजूर करणारे चौथे भारतीय राज्य ठरले आहे.
▪️या विधेयकाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे अनुसूचित जमाती (एसटी) आणि विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांना (पीव्हीटीजी) या विधेयकातून वगळण्यात आले आहे.
▪️भारतातील राज्यांची स्थिती -
1.उत्तराखंड: समान नागरी संहिता (2025) लागू करणारे पहिले राज्य.
2.गुजरात: समान नागरी संहिता आराखडा स्वीकारला
3.आसाम: समान नागरी संहितेच्या कायद्यांना मंजुरी
4.मध्य प्रदेश: मंत्रिमंडळाकडून समान नागरी संहिता विधेयक 2026 ला मंजुरी.
❤2
कंबाइन_गट_क_26_पैकी_23_प्रश्न_थेट.pdf
8.7 MB
🔥 आम्ही फक्त बोलत नाही, पुराव्यासहित करून दाखवतो! 🔥
नुकत्याच झालेल्या कंबाइन गट क मुख्य परीक्षेत विचारलेल्या २६ प्रश्नांपैकी तब्बल २३ प्रश्न थेट आपल्या 'Vocab संजीवनी ३.०' मधे घेतले होते ! 🎯
👆वरील PDF मध्ये प्रत्येक प्रश्नाचा सविस्तर पुरावा दिला आहे, नक्की पहा!
🎯 vocab ची तयारी करण्यासाठी पुढील App डाउनलोड करा : 📲 https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study
-मार्गदर्शक: विशाल सवाई सर