🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
116K subscribers
24K photos
150 videos
3.64K files
4.24K links
Download Telegram
♦️कोकण रेल्वे डायरेक्ट मुलाखत द्वारे करार पद्धतीने तांत्रिक जाहिरात प्रसिद्ध
📍ऑनलाईन परीक्षांसंदर्भात माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित.
Exercise Pitch Black 2026


▪️पिच ब्लॅक हा रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्सद्वारे आयोजित एक मोठ्या प्रमाणावरील बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ सराव आहे.

▪️2026 ची आवृत्ती उत्तर ऑस्ट्रेलियातील तळांवर जवळपास तीन आठवडे चालणार आहे.
पहिला आयसीएआर टेक्नॉलॉजी पोर्टफोलिओ कॉन्क्लेव्ह 2026.


▪️भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि ॲग्रिनोव्हेट इंडिया लिमिटेड (AgIn) यांनी संयुक्तपणे 16 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली येथील NASC कॉम्प्लेक्समध्ये "पहिल्या ICAR टेक्नॉलॉजी पोर्टफोलिओ फॉर CSR कॉन्क्लेव्ह 2026" चे आयोजन केले.

कॉन्क्लेव्हसोबत आयसीएआरचा 98 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.


आयसीएआरने 16 जुलै 2026 रोजी नवी दिल्लीतील एनएएससी संकुलात आपला 98 वा स्थापना दिवस साजरा केला.
2
बायोइकॉनॉमी रोडमॅप 2035


▪️नीती आयोगाने "बायोइकॉनॉमी रोडमॅप 2035" प्रसिद्ध केला.

▪️ लक्ष केंद्रित क्षेत्रे
जैवतंत्रज्ञान, जैव-उत्पादन, नवोन्मेष

▪️उद्दिष्ट
शाश्वत आर्थिक वाढ आणि जैव-आधारित उद्योग
12 वी ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठकी.


▪️भारताने तेलंगणातील हैदराबाद येथे 12 व्या ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन केले.

▪️संकल्पना “लवचिकता, नावीन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी”.

ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक:


भारताच्या 2026 च्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली,कोची (केरळ) येथे ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक (WMM) आयोजित करण्यात आली होती.
2
भारत सन्मान 2026.


▪️ वर्किंग विमेन्स फोरम (इंडिया) (WWF-I) आणि इंडियन कोऑपरेटिव्ह नेटवर्क फॉर विमेन (ICNW) च्या अध्यक्षा डॉ. नंदिनी आझाद यांना महिला सक्षमीकरण, आर्थिक समावेशन आणि तळागाळातील सामाजिक विकासासाठी दिलेल्या आजीवन योगदानाच्या सन्मानार्थ भारत सन्मान 2026 प्रदान करण्यात आला.

भारत सन्मान 2026 बद्दल:


भारत सन्मान हा राष्ट्र उभारणी, सामाजिक विकास, सार्वजनिक सेवा, शिक्षण, आरोग्यसेवा, संस्कृती आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांतील असाधारण योगदानाबद्दल व्यक्तींना प्रदान केला जाणारा एक राष्ट्रीय सन्मान आहे.
मिंडाउगास सिन्केविशियस.


▪️लिथुआनियन सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे (LSDP) नेते मिंडाउगास सिन्केविशियस यांनी लिथुआनियाचे 20 वे पंतप्रधान ( PM )म्हणून शपथ घेतली.

▪️ते इंगा रुगिनिएने यांची जागा घेतील.
आशियाई U-19 आणि U-23 बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026.


▪️जकार्ता येथे आयोजित आशियाई अंडर- 19 (U-19) आणि U-23 बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026, या संयुक्त बॉक्सिंग स्पर्धेच्या 1 ल्याच आवृत्तीत, भारतीय बॉक्सर्सनी 5 सुवर्ण, 13 रौप्य आणि 11 कांस्य पदकांसह एकूण 29 पदके जिंकून एकूण पदक तालिकेत तिसरे स्थान पटकावले.

▪️उझबेकिस्तानने 33 पदकांसह (21 सुवर्ण, 6 रौप्य आणि 6 कांस्य) पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि कझाकस्तान 30 पदकांसह (11 सुवर्ण, 11 रौप्य आणि 8 कांस्य) दुसऱ्या स्थानावर राहिला .
मूझिक्कल पंकजाक्षी यांचे निधन


▪️पद्मश्री पुरस्कार विजेते आणि नोक्कुविद्या पपेट्री एक्सपोनंट मूझिक्कल पंकजाक्षी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन.

▪️कला क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना 2020 साली भारताचा 4 था सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्री , देऊन सन्मानित करण्यात आले.

▪️नोक्कुविद्या पवक्कलीमधील योगदानाबद्दल त्यांना 2012 मध्ये केरळ लोककला अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आली.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚀 भारताचे पहिले खाजगी रॉकेट :-

🚀 'विक्रम-1' च्या प्रक्षेपणासह भारताचा इतिहास
भारताने इतिहास घडवला आहे.

🚀 देशातील पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेट 'विक्रम-1' चे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

🚀 या मोहिमेला 'मिशन आगमन' असे नाव देण्यात आले आहे.

🚀 'मिशन आगमन' हे 'विक्रम-1' रॉकेटचे पहिले चाचणी उड्डाण आहे.
🔥2
🔸 रत्नवेल भारताचा 99 वा ग्रँडमास्टर

▪️कोईम्बतूरच्या व्ही. एस. रत्नवेल याने गुवाहाटी स्मार्ट सिटी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 2500 'एलो रेटिंग' पूर्ण करताना भारताचा 99वा ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळवला

▪️रत्नवेल ने यापूर्वी जागतिक युवा (10 वर्षांखालील) स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे.
2👍1
नवीन GI टॅग.
लोणावळा चिक्की आणि माहूर रेणुका माता तांबूल
📝👆
2
Sarkari Kamgar Adhikari - Nirikshak Tantrik Dnyan (2026).pdf
1.5 MB
विविध सुरक्षा रक्षक मंडळे व विविध माथाडी मंडळे निरीक्षक तांत्रिक ज्ञान ८० गुणांची परिपूर्ण तयारी
लेखक:- के' सागर सर  
1
♦️जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय बनून बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने इतिहास रचला.

👉घरच्या मैदानावरील बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला हरवत तिने 7 वर्षांनंतर मोठी ट्रॉफी जिंकली.🔥✌️
♦️कामगार विभाग भरती हॉलतिकीट उपलब्ध

👉लिंक

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🎯 वनरक्षक भरती 2026 🌿

📖 94 प्रश्नपत्रिका संच  2026 ची नवीन आवृत्ती


🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच
https://amzn.in/d/02h6S8MY

🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच
https://amzn.in/d/093JHUNG
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती साठी बस एवढेच पुस्तक घ्या..

🆕 94 प्रश्नपत्रिका संच - 2026 ची नवीन आवृत्ती

📖 2019 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

📑 "संपूर्ण TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी 1200+ प्रश्नांचा समावेश "


🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-
◾️TCS - 2023 च्या 32 प्रश्नपत्रिका
◾️2019 मधील ऑनलाईनच्या 22 प्रश्नपत्रिका
◾️ एकूण 94 प्रश्नपत्रिका 
◾️ एकूण 5,960+ प्रश्न
◾️ सरावासाठी 40 प्रश्नपत्रिका

🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक / वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.

🛒 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच
https://amzn.in/d/02h6S8MY

🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच
https://amzn.in/d/093JHUNG


📝 लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार


📞  संपर्क - 9028967547
2
Forest Sample PDF.pdf
20.4 MB
👆जी मुलं वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांनी ही PDF Save करून घ्या..

◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध

📚 Smart Study Publication सोबत स्मार्ट अभ्यास करा 📕

🛒 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक

🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच
https://amzn.in/d/02h6S8MY

🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच
https://amzn.in/d/093JHUNG

📞  संपर्क - 9028967547
1
ठाणे पालिकेत 708 पदांची मेगाभरती.

😊19 फायरमन पदे होमगार्ड साठी राखीव.

⭐️फायरमन:- 381
⭐️अभियंता संवर्ग:- 107
⭐️सहाय्यक फायरमन:- 13
⭐️संचालक - यंत्रचालक:- 207

एकूण:- 708 पदे.

शुद्धिपत्रक काढतातच प्रक्रियेला वेग.🔥✌️
5👏1
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

जिल्हा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे

अंतिम तारीख - 31 जुलै 2026