🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
120K subscribers
23.2K photos
158 videos
3.55K files
4.4K links
Download Telegram
सरस्वती सन्मान पुरस्कार 2025.


▪️सरस्वती सन्मान 22 वर्षांनंतर बंगाली लेखक रामकुमार मुखोपाध्याय यांना त्यांच्या 'हर पार्वती कथा' या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

▪️ यापूर्वी 2004 साली बंगाली लेखक सुनील कुमार गंगोपाध्याय यांना सरस्वती सन्मानाने गौरविण्यात आले होते.

▪️केके बिर्ला फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारात 15लाख रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह यांचा समावेश आहे.

▪️ रामकुमार मुखोपाध्याय यांचे 'हर पार्वती कथा' हे पुस्तक 2020 मध्ये प्रकाशित झाले.

▪️ 'हर पार्वती कथा' हे शिव आणि पार्वती यांच्या पौराणिक कथेवर आधारित आहे.

▪️ या पुरस्कारासाठीची निवड सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अर्जुन कुमार सिक्री यांच्या अध्यक्षतेखालील 13 सदस्यीय समितीने केली होती.

▪️त्यांना यापूर्वी बंकिमचंद्र पुरस्कार, सोमेनचंद स्मृती पश्चिम बंगाल पुरस्कार आणि बांगला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


◾️हा पुरस्कार 1991 मध्ये के.के. बिर्ला फाउंडेशनतर्फे भारतीय नागरिकांच्या उत्कृष्ट गद्य किंवा पद्य साहित्यकृतीचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आला.

▪️ भारतीय राज्यघटनेच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या 22 भारतीय भाषांपैकी कोणत्याही भाषेतील साहित्यकृतीला दिला जातो.

◾️ साहित्यकृती मागील 10वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झालेली असावी.
5
बालेंद्र शाह


▪️नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान. (वय 35 वर्ष)

▪️ मधेस नेपाळ प्रांतातील पहिले व्यक्ती.

▪️पक्ष - राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (RSP)
ब्रिक्स सीसीआय वुमन एम्पॉवरमेंट समिट 2026


▪️ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वुमन एम्पॉवरमेंट ( ब्रिक्स सीसीआय डब्ल्यूई) समिटची 6 वी आवृत्ती नवी दिल्ली, येथे आयोजित करण्यात आली.

▪️संकल्पना: 2026 च्या समिटची संकल्पना “वुमन इन इनोव्हेशन, सायन्स लीडरशिप, इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्योरशिप (WISE) – इन्स्पायरिंग चेंज, शेपिंग टुमॉरो”

▪️ज्येष्ठ भारतीय अभिनेत्री शबाना आझमी यांना “भारतीय चित्रपटसृष्टीतील 50 वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल” ब्रिक्स सीसीआय डब्ल्यूई ट्रेलब्लेझर: लिव्हिंग लेजेंड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2
24 वी राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप.


▪️हरियाणा पदक तालिकेत अव्वल ठरले.

▪️24 वी राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप ओडिशातील भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आली होती .

पदक क्रमवारी आणि सहभाग


▪️उत्कृष्ट कामगिरी: हरियाणाने 95 पदकांसह (39 सुवर्ण, 31 रौप्य, 25 कांस्य) प्रथम स्थान पटकावले .

▪️उपविजेता: तामिळनाडू 51 पदकांसह (14 सुवर्ण, 20 रौप्य, 17 सुधारित: 17 कांस्य) दुसऱ्या स्थानावर राहिले .

▪️तिसरे स्थान: गुजरातने 30 पदकांसह (14 सुवर्ण, 11 रौप्य, 5 कांस्य) तिसरे स्थान पटकावले .

▪️ओडिशाने 5 सुवर्ण पदकांसह एकूण 17 पदके जिंकून 9 वे स्थान पटकावले .

▪️व्याप्ती: या कार्यक्रमात 28 राज्ये , सीमा सुरक्षा दल आणि सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 1,460 पॅरा-ॲथलीटनी भाग घेतला .
2
'करुणा: करुणेची शक्ती' या पुस्तकाचे प्रकाशन.


▪️नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या 'करुणा: करुणेची शक्ती' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

▪️नवी दिल्ली येथे माननीय श्री. न्यायमूर्ती सूर्यकांत (भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय) आणि माननीय डॉ. किरण बेदी (माजी नायब राज्यपाल, पुदुचेरी) यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडला .

▪️2014 चे नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी ह्यांना , जगभरातील वंचित मुलांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या पाच दशकांहून अधिक अनुभव आहे.
2
🔴‍ वैकल्पिक विषय
मराठी साहित्य पेपर-१ 📚📖📘
✔️ लेखक:-प्राचार्य डॉ चंद्रशेखर भगत ✍️✍️✍️

Purchase Link:-
✔️ Marathi Sahitya Paper 1 (Dr. Chandrashekhar Bhagat)
https://ksagar.com/product/marathi-sahitya-paper-1-dr-chandrashekhar-bhagat/

✔️ K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 982-311-8810
✔️ K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
✔️ K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395

📲 For Online Purchase
✔️
www.Ksagar.com
✔️
www.ksagaronline.com
🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
.🛒
1
Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025 (2).pdf
8.8 MB
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे ग्रामीण, लातूर, धाराशिव, वाशिम, परभणी, हिंगोली चालक पोलीस शिपाई भरती

वरील जिल्ह्याची लेखी परीक्षा 05/04/2026 रोजी होणार आहे.
3
▶️ बालेन नेपाळचे 47 वे पंतप्रधान..
3
♦️ नवी मुंबई पोलीस भरती 2024-25 लेखी परीक्षेच्या उमेदवारासाठी राहण्याची व्यवस्था...

👉 महिला उमेदवारांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे.

👉 पुरुष उमेदवारांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे.
भारताची मोठी कामगिरी! माता मृत्यूदरात 80% घट

भारतामध्ये 1990 च्या तुलनेत 2023 पर्यंत देशातील माता मृत्यूदरात 80 टक्क्यांची घट झाली आहे.

भारताने माता मृत्यूदर प्रति लाख जन्मांमागे 70 च्या खाली आणण्याचे 'शाश्वत विकास ध्येय' 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले.

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
विदेशी प्रवाशांसाठी ई-अरायव्हल कार्ड अनिवार्य, 01 एप्रिलपासून लागू

भारत सरकारने परदेशी प्रवाशांसाठी 01 एप्रिल 2026 पासून (अंदाजे) डिजिटल ई-अरायव्हल कार्ड अनिवार्य केले आहे.

आता कागदी फॉर्मऐवजी, भारतात येण्यापूर्वी 72 तासांच्या आत अधिकृत पोर्टलवर (indianvisaonline.gov.in/earrival/) ऑनलाइन माहिती भरून QR कोड मिळवणे आवश्यक आहे.

😊😊😊😊😊😊😊😊😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
अभिनंदन इंदर 💐💐
10🙏3👏1
Forwarded from E-Books
🔴 प्रश्न :

बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा..

फ्री टेस्ट सोडवा - Www.mpsccorner.com