🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
120K subscribers
23K photos
133 videos
3.56K files
4.14K links
Download Telegram
▶️ बालेन नेपाळचे 47 वे पंतप्रधान..
3
♦️ नवी मुंबई पोलीस भरती 2024-25 लेखी परीक्षेच्या उमेदवारासाठी राहण्याची व्यवस्था...

👉 महिला उमेदवारांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे.

👉 पुरुष उमेदवारांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे.
भारताची मोठी कामगिरी! माता मृत्यूदरात 80% घट

भारतामध्ये 1990 च्या तुलनेत 2023 पर्यंत देशातील माता मृत्यूदरात 80 टक्क्यांची घट झाली आहे.

भारताने माता मृत्यूदर प्रति लाख जन्मांमागे 70 च्या खाली आणण्याचे 'शाश्वत विकास ध्येय' 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
विदेशी प्रवाशांसाठी ई-अरायव्हल कार्ड अनिवार्य, 01 एप्रिलपासून लागू

भारत सरकारने परदेशी प्रवाशांसाठी 01 एप्रिल 2026 पासून (अंदाजे) डिजिटल ई-अरायव्हल कार्ड अनिवार्य केले आहे.

आता कागदी फॉर्मऐवजी, भारतात येण्यापूर्वी 72 तासांच्या आत अधिकृत पोर्टलवर (indianvisaonline.gov.in/earrival/) ऑनलाइन माहिती भरून QR कोड मिळवणे आवश्यक आहे.

😊😊😊😊😊😊😊😊😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
अभिनंदन इंदर 💐💐
13🙏3👏1
जगातील सर्वात मोठी रिफायनरी जामनगर गुजरात या ठिकाणी रिलायन्सची आहे.💐👆
नगरपरिषद.

कर निर्धारण रिक्त पदे...

करनिर्धारण श्रेणी अ = 30
करनिर्धारण श्रेणी ब =118
करनिर्धारण श्रेणी क = 621

करनिर्धारण एकूण रिक्त जागा = 769
2
सोलापुरात झालेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत चित्तथरारक अंतिम लढतील कोल्हापूरच्या अमृता पुजारीने वेदिका सासनेला आस्मान दाखवत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्जरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी (दि. २९) रात्री महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत अमृता पुजारी विरुद्ध वेदिका सासणे यांच्यात झाली.
4👍1
🤼‍♀️  चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा  ✍🏻

🤼‍♀️ विजेता - अमृता पुजारी
🤼‍♀️  उपविजेता - वेदिका सासणे

⭕️ ठिकाण: सोलापूर (हरीभाई देवकरण प्रशाळा)

◾️ अमृता पुजारी (यंदाची विजेता) - डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.
3👌1
✌️ #No 1 in महाराष्ट्र 🔥

🎯 वनरक्षक प्लॅनर 2026 बेस्ट बुक 👻

नवीन update सह

👼 इंग्रजीसह मराठी, बुद्धिमत्ता, GK प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण
👼 झालेल्या वनरक्षक भरतीच्या प्रश्नपत्रिका
👼 वन, वन्य जीव, वनरक्षक पदाची तांत्रिक माहिती.
👼 परीक्षेचा स्टडी प्लॅन, अपेक्षित सराव प्रश्न

❤️ वनरक्षक परीक्षेसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठे पुस्तकं (प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह)

🖋 वनरक्षक प्लॅनर 2026 - महाराष्ट्र पब्लिकेशन

😊 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
(महाराष्ट्र पब्लिकेशन)


🤩  Black Panther - Live वनरक्षक बॅच सुरू झाली आहे.🔴

📱 Link ⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

💩 whatsApp ⤵️

https://wa.me/919158585909

🛒 Amazon link -⤵️

https://amzn.in/d/06xATR8q
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2👍1
वनरक्षक_प्रश्नसंच_updated_edition.pdf
12.7 MB
वनरक्षक प्लॅनर - 2026 नव्या पॅटर्ननुसार

🛒 Amazon link -⤵️

https://amzn.in/d/06xATR8q
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Gmc सांगली Group d

निकाल प्रसिद्ध
2
COMB_MERIT_PRT_GMC Miraj.pdf
734.7 KB
Gmc सांगली Group d

गुणवत्ता यादी
CTET निकाल लागला आहे..

https://ctet.nic.in/
57 लवादांची नियुक्ती..
भारताच्या आगामी जनगणनेमध्ये एक अत्यंत क्रांतिकारी आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, आता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची गणना देखील 'विवाहित' म्हणून केली जाणार आहे. या निर्णयामुळे देशातील सामाजिक आकडेवारी संकलित करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. २०२७ च्या जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमावलीत लिव्ह-इन जोडप्यांना वेगळ्या श्रेणीत न ठेवता त्यांना विवाहित जोडप्यांच्या समकक्ष मानले जाईल. आतापर्यंत जनगणनेमध्ये केवळ कायदेशीररित्या विवाहित असलेल्या लोकांचीच नोंद 'विवाहित' म्हणून केली जात असे. मात्र, बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे.
#LokmatNews
जगातील सर्वात मोठी रिफायनरी जामनगर गुजरात या ठिकाणी रिलायन्सची आहे.💐👆
राज्यसेवा 2024 चा निकाल रखडला
सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन दोन वर्षांनंतरही निवड यादी जाहीर नाही.