🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
24K photos
150 videos
3.64K files
4.24K links
Download Telegram
🏆 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2026 – प्रादेशिक चित्रपट विजेते

🎬 सर्वोत्कृष्ट गढवाली चित्रपट – ढोली

🎬 सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – कमिटी कुर्रोल्लू

🎬 सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – रायन

🎬 सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट – लहरी

🎬 सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – मुक्काम पोस्ट बॉम्बिलवाडी

🎬 सर्वोत्कृष्ट मणिपुरी चित्रपट – सुनीता
1
🔴 अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार

🔺राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
1
रत्नवेल भारताचा 99 वा ग्रँडमास्टर.


▪️कोईम्बतूरच्या व्ही. एस. रत्नवेल याने गुवाहाटी स्मार्ट सिटी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 2500 'एलो रेटिंग' पूर्ण करताना भारताचा
99वा ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळवला.

▪️25 वर्षीय रत्नवेलने 2022 मध्ये ग्रैंडमास्टर बनण्यासाठी आवश्यक असणारे तीन निकष ( नॉर्म) पूर्ण केले होते. मात्र, आवश्यक 2500 एलो रेटिंग मिळवण्यासाठी त्याला जवळपास पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

▪️रत्नवेलने यापूर्वी जागतिक युवा (10 वर्षांखालील) स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे.
राष्ट्रकुलच्या उद्घाटन सोहळ्यात महिला खेळांडूकडे धुरा.



▪️राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात होणाऱ्या संचलनात भारतीय पथकाची धुरा महिला खेळाडूंकडे सोपविण्यात आली आहे.

▪️ ऑलिम्पिक पदकविजेत्यांपैकी वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू ही ध्वजवाहक असेल, तर बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोहेन ही बॅटनवाहक असेल.

▪️ ग्लासगो येथील ओव्हो हायड्रो मैदानात स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 23 जुलै रौजी होणार आहे.
3
नवीन GI टॅग.
लोणावळा चिक्की आणि माहूर रेणुका माता तांबूल
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे



लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

अंतिम तारीख - 31 जुलै 2026

My Account वर क्लिक करून गट क 2026 फॉर्म सामोर view वर क्लिक करून उजवीकडील वरच्या बाजूला परीक्षा केंद्र बदलू शकता.
1
🎯 सहामाही चालू घडामोडी 2026 PDF मिळविण्यासाठीॲप Download करा.

📱Deva Jadhavar Android ॲप -
https://play.google.com/store/apps/details?id=com.qpbuwg.xbpguq

🤳 सदर PDF तुम्ही Download करून प्रिंट करू शकता 🤝

📱 Follow the चालू घडामोडी - देवा जाधवर channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029VbDJe0A7j6g4K8U4jh3P

🌐 चालू घडामोडी साठी टेलिग्राम जॉईन करा - DevaJadhavar

⚙️ सहामाही चालू घडामोडी - जानेवारी ते जून 2026 - सॅम्पल PDF https://drive.google.com/file/d/1OQ5v16n4IIICuT8Uvt6l-SUXv4x6jmsV/view?usp=sharing

⚙️ चालू घडामोडी सहामाही व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://youtu.be/lbGWop0-XAw?si=n2Hmn4xilUrkYEJj
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
पुढारी न्युज
अजित डोभाल यांना ह्यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं:
2020 चा लोकमान्य टिळक पुरस्कार शिक्षणतज्ञ नव संशोधक सोनम वांगचुक यांना देण्यात आला होता.

तसेच चर्चेतील व्यक्ती
नरेंद्र मोदी 2023 व नितीन गडकरी 2025 चे मानकरी 👆👆
💠 लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल

➡️ पहिला पुरस्कार  1983 एस.एम. जोशी

➡️ 2024 सुधा मूर्ती
➡️ 2025 नितीन गडकरी
▪️ अस्वस्थ तरुण

⭕️ संसदेच्या दारात
1👀1
FIFA WORLD CUP 2026

💠 🇪🇸 स्पेन..
♦️केशरी कार्डसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा

⭕️ 2 लाखापर्यंत वाढणार?
➡️ राष्ट्रीय ध्वज दिन.....

↪️ 22 जुलै
▪️ डेंग्यू वरील पहिल्या लसी ला

⭕️ भारतात परवानगी
🔺UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शनपर सत्रे 📢

💻 Online आणि Offline
👉 सर्वांसाठी निःशुल्क
📚 अभ्यासाची सुरुवात करणाऱ्या आणि विशेषतः 2027 मध्ये परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
👨‍🏫 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन

📍Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे

Online link साठी हा whats app group join करावा:
https://chat.whatsapp.com/KUF1lQA0zzX6NnVM6hLYEg


🗓️ या वर्षातील शेवटच्या बॅचेस 1 ऑगस्ट पासून सुरू होत आहेत.

📞अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
#Updated Current

👉 भारतात डेंग्यू प्रतिबंधासाठी पहिल्या लसीला अधिकृत मंजुरी.

👉 लसीचे नाव: Qdenga (क्यूडेंगा)

👉 वयोगट: 4 ते 60 वर्षे.

👉 डोस: 0.5 मि.ली.चे 2 डोस, 3 महिन्यांच्या अंतराने.
👉 महत्त्व: भारतातील डेंग्यू प्रतिबंधासाठी मंजुरी मिळालेली ही पहिली लस.

स्वराज्य
👆👆👆
👉 Production Linked Incentive (PLI) Auto Scheme

👉 सुरुवात: सप्टेंबर 2021

👉 उद्दिष्ट: वाहन व ऑटो घटकांचे उत्पादन, गुंतवणूक व रोजगार वाढवणे.

👉 एकूण तरतूद: ₹25,938 कोटी

👉 किमान अट: 50% देशांतर्गत मूल्यवर्धन (DVA) 31 मार्च 2026 पर्यंत.

👉राज्यनिहाय:-

👉महाराष्ट्र – 66 उत्पादन केंद्रे (प्रथम)
👉 तामिळनाडू – 38 (द्वितीय)
👉हरियाणा – 35 (तृतीय)

देशभरात एकूण – 225 उत्पादन केंद्रे

स्वराज्य
👆👆👆
1
285b2e9c-776d-4445-a85a-4d4f195b549f.pdf
230.7 KB
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आली आहे.
2