Sarkari Kamgar Adhikari - Nirikshak Tantrik Dnyan (2026).pdf
1.5 MB
विविध सुरक्षा रक्षक मंडळे व विविध माथाडी मंडळे निरीक्षक तांत्रिक ज्ञान ८० गुणांची परिपूर्ण तयारी
लेखक:- के' सागर सर
लेखक:- के' सागर सर
❤1
♦️कामगार विभाग भरती हॉलतिकीट उपलब्ध
👉लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
👉लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🎯 वनरक्षक भरती 2026 🌿
📖 94 प्रश्नपत्रिका संच 2026 ची नवीन आवृत्ती
🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच
https://amzn.in/d/02h6S8MY
🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच
https://amzn.in/d/093JHUNG
📖 94 प्रश्नपत्रिका संच 2026 ची नवीन आवृत्ती
🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच
https://amzn.in/d/02h6S8MY
🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच
https://amzn.in/d/093JHUNG
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती साठी बस एवढेच पुस्तक घ्या..
🆕 94 प्रश्नपत्रिका संच - 2026 ची नवीन आवृत्ती
📖 2019 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-
◾️TCS - 2023 च्या 32 प्रश्नपत्रिका
◾️2019 मधील ऑनलाईनच्या 22 प्रश्नपत्रिका
◾️ एकूण 94 प्रश्नपत्रिका
◾️ एकूण 5,960+ प्रश्न
◾️ सरावासाठी 40 प्रश्नपत्रिका
🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक / वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.
🛒 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच
https://amzn.in/d/02h6S8MY
🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच
https://amzn.in/d/093JHUNG
📝 लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞 संपर्क - 9028967547
🆕 94 प्रश्नपत्रिका संच - 2026 ची नवीन आवृत्ती
📖 2019 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
📑 "संपूर्ण TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी 1200+ प्रश्नांचा समावेश "
🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-
◾️TCS - 2023 च्या 32 प्रश्नपत्रिका
◾️2019 मधील ऑनलाईनच्या 22 प्रश्नपत्रिका
◾️ एकूण 94 प्रश्नपत्रिका
◾️ एकूण 5,960+ प्रश्न
◾️ सरावासाठी 40 प्रश्नपत्रिका
🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक / वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.
🛒 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच
https://amzn.in/d/02h6S8MY
🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच
https://amzn.in/d/093JHUNG
📝 लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞 संपर्क - 9028967547
❤2
Forest Sample PDF.pdf
20.4 MB
👆जी मुलं वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांनी ही PDF Save करून घ्या..
◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध
📚 Smart Study Publication सोबत स्मार्ट अभ्यास करा 📕
🛒 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच
https://amzn.in/d/02h6S8MY
🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच
https://amzn.in/d/093JHUNG
📞 संपर्क - 9028967547
◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध
📚 Smart Study Publication सोबत स्मार्ट अभ्यास करा 📕
🛒 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच
https://amzn.in/d/02h6S8MY
🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच
https://amzn.in/d/093JHUNG
📞 संपर्क - 9028967547
❤1
💥कामगार विभाग भरती हॉलतिकीट उपलब्ध
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
❤1
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026
अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 अशा फरकाने पराभव करून हे विजेतेपद पटकावले आहे. [अतिरिक्त वेळेत स्पेनच्या फेरॉन टोरेस यांनी 106 व्या मिनिटाला विजयी गोल केला.]
विजेता संघ : स्पेन
उपविजेता संघ : अर्जेंटिना
यजमान देश : अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको
अंतिम सामना : न्यू जर्सी (अमेरिका)
गोल्डन बॉल : रॉड्री (स्पेन)
गोल्डन बूट : किलियन एम्बाप्पे (फ्रान्स) - 10 गोल
संघांची संख्या : 48
उद्घाटन सामना : मेक्सिको सिटी (मेक्सिको)
स्पेनने तब्बल 16 वर्षांनंतर, म्हणजेच 2010 नंतर दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला आहे.

इंग्लंड संघाने भारताविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विश्वविक्रम नोंदवला आहे. [इंग्लंड : 387 धावा]
भारताचा कर्णधार रोहित शर्माने लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (ODI) आपल्या कारकीर्दीतील 34वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. [तो लॉर्ड्सच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.]

https://amzn.in/d/0dansZZC
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
✅ Whats app -
https://wa.me/919075058049
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Updated Current Eco
👉भारत-ब्रिटन यांच्या दरम्यान मुक्त व्यापार करार
👉15 जुलै 2026 पासून आयात करा मध्ये मोठ्या प्रमाणात सवलती देण्याबाबत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
👉या करारासोबतच सामाजिक सुरक्षा करार देखील करण्यात आलेला आहे.

♦️ राज्यसेवा पूर्व 2026 तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
👉 सर्व उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.🙏🙏
👉 सर्व उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.🙏🙏
❤1
🏆 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2026 – प्रादेशिक चित्रपट विजेते
🎬 सर्वोत्कृष्ट गढवाली चित्रपट – ढोली
🎬 सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – कमिटी कुर्रोल्लू
🎬 सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – रायन
🎬 सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट – लहरी
🎬 सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – मुक्काम पोस्ट बॉम्बिलवाडी
🎬 सर्वोत्कृष्ट मणिपुरी चित्रपट – सुनीता

रत्नवेल भारताचा 99 वा ग्रँडमास्टर.
▪️कोईम्बतूरच्या व्ही. एस. रत्नवेल याने गुवाहाटी स्मार्ट सिटी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 2500 'एलो रेटिंग' पूर्ण करताना भारताचा
99वा ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळवला.
▪️25 वर्षीय रत्नवेलने 2022 मध्ये ग्रैंडमास्टर बनण्यासाठी आवश्यक असणारे तीन निकष ( नॉर्म) पूर्ण केले होते. मात्र, आवश्यक 2500 एलो रेटिंग मिळवण्यासाठी त्याला जवळपास पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
▪️रत्नवेलने यापूर्वी जागतिक युवा (10 वर्षांखालील) स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे.