सोलापुरात झालेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत चित्तथरारक अंतिम लढतील कोल्हापूरच्या अमृता पुजारीने वेदिका सासनेला आस्मान दाखवत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्जरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी (दि. २९) रात्री महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत अमृता पुजारी विरुद्ध वेदिका सासणे यांच्यात झाली.
❤6👍1
✌️ #No 1 in महाराष्ट्र 🔥
🎯 वनरक्षक प्लॅनर 2026 बेस्ट बुक 👻
✨ नवीन update सह ✨
👼 इंग्रजीसह मराठी, बुद्धिमत्ता, GK प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण
👼 झालेल्या वनरक्षक भरतीच्या प्रश्नपत्रिका
👼 वन, वन्य जीव, वनरक्षक पदाची तांत्रिक माहिती.
👼 परीक्षेचा स्टडी प्लॅन, अपेक्षित सराव प्रश्न
❤️ वनरक्षक परीक्षेसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठे पुस्तकं (प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह)
🖋 वनरक्षक प्लॅनर 2026 - महाराष्ट्र पब्लिकेशन
😊 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
(महाराष्ट्र पब्लिकेशन)
🤩 Black Panther - Live वनरक्षक बॅच सुरू झाली आहे.🔴
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
https://wa.me/919158585909
https://amzn.in/d/06xATR8q
❤️ वनरक्षक परीक्षेसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठे पुस्तकं (प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह)
(महाराष्ट्र पब्लिकेशन)
📱 Link⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
💩 whatsApp⤵️
https://wa.me/919158585909
🛒 Amazon link -⤵️
https://amzn.in/d/06xATR8q
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3👍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
भारताच्या आगामी जनगणनेमध्ये एक अत्यंत क्रांतिकारी आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, आता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची गणना देखील 'विवाहित' म्हणून केली जाणार आहे. या निर्णयामुळे देशातील सामाजिक आकडेवारी संकलित करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. २०२७ च्या जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमावलीत लिव्ह-इन जोडप्यांना वेगळ्या श्रेणीत न ठेवता त्यांना विवाहित जोडप्यांच्या समकक्ष मानले जाईल. आतापर्यंत जनगणनेमध्ये केवळ कायदेशीररित्या विवाहित असलेल्या लोकांचीच नोंद 'विवाहित' म्हणून केली जात असे. मात्र, बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे.
#LokmatNews
#LokmatNews
❤1
🔶PW Team असे समजले आहे की, 10 April PW चे सर्व State PSC कूपन कोड बंद केले जात आहेत. 'MH500' हा कोड सध्या कार्यरत आहे आणि त्याद्वारे ₹500 ची सवलत मिळत आहे; त्यामुळे 10 April रोजी सर्व कोड अवैध होण्यापूर्वी, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी हा कोड त्वरित वापरा.
♦️MPSC :
https://physicswallah.onelink.me/ZAZB/sx1ogyk9
♦️MPSC :
https://physicswallah.onelink.me/ZAZB/sx1ogyk9